प्रत्येक बाजार समितीत निवडून दिलेले संचालक मंडळ आणि प्रशासन अधिकारी कर्मचारी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 36( 3) कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न करा नाष्टा देऊन चेष्टा करू नका
महाराष्ट्र ला mpsc upsc पास झालेले कैंडिडेट पाहिजे कारण पुढील काळ शिक्षण न झालेले कैंडिडेट मूले या पेक्षा ही भयानक राहिल, पूर्ण महाराष्ट्र मधे सध्या व्यापारी स्थिती खराब, नोकरी नाही, स्लो वर्किंग मार्केट है प्रॉब्लम आहेत, नवीन MIDC ची गरज प्रत्यक जिल्ला मधे,
आले असते ना तेव्हाच मिडीया मध्ये आल आसत हेचाउन मोठ्या मंत्र्यांवर रेट पडली तर पुर्ण महाराष्ट्र ला माहीत होते हे काय खुप मोठा लागुन गेला नाही की लपुन धाड टाकयला,
देशात आजच्या घडीला फक्त सत्तेसाठी थर्ड क्लास पणा सुरू आहे आणि शेतकरी नाडला गेला आहे. त्याच्या कडे कुणाचही लक्ष नाही. मुर्ख लोक आणि ज्यांचा फायदा आहे असे लोक यांच्या सोबत फिरतात. मुद्दामून साधे राहणीमान दाखवून जनतेची सहानुभूती मिळवली जाते.
अति आत्मविश्वास वाढला की माणसात अहंकार वाढतो,आणि लंके साहेब तुम्ही जरा त्याच रस्त्यावर दिसताय,जमिनीवर पाय असले तर बरं असतं , तुमच्या सारख्या राजकारण्यांची गरज आहे ,पण उगाचंच ई डी , सीबीआय,त्यांच्या फंद्यात. पडू नका 🙏🙏🙏
कोरोना काळात गरीब लोकांना भाऊ तुम्ही खरंच खूप मदत केली.
मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे.
पेशन्ट आणि त्याच्या नातेवाकांना सुद्धा जेवण देणारा देव
Reel vs reality khi veglche Bhai
😊
निलेश लंकेसारख्या आमदाराची महाराष्ट्रातील राजकारणाला आणि जनतेला गरज आहे.
लोकशाही मधला लोकनेता महाराष्ट्राचा ❤️
भावी खासदार आहे साहेब तुम्ही
😆😆😆😆😃😃😃
Hye khar 💯
एकच नंबर आमदार निलेश लंके दादा ..🎉🎉
❤
आमदार लंके सारखा प्रामाणिक आमदार प्रत्येक पक्षात व्हावे ❤❤❤
देश का नेता कैसा हो निलेश लंके जैसा हो
घंटा
@@ravipawar4242का बाबा चांगल्याला चांगल म्हनाव आस मला वाटतय
निलेश आता फक्त खाजवनारा होनार....आधी विजय औटी...नंतर शरद पवार...नंतर अजित पवार...परत शरद पवार
लय भारी,👌👌
विखे लंके फाईट तगडी
विखे याचा kutta नाही kutt i नकी उपटणार वाळू तस्कर नालयक साल
विखे ज्या पक्षात जातील तेथे पोटभर खातील आणि त्याच ताटात ढीगभर हगतील हीच त्यांची ओळख आणि हाच त्यांचा इतिहास.
लय भारी 👌
खूपच सुंदर भाषण
लंके साहेब चांगल्या माणसाने अहंकार करू नये
खुपच भारी साहेब 🙏
खिशात एक रुपया नसणारे जगातील सर्वात मोठा श्रीमंत माणूस. आदरणीय निलेश लंके साहेब.
Feku nako ,, ru .nastana koni nivdun yet ka,,
tumhala vikt gheil ha😂😂😂
फिक्स खासदार ❤❤ कार्य कुशल नेतृत्व
भावी खासदार
लंके साहेब तुमच्या कार्यला सलाम🙏🏻 आहे.
परंतु तुमच्या बोलण्यात जो माज आहे ना आणि तो अहंकार एक दिवस तुम्हाला घेवून जाणर.
गुंडगिरी करू नये फक्त कारण गुन्हेगारीचा शेवट असतो, गजू भाऊ क्या आयोद्या कडे bagitl तर डोळ्यात पाणी येत
कामात झिरो आणि प्रसिद्धत हिरो असा आहे आमचा लंके आमदार
कुत्र्या नीट आई घाल. घरात घुसून काम करू . लवड्या. तुझी लायकी काय रे बेवड्या .
