Harshawardhan Patil यांचा पराभव होताच पुढची भूमिका सांगितली | Sharad POawar | Ajit Pawar | Indapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 6 годин тому +148

    पायगुण खराब आहे ज्या पक्षात जाईल तो पक्ष मातीत जातोय

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 5 годин тому +96

    निर्णय खरोखरच चुकला किमान विधानपरिषद तर फडणवीस यांनी दिली असती

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo 6 годин тому +64

    साहेब तुमचा अजित दादांनी ठरवून Game 🎮🎯 😂😂 केला बरं का आता इंदापूर ते जनता काय म्हणते ग्रामपंचायत लढा इंदापूरच्या जनतेच्या म्हणण्यानुसार 😂

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 5 годин тому +24

    साहेब ज्या दिवशी आपण तुतारी घेण्याची बात केली त्याच दिवशी आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळलं "की आपण पडणारच" आणि आपल्याला कळलं नाही व्हय.

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 5 годин тому +38

    एवढे मोठे पद देऊन सुद्धा तुम्ही आमदारकी साठी देवा भाऊंची साथ सोडली आता परत येऊ नकात.
    आणि राजीनामा द्या पहिला भाजप ने दिलेल्या पदाचा

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 5 годин тому +32

    थोडा स्वाभिमान शिल्लक असेल पाठीचा कणा जर ताठ असेल तर आपण राजीनामा दया

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 5 годин тому +53

    पायगुण खराब जिकडं जाईल तिकडं वाटोळं होतय

  • @रेखामस्कै-र2घ
    @रेखामस्कै-र2घ 5 годин тому +33

    आता तुम्ही कोणता पक्षाच काम करणार पाटिल साहेब , देवेंद्र जी फडणवीस साहेब सांगत होते संयम ठेवा ,तुम्ही ठेवला आसता तर भाजपा मधे मोठा मान मिळाला असता , बिजेपी शिवसेना महायुति सरकार आल आहे साहेब

  • @ashokkale2468
    @ashokkale2468 5 годин тому +27

    तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला बीजेपीने अमित शहा, फडणवीस यांनी राष्टीय साखर संघांचे अध्यक्षपदी निवड केली होती. तुम्ही पक्ष सोडला राजीनामा द्या.

  • @sunilthorat05
    @sunilthorat05 5 годин тому +18

    जाईल तिथ पडतंय !!

  • @nikeshshriram2
    @nikeshshriram2 5 годин тому +14

    वाजवा तुतारी 🎺🎺

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 4 години тому +9

    तुम्ही राजीनामा द्यावा.... भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता अध्यक्ष होईल.

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 6 годин тому +47

    आता कोणत्या पक्षात जाणार

  • @aryaveerwayal221
    @aryaveerwayal221 2 години тому +3

    ह्यांचं कसं झालंय. सोबत चालत होता. आता मागं पळाव लागतय.मी लय कामाचाय असं दाखवण्यासाठी धडपड

  • @parisaple5760
    @parisaple5760 Годину тому +2

    साहेब बीजेपी सोडून खूप मोठी चूक केलात

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 2 години тому +10

    हरषवर्धन पाटिल हे एक अभ्यासू नेतृत्व आहे..
    देव त्यांना लढण्याच बळ देव..
    कारण 2029 ला पण दत्ता भरणे यांना निवडून देईच आहे..
    भाऊंना चोथ्या वेळेस पराभूत होण्याची ताकद देव त्यांना देवो ...

