Global Teacher Award विजेते रणजितसिंह डिसले यांचं कार्य नेमकं काय आहे? स्पेशल स्टोरी | सोलापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 бер 2020
  • Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 803

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 3 роки тому +185

    जगाचा येवढ्या कान्या-कोपरयात जाऊन योग्य व्यक्तीला शोधून त्याचा सन्मान करणे हेच खरं तर खुप कौतुकास्पद आहे

    • @arjunpadol3422
      @arjunpadol3422 3 роки тому +2

      Khar aahe

    • @easzzgeography2809
      @easzzgeography2809 3 роки тому

      Yes you are right

    • @romanroy2475
      @romanroy2475 3 роки тому

      चांगल्या कार्याचं फळ तिथपर्यंत येऊन मिळणारच....

  • @Aaakaaashh
    @Aaakaaashh 3 роки тому +330

    सर तुमच्या सारख्या शिक्षकांमुळेच मराठी शाळांचा नंदनवन होईल..❤️👍

  • @rkumbhar6490
    @rkumbhar6490 3 роки тому +148

    माझ्या मते हे देशाचे शिक्षा मंत्री असते तर देशातील शिक्षण पातळी सुधरेल,💪💪💪💪

    • @minivlogging4139
      @minivlogging4139 3 роки тому

      Ho kharach ahe

    • @premapawar8382
      @premapawar8382 3 роки тому

      👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏

    • @harshadapotdar7929
      @harshadapotdar7929 3 роки тому

      मराठी शाळेतून शिक्षण घेतले याचा मलाही अभिमान आहे, कुठेच कमी पडत नाही

    • @pravinborkar5606
      @pravinborkar5606 3 роки тому

      Ho

    • @swapnilkamble6491
      @swapnilkamble6491 3 роки тому

      असते नाही असलेच पाहिजे

  • @user-bw9cs4qm6q
    @user-bw9cs4qm6q 3 роки тому +213

    जिल्हा परिषद शाळेला कमी लेखून इंग्रजी शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांसाठी हा एक धडा आहे .

    • @farhatubkey5005
      @farhatubkey5005 3 роки тому +2

      agdi barobr👍

    • @sakshigarde6125
      @sakshigarde6125 3 роки тому +9

      Sir zp school madhle saglech shikshak ashe nastat... Mi ek zp shala pahile tithe shikshak velevar yet nahit..jar ranjit siransarkhe teachers astil tr konihi zp shalet pravesh gheil..😄

    • @SagarPatilOfficial83299
      @SagarPatilOfficial83299 3 роки тому

      कडक बरोबर 😘

    • @easzzgeography2809
      @easzzgeography2809 3 роки тому

      Yes definitely

    • @arvindpatil3346
      @arvindpatil3346 3 роки тому +5

      लोक मुलांना आंतरराष्ट्रीय शाळेत टाकत आहे आणि ग्लोबल टीचर पुरस्कार जिल्हा परिषद च्या मराठी माध्यमाच्या शिक्षकाने मिळवला 👌

  • @arvindpatil3346
    @arvindpatil3346 3 роки тому +18

    लोक मुलांना आंतरराष्ट्रीय शाळेत टाकत आहे आणि ग्लोबल टीचर पुरस्कार जिल्हा परिषद च्या मराठी माध्यमाच्या शिक्षकाने मिळवला 👌

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 роки тому +2

      ती लोकांची चूक नाही आहे दादा, शाळेतील शिक्षकांची पण आहे. प्रत्येक शाळेत रंजितशिह सर नसतात आणि जर अशे शिषक असतील तर देशातील प्रत्येक मुल सरकारी शाळेत जातील, आणि सरांच्या या कार्या बधल "गर्व आहे मला भारतीय असल्याचा".

  • @Mukta_chhand
    @Mukta_chhand 3 роки тому +129

    Every indian must feel proud of him...proud moment for us...🇮🇳🇮🇳

  • @Lovemehatemeasucan
    @Lovemehatemeasucan 3 роки тому +31

    सर आपण ग्रेट आणि खूप टॅलेंटेड आहात
    छाती गर्वाने फुलली आणि आपसूक डोळ्यातुन पाण्याचे थेंब ओघळले

  • @avinashpawar9927
    @avinashpawar9927 3 роки тому +2

    खूप छान कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. "हे विश्वची माझे घर". अभिनंदन सर.

