Sagesoyre Act ही जरांगेंची एकट्याचीच मागणी, मराठ्यांना त्याचा काहीही फायदा नाही | Balasaheb Sarate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #BalasahebSarate #ManojJarange #SagesoyreAct #MarathaReservation
    सगेसोयरे कायद्याची मागणी फक्त मनोज जरांगे करतात त्यांच्या डोक्यात हि माहिती कोणत्या कायदेतज्ञ वकिलाने डोक्यात भरवलं आहे त्यांनाच माहित असं म्हणत बाळासाहेब सराटेंनी जरांगे टीका केली आहे,सगेसोयरे कायद्याचे फार काही मोठा फायदा मराठा आरक्षांवर होणार नाही असे सराटे म्हणाले , मराठ्यांना EWS चा फायदा जास्त होईल, बाळासाहेब सराटे यांनी म्हंटल आहे
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 797

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 місяці тому +98

    बरोबर आहे सर पण ‌सत्य पचवणे अवघड असते.
    संविधानातील तरतूदी काय ‌आहेत ते महत्वाचे आहे.

    • @konkan145
      @konkan145 3 місяці тому

      आरे मग कायदा होऊदे ना. मग तुम्ही का गांड आपटून घेत आहात😂😂😂😂

  • @AxayHolkar
    @AxayHolkar 3 місяці тому +230

    सराटे पहिल्यांदा खरं बोललाय😂

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k 3 місяці тому +1

      ह्यात हसाय सारखं काय ?

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому +10

      ​@@truth-8-k7kआता पर्यंत भामटेगिरीच करत होता 😂😂

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 3 місяці тому

      1)कारण जर अडाणी माणसाचं सरकारने ऐकले तर सगळ्याच जातींना मोफत सगे सोयरे वरून हवं ते आरक्षण मिळेल.
      त्यामुळे सरकार कदापिही असे चुकीचे पाऊल टाकणार नाही.
      2)कुणबी वगळता इतर मराठा समजासाठीचे आरक्षणे काढून घेतले जातील.
      3) ओबीसी मध्ये आधीच लोकांची घुसमट होत आहे आणि वरून मराठा समाज ओबीसी मध्ये गेल्यास पूर्वीपेक्षा जास्त त्यांची परवड झाल्याशिवाय राहणार नाही.
      4) हे समजण्या इतके सराते अशिक्षित/ दुसऱ्याच्या सूचनेवर ठेका धरणारे नाहीत.
      5) मराठीत एक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ त्याप्रमाणे मराठा समाजाचे नुकसान करत आहे.
      सराटे साहेब अभ्यासू माणूस आहेत.

    • @STPF_Commando
      @STPF_Commando 3 місяці тому +2

      ​@@bhaiyya3089 ✌👌👌

    • @shivajisurwase700
      @shivajisurwase700 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 3 місяці тому +67

    अगदी बरोबर सराटे सर....जरांगे बावळट आहे, त्याला EWS चे घंटा महत्व माहित नाही, नेहमीच upsc cse prelims चा EWS cha cutoff कमी असतो ओबीसी पेक्षा.

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 3 місяці тому +11

      चौथी नापास ला काय कळणार एमपीएससी यूपीएससी...😂😂😂

    • @sushantpatil5973
      @sushantpatil5973 3 місяці тому +3

      Mg tumhi ews madhe ja Ani bakichana obc madhe dya

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 3 місяці тому +1

      @@sushantpatil5973 kahi jan sc mdhe ja.. kahi st mdhe .. kahi OBC .. kahi EWS , sebc n urlele maratha aarakshan

    • @NageshShinde-o2j
      @NageshShinde-o2j 3 місяці тому

      👍👍👍👍👍

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 3 місяці тому

      @@sushantpatil5973 EWS che nikash vegle ahet, obc che vegle ahet. Maratha samaj dominant caste ahe mhanun tyatil fakt garib lokanna EWS che araksha milate.

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 3 місяці тому +91

    सराटे सर यांचे मत योग्य आहे.
    संविधानाने दिलेल्या अधिकार नुसार....