  • @dhananjaykulkarni2019
    @dhananjaykulkarni2019 5 годин тому +14

    दादा दम काढत जा तळ हातात पाणी घेत जाउ नका आपण पक्ष सोडला त्याच दिवसी आपला निकाल लागला होता देवा भाऊनी आपल्यावर फार मोठा भरवसा ठेवला होता तुम्ही धोका दिला दिलेल्या पदाचा राजिनामा दया अगोद

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 5 годин тому +37

    आता फडणवीस साहेब जवळ करणार नाही

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 години тому +3

      कोणीही जवळ करणार नाही.
      सरळ राजकारण सोडून घरी आराम करावा.
      पुन्हा कधीही निवडून येणार नाही.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 години тому +7

    सन्माननीय हर्षवर्धन भाऊ आपण सहकारी साखर कारखान्यात काय आणि किती दिवे लावले आहेत हे संपुर्ण तालुक्याला आणि महाराष्ट्रातील जनतेला परिपुर्ण माहिती आहे

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому +7

    साखर खाण्यापेक्षा गुळ खाणे फायदेशीर आहे

  • @रेखामस्कै-र2घ
    @रेखामस्कै-र2घ 5 годин тому +10

    तुमच्या साखर कारखान्याला मदत नाहि आता मिलनार पाटिल साहेब, केन्द्र् सरकार 25000 कोटि देश्यात्याल्या साखर कारखान्याना
    देनार आहेत केंद्रीय सहकार मंत्री आमित शहा साहेब लक्ष्यात आंसू दया 😮😮

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 5 годин тому +29

    तुम्ही साखर संघ चा राजीनामा द्या आता दलबदलू

  • @AkashPawar-vx9mr
    @AkashPawar-vx9mr 4 години тому +4

    तुमची हार होणार नव्हती कशामुळे झाले हे ओळखा साहेब😢😢😢😢

  • @Bhumiputra77
    @Bhumiputra77 6 годин тому +39

    दल बदलु😂😂

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 5 годин тому +19

    पहिला राजीनामा दया भाजप कडून मिळेल साखर संघटनेनेचे

  • @ganeshparekar1687
    @ganeshparekar1687 5 годин тому +6

    भाजपच्या पदाचा राजीनामा दे

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 години тому +2

    तुम्हाला देशाचा अभिमान कधीपासून वाटायला लागला राव पाटील.
    तुम्ही तर कायम देशविरोधी लोकांना आणि पक्षाला सहकार्य आणि योगदान देत आला आहात हे कोण विसरेल

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому +5

    भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही असे संकेत आहेत

  • @sangramsinhtaware1495
    @sangramsinhtaware1495 8 хвилин тому

    भारतीय साखर ऊद्योगाने गरजेनुसार साखर उत्पादन कमी करून, ईथेनाॅल निर्मिती वाढवावी. Domastic market मध्ये इंधनासाठी, ऊद्योगक्षेत्रात,दारूनिर्मितीसाठी ईथेनाॅलची मागणी भरपूर आहे.

  • @sirajdevkate5277
    @sirajdevkate5277 Годину тому +1

    एखादा पक्ष बघा लवकर कुठ शिल्लक असला तर

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 3 години тому +2

    तुम्ही शांत रहा तुम्ही नसला राजकारणात तरी काय फरक पडत नाही म्हणे साखर ची काळजी आहे मला ,स्वतः साखर कारखाने बंद पाडले ते बग

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому +5

    अद्रुष्य शक्ती कुठेतरी गेली आहे

  • @ajitmote3063
    @ajitmote3063 4 години тому +6

    साहेब निराभीमा कारखाना बंद पडलाय म्हणे, आणि तुम्ही साखर उद्योगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, 🤣🤣🤣

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому +5

    साखर खाण्याचे प्रमाण कमी होत आहे कारण डायबेटिस बरा होत आहे

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g Годину тому +1

    कालच तुझी आठवण आली आणि आज टीव्ही वर दिसला कुठे गायब होतात

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 3 години тому +2

    न्यूयॉर्क टाईम्स बावड्यातच झापला जातो काय ? काय राव चाटू भाऊ......

