दरेकर समर्थक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे l माजी आमदार साहेबराव दरेकर नाराज पक्ष सोडणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @Sandyshinde11
    @Sandyshinde11 Годину тому +11

    आता लाकडं मसनात जायची वेळ आली तरी लढायचं आहे यांना 😂

  • @vishnubangar9307
    @vishnubangar9307 2 години тому +9

    हे नाव मी दहा वर्षांपूर्वी ऐकलं होत.. त्यावर हे आज दिसलें

  • @DMPMSARKAR
    @DMPMSARKAR Годину тому +8

    मराठा आरक्षण समर्थक मेहबूब शेख फिक्स आमदार
    जरांगे+तुतारी फॅक्टर

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 Годину тому

      Only maratha

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 44 хвилини тому

      @@santoshshinde6211 हा अन् मुसलमानांचे मत घ्यायचे फक्त... त्यांची उमेदवारी नको... वा रे गंमत

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 19 хвилин тому

      ​@@santoshshinde6211no muslim. हिंदू नेतयांनी खूप दिवे लावली आहेत 1बार मुस्लीम

  • @Virat-g5f
    @Virat-g5f 2 години тому +6

    स्वतःचा मुलगा जिल्हा परिषद ला काठावर निवडून आला. यावेळी शंभर टक्के पडेल. त्यामुळे तु आणि तुझे 20 कार्यकर्ते कितीही आंदोलन कर. काहीही फरक पडणार नाही. फक्त मेहेबूब शेख आमदार होणार.

  • @shaikhkasam8065
    @shaikhkasam8065 Годину тому +2

    नानांनी खरंच अपक्ष उमेदवारी करावी नानांची शाहू फुले आंबेडकर वादी विचारसरणी आज पहायला मिळाली .

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva 2 години тому +9

    नाना चे मागे कुणीच नाहीत 😮😂😂

    • @rahulg7807
      @rahulg7807 2 години тому +1

      @@Swamiseva-adi-seva रोजानो आणलेले गडी दिसतेत ते.🤣

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 години тому +6

    पाटोदा शिरूर ला कधीतरी संधी द्या

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 години тому +4

    आष्टी मध्ये नाना, बीड मध्ये सुरेश नवले हे चोहीकडेच एकनिष्ठ आसतात

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 Годину тому +1

    मेहबूब शेख ला 15-20 हजार मतदान पडेल

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Годину тому +2

    20वर्षी पूर्वी नाना na😂पाहिले होते आज दिसलें

  • @prashantj243
    @prashantj243 2 години тому +8

    याला म्हणावं ग्रामपंचायत ला उभा राहून निवडून येऊन दाखव,

  • @rahulg7807
    @rahulg7807 2 години тому +10

    आपल वय झालय आता मोकार कशाला स्टंटबाजी करता आपल्यामाग कूणीही नाही😂😂😂😂

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 21 хвилина тому +1

    नाना अपक्ष लढा..विजय आपलाच आहे

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 25 хвилин тому

    फक्त माघारी घेऊ नये तरच किंमत नाहि तर कवडी किंमत

  • @navnathkhengare8310
    @navnathkhengare8310 26 хвилин тому

    आष्टीला तिकीट भेटावं म्हणून काय आष्टीची जहागिरी थोडी

  • @navnathkhengare8310
    @navnathkhengare8310 26 хвилин тому

    मेहबूब शेख फिक्स आमदार

  • @Jafarshaikh-fo3mq
    @Jafarshaikh-fo3mq 2 години тому +1

    नाना काम करा खरंच पवार साहेबांना मानत असल तर

  • @Jafarshaikh-fo3mq
    @Jafarshaikh-fo3mq 2 години тому +1

    दुसऱ्याला संधी द्या,आपला पण विचार करतील

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 2 години тому +3

    इच्छुक असायला काय बोक येतोय.चालत बोलता येईना नीट.उलट नवीन कोणी तरूण चेहरा असेल तर त्याला पुढे आणायला पाहिजे होतं.

  • @marutitandale2916
    @marutitandale2916 2 години тому +2

    लटकले आता

  • @kakdesampat2945
    @kakdesampat2945 21 хвилина тому

    Total 500votes

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 26 хвилин тому

    आता तुम्ही च राहिले होते

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 години тому +4

    बाहेरचा उमेदवार लादला मग काय पाटोदा आणी शिरुर च्या लोकांनी किती पिढ्या आष्टीवाल्यांना सहन करायच

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR Годину тому +1

      हा शिरूर काय दुसऱ्या राज्यात आहे काय

  • @ShrutiDarekar6th
    @ShrutiDarekar6th 2 години тому

    आपक्ष,❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @bhaskarnimbalkar2487
    @bhaskarnimbalkar2487 2 години тому

    😊

  • @satyajitpathade7873
    @satyajitpathade7873 33 хвилини тому

    😂

  • @NarayanVanave-hp7ol
    @NarayanVanave-hp7ol 2 години тому +2

    😅😅