Pudhari News | देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा | Uddhav Thackeray | Shivsena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • #pudharinews #marathinews #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #bjp | mvc
    Pudhari News | देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा | Uddhav Thackeray | Shivsena
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 60

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 3 дні тому +16

    BJP हटाव
    महारष्ट्र बचाव

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 3 дні тому +7

    सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 3 дні тому +13

    एकच सच्या नेता गरिबांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 3 дні тому +11

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 дні тому +9

    ठाकरे❤🎉

  • @ashoksable8533
    @ashoksable8533 3 дні тому +7

    जय महाराष्ट्र ❤

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 3 дні тому +8

    भाजप हटाव खोके हटाव देश बचाव महाराष्ट्र बचाव

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 3 дні тому +10

    भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा 🚩

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 3 дні тому +8

    एकच वाघ 🐯🐯🐯🐯🐯 उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 3 дні тому +6

    ह्या तडफडला जवळ करु नका उध्दव साहेब कारण तो लोचट आहे घरात पण घेउ नका

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 3 дні тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 дні тому +5

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 2 дні тому +1

    रोख ठोक पत्रकार परिषदेत शिवसेनेचा वाग ओन्ली वन उद्धव जी साहेब ठाकरे एक प्रामाणिक नेतृत्व जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-fh8qw7yi4k
    @user-fh8qw7yi4k 2 дні тому +2

    🚩 मुख्यमंत्री पदाचा एकच चेहरा महाराष्ट्राचा आवाज कितीही कारस्थान केली तरी न झुकणारा नेता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 💪 आपला महाराष्ट्र आपली मुंबई आपला स्वाभिमान शाबूत ठेवायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र नंदकुमार ठाकूर शिवसैनिक मुलुंड🚩🚩

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 3 дні тому +2

    नासिक पद्विदर मतदार संघ उद्धव ठाकरे खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय मिळवला असली वर नकली खरी शिवसेना जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 3 дні тому +7

    काही पत्रकारांना पैसे देऊन पाठवलेले वाटतात.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 дні тому +3

    राज्यातील शेतकऱ्यांनची स्थिती गंभीर आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 дні тому +3

    राज्यातील ड्रग्स प्रकरणावर सर्व पक्षांनी चर्चा करावी

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 3 дні тому +3

    पीक विमा अजून नाही

  • @asnarwade
    @asnarwade 3 дні тому +2

    गोलमाल

  • @eliasmiranda9631
    @eliasmiranda9631 3 дні тому +3

    Debt of Maharashtra Govt increased to ₹7.11 lakh crores that is the best Vikas.

  • @anandjasdhav5898
    @anandjasdhav5898 3 дні тому +4

    जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत हे थापा मारत आहेत जनता यांना कंटाळून गेले आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 дні тому +5

    राज्यातील बेरोजगारीचा प्रकार वाढलेत वगैरे

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 3 дні тому +1

    Sarkar kadun mala ekhi savlet Milani nahi ek shetkari, Jai Maharashtra uddhav saheb zindabad 🎉

  • @prabhakarsalvimusic1176
    @prabhakarsalvimusic1176 3 дні тому +2

    आता तुम्ही हाच विचार करा कि आता हे संपत चालले हे गुजराथी बोलण्याच्या पलीकडे गेलं आहे हा विचार कारण

  • @laxmanasawale4635
    @laxmanasawale4635 3 дні тому +4

    उध्वसाहेब ठाकरे यांच्या पाठीस आम्ही एकनिष्ठा कडवट शिवसैनिक सत्य मेव जयते मातोश्री बरोबर आहे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 дні тому +2

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm 3 дні тому +2

    नमो शेतकरी हप्ते सोडाय सांगा

  • @NivruttiN-of6ml
    @NivruttiN-of6ml 3 дні тому +4

    उद्धव साहेब हा माणूस तुमच्या आजूबाजूला दिसला तरी मस्तक हालते 😮😢 जय महाराष्ट्र

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 2 дні тому

      तू काय गुजराठ्यांचा गु चाटतो काय

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 2 дні тому

      तू महाराष्ट्र में राहणेका nahi

    • @NivruttiN-of6ml
      @NivruttiN-of6ml 2 дні тому

      @@prabhakarsalvimusic1176 महाराष्ट्र तुझ्या बापाला आंधन दिलाय कारे गोमूत्र धारी चाटू अंध भक्त