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +110

    शिक्षण किती important आहे..यावरून समजते .. सगे सोयरे मुळे मराठा समाज चे ews चे आरक्षण जाणार..आत्ता आधार लिंक होणार आहे त्यामुळे एकच आरक्षण भेटणार. जरांगे तुमच्या मोठे पना साठी मराठा तरुण चे मोठे नुकसान होईल

    • @GaneshSawale-b8e
      @GaneshSawale-b8e 3 місяці тому +1

      एक तर "त्या" मानसाला संविधानिक भाषा समजत नाही, आणि इकून तिकून समजली तर,अर्धवट समजते म्हणून समदा गोधळ होतोय,एका वाक्यात सांगायचं झालं तर, ज्याला गाडी चालवता येत नाही त्येचा हातात गाडी देल्यावर जी अवस्था त्या "नवशिक्या ड्रायव्हर" ची होते ती अवस्था पाटलांची झाली आहे, आणि ज्यांना गाडी चालवता येते अशा सुज्ञ ड्राइवर च्या हातात पाटील गाडी द्यायला तयार नाहीत, एकूनच काय ड्राइवर सहीत सर्वच प्रवासी खड्यात जाणार आहेत,असंच दिसतय,हीच भावना मराठा समाजातील सर्व सुज्ञ लोकांनची आहे,पण पाटील "हेक्काड" असल्याने सुज्ञ मानसांचं एकत नाहीत, उलट प्रत्येक "सुज्ञ" मानसाला "हा मैनेज झाला आहे" म्हणून बदनाम करतात,म्हणून सुज्ञ लोकं यांच्या जवळसुध्दा फिरकत नाहीत, कारण त्यांना पाटील "मैनेज झालेला" म्हणून बदनाम करतात, व नवे अंधभक्त लागलीच त्या सुज्ञ मानसाला त्रास देतात, एकूनच मराठा समाजातील "ज्यांना कायदा कळतो अशा सुज्ञ लोकांना, हे सहनही होत नाही व बोलूनसुध्दा दाखवता येत नाही अशी अवस्था झाली आहे

    • @Maratha42161
      @Maratha42161 3 місяці тому +1

      आधार लिंक होणार😂😂😂छगणच दिवा स्वप्न

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 2 місяці тому +1

      सगेसोयरे मुळे नाही 10 टक्के न टिकणारे आरक्षण दिल्यामुळे नीट अभ्यास कर मित्रा ,

  • @shobhanagargoje1864
    @shobhanagargoje1864 3 місяці тому +94

    सराटे साहेब बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे कारण ,Ewsयाचा फायदा मराठा समाजाला जास्त आहे.कारण OBC मध्ये भरपूर जाती आहेत.

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 місяці тому +1

      हो...पण 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली की आपोआप ते रद्द होते

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 місяці тому

      @@shobhanagargoje1864 टिकत नसते ते

    • @shankarpimpaldare7389
      @shankarpimpaldare7389 3 місяці тому

      फक्त वंजारी समाज विरोध करतात हे दिसून येते महाराष्ट्रात

    • @amoldhage5361
      @amoldhage5361 3 місяці тому

      लवड्या जाति ची लोकसंख्या किती आहे १०%काय होतय

    • @amolmankar3589
      @amolmankar3589 2 місяці тому +2

      Police भरतीचे मेरिट चेक करा मराठा समाजाला वेगळ आरक्षण दिल्याने EWS मध्ये fkt मुस्लिम समाजाचे वर्चस्व राहिले आहे

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ
    @जयमहाराष्ट्र-ष3थ 3 місяці тому +148

    सगेसोयरे हा कायदा कोर्टात टिकणार नाही हे अंतिम सत्य आहे .

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 місяці тому +33

    जंरागे का आरक्षण तो ऐक बहाना है कही पे निगाहें कहीं पे निशाना है।। जय महाराष्ट्र।।

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 місяці тому +103

    सराटे साहेब एकदम योग्य बोलत आहेत. जरांगेचे शिक्षण कमी आहे . 10% EWS पण जाईल . बांधवांनी सराटे साहेबांच्या मागे रहावे जयशिवराय .

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 місяці тому +7

      Obc मध्ये वय वाढवून दिल आहे पन ews मध्ये नाही त्यामुळे थोडा फरक आहे

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 місяці тому +5

      तरी आम्ही जरागे पाटलासोबत

    • @GSDSIR
      @GSDSIR 3 місяці тому +4

      ​@@Unicorndash555 केंद्रात नोकरी साठी OBC सारखे वय वाढवुन दिले आणि राज्य आणि केंद्र सरकार मध्ये शिक्षण, नोकरीस OBC सारख्याच आथिर्क सवलती लागु केल्या तर EWS आरक्षण 100% मराठा समाजाच्या फायद्याचे आहे

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 3 місяці тому

      Arate bhadotei popat aahe

    • @harishpawar8063
      @harishpawar8063 3 місяці тому

      तू कोण शहाणा सांगणारा..
      शिक्षण कमी असले तरी सरकार विरोधक वाकतात.. खरी पात्रता ही आहे बेअक्कल

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 3 місяці тому +63

    J 90 king

    • @NageshShinde-o2j
      @NageshShinde-o2j 3 місяці тому +1

      🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😅😅

    • @ilajoshi1169
      @ilajoshi1169 2 місяці тому

      तुम्ही तुमच्या समाजाला संकटात टाकले आहे आणि जातीयवादी वादाचे विष पेरले आहे.