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 5 годин тому +3

    भाऊ हार जीत होतच असते तुम्हीच आला असता पण काय घडले हे तुम्हालाही माहीत आहे लढूया

  • @ShivajiKharat-e3k
    @ShivajiKharat-e3k 5 годин тому +15

    झोपा निवांत

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 5 годин тому +4

    अरेच्चा अदृष्य बाहेर आला वाटत 😂😂😂😂

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 5 годин тому +4

    आता काय शांत झोप लागणार नाही

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 години тому +1

    तुम्हाला शेतकऱ्यांची नाही तर तुमचा धंदा बंद होईल की काय याची काळजी लागली असेल

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 5 годин тому +5

    पाटील साहेब आता गोड झोपेचं काय होणार.

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 4 години тому +2

    हर्षवर्धन पाटील.अभिजित पाटील.पृथ्वीराज जाचक.सतीष काकडे.अशोक पवार.पुरुषोत्तम जगताप.रंजन तावरे ही साखर उद्योग व्यवसायातील अभ्यासू मंडळी आहेत हर्षवर्धन पाटील यांना त्यामुळेच भाजप व शरद पवार यांनी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद दिलेले आहे ते पद काही कँबिनेटमंत्र्यासारखं पद नाही जाणकार व तज्ञ नेत्यालाच ते पद मिळते दिलीप वळसे पाटील सुध्दा यापूर्वी अध्यक्ष होते या फेडरेशनमध्ये राजकीय पक्ष पाहिला जात नाही असा अहवाल आहे

  • @laxmankalane4449
    @laxmankalane4449 4 години тому +3

    काय बोलतोय लका दल बदलू

  • @dxn2755
    @dxn2755 5 годин тому +6

    New York times ha paper kuthe milto 😂

  • @Akislive22
    @Akislive22 2 години тому +2

    पायगुण च खराब तुमचा साहेब 😂😂😂😂
    तुमची लायकी राहिली नाही आता
    ३दा पडला तुम्ही आता तरी लाजा 😂😂
    शांत झोपा साहेब आता निवांत 😂😂

  • @atishshivsharan4747
    @atishshivsharan4747 4 години тому +1

  • @nitinborate8503
    @nitinborate8503 5 годин тому +4

    आपल्याच बाजार भाव सर्वात कमी , आणि नवीन शेअर्स घेत नाही .

  • @Rameshchavan66
    @Rameshchavan66 5 годин тому +4

    देशाची बात करणार्यांनी स्वतःच्या कारखान्याची काय अवस्था केलीय हे भाजप सरकारने बघावे; हा बोल बच्चन पोपट आहे ह्यांनी स्वतःच्या कारखाने लिलावात काढले शेतकरी देशोधडीला लागले आहेत, गोरगरिबांना लुटलं आहे त्यांच्यावर कर्ज काढलं आहे यांची enquiry लवकर करावी

  • @baap008
    @baap008 6 годин тому +14

    Correct karyakram jhala ahe tujha😂😅

  • @FatimaShah-jj3gx
    @FatimaShah-jj3gx 6 годин тому +9

    Aata hech Kam aahe

  • @ghana1111
    @ghana1111 5 годин тому +5

    तुम्हीच म्हणाला होतात की भाजपात आल्यावर ईडी फिडी नाही आणी शांत झोप लागते...
    जनतेने मनावर घेतले आणी तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला पाडलं, जेणे करून तुम्ही निवडून आले असते तर तुमची दगदग झाली असती काम करायला बाहेर जावं लागलं असत 😂😂😂 तुमची काळजी करते जनता 😂

  • @ravindralagad3805
    @ravindralagad3805 4 години тому +4

    आता यांना युनोची निवढणुक लढवायची तयारी दिसते.....वाह

    • @njajob857
      @njajob857 4 години тому +1

      मग काय 😂😂

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 3 години тому +2

    भाऊ हे सगळं खरं,
    प पण तुम्हाला भाजपाला आपला आहे का नाही वाटला.
    तुम्ही तुतारी हाती घेतला, त्यामुळे सगळा घोळ झाला.
    भाऊ थोडा तरी विचार करायचा ना.
    आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा.

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 5 годