satara unknown | history of satara | शोध हरवलेल्या साताऱ्याचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सातारा शहराचा इतिहास, मराठ्यांच्या छत्रपतींच्या इतिहास, साताऱ्याच्या छत्रपतींचा अभिमानास्पद इतिहास, काय आहे तो इतिहास, प्रत्येक माणसाला सातारकरांना माहीत असलाच पाहिजे. आपला अभिमान असतो तो इतिहास त्यासाठी नक्की पहा साताऱ्याच्या पाऊल खुणा भाग 1
    • Video
    आम्ही २५००+ सदस्यांपर्यंत पोहोचत आहोत आणि आम्ही मनापासून सर्वांचे आभार मानतो, तूमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे
    पुढील लक्ष्य १०००० सदस्य.आमचे नवीनतम व्हिडिओ पहा आम्ही आता हिंदी भाषेत सुद्धा येत आहोत
    • ajinkyatara Fort Histo...
    Like करा, Subaribe करा, Share करा.
    • history of chatrpati| ...

КОМЕНТАРІ • 36

  • @sanketbhosale6708
    @sanketbhosale6708 Рік тому

    Thanks for giving such kind of information.. Waiting for upcoming episod😀

  • @nileshkamblevlogs
    @nileshkamblevlogs Місяць тому +1

    Amazing video 🙌🏻 proud SATARKAR❤

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 2 місяці тому +1

    Thank You 👍🙏❤ madam So Much

  • @prasannakale635
    @prasannakale635 5 місяців тому

    खूप छान 😊

  • @user-tz4sg8gh1f
    @user-tz4sg8gh1f 5 місяців тому

    Satraycha ha Abhayspurn Vidio khoop soondar ,,ashaych pudhchaya Vidiochay Praticshet ❤

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 Рік тому +4

    सातारा म्हणजे दिलदार,रांगडा, उमदा, असमर्थाचा त्राता, राजस, उदार मुलुख !
    चमकला शुक्राचा तारा, धन्य तो राजस सातारा!

  • @guruprasadkaushik3136
    @guruprasadkaushik3136 Рік тому +1

    खुप छान माहिती मिळाली आमच्या साताऱ्याची धन्यवाद ताई 🙏🏻😇

  • @pranavjagadale1305
    @pranavjagadale1305 Рік тому +5

    कृपया जलमंदिर राजवाड्याची आणि तेथील भवानी आणि भद्रकाली तलवारींची, मराठा साम्राज्य व सातारा संस्थानकालीन सण-समारंभांची माहिती देणारा एखादा व्हिडीओ करा.

    • @travelmaharashtra
      @travelmaharashtra  Рік тому

      तेथील परवानगी मिळत नाही

  • @swapnilchavan7582
    @swapnilchavan7582 Рік тому +1

    ♥️Love you Satara...🚩♥️😍
    अप्रतिम👌👌👌

  • @shahabuddinshaikh4083
    @shahabuddinshaikh4083 Рік тому +1

    अतिशय उत्कृष्पणे आपण संपूर्ण महीती अचूक पणे मांडण्यात आले आहे. आणि सादरीकरण बद्दल अतिशय सुंदर. धन्यवाद.🙏🙏

    • @user-lb9yb9bh3j
      @user-lb9yb9bh3j 5 місяців тому

      Excellent,Deeply studied,nice information... Thanks

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 Рік тому +1

    Deshpande sir number one information

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 Рік тому

    छान मौल्यवान माहिती मिळाली साताऱ्या ची आणि छान निवेदन

  • @sachinchoudhari2574
    @sachinchoudhari2574 Рік тому +1

    Super

  • @Jay_jadhav_100
    @Jay_jadhav_100 11 місяців тому

    सुंदर माहिती पट महेश सर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 місяців тому

    Khoop..sundar 💞

  • @user-nk4xl1fz5z
    @user-nk4xl1fz5z Рік тому

    खूप छान माहिती मिळाली. थॅन्क्स महेश सर 🙏

  • @amolarjugade799
    @amolarjugade799 Рік тому

    छान माहिती दिलीत

  • @vaishaligaikwad9041
    @vaishaligaikwad9041 Рік тому

    खूप छान

  • @vrushalkenjale7026
    @vrushalkenjale7026 Рік тому

    छान माहित

  • @shaileshkamble4302
    @shaileshkamble4302 Рік тому

    Best

  • @madhurasutar4658
    @madhurasutar4658 10 місяців тому

    मस्तच.....

  • @darked3433
    @darked3433 Рік тому +1

    🚩🚩🚩

  • @bhushanmali6408
    @bhushanmali6408 Рік тому

    Kup chan mahiti milali😊😊😊😊👍

  • @vaibhavkamble6419
    @vaibhavkamble6419 Рік тому

    Very Nice.....!

  • @vrushalkenjale7026
    @vrushalkenjale7026 Рік тому +1

    ज्या ठिकाणी प्राचीन ऐतिहासिक वारसा जतन केला जातो त्या ठिकाणी पर्यटनाला चालना मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे तेथील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होते... त्यामुळे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की हा प्राचीन ऐतिहासिक बौद्ध लेण्यांचा वारसा आपला साताऱ्यामध्ये जतन करणे तितकाच महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी खूप चांगल्या अवस्थेत या बौद्ध लेण्या आहेत परंतु काही ठिकाणी मुख्यत आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या लेण्‍या खंडित झालेल्या आहेत आणि त्यालाही संरक्षण देणे गरजेचे आहे त्या बुद्धाच्या लेण्या आहेत हे लोकांना सांगणं फार महत्त्वाचा आहे.

  • @shaileshkamble4302
    @shaileshkamble4302 Рік тому

    👍🏻

  • @user-in1uv7io9l
    @user-in1uv7io9l Рік тому +2

    छत्रपती शिवजी महाराजांच्या मूर्ती च्या खाली एक पाटी होती
    त्या पाटीवर मूर्ती स्थापन करणारांची नावे होती त्यांचा पण उल्लेख करावा
    नवीन पाटीवर ती नावे नाहीत

  • @vivekbhanse2166
    @vivekbhanse2166 Рік тому

    आपला सातारा (राजधानी सातारा)

  • @mistriesofsatara3098
    @mistriesofsatara3098 Рік тому

    Anek ullekh chukiche ahet

    • @travelmaharashtra
      @travelmaharashtra  Рік тому

      सर कोणते उलेख चुकीचे आहेत पुराव्याने सांगावे त्यात बदल करू या pH Kara ९५५२०६००६९

  • @amolarjugade799
    @amolarjugade799 Рік тому

    छान माहिती दिलीत

  • @shaileshkamble4302
    @shaileshkamble4302 Рік тому

    Best