घरकूल घोटाळा बाहेर काढण्यासाठी माहिती अधिकार अर्ज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    🕵️पाठ पुरावा🕵️ चॅनल वरती सर्व सामान्य नागरिकांना मग ते शेतकरी🚜 असो वा नोकरदार यांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागत असणाऱ्या अडचणी शी सामना करण्याची ताकद देतो, थोडक्या कायद्याची ताकत, भ्रष्ट कारभारा विरुद्ध आवाज उठविण्याची ताकद.
    drive.google.c...
    अन्य काही उपयुक्त व्हिडीओ
    • ग्रुप-ग्रामपंचायत वेरळ...
    • ग्रुप-ग्रामपंचायत वेरळ...
    • जागेवरून न हलणारी कचरा...
    • भ्रष्टाचाराचं माहेर घर...
    • भ्रष्टाचाराचा "पाठ - प...
    • वेरळ ग्रा.पं.पाठ पुराव...
    • जिल्हा परिषद रत्नागिरी...
    • माहिती अधिकारात प्राप्...
    शासन निर्णय PDF
    gramrule.blogs...
    सर्विरस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा@
    Web side👉pathpurava100.b...
    Telegram 👉t.me/+LFW7IWoM...
    Insta gram 👉 / sumit_kule_official
    Facebook👉 / kulesumit
    Tweeter 👉 / sumitkule
    #righttoinformation #rule #government #rti_act_2005 #rti1 #legaladvice #learning #rti_case #corruption #grampanchayat #grampanchayatelections #gramsevak #sarpanch #bhrastachaar #sarpanchsong #sarpanchchunav #sabha #youtuber
    👉Disclaimer
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thanks for watching........🙏=========================

КОМЕНТАРІ • 47

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 24 дні тому +1

    🙏🏼नमस्कार Sir. खुप खुप छान माहिती दिल्या बदल.
    🙏🏼धन्यवाद Sir.

  • @bhalchandrasonare3884
    @bhalchandrasonare3884 7 місяців тому +4

    ज्यांला गरज आहे त्यानची नावे नाहीत अस का, एका घरात 2-3कुटुंब राहतात त्यान्ला घरकुल नाही पण एका घरात दोन कुटुंब राहतात त्या दोघांना असा राजकारण का

  • @fadilip9244
    @fadilip9244 Рік тому +4

    सर लाभार्थीना घर न बांधता पैसे उचलले तर ते घरकुल बोगस होते तर अशा बोगस बद्दल सरपंच,ग्रामसेवक ,ईंजीनीयर पैकी कोणावर कार्यवाही करता येते का

  • @balabhai4214
    @balabhai4214 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली सर आपण अभिनंदन 💐💐

  • @AshokJadhav-ru2iw
    @AshokJadhav-ru2iw 24 дні тому +1

    भुमीहीनाना लाभ आहे का

  • @pradipchautmol3074
    @pradipchautmol3074 Рік тому +2

    सर माहिती मिळाल्यावर पुढील कार्यवाही कशी करावी या बाबतीत थोड मार्गदर्शन केल तर बर होईल... करण कार्यवाही शिवाय माहिती अधिकार निकामी आहे तरी कृपया तेवढी माहिती सांगा.

  • @Rupalis_info_corner
    @Rupalis_info_corner 24 дні тому

    Yachyasobat ajun kay document dyayche

  • @laxmanwagh-k8s
    @laxmanwagh-k8s 3 місяці тому

    आमच्या गवासंधरबत ग्रामसेवक सांगत होते की गाव केंद्र शासनाने दत्तक घेतल आहे. पण नक्की समजत नाही की body वर कोण आहे. तर ते आम्हाला कसे समजेल?

  • @VishalMarathe-ys2ip
    @VishalMarathe-ys2ip Рік тому +2

    सर कोणत्या ग्रामपंचायत च्या बाहेर किवा आता माहिती अधिकार चा फलक लावातच नाही ग्रामपंचायत फलक लावला नसेल काय करावा

    • @anilmaind2118
      @anilmaind2118 21 день тому

      माहिती अधिकारी कार्यालयात माहिती उपलब्ध नाही असे लेखी स्वरूपात दिल्यास काय करावे

    • @anilmaind2118
      @anilmaind2118 21 день тому

      सर विनंती आहे माहिती अधिकार संदर्भात माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करा

  • @prakashkambadi3444
    @prakashkambadi3444 7 місяців тому

    सर मला आमच्या गावात जल जीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तर पाणी पुरवठा अधिकारी यांना अर्ज कसा करावा तो मला 1 व्हिडिओ तयार करा

  • @SagarKatkar-b6j
    @SagarKatkar-b6j Місяць тому

    Good morning sir 🙏

  • @laxmanwagh-k8s
    @laxmanwagh-k8s 3 місяці тому

    Sir एखाद गाव शासनाने दत्तक घेतलं आहे हे अपल्यायला कसे माहीत पडेल?

