3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
धन्यवाद खरात साहेब आपण देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं त्यांना आधार द्या जय शिवराय जय शंभूराजे जय भीम पण ही मसाज झोपेतील वनचित च्या कामावर वाचवेल म्हणून काम करणारा आपला समाजातील बांधव खाता जय भीम वाला त्याला मारहाण झाली म्हणून एक प्रथम नागरिक म्हणून सरपंच मध्यस्थी करायला गेले आणि त्यांचा मर्डर दारा त्याच्यासाठी तुम्ही खंबीर उभे रहा आम्ही तर सदैव त्या कुटुंबासाठी उभे राहणार आहोत या सरकारने त्यांना न्याय न्याय दिला तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत
सर्वांनी न्यायासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे डॉक्टर आंबेडकर यांचे खरे वंशज आपण शोभत आहात आपण खरात भाऊ 👍🙏
जय शिवराय जय भिम साहेब ✍️
आदरणीय साहेब जय भीम जय शिवराय 🚩
जय शिवराय जय भिम साहेब
साहेब... आपल्या बांधवासाठी सरपंच गेलेत... आपण न्याय मिळण्यासाठी support केला पाहिजे... जय भीम जय शिवराय
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯
दोन्ही नाहीत
काही पण बोलू नये
एकदम खर आहे
जय शिवराय सप्रेम जय भीम सचीन भाऊ 😢😢😢😢
धन्यवाद साहेब 🙏
सचीन भाऊ खरात अतीशय परखड मत व्यक्त केले
Right ❤❤❤
जय शिवराय जय भीम
Jay shivray Jay Bhim
jay bhim jay shivray
जिथे जिथे अन्याय होणार तिथे तिथे आंबेडकरवादी उभे राहणार
जय भीम
बरोबरच आहे
कॉल रेकॉर्डिंग चेक करा
मुळे जळे नक्कीच निगतील
Saxhin khaeat saheb is great leader aahet
Jay jijau jay shivray jay bheem ❤❤❤
बरोबर आहे तुमचे
प्रत्येकाचे विचार असे पाहिजेत..... तेव्हा कुठं सगळे एक झाल्यावर न्याय मिळत असतो....
We want justice 🙏🥲
सचिन भाऊ ग्रेट
Barobar kharat saheb
एकच नंबर मुद्दा मांडला भाऊ
जय भीम जय शिवराय
सिंहाच काळीज लागत बोलायला ताई ना काळजी घावी लागेल कारण आपल्या वडिलाच नावान जिल्हा आळखतो
❤
Barabar
मुंडे साहेबांना मंत्री केले म्हणजे हे प्रकरण दाबले आसे समजा
👍👍💪💪🙏🙏
सर्व समाजातील नागरिकांनी हेच लक्षात घ्यायला पाहिजे की मराठा हा देणारा आहे किंवा सर्व समाजातील नागरिकांना समजून घेणारा आहे फक्त पुढारी राजकारण करतात
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
फुले शाहु आंबेडकर यांच्या महाराष्ट्र एका महीले विषयी गल्लीच्छ शब्द प्रयोग केला जातो तेव्हा आपण काय केले पाहिजे.
कोणी केले
खरात साहेब तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष हात. तुमचं नगरसेवक आमदार खासदार किती आहे.. फक्त टीव्ही नाईन वाले तुमचे बातम्या दाखवा त
Bjp valyani kayda kadak karava. Paksh balkat hoil. Lokshahi jivant rahil
जय शिवराय जय भीम ❤❤
धन्यवाद खरात साहेब आपण देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं त्यांना आधार द्या जय शिवराय जय शंभूराजे जय भीम पण ही मसाज झोपेतील वनचित च्या कामावर वाचवेल म्हणून काम करणारा आपला समाजातील बांधव खाता जय भीम वाला त्याला मारहाण झाली म्हणून एक प्रथम नागरिक म्हणून सरपंच मध्यस्थी करायला गेले आणि त्यांचा मर्डर दारा त्याच्यासाठी तुम्ही खंबीर उभे रहा आम्ही तर सदैव त्या कुटुंबासाठी उभे राहणार आहोत या सरकारने त्यांना न्याय न्याय दिला तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत
मस्त साहेब ❤
Sachin Bhau kharat Babasaheb Aambedkaranche
Khare Vicharanche Varssdar aahet.
जय शिवराय जय भीम साहेब............
Jay bhim jay shivray
जय शिवराय जय भिम साहेब