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 3 місяці тому +60

    सर्वात मोठे भारतातले कायदा तज्ञ. तुतारी वादक विधानसभेपर्यंत यांच.ऐकायला पाहिजे

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 3 місяці тому +18

    आधार कार्ड ला link करायलाच पाहीजेत पण जरांगेला वाटत होत 10%पण घेऊ EWS पण घेऊ ECBC पण घेऊ आसा डाव होता

  • @rohitthorat8543
    @rohitthorat8543 3 місяці тому +158

    अरे जरांगे तुला संविधान कळत का
    काहीपण बोलतो अडण्यावाणी

    • @sushantpatil5973
      @sushantpatil5973 3 місяці тому +4

      Bar tula kalat tar tu bagh

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому +14

      काही नाही माहीत 4थी फेल ल काय कळते 😂😂

    • @babaraomole5463
      @babaraomole5463 3 місяці тому +2

      तु ज्ञान पाजु नकोस तु कोण सांगणार

    • @sunilmane6004
      @sunilmane6004 3 місяці тому

      Gap re ❤do

    • @Bhau-kadam
      @Bhau-kadam 3 місяці тому +13

      सराठे सर त्या मन्या ला थोडा गु द्या तुमचा खायला आली तर आली थोडी अक्कल😂😂😂😂

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 3 місяці тому +46

    EWS चे UPSC prelims चे मेरीट 68 आहे. आणि OBC चे 74 आहे.
    पोलिस भरती, तलाठी भरती ला सूद्धा OBC चे मेरीट EWS पेक्षा जास्त आहे.
    आणि तरी ह्या १२वी पास चा OBC साठी हट्ट चालू आहे.
    मराठा समाजाने सुशिक्षित नेता निवडावा ज्याचा सर्व अभ्यास असेल.
    नाही तर हा मराठा समाजाचे नूकसान करेल.

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 місяці тому +10

      Jee Mains cuttoff obc 78%...gen.ews 93%...cuttoff...kahi pan feku nko....

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 3 місяці тому +8

      @@HemantChaudhari-ru2sw OBC 79.67 EWS 81.3
      General 93.23

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 місяці тому +1

      @@jaideepkhedkar1980 Tula kay mahit 3..4% che mahatva...pan aamhi genral madhe yeto na ki ews..💪⚔️

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 3 місяці тому +9

      @@HemantChaudhari-ru2sw MPSC, पोलिस भरती, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी भरतीचे मेरीट बघ.
      EWS चे कमी आहे.
      आणि त्यात ९५% मराठा आहे.
      आणि खरी गरज गरीब मराठ्यांना आहे.
      श्रीमंत डोनेशन देवून जाऊ शकतात

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 місяці тому +3

      @@jaideepkhedkar1980 Bhau Aaj Competition desha madhe ahe ...MH...obc jast ahe bcz 70% Maratha are concluding in obc ..expect Marathwada...so obc cuttoff high in maharastra..but in country there are lots off differnce...

  • @PrabhakarDhatrak
    @PrabhakarDhatrak 3 місяці тому +99

    सराटे म्हणताय ते बरोबर आहे.

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 3 місяці тому +82

    जरांगेपेक्षा सराटे सर हुशार माणूस आहे..

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 3 місяці тому +3

      नाही जरांगे हुशार आहे, ऍडव्होकेट सराटें पेक्षा.

    • @beliver123
      @beliver123 3 місяці тому

      😂​@@krishnaramkar3019

    • @madanjadhav263
      @madanjadhav263 3 місяці тому

      जरांगे आणि सराटे दोघेही मूर्ख आहेत.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому +5

      ​@@krishnaramkar3019जरांगे बारामती कोर्टात काम करतो 😂😂

    • @abhijitnevase5300
      @abhijitnevase5300 3 місяці тому

      Asla ch.....pa maharashtrani kadhi pahila navta

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 місяці тому +23

    विधानसभेला अजून बरेच लोक पाडायचे आहेत. मला पाडा पाडीत मोठा इंटरेस्ट असतो.