  • @ratneshshirke2071
    @ratneshshirke2071 3 роки тому +29

    भारताला आपला अभिमान आहे सर 🙏🙏🙏 मला वैयक्तिक रित्या असे वाटते कि आपण या देशाचे शिक्षण मंत्री असायला पाहिजे. आपल्या देशाने परिणामी भारत सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण एक उत्तम शिक्षक आणि सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था या देशाची गरीबी कायमची हटवू शकतात . आपल्याच(शिक्षकांच्या ) हातात देशाचे भविष्य असते असे मला वाटते.... आपल्या भावी आयुष्यात आपणांस खूप खूप यश मिळो ही शुभेच्छा... 💐

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 роки тому +1

      अगदि बरोबर . ह्या शिक्षकांनी तर अगदि शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नां यश ह्या पुरस्काराच्या रुपाने मिळालं .असे शिक्षक मिळाले कि सगळी मुलं प्रगती करतील .व यशस्वी होतील .खुपखुप अभिनंदन गुरूजी तुमचं.💐💐💐

  • @mayurdeshmukhfineartist6064
    @mayurdeshmukhfineartist6064 3 роки тому +29

    शिक्षण शेत्रात तुमच्यासारख्या पात्र आणि हुशार माणसांचीच गरज आहे. खूप छान सर.

  • @shivajigurav4350
    @shivajigurav4350 3 роки тому +32

    सर, तुमच्या सारखे विचारवंत शिक्षक होणे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल.
    तुम्हांला, माझा मानाचा मुजरा.
    जय महाराष्ट्र

  • @riskysam6754
    @riskysam6754 4 роки тому +12

    🇮🇳🇮🇳शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील (परितेवाडी, ता. माढा येथील शाळेचे शिक्षक) रणजितसिंह डीसले यांचा समावेश आहे. लंडन येथील वाकी फाऊंडेशनच्यावतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा (७ कोटी रुपये) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अभिनंदन डिसले सर..💐🇮🇳🇮🇳

  • @yogeshhurbade8648
    @yogeshhurbade8648 3 роки тому +20

    छान तुमच्या सारख्या गुरुजींची खुप गरज आहे या देशाला. तुमच्या कार्याला सलाम

  • @somnathwaykar3066
    @somnathwaykar3066 3 роки тому +41

    ZP शाळेत जी मजा आहे ती दूसऱ्या शाळेत नाही...

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 роки тому +28

    आतिशय कल्पक शिक्षक
    गरज आहे अशा शिक्षकांना प्रचंड साधन उपलब्ध करु देऊन त्यांना विशिष्ट अधिकार पण द्यायला हवेत

    • @dipakjagtap6287
      @dipakjagtap6287 3 роки тому

      बरोबर अशी अवलीय दखल भारताने घ्यावी

  • @dineshmali7748
    @dineshmali7748 4 роки тому +71

    भावुक झालोय डोळ्यात पाणी आल

    • @shivanikakade8976
      @shivanikakade8976 3 роки тому

      Ho

    • @BMTech-ce1tw
      @BMTech-ce1tw 3 роки тому

      Majha pan

    • @kiransonwane2105
      @kiransonwane2105 3 роки тому +1

      माझे पण

    • @kiransonwane2105
      @kiransonwane2105 3 роки тому +1

      पण काही शिक्षक फक्त पगारा साठी च शाळेत जातात त्यांना काही देणे घेणे नाही

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 3 роки тому +100

    अनलाईक करणारे महाभागांनी कृपया कारणे तरी द्यावी😀

    • @SurajShindeoffl
      @SurajShindeoffl 3 роки тому +11

      Dislike karnare private shaleche shikshak ahet🤣🤣🤣

    • @amsteachway
      @amsteachway 3 роки тому +2

      Kinva 1 tari vidyarthyas shikvun dakhvave

    • @anantkulkarni273
      @anantkulkarni273 3 роки тому

      अशोक कुनीही अनसाईक केले नाही

    • @anantkulkarni273
      @anantkulkarni273 3 роки тому

      अनलाईक

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 3 роки тому

      @@anantkulkarni273 भाऊ आता पर्यंत 93 लोकांनी अनलाईक केले

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 3 роки тому +1

    खूप कौतुकास्पद कामगिरी केली आहे गुरूजींनी... सलाम करते तुमच्या सेवाभावी वृत्तीला... तुम्हाला उदंड आयुष्य लाभाे हिच सदिच्छा.