Ekdam mantle bolale
Midc chi wat lavli bhavuni baki kahi nahi kel
@@purenagari1040 आमच्या तालुक्याचं आम्ही पाहू
@@anvika_ahuja खासदारकीचे वेध लागलेत साहेबांना तेही तुमच्याचं तालुक्यातुन पुरे करा..😂😂
साहेब येवढा अहंकार बरा नाही
दमदार आमदार🎉🎉
भावी खासदार नेते
प्रत्येक बाजार समितीत निवडून दिलेले संचालक मंडळ आणि प्रशासन अधिकारी कर्मचारी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 36( 3) कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न करा नाष्टा देऊन चेष्टा करू नका
एकदम बरोबर 1000%
काॅमेडीचा बादशहा 🥂🥂🤗🤗🤗🐶🐶🍌🍌🏂🏂🔬🔬⚔⚔
लंके साहेब चांगले आमदार आहात...
परंतु गर्व नका करू पदाचा.
बडी बडी बाता
खूप छान दादा , ❤ चांगलीच ठोकली विरोधकांची 😂
एकच नंबर नेते👌👌🙏
कांही नसणऱ्याकडे सुध्दा इडी धाड घालते हे एक जगांतील मोठे आश्चर्यच आहे. वर्ल्ड रेकाॅर्ड बुकात ही ऐतिहासिक नोंद व्हायला पाहिजे. धन्य भाजप सरकार.
Bjp ed fakt विरोधी पक्ष ची लावते, एक तरी bjp नेतची ed zali ka, फडणवीस गडकरी सोडून maharastra मधील किती bjp chya लोकांनी कुठच्या कुठे प्रॉपर्टी घेतली
Lanke Saaaaheb ❤
Kadak Saheb
स्वतःला फारच मोठा समजायला लागले ... सगळ्यांना माहित आहे काय खरं आहे ते .....
काय फेकतो भाऊ , तुला चांगला आमदार समजत होतो मी तू तर कॉमिडियन आहेस
वाळू valyana न्याय मिळाला पाहिजे
आमदार साहेब
🙏🙏🙏
😍😍😍
खूप छान
😍😍😍😍
नेते पॅटर्न वेगळाच आहे.. आणखी तो पारनेर मधे येऊनच समजतो 🔥🔥
फिक्स खासदार साहेब 🔥🔥🔥👑
निलेश लंकेला देशासाठी निवडून द्या .अशा समाजशेवकाची देशाला जरूरत आहे . निस्वार्थी आमदार .
लंके साहेबाना CM केले पाहिजे
लंके साहेब खासदार.ok
Kadak saheb
Ek no
लोकनेता दमदार आमदार निलेश आण्णा लंके साहेब
साहेब फक्त अहंकार नको एवढीच विनंती.आपण खूप मोठे व्हावेत अशी खंदेरायाचरणी प्रार्थना.
भावी आमदार विजयभाऊ औटी 2024❤❤
बरोबर नेते
तालुक्यातील ऐक रस्ता चांगला नाही हे काही कामाच नाही
साहेब खरच तुमच्या सारख मलाही दुसऱ्या च दुःख पाहवत नाही मी कोरोनाचया काळात तुमच खुपच व्हिडिओ बघीतले काम करताना आणि डोळ्यात पाणी यायच बघुन
म्हणजे ज्यांना ज्यांना आत टाकला.ते बरोबर होत त्यांचं कडे खूप निघालं 😂😂😂😂 बर झाल कबूल केलं
लंके खासदार. झाले
लंके साहेब आज बाबा साहेब यांची जयंती आहे
काहीतरी बोला तुम्हीच बोलले की 14 तारीख माझ्या साठी लक्की आहे
माझी पण ED ने चौकशी केली असेल. शक्यता आहे.
तुमच्याकडे नाही काही सापडलं ,म्हणजे ईडी उगाचच आत नाही टाकत हे तुम्ही कबूल करता.
एकदम कडक
महाराष्ट्र ला mpsc upsc पास झालेले कैंडिडेट पाहिजे कारण पुढील काळ शिक्षण न झालेले कैंडिडेट मूले या पेक्षा ही भयानक राहिल, पूर्ण महाराष्ट्र मधे सध्या व्यापारी स्थिती खराब, नोकरी नाही, स्लो वर्किंग मार्केट है प्रॉब्लम आहेत, नवीन MIDC ची गरज प्रत्यक जिल्ला मधे,
फेकत रहावा लोकांना..😂😂
नुसती फेकाफेकी
स्टंट बाज आमदार, काही पुरावा आहे का आपली चोकशी झाली याचा...