    • @STPF_Commando
      @STPF_Commando 3 місяці тому +1

      288 sodun sagle tuch padnar 🤣🤣🤣

  • @PramodHarne-gh7hl
    @PramodHarne-gh7hl 3 місяці тому +30

    सराटे म्हणतात ते अगदी बरोबर आहे

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह

    बाळासाहेब सराटे अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते बरोबर बोललेत उगव वेगळ्या मागणीसाठी समाजाचे वाटोळ होऊ नये ❤

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 місяці тому +21

    सराटे सर, यांचा कायद्याचा अभ्यास आहे, योग्य दिशा समाजाला मिळेल, फायदा होईल

  • @Shriram12389
    @Shriram12389 3 місяці тому +28

    सराटे सर बरोबर बोलताय
    EWS मध्ये शैक्षणिक बाबतीत OBC सारख्याच सवलती मिळतात
    MPSC करणारे व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा एकदा

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 3 місяці тому +2

      अगदी बरोबर

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 2 місяці тому

      नाही मिळत..ओबीसी ना जास्त सवलत आहे EWS मध्ये त्या सवलती मिळत नाही

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 2 місяці тому

      @@akshaysuroshe64 तुला माहित नाही मित्रा

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 3 місяці тому +43

    साराटे आज खरं बेले पन हे जरागे ला कळणार नाही कारन त्याला शरद पवारांचा मलिदा खायला भेटणार नाही

  • @vitthalgitte1566
    @vitthalgitte1566 3 місяці тому +69

    जरांगे पाटील बारामतीचा पोपट आहे बारामतीकर जे सांगतील तेच ते बोलतील

    • @Educating_free
      @Educating_free 3 місяці тому +6

      आणि तू परळीचा का 😂

  • @vsmashe
    @vsmashe 3 місяці тому +16

    300 जाति आहेत त्यामधे आरक्षण पाहिजे पन 2/3 जाति असनारे ews चे आरक्षण नको आहे ,पूर्ण समाजाचे नुकसान honar

    • @sushantpatil5973
      @sushantpatil5973 3 місяці тому

      Tumhi ya mg ews nadhe

    • @vsmashe
      @vsmashe 3 місяці тому

      @@sushantpatil5973 गरज नाही मला आरक्षणाची

  • @ip198
    @ip198 3 місяці тому +38

    जरांगे चा काय अभ्यास आहे का? जरांगेला कायदा कळतो का... याला कोणीतरी दोन पुस्तकं दया वाचायला नुसता अडमुटे पणा सुरु आहे

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 місяці тому +34

    जरा गेले
    मनोज जरांगे पाटील यांना फक्त ओबीसी मध्ये मराठा समाजाला बेकायदेशीर पने घुसवुन
    ओबीसी इतर मागासवर्गीय लोकांना पुढे जाऊ द्यायच नाही मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण या गोष्टीचा अभ्यास करावा EWS आधीच आहेत
    85 टक्के फायदा मराठा समाजाला मिळतोय
    पण पाटलांना कोण सांगणार

  • @anilgitte6447
    @anilgitte6447 3 місяці тому +9

    सराटे वकिल आहे कायदेशीर भाष करतात ते योग्य आहे

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 3 місяці тому +19

    Good sarate saheb

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 3 місяці тому +64

    आम्ही 96 कुळी मराठा कुणबी होऊ शकत नाही

    • @fiercespartan7300
      @fiercespartan7300 3 місяці тому +7

      Tu ly shana aahe gharat khayala aahe ka

    • @beliver123
      @beliver123 3 місяці тому +6

      ​@@fiercespartan7300ho he khar aahe mi jithe rahato tithe 96 kuli maratha ani kunbhi bhandhav aahet, 96 kuli he kunbhi mahnun ghet nahit

    • @tanajithakare2885
      @tanajithakare2885 3 місяці тому +1

      96kuli maratha Ani kunbi akach ahe doghanche hi adnave sarakhech ahe . Tula sangayache zalyas vidrbhat jaun bagh

    • @दिलखुशदीलबर2552
      @दिलखुशदीलबर2552 3 місяці тому +1

      Hoych ki nahi

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 місяці тому +4

      😅आपन् सगळे कुणबी च आहोत..96 92 ..हे उगाच वावड्या उठवल्या आहेत

  • @RaviBomble-m4m
    @RaviBomble-m4m 3 місяці тому +23

    Right ✅

  • @rajeshkharat87
    @rajeshkharat87 3 місяці тому +51

    आरक्षण बाजूला ठेवून बारामतीची मविकास आघाडी ची तुतारी वाजवणे बंद करा महाराष्ट्र मध्ये एवढा जाती वाद झाला नाही

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому +1

      मराठा समाजाची हक्काचे आरक्षण द्या आणि विषय संपून टाका
      मराठा व कुणबी एकच आहेत त्यांच्या सोयरीकी होतात कोकण व पूर्व विदर्भ वगळता सर्व महाराष्ट्रात होतात

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 3 місяці тому +17

    सराटे साहेब खरं बोलत आहेत... जारांगी मराठा समाजाचा नंबर 1 चां शत्रू आहे... तो कोणाला पुढें जाऊ देत नाही...सराटे साहेब हे खरे मराठा समाजाचे कैवारी आहेत...