  • @vishalbhoye9868
    @vishalbhoye9868 2 місяці тому

    सबरी/रमाई योजने बाबत पण अस करता येईल का?

  • @subhashbartod7571
    @subhashbartod7571 Місяць тому

    पक्के घर आहेत. त्यांना पण घरकुलाचा लाभ दिलेला आहे. माहिती अधिकार अर्ज कसा टाकायचा.

  • @sopanpatil4698
    @sopanpatil4698 20 днів тому

    💯💯💯🔥

  • @सुनिलभोने
    @सुनिलभोने 9 місяців тому

    आडणाव टाकले नाही एकाच नावाचे दोन।व्यक्ति कसे शोधायचे

  • @SplendorofTheKonkan
    @SplendorofTheKonkan 6 місяців тому

    लाभार्थी अविवाहित असेल तर लाभ घेता येतो काय ?

  • @sharadlahane3782
    @sharadlahane3782 2 місяці тому

    माहिती किती दिवसात मागायची

  • @pradiptidke6380
    @pradiptidke6380 Рік тому +1

    फॉर्म पाहिजे मला भेटत नाही

  • @gajananraut9592
    @gajananraut9592 Рік тому

    सर घरकुल यादी मध्ये नाव आलेल आहे परंतु समोर माहिती सांगा सर

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      तुमचा घरकुल मंजूर आहे का जी यादी आहे कोणती आहे , मंजूर वली आहे प्रलंबित वली आहे की rejected Vali aahe त्याची माहिती घ्या

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 Рік тому +2

    Sir aapla काँट्यक nabar भेटल का

  • @Aj-to8nf
    @Aj-to8nf Рік тому

    Sir pdf link share kara...🙏

  • @VilasGavhare
    @VilasGavhare 3 місяці тому

    Mala from pahije

  • @sagarkarangale4501
    @sagarkarangale4501 10 місяців тому

    मुद्दा क्रमांक 2 ची माहीती विषयास अनुसरून नाही व प्रश्नार्थक आहे असे ग्रामसेवक चे म्हणणे आहे तिच्या म्हणण्यानुसार मुद्दा क्रमांक दोनच्या माहितीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल करावा असे म्हणणे आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा

  • @vk-xh4lj
    @vk-xh4lj 9 місяців тому

    हे ऑनलाईन करता येते ना.

  • @BharatLandge1328
    @BharatLandge1328 Місяць тому

    Hi

  • @amolKhare-rj9sq
    @amolKhare-rj9sq 2 місяці тому

    अर्ज मिळत नाही सर

  • @kirankumavat6649
    @kirankumavat6649 Рік тому

    PDF link send Kara

  • @gopalnakade596
    @gopalnakade596 11 місяців тому

    आमच्या ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन घरकुल घोटाळा झाला आहे त्यांच्यावर कारवाई कसीकरावी

    • @PathPurava
      @PathPurava  11 місяців тому

      माहिती अधिकारात आधी कागदपत्र मागुन ghya पुरावे

    • @PathPurava
      @PathPurava  11 місяців тому

      नंतर गट विकास अधिकारी यांना तक्रार करा

  • @bhalchandrasonare3884
    @bhalchandrasonare3884 7 місяців тому

    सर एकाच घरात 2 -3 घरे मंजूर कशी होतात ते सविस्तर सांगा

  • @RokadeshwarMotors
    @RokadeshwarMotors 3 місяці тому

    सर तुमचा नंबर सेंड करा ना

  • @pradiptidke6380
    @pradiptidke6380 Рік тому

    मला कोण देईलका फॉर्म

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому +2

      Discription madhe link dili aahe download Kara aani print kara

    • @SalimShaikh-lf2rr
      @SalimShaikh-lf2rr Рік тому +1

      Discrimination madhe form ahe bagga sir

  • @anilbais7834
    @anilbais7834 Рік тому +1

    अर्जाचा नमुना सेंड करा

  • @SalimShaikh-lf2rr
    @SalimShaikh-lf2rr Рік тому +2

    Sir Tumcha contact number dya nahitar mala tumcha group madhe add kara please

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      8087270122

    • @Prashantbhoyar2312
      @Prashantbhoyar2312 6 місяців тому

      Sir मी msrtc मध्ये चालक या पदावर आहे तर मला घरकुल च लाभ घेता आल असतं पण वयक्तिक भांडणापोटी मला घराकुलाच लाभ दिलं गेलं नाही व ग्रामपंचायत सदस्याच्या मन मर्जीने चालू आहे, त्या वर काही मार्ग दर्शन सांगा

  • @SalimShaikh-lf2rr
    @SalimShaikh-lf2rr Рік тому +2

    Sir tumcha contact number dya