  • @shrinivaskamble410
    @shrinivaskamble410 3 роки тому +19

    सर तुमच्या सारख्या शिक्षकांमुळे आज अनेकांच्या जीवनाला नवी वळण मिळाली आहे, तुम्हाला व तुमच्या या महान कीर्तीला माझा सलाम...🙏🏻

  • @nileshbandal3381
    @nileshbandal3381 3 роки тому +80

    He must be our Education Minister

  • @mksutar8616
    @mksutar8616 2 роки тому +1

    सर आपले मुलांच्यासाठी जे शिक्षणाचे महान कार्य करीत आहात ! धन्यवाद सर !!

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 2 роки тому +1

    गावाला शाळेचा गर्व असावा शाळेला गावाचा अभिमान असावा तरच गावचा शाळेचा विकास होईल असे अनेक डिसले गुरुजी राज्यात कार्यरत आहेत त्यांना सहकार्य करा. आपल्या पाल्यांना मराठी शाळेत पाठवा💕✌

  • @sameeraj27
    @sameeraj27 3 роки тому +13

    सलाम तुमच्या उपक्रमाला..... अभिमान आहे आमहाला तुमचा सर......

  • @vaishalimeher3040
    @vaishalimeher3040 3 роки тому +34

    Sir , I m very much inspired by your work. Even I started thinking that I need to do something for my students

  • @pujarishambhavikalpanabavk3179
    @pujarishambhavikalpanabavk3179 3 роки тому +2

    रणजितसिंह सरांचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. आज आपल्या देशाला त्यांच्या सारख्या तळमळीने शिकवणार-या शिक्षकांची खूप गरज आहे.

  • @dr.a3048
    @dr.a3048 3 роки тому +7

    रणजीत तुमचा आदर्श इतर शिक्षकांना घेण्यासारखा आहे👍

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 роки тому

      आशा कुठे राहतेस

  • @namdevpanchal8307
    @namdevpanchal8307 3 роки тому

    विद्या हेच सर्वश्रेष्ठ आहे ,हे पुन्हा एकदा तुमच्यामुळे सिद्ध झाले.आपल्या कार्यास मानाचा मुजरा सर.भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @vikasbachkar1239
    @vikasbachkar1239 3 роки тому +1

    रणजीत सरांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली त्यांनी त्यांची जबाबदारी अगदी मन लावून पार पाडली आहे असंच काम इतर शिक्षकांनी केले तर आपल्या देशाचा पाया भक्कम होईल.रणजीत सर तुम्हाला जागतीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे आपले अभिनंदन सर.

  • @sushantjagadale5733
    @sushantjagadale5733 3 роки тому +2

    अभिनंदन सर..
    तुमच्या सारखे गुरू...मराठी शाळेतच भेटणार.....
    इंग्रजी शाळेत मुले पाठवणारे पालक आज जागे झाले असतिल. ...

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 роки тому +2

    आम्हाला अभिमान वाटतो सरांचा 👏👏👏
    खरचं, असे आदर्श शिक्षक शिक्षण मंत्री म्हणून आपल्या देशाला लाभले पाहिजेत. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम आणि शुभेच्छा 🙏

  • @meghrajbhoyar6950
    @meghrajbhoyar6950 3 роки тому +74

    Sir the students are lucky that they are gifted by this type of teachers

  • @priyankapawar5465
    @priyankapawar5465 3 роки тому

    खूप खूप कौतुकास्पद कार्य आहे सर तुमचं,,,hats off

  • @shripadthombare5317
    @shripadthombare5317 3 роки тому

    सर तुमचं हे महान कार्य आहे तुमच्या सारखे सर मिळाले ते विध्यार्थी भाग्यवान आहेत खरच सर तुम्ही खूप महान आहात

  • @abhishekvkbrand9539
    @abhishekvkbrand9539 3 роки тому +3

    अभिमान वाटावा असे आहेत "गुरूजी",खुपच सुंदर 👍

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 3 роки тому +3

    सर तुम्ही आमच्या साठी प्रेरणा आहेत.🙏😊

  • @236poojanaikawade5
    @236poojanaikawade5 3 роки тому +1

    Guruji... Tumchya pramanikpanach ani kashtach fal tumhala milala..... We proud of you

  • @sumithulawale8342
    @sumithulawale8342 2 роки тому

    आजच्या काळात शिक्षण देणे म्हणजे व्यवसाय झालाय परंतु आदरणीय दिसले गुरुजी तुमच्या आदर्श्या मुले व मार्गदर्शन खाली आमच्या सारखे शिक्षक प्रेरना घेत असतात..वा व्यवसायाच्या विचारांना रोक बसतो.आणि जगासाठी व समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा मिळते.
    तुम्ही आमच्या साठी आदर्श आहात.
    परमेशवर अशी बुद्धी सर्व शिक्षकांना देवो
    राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaymudagi4530
    @sanjaymudagi4530 3 роки тому +6

    जबरदस्त काम करीत आहात सर, सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे...