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 3 місяці тому +40

    सत्य पचवता येत नाही. खरं बोलला की त्याने पेट्या घेतल्या असा आरोप करायचा आणि त्याच्यावर हल्ला करायचा.
    Jarange हा बिनडोक आहे याच्या मागे लागू नका भावांनो.

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc 3 місяці тому +2

      Tu nko shahnpna shikau.....konachya Nadi lagyach Ani konchya Nadi nahi lagaych te...

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 3 місяці тому

      तुझ्या आईबापानी तुझ्यावर काहीच संस्कार केलेले दिसत नाहीत. अरे येडझव्या तुला नसेल घ्यायचं तर घेऊ नको परंतु इतरांना शहाणपण शिकविण्या इतपत तुला काडीचीही अक्कल नाही. गाढव कुठला.

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 3 місяці тому +1

      चुकीच्या मुद्द्यावर कुणी बोलले त्यांवर विचार करण्याऐवजी त्यांनाच शिव्या दिल्या जातात.

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 3 місяці тому

      @@vishwasajabe435 शहाणपणा शिकविणारानी जनतेला दूध खुळं समजून स्वतः चे हसे करून घेऊ नये. आपल्याला जरांगेना नावे ठेवताना थोडी तरी वाटली पाहिजे. काय करता आलं नाही तर कमीत कमी तेल तरी ओतू नका.

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому +40

    ९० किंग 😅

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 місяці тому +2

    खूप योग्य विचार आहे...
    ज्यांचा कायद्याचा अभ्यास आहे त्यांचे तरी ऐका...

  • @dastagirhavaldar5451
    @dastagirhavaldar5451 3 місяці тому +17

    बरोबर आहे. कुणी आरक्षणावरून महाराष्ट्रात वतावरण बिघडू नये.

  • @anilware5173
    @anilware5173 3 місяці тому +29

    आला का ठीकण्या ल 😂😂😂

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 3 місяці тому +4

    पवारांनी बरोबर अडाणी पत्ता काढलाय...... कारण त्याला खरं खोट्यातला फरक कळत नाही... आणि त्यामुळे तो खोटी बाजू पूर्ण ताकदीनिशी, कॉन्फिडन्स ठेऊन बोलतोय... कारण त्याला खरं कळत नाही....खोटं हेच खरे माणतो म्हणून कॉन्फिडन्स वाढतो जरांगेचं😂😂😂😂

  • @viralsuch4953
    @viralsuch4953 3 місяці тому +22

    काय मेळ आहे काय माहित सगळे सुशिक्षित jarangela चुकीच ठरवतात एक तो डॉक्टर एक ते महाराज आणि आता हे कायदेपंडित jarange तुतारी प्रेम समजलं लोकाना 😂

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 3 місяці тому +12

    विधानसभा होई पर्यंत सगळे शांत बसा😂😂

  • @SureshSandbhor-w6j
    @SureshSandbhor-w6j 3 місяці тому +12

    झाल समाजाचे कल्याण आता,जरांगे पाटील सराटे सर ह्या दोगांनी एकत्र ऐऊन काम करण्याची गरज होती, आता झाल सगळ वाटोळ 😢

  • @aniltengale6230
    @aniltengale6230 3 місяці тому +15

    1st time Sarate khare manatil bolala.
    Kahi hi aso ushira ka hoina shahanpan suchale........😂😂😂😂😂😂

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 3 місяці тому +126

    आरक्षण मागणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीच. सर्व जातींना प्रगती करण्यासाठी संधी मिळावी, लोकशाही तत्त्वानुसार निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही सहभाग असावा हा आरक्षणाचा( शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या व राजकीय) उद्देश आहे.

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 3 місяці тому +34

      असुदे भावा आरक्षणाचया निमित्ताने त्यांच्या पोटात किती ओबीसी बद्दल कपट आहे ते तरी समजल की

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 місяці тому +19

      Jana arkshan ahe te tyanchya bapachi jahagiri samajat ahet.....niyamanusar every 10 year ne obc chi pragati bagun tyana obc tun baher kadun itar jatina( marathyana ) arakshan dile gele pahije......pan nahi obc la vatatay arakhsan amachya bapachi shetu ahe😅😅😅

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 місяці тому

      @@PramodAtpadkar-dn8pq are kiti divas obc obc manun tumala fukat posayach.....kadi karanar ahat pragati.....ankhi kay 100 varshe tevayach ka tumala arkshan....fukate kutle

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 місяці тому +13

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 3 місяці тому +31

      मग किती दिवस आरक्षण पाहिजे तुम्हाला गरिबि हटाव कार्यक्रम आरक्षण नाही तर मग देना आरक्षण सोडुन

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 3 місяці тому +25

    मराठ्याच्या बाजूने लढा . चुका करू नका . स्वतः च्या स्वार्थासाठी .