  • @user-mn4yq4ud9g
    @user-mn4yq4ud9g 3 дні тому +3

    आरे शेतकऱ्याचे किती पैसे खातात शेतकऱ्यांचे काम करा बंद करा खाऊगिरि

  • @anasahebdivte3473
    @anasahebdivte3473 3 дні тому +4

    पिक विमा नाही

  • @santoshkate9927
    @santoshkate9927 2 дні тому +1

    Jai maharastra udhav Thakhare saheb

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 3 дні тому +2

    मी भाजपात जायला तयार पण भाजप मला भाजपात घेत नाहि याला मी तरी काय करणार आसे काही बोलणे झाले का कारण लिफ्टला काण नाहि मग हा आमचा आंदाज.

  • @SayaliBhagwat-th9jt
    @SayaliBhagwat-th9jt 3 дні тому +3

    Only shivsena uddhav thakrey sir jay maharashtra

  • @bjptala8409
    @bjptala8409 3 дні тому +1

    We are still in a Shock State after exit of Respected Ex C.M. Uddhav Ji Thakare suddenly an injury to every Maharashtrian Heart. Wise Voters will give Justice for Truth. BJP needs an Alliance partner like Shivsena very trustworthy is any child with running nose will tell. Rok lo inko jane na do,badme chahe bhejo lakho hajaro salam woh fir nahi ayenge 🙏❤️🌹

  • @prakashdadanje6785
    @prakashdadanje6785 3 дні тому +5

    सायब करज माफ करा वीमा भेटलाच नाही यवतमल मधे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 дні тому +1

    साहेब उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ स्पेशल force निर्माण करू शकतात तर महाराष्ट्रातले महाराष्ट्र सुरक्षा बल 26/11 च्या धर्तीवर स्थापन झाले आहे ते अजून अधांतरी का याचे उत्तर कोण देणार आर आर पाटील अर्धवट करून गेले

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 2 дні тому

    Instead of talking to press media he should raise his points in Legislative Council of which he is an elected member. A speech in the House is recorded and maintained as reference in future debates. In the House he can be apposed by Ruling party but in Press Conference nobody counters his arguments original statements. That is why he finds it very convenient and comfortable to address Press Conference with selected reporters

  • @BabanShingade-ov7xs
    @BabanShingade-ov7xs 3 дні тому

    ❤😂🎉😊

  • @ngdcs5796
    @ngdcs5796 2 дні тому

    Matoshiree bhavan cha wagh gaddaracha baap uddhavbalasaheb thackeray janta vijay mashal Jay bhavani Jay shivaji ❤

  • @anandjasdhav5898
    @anandjasdhav5898 3 дні тому +1

    अमावशा पोणेमेला हे गाजर काढतात

  • @kishornaik623
    @kishornaik623 3 дні тому +1

    भाजप बरोबर बोलणी चालु आहेत का?फडणवीस बरोबर बोलणे हा पोरखेळ आहे!!!

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 3 дні тому +2

    Karz maafi nahi pahije saheb. Hum ko hamare maal ka bhav chahiye.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 3 дні тому +3

    सर्व राजकीय नेते मंडळी शेतकरी हे सर्व शेतकरी श्रीमंत इतर शेतकरी आत्महत्या का करतात शिंदे हेलिकॉप्टर शेतात उतरवतात असे सर्व शेतकऱ्यांच्या नशीबी यावं हिचं इच्छा

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 2 дні тому

      हे गुजराठ्यांची करास्टाने राहवत हे का नाही बघत त्यांना माहित आहे कि मराठी मतदार हा बावळट आहे मराठी राजकारणी हे गुजराठ्यांचे गुलाम आहेत आणि मराठी जनता बावळट

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 дні тому

    Maharashtra collapse by fadanvis ji.
    In today,s position Maharashtra development is zero.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 дні тому +1

    BJP leader are only jumala Baji.

  • @manoharjadhav6659
    @manoharjadhav6659 2 дні тому

    Tarbuz karych ky

  • @subhashaher1562
    @subhashaher1562 3 дні тому

    Erthsanklpa mala klet nhi

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 3 дні тому

    लोकशाही आणि संविधान वाचवले का? हुकुम शाही गेली की नाही.