  • @chetanaborase6219
    @chetanaborase6219 3 роки тому +4

    Grear Sir, तुमच्या सारखे शिक्षक जर प्रत्येक मराठी शाळेत राहिले तर भारतातील १ नंबर शाळा ही जिल्हा परिषद मराठी शाळा असेल

  • @sudarshanraskar9219
    @sudarshanraskar9219 3 роки тому +10

    After seeing his work we can proudly say that he deserves wt he got🔥 Brilliant person with immense hardware n talent

  • @amarnikam7859
    @amarnikam7859 3 роки тому

    वशिला लावून पारितोषिक मिळवणारे आता तरी सुधरले पाहिजेत,याला म्हणतात कामगिरी,
    मनापासून सलाम 🙏

  • @ganesharkas6321
    @ganesharkas6321 3 роки тому +46

    An ordinary man with innovation leads extraordinary things.

  • @vedantpatil177
    @vedantpatil177 3 роки тому +20

    If he had been my teacher , I would have been very lucky

  • @vishalkambale4932
    @vishalkambale4932 3 роки тому +1

    नमस्कार सर , जी आज मोठी माणसं झाले आहेत आयपीएस अधिकारी आणि डॉक्टर अशा अनेक उदाहरण आहेत. ते जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेले आहेत. आणि जागतिक दर्जाचा पुरस्कार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना मिळणे ही मोठी बाब आहे. आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे. त्यामुळे दिसले सर तुम्ही ग्रेट आहात.

  • @shaikhabdulgani3111
    @shaikhabdulgani3111 3 роки тому +14

    Very few teachers take care of their students but you are exceptional from those may Allah provide teachers like you!!!

  • @geetabhamare7168
    @geetabhamare7168 3 роки тому

    सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं प्रेरणा मिळाली तुमच्या येणाऱ्या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @ravikiranpadvi6275
    @ravikiranpadvi6275 3 роки тому

    अतिशय सूंदर कल्पना sir 👍👍👍🙏🙏

  • @kisannarale5837
    @kisannarale5837 3 роки тому +5

    Great sir सार्थ अभिमान वाटतो आपला🙏

  • @shyamchoukade
    @shyamchoukade 2 роки тому

    एकीकडे मराठी शाळा बंद होत असतांनाच चित्र पाहायला मिळते पण डिसले सरांनी आपल्या स्वकर्तृत्वाने सिद्ध केले की जगाच्या पाठीवर आम्ही कुठे कमी तर नाहीच नाही तसेच आमचे विद्यार्थी सुद्धा कुठेच अध्यापणात कमी नाही.

  • @ghanshyammalvi6754
    @ghanshyammalvi6754 3 роки тому +10

    I am proud of Deesale sir, that he is from my country , teaching all student in the world
    and world award he got

  • @sagarbhave5483
    @sagarbhave5483 3 роки тому

    अभिनंदन Ranjit Disale sir, खूप अभिमानास्पद, तुमच्या let's cross the Border उपक्रमास खूप खूप शुभेच्छा

  • @OM_PATIL77
    @OM_PATIL77 3 роки тому +1

    लय भारी 💪💪💪🤘

  • @ganeshrajewaghmarevolgs9449
    @ganeshrajewaghmarevolgs9449 3 роки тому +16

    नक्कीच डिसले सर तुमच्या या महान कामामुळे मुलांचा कल इंग्रजी शाळा सोडून मराठी शाळेकडे वाढेल.

  • @aradhyajadhav3349
    @aradhyajadhav3349 3 роки тому +1

    (The word is my classroom) this is best and excellent 👌

  • @satishbelapurkar1031
    @satishbelapurkar1031 3 роки тому

    गुरुजी तूमचे मनापासून अभिनंदन 🙏❤️🙏

  • @truptifarakate1404
    @truptifarakate1404 3 роки тому

    तुमच्या कार्याला सलाम आहे सर,,,,🙏🙏🙏

  • @mansishinde527
    @mansishinde527 3 роки тому +2

    अभिनंदन सर !गर्व आहे आम्हाला तुमच्या सारख्या शिक्षकाचा

  • @EWorldHub
    @EWorldHub 3 роки тому +3

    *Disle Sir is Best....Proud of U Sir* 🔥🔥🔥
    True Indian is Here 😎❤️🙏

  • @darshanvijayshinde9478
    @darshanvijayshinde9478 3 роки тому +2

    Great Teacher in the world, good teaching I proud of you Sir God bless you.