  • @rkmedies9565
    @rkmedies9565 3 місяці тому +2

    झालेली पोलिस भरती चे कट आफ चेक करा ews ओबीसी sebc किती तफावत दिसून येत आहे.हे मराठे ews पण गमावून बसतील

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 місяці тому +12

    मुद्देसूद मांडणी सराटे साहेब

  • @hariharnaukarkar4200
    @hariharnaukarkar4200 2 місяці тому +1

    मराठा ही जात लक्षात घेऊन त्यांना इतरा प्रमाणे एकच आरक्षण मंजूर करायला पाहिजे.म्हणजे वेगळ्या जातीचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 місяці тому +48

    हे तर खर आहे.ews व 10 टक्के आरक्षण टिकले तर खूपच छान ❤❤

    • @programmer_kt
      @programmer_kt 3 місяці тому

      ५०% टक्के च्या वर टीकत नसतंय

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 місяці тому

      @@balasahebkalebk99 टिकत नसते

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 місяці тому +3

      ​@@programmer_ktटिकले आहे ना supreme court mdhye फायनल झाले

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 місяці тому

      ​@@programmer_kt Already टिकले आहे सुप्रीम कोर्टात

    • @programmer_kt
      @programmer_kt 2 місяці тому

      @@swanandgore1946 कुठे टिकले आहे सुप्रीम कोर्टात

  • @GajananDongar
    @GajananDongar 2 місяці тому +2

    अगदी बरोबर अत्यंत कायदेशीररित्या व मराठा समाजाला जे मिळते कायमस्वरूपी

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 3 місяці тому +5

    पाटील तुमच्या पेक्षा सराटे साहेबांचा अभ्यास चांगला आहे!
    पाटील साहेब जरा अभ्यासू अभ्यासक सोबत ठेवा!
    आंदोलन खूप व्यवस्थित चालले होते पण आता विखुरल्यासारखे वाटते त्याचे कारण आपली राजकीय वक्तव्ये!

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 3 місяці тому +5

    सराटे साहेब बोलतात ते कायद्याच्या बाजूने आहे पण आता गावठी मिथूनदा ला कोण सांगणार ..बारामतीचा आदेश पाळावा लागतोय ना😂😂

  • @SRS19281
    @SRS19281 3 місяці тому +8

    अतिशय सुंदर मुद्देसुर मांडणी आहे...यांचा विचार झाला पाहिजे

  • @umpatil007
    @umpatil007 3 місяці тому +46

    सराटे ला bjp कडून विधापरिषद पाहिजे वाटत 😂😂😂😂😂

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 місяці тому +5

      अरे मी पण मराठा आहे हे सत्य आहे केंद्र सरकारांनी दिलेल्या ews आरक्षण चा मराठ्यांना सर्वात जास्त लाभ होत आहे jarange ही शरद पवार यांची B टीम आहे जागे होवा मराठा

  • @all_in_one244
    @all_in_one244 3 місяці тому +5

    सराटे सर योग्य मार्गदर्शन करती आहेस कारण सगेसोयरे ही अट सुप्रिम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही हे सत्य आहे त्यामुळे उदा.बिहार राज्यात काय झाले ते समजून घेतली पाहिजे
    धन्यवाद सर..........

  • @janagadhe7919
    @janagadhe7919 3 місяці тому +2

    सराटे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 місяці тому +2

    जरागे माझा मराठा हे भावनिक बोलून चालत नाही सत्य परिस्थिती समजली पाहिजे कूनबि सतर टक्के दहा टक्के अधिक तेच आडमुठेपणा करतं जरागे समजून घेण्याची तयारी नाही फक्त हुकूमशाही

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go 2 місяці тому +2

    सगेसोयरेंची मागणी जरी ठीक आहे असे म्हटले म्हणून त्यासाठी अडून बसू नये. त्यामुळे जास्त फायदा होणार नाही, त्याऐवजी ई डब्लु एस मध्ये फायदा घ्यावा हे साधे सोपे गणित ह्या जरांगेला समजत नसेल तर कोणी तरी समजून सांगितलेच पाहिजे. परंतु ह्याला मराठा समाजाचे काही घेणे देणे नाही. हा फक्त राजकीय भूमिकेत आहे.

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 місяці тому +3

    EWS मधुन मराठा समाजाला 8-8.5% लाभ झाला आहे..
    ओबीसी मधे आले तरी 19% पैकी तेवढेच भेटेल..कारण इथे स्पर्धा पण खूप वाढेल...🛑

  • @digambarRaut-g8u
    @digambarRaut-g8u 3 місяці тому +24

    आता सराटे वार आरोप होणार अरे काय चाललंय हे खरं पाचवयाला मोठं मन लागत रे...