लईच गुर्मीत बोलतो हा. एक दिवस संपणार हा
Kam aahe rao koroa aatva mg samjal lanke shaheb
राजा है राज तो कारेंगा 👌👌👍👍🙏🙏💐
नेते लंके साहेब
Only NCP Only Lanke Saheb
फेकू आमदार😂😅
शेवटची संधी बेरोजगारांनो विचार करा सावध व्हा लोकशाही संपली
Pani takat ja bhau,,,
Khup jorat fekatoy..
Shoaib Akhtar peksha..🥃🥃🏏
लय भारी
आदरणीय लंके साहेब मला तुम्हाला भेटायचे आहे हो पिल्झ मला आपली अपॉईंटमेंट द्यावी
खोट बोलू नको
Good 👍
काय सपणात आले होते वाटत 😂😂😂😂😂😂😂😂🤣 उगच काही नाही बोलायला म्हणून,
का तुला सांगून येणार होते काय 😅😅
Income tax,Ed raid या जाहिरात करून नाही होत
थोडा तरी commonsense ठेव
आले असते ना तेव्हाच मिडीया मध्ये आल आसत हेचाउन मोठ्या मंत्र्यांवर रेट पडली तर पुर्ण महाराष्ट्र ला माहीत होते हे काय खुप मोठा लागुन गेला नाही की लपुन धाड टाकयला,
@@pm3631 वाळू तस्कर साला
याला फक्त शरद गुण दिसतात
जय महाराष्ट्र जय श्री राम लंके साहेब
सुंदरच निलेश साहेब
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत यांचे पूर्ण midc ची वाट लावली यांनी
*विखे पाटील चे नादी नको लागू त्यांची यंत्रणा 365 दिवस दिवस रात्र सुरु असते* 😅
Haa tar manj modnnar Radha भाऊंचा राहता vidhan सभेत
कायपण फेकतो .
साहेब आम्ही तुमच्यासोबत
सगळेच काही काका कडे असल्यावर तुझा कडे काय असणार
Damdar Amdar
सर्व जनतेने रस्त्यावरून उतरून e d la हिसका दाखवला पाहिजेच देशात. क्रांती करा v b j p chyaa लीडर ना सोडू नका त्यांचावर पण e d लावून अटक करा
देशात आजच्या घडीला फक्त सत्तेसाठी थर्ड क्लास पणा सुरू आहे आणि शेतकरी नाडला गेला आहे. त्याच्या कडे कुणाचही लक्ष नाही. मुर्ख लोक आणि ज्यांचा फायदा आहे असे लोक यांच्या सोबत फिरतात. मुद्दामून साधे राहणीमान दाखवून जनतेची सहानुभूती मिळवली जाते.
आपला आवडता डायलॉग सगळे गाणे वाजतील
Sawata sawta chi vajun ghetoy mhnun bare.. satyamve jayate 🙏🙏🙏
1च नंबर निलेश दादा लंके खासदार
3:08 😂😂😂😂😂
Tailor nai trailer ahe tey 😂😂😂😂
नंबर ऐक भाषन
काहीच काम विकास करत नाही जनतेचे
असं कसं पवार साहेब आलते ना वाढदिवसाला ... बास झालं ... झाला विकास कोरोना काळात ... MIDC त महितांचे महिन्याला विकास चालू आहे
Very good
शरद पवारचा मुलगा आहे
नमस्कार लंके साहेब
जनतेच्या मनावर आहे
Ed काय रात्री लपून आली होती का
ईडी च्या नादी लागून स्वतःच नव छो ट करून घेऊ नका
नेते एक नंबर
खोट बोला रेटून बोला,सध्या हवा आहे लोकांना काही पण बोलले तर खर वाटेल,
लंके साहेब तुमच्याकडे ईडी, सीबीआय येणार नाही. कारण तुमच्याकडे आहे काय ❓ पण तुमचे साहेब सीबीआय ला, ईडीला लई घाबरतात. त्यांना नीट झोप येत नाही.
साहेब आपला बंगला ऑफिस बघून समज आपण चोऱ्या केलेत की नाही
बंगला कुठे आहे 😮😮😮😮
अस नका म्हणू लंके साहेब
अति आत्मविश्वास वाढला की माणसात अहंकार वाढतो,आणि लंके साहेब तुम्ही जरा त्याच रस्त्यावर दिसताय,जमिनीवर पाय असले तर बरं असतं ,
तुमच्या सारख्या राजकारण्यांची गरज आहे ,पण उगाचंच ई डी , सीबीआय,त्यांच्या फंद्यात. पडू नका 🙏🙏🙏
Kahi pan फेकाफेक
Labad Lanke