  • @hungama_vd_fficial8037
    @hungama_vd_fficial8037 3 роки тому +26

    मला रणजित सर" तारे जमीन पर" मधील आमिर खान सारखे वाटले 👍

    • @mb-zx7te
      @mb-zx7te 3 роки тому

      I also feel it

    • @sawantsudam8574
      @sawantsudam8574 3 роки тому

      Nahi mitra Amir Khan Ranjit Singh desale sir yanchya sarakhan vatale

  • @Crazy_2000
    @Crazy_2000 3 роки тому +1

    Your Thinking power is unbelievable.

  • @siya7575
    @siya7575 3 роки тому +8

    शिक्षण सम्राट आणि खाजगी शाळेच्या झगमगाटाचा उदो उदो करणार्‍याना मोठी चपराक..

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 2 роки тому

    All I can say is : Amazing! Astounding! Awesome !! Ranjitsigh Disale Sir, you are simply superb! God bless you ! 😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💕

  • @Bestteacher2024
    @Bestteacher2024 3 роки тому +8

    World is global village for teacher!
    💐🙏🏻

  • @anantkhadekhade3399
    @anantkhadekhade3399 3 роки тому +2

    सर तुम्ही जगाचे आदर्श आहेत

  • @pravindait5071
    @pravindait5071 3 роки тому

    खूप अभिमान वाटला सर तुमचा आम्हाला

  • @pradnyakambali3294
    @pradnyakambali3294 3 роки тому +11

    Sir proud of u ....I wish I could have become 1% of u...

  • @gitanjalikhutale2412
    @gitanjalikhutale2412 3 роки тому +1

    You are great sir👍

  • @gentleman2283
    @gentleman2283 3 роки тому +1

    Kuph chaan👌👌👌

  • @priyamali2717
    @priyamali2717 3 роки тому

    ग्रेट वर्क👍👍 सलाम👍👍

  • @PrashisShirsatVision
    @PrashisShirsatVision 3 роки тому +2

    सर खूप अभिमान वाटतो तुमचा..❤️

  • @SagarJadhav-up4yd
    @SagarJadhav-up4yd 3 роки тому +1

    Excellent sir keep it up and create more and innovative changes in teaching and education field all the best for your future plans . thank you sir

  • @namratanaik2757
    @namratanaik2757 3 роки тому +1

    सर तुम्हाला शतशः वंदन 🙏

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 роки тому +2

    Congratulations Sir. You done Excellent work. Jay Hind Jay BHARAT. 🚩🇮🇳🙏

  • @ritashinde8567
    @ritashinde8567 3 роки тому

    Garaj ahe tumchya sarkhya shikshakanchi ...great job sir..we proud of you..

  • @rushab9477
    @rushab9477 2 роки тому +1

    Hats off Sir

  • @shrijitdeshmukh3615
    @shrijitdeshmukh3615 3 роки тому

    Sir tumcha sarkhe teacher aplya Maharashtra la bhetle he amcha sathi khup mothe ahe 🙏🙏💐

  • @prachitialane
    @prachitialane 3 роки тому

    सर खरंच तुमचं काम हे कौतुकास्पद आहे.... खूप अभिमान वाटतो.
    या काळात तुमच्या सारख्या शिक्षकाची अत्यंत गरज आहे...

  • @rajnandnitadavi4595
    @rajnandnitadavi4595 3 роки тому +1

    Great work sir

  • @nilamkale2054
    @nilamkale2054 3 роки тому

    खूप प्रशंसनीय कृती आहे सर तुमची.
    तुमच्यासारख्या हुशार आणि प्रामाणिक लोकांची खूप गरज आहे. तरच समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल.