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 місяці тому +3

    सराटे एक बुद्धिमान व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे जरांगेला काय कळत त्याने फक्त 3 शब्द पाठ करून ठेवले आहेत ते म्हणजे माझा समाज मराठा, आणि आरक्षण आणि मी कशालाच भित नाही हे जरांगेनी पाठ करून ठेवले आहेत

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 2 місяці тому +2

    पण आम्ही 90 किंग लाच सपोर्ट करू जय चपटी महाराज 😅

  • @Funmasti167
    @Funmasti167 3 місяці тому +3

    साहेब ews ल age limit आहे का, obc la 31 वर्ष परीक्षा देतो आणि ews वाला 28 तक.
    माझा गेल्या वर्षी 0.75 ने paper nahi nighala EWS मधून यावर्षी 28 पूर्ण झालं. फॉर्म भरता येईल का. आम्हाला शिकुंनका.
    लोकांना भयकु नका.

  • @always-cool-dude
    @always-cool-dude 3 місяці тому +3

    सराटे साहेब अगदी बरोबर बोलत आहेत .

  • @vinodrase1244
    @vinodrase1244 3 місяці тому +6

    कायद्याचा व आरक्षणाचा अभ्यास करुन सराटे साहेबांनी आपले मत मांडले आहेत.

  • @satishkumbhar54
    @satishkumbhar54 3 місяці тому +6

    Bevakuf jarange

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 3 місяці тому +2

    Yes . good studying sarate sir

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +12

    जरांग 5 वी फेल आहे ..सराटे हुशार आहेत😂

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 3 місяці тому +6

    सगे सोयरे mnje je मराठा समाजाच्या jya lokkani sc st br लग्न kel tyanna pan sc st ch reservation midnaar......mnje aata maratha samaj आदिवासी and दलित पण होनार आहे

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 3 місяці тому

      आरक्षणासाठी सर्व तयारी आहे
      आम्हला काय पण म्हणा

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 2 місяці тому +2

    सराटे सर आज पहिल्यांदा योग्य बोलले

  • @UttamGore-ep2ob
    @UttamGore-ep2ob 2 місяці тому +2

    सराटे सर सांगतात ते अगदी योग्य आहे 20% ews मिळालेच पाहिजे.

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 місяці тому +1

    आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @ravipatil7167
    @ravipatil7167 3 місяці тому +1

    मि मराठा आहे. मला OBC पेक्षा EWS चा जास्त फायदा झाला.कारण SSC CGL मधे OBC पेक्षा EWS मिरीट खाली आले.त्यामुळे कोणी भारत सरकारची exam ची तयारी करत असेल. तर EWS best आहे.

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 3 місяці тому +30

    सराटे साहेब समाजा मध्ये फूट पाडू नका आता कुठे समाज एकत्र आला आहे....
    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩

    • @powerofcompounding2365
      @powerofcompounding2365 Місяць тому

      खर बोललेत साराठे साहेब....
      वाटोळं केलय जरा नगे पाटलांनी मराठा समाजाच

  • @KanifanatSolankr-fx6dq
    @KanifanatSolankr-fx6dq 2 місяці тому

    समाजाचा घटक आहे हे मान्य आहे पण समाजाच्या हिताचा नाही सरकारच्या हिताचा बोलायला

  • @testbox4595
    @testbox4595 2 місяці тому

    सराठे भाऊ तुम्ही मंडल आयोग चॅलेंज केल्यानं ते नीट निस्तारा पहिलं 🙏....

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 3 місяці тому +19

    खर आहे

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 2 місяці тому +1

    सर! हे सवॅ सुशिक्षीत मराठा जाणून आहे! पण अशिक्षीत वगाॅला कसे सजाउन सांगणार ??

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 3 місяці тому +1

    सगेसोयरे ह्याची मागणी केवळ विधानसभा निवडणुकीपर्यंत राहील. नंतर हे आंदोलन मागे घेतलं जाईल. आता जे काही चालू आहे तो निवडणूक कोणाला पाडण्या करिता किंवा निवडून आणायकारिता आहे. हे समजकारिता नसून विशिष्ट पक्षांयच्या फायद्या करिता आहे. असे वाटते.

