Pudhari Dhurala | ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमध्ये, राजकीय चर्चांना मोठं उधाण | Maharashtra Politics
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- Pudhari Dhurala | ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमध्ये, राजकीय चर्चांना मोठं उधाण | Maharashtra Politics#pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
उध्दव ठाकरे आणि फडणवीस कडीच नहीं जमणार
फक्त उध्दव ठाकरे cm 🎉
अहो ठाकरे आहेत ते ठाकरे
आता पंतप्रधान पद दिला तरी ते येत नाही
😂😂😂😂 कोण देणार ८ खासदारवाल्याला😂😂😂
🎉😂😂😂😂 वाट बघं
राण्यांची फाटली असल नुसत लिफ्ट ची बातमी ऐकुण
😂😂😂😂😂 मायनोशेणके अणि गुलाम व धनाजी वाकडेची होरपळली असेल😂😂😂😂😂
उध्दव ठाकरे हे पुन्हा भाजप सोबत कधीच जाणारच नाही
जाऊ शकते !
@@surveyorvaibhavsawarkar403
शक्यच नाही जर उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीत जर भाजप सोबत गेले तर उद्धव ठाकरे हे स्वतःची विश्वासाहर्ता गमावून बसतील
😂😂😂😂😂 बंद खोलित बसतोय
उद्धव साहेब, कधीच फसवणीस असे पर्यंत बरोबर नको, खालच्या स्थानिक पातळीवर शिवसैनिक विरोधाने लढतो आहे, त्याची हिरमोड करू नये, जय भीम
आहो,,,, आमचे ऐक ,, नाथ आमचे शिवसेना चे का भेटले नाहीत खरच कोणत्याही नेत्यांनपाठीमागे लागुन आमचे महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्री लोक जिवंत राहतील काय😢😢
सुतावरुन स्वर्ग गाठु नका चॅनलला बातमी मिळाली बस्स
हताश पुधारी..... हताश अँकर....देव नांगर ला प्रश्न विचारायचि सद्बिद्धि देवो
ठाकरे साहेब पुन्हा फडणवीसचा नाद करू नका.. आहे ती सहानुभूती गमावून बसाल
मला नाही अब्रू मी कशाला घाबरू
गाठीभेटीची बकवास आता बंद करा. कोणाला रस आहे ह्यात. सारा मुर्खाचा बाजार. जनता सुज्ञ आहे.
मीठ मीरची लाऊन बातमी सजवायची दुसरे, काय,लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, भाजपचे मह त्व, वाढवायचे, बाकी काही नाही,
आता,मराठी मराठे,गुजरात टरबुन,नाही नाहीच
भाजप आणि उभाठा विधानसभेला युती करणार
शिंदे आणि मनसे युती करणार विधानसभेला
Sub nirlaj pana politices me kon kishika kabhi dost banega ya kabhi dushman banega patta nahi nirlajm sada sukhi
जर ठाकरे भाजपला टेकले तर पहीला मी असेल.ठाकरेला घोडा लावायला❤
😂😂😂😂😂😂 चला चला बंद खोलित बसुया.
सुर्य ,वंशी खोटंच बोलताय चवदा,मधेच तुटले
हे,टकले,खोटंच बोलतायत पण रेटून बोलताय
Sangay shirat dog👌
जमलं का आता 🙏
😂😂😂😂 पुन्हा बंद खोलीत बसायचा विचार दिसतो