  • @santoshipawar1922
    @santoshipawar1922 3 роки тому +2

    Hats off to this great and innovative teacher. Really great

  • @shivrajsatpute525
    @shivrajsatpute525 3 роки тому +3

    Really great work Sir. Proud of you. Heartily Congratulations and keep serving an extraordinary project. Proudful moment for INDIA

  • @dineshpatil5087
    @dineshpatil5087 3 роки тому +1

    गुरुर देव ,गुरुर विष्णु, गुरुर देव महेश्वरा,गुरुर साक्षात परब्रम्ह

  • @jinendrakothali6327
    @jinendrakothali6327 3 роки тому +4

    Heartly salute to Ranjit sir.
    Such creative teacher is main requirement for India.other some teaches just for their salary.this is reality.

  • @faizvaseem1410
    @faizvaseem1410 3 роки тому +1

    Superb..... superb...... superb.....!!!

  • @ravihandva
    @ravihandva 3 роки тому +6

    अभिनंदन सर 💐💐💐💐

  • @priyankawaghmare5346
    @priyankawaghmare5346 3 роки тому +2

    Best & congratulations sir keep it up 🎊🎊🎉🎉💐💐💐

  • @Anuradha-gm4po
    @Anuradha-gm4po 3 роки тому

    खूप खूप अभिनंदन सर !💐💐💐💐💐तुम्हांला सलाम ,तुम्ही जे काम केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे. तुमच्या कामामुळे सर्वांनाच प्रेरना मिळाली आणि आज तुमच्या कामाचे स्वरूप ,पद्धत आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभरात कानाकोपऱ्यात जाईल.👍👏👏👏👏👏👏

  • @iftekhar12
    @iftekhar12 3 роки тому +3

    Your technology really most affordable for Poor Families, actually nobody thinking of Poor Students, but did it, Salute to your Great work - Iftikar Shaikh

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 3 роки тому

    Salute disale सर सर्व शिक्षकांची मान अभिमानाने उंचावली you are great

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 3 роки тому +4

    Thank you sir..
    Your hard work and sincerity will motivate youth of this country.
    We can help people around us and for that we don't need power positions or too much money...
    Thank you.

  • @abhishekadhane9056
    @abhishekadhane9056 3 роки тому

    अप्रतिम सर जी....

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 3 роки тому

    खूप ग्रेट आहेत सर तुम्ही, तुमच्या मनातील शिक्षण तुम्ही भावी पिढीला द्याल अशी आशा आहे, भावी पिढीच शैक्षणिक भविष्य तुमच्या सारख्याच्या हातात सुरक्षित आहे, अस वाटायला लागलंय,
    तुम्हाला त्रिवार जय भीम ।।।

  • @poojagaikwad1540
    @poojagaikwad1540 2 роки тому +1

    Great 👍👍👍

  • @SwatiNKmam9163
    @SwatiNKmam9163 3 роки тому

    Sir, i really very proud of you.... Actually sir me suddha ek teacher ahe,I'm also think like you... But thodas kahi vegl karayla gel ki other teachers nav thevayla lagtat.. Ek ladies teacher asun me khup kahi karaych tharavl hot... Me payment milty mhnun kadhich teaching job kela nahi ani karnar pan nahi... Yacha arth asa pan nahi ki me khup rich ahe.. Me sadharan mulgi ahe.... Me jevvha tumchi news baghitli na sir tevvha khup proud feel zal... Sir mala pan tumchasarkh ch banaychy..ani sir khup lok asu pan shaktat tumchasarkhe pan kahi lokamule te ase pudhe alele nahi disat ahe.... Anyway sir.... But feeling very proud about you....

  • @purushwavdhane532
    @purushwavdhane532 3 роки тому +24

    शिका काही तरी zp च्या शिक्षकांनो नाहीत time to time
    येन अनि जाने 100 पैकी 4टक्के शिक्षक मुलांचं हीत बघतात बाकी आपण आपले

  • @siddharthnaik3184
    @siddharthnaik3184 3 роки тому

    अभिनंदन सर, खरा शिक्षक मी तुमच्यात पहिला, तुमच्यासारखी शिक्षकांची या देशाला गरज आहे , ... . सलाम sir ❤️🙏🙏🙏🙏

  • @01abhidnyawilayate15
    @01abhidnyawilayate15 3 роки тому +2

    Just great work..very proud of you sir. And very all the best sir.. 🙏🙏👏👏👍👍

  • @amolvijay309
    @amolvijay309 3 роки тому +17

    Many will say that this is an overnight success
    But this man put years of hard work to reach this feat.
    Man hats off to him🙌

  • @sureshkamble6506
    @sureshkamble6506 3 роки тому +2

    Brilliant, no words ....speechless. ..