  • @amolraut3031
    @amolraut3031 2 місяці тому +1

    दुसऱ्या च कुठे आयकल जात दुसऱ्याला बोलण्याची संधी कुठे दिली जाते हे पाठिल फक्त स्वतः च घोड पळवतात आजच्या भरती मध्ये e w s मधुन जास्त फायदा आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 місяці тому +1

    जरांगे च्या मागे कोणती शक्ती आहे हे सर्व जनतेला माहिती आहे
    जय तुतारी 😂😂😂

  • @sushenchole4626
    @sushenchole4626 2 місяці тому +1

    जरं1गे लां ओबीसी मध्येच पाहिजे का तर त्याला आता ओबीसी समाजाला जे राजकीय आरक्षण आहे त्याच्यावर डोळा आहे त्यांना पुढे राजकरण करायचे आहे असेही ओबीसी मध्ये येऊन मराठा समाजाला जास्त काही मिळणार नाही.

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 2 місяці тому

    सरकटे बरोबर बोलत आहे त. ❤

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 місяці тому

    बाळासाहेब सराटे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे हे नक्की हे मनोज ज. पाटील यांनी लक्षात घ्यावे. आडमुठे धोरण सोडावे.

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 3 місяці тому +5

    Jarange patil Maharashtrat watavaran kharab karu naka

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 3 місяці тому +33

    सराटे मास्तर लाचार होऊ नका

    • @Amisal
      @Amisal 3 місяці тому

      लाचार आपण होताय आरक्षणासाठी..कुठे गेले कूळ, क्षत्रिय कुलावतंस...?

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 3 місяці тому +6

    Jarange Patil kahi bolu nako

  • @SK_3699
    @SK_3699 3 місяці тому +1

    सराटे हे राजकारणातील आहेत त्या मुळे ते त्यांच्याच पक्षाची बाजु घेत आहेत.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 місяці тому +2

    अरे बाबा प्रविंदादा गायकवाड हेच सांगत होते की ews मध्ये 10 टक्के पैकी 8.5 टक्के मराठा समाज घेतोय

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 2 місяці тому +1

    कोणाकडे किती जमीन आहे, कोणाकडे किती जागा आहेत, किती स्थावर मालमत्ता आहे त्याचा तुम्ही एक सर्वेक्षण करा आनि घरातील कोणालाही क्लास वन ची नोकरी असल्यास त्यांना आरक्षण देऊ नये. आणि ज्यांच्याकडे खूप जमीन असेल त्यांनाही जास्त आवश्यकता नाही. सगळ्यात आधी ज्यांच्याकडे काहीच नाही म्हणजे राहायला सुद्धा घर नाहीं असा दहा वर्षांचा रिकार्ड तपासून त्यांना प्राथमिक आरक्षण दिले पाहिजे, दुसरे ज्यांच्याकडे कुठलीही विकलांगता असेल त्यांना द्या, पीडित कुटुंबीय समस्यांना द्या, नंतर आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला द्यावे नंतर मग बाकीचे लोकांचे पाहणी करून आरक्षण द्यावे. जे लोकं खरोखरच अतिशय गरीब असतील त्यांना दिलेच पाहिजे.

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 місяці тому +3

    सर अगदी बरोबर

  • @Khaireatul
    @Khaireatul 3 місяці тому

    2घे हि एकदम बरोबर बोलत आहे 1 जाईल राष्ट्रवादीत आणी 1 जाईल शिवसेनेत

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 місяці тому +2

    सराटे साहेब तुम्ही इतके हुशार आहेत मग मराठा आरक्षण का भेटत नाही

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 3 місяці тому +1

    शरद पवार साहेबांनी जारंगे ला मोठं केलंय

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 3 місяці тому +22

    हा सराटे डबल ढोलकी आहे

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou 2 місяці тому +1

    सध्या च्या घडीला ओबीसी चा कट ऑफ ews पेक्षा जास्त आहे प्रत्येक सरळसेवा परीक्षेत जे स्पर्धा परीक्षे मध्ये आहेत त्यांना ही गोष्ट माहीत आहे. पण उगच राजकारण करण्यासाठी ews वाया घालवू नये

  • @vaibhav9316
    @vaibhav9316 3 місяці тому +1

    कोर्टाने EWS मधून महत्तम (Maximum) १०% च आरक्षण मान्य केलं आहे म्हणून ते २०% होऊ शकेल असे वाटत नाही.

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 місяці тому +1

    Aamhi NTD vale aamhala ews madhye taka aani marathyana ntd madhye tari chalel aamhala kahi fark padt nahi

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 2 місяці тому +1

    Sarate saheb chukich bolu nka

  • @Zjkababkz
    @Zjkababkz 3 місяці тому

    सगळ्याच प्रवर्गातील लोकांना EWS मधून संधी दिली पाहिजे
    अर्थात EWS उत्पन्न लिमिट मध्ये उत्पन्न असलेल्या लोकांना

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 місяці тому +3

    दादा चा फक्त हट्ट म्हणजे बाल हट्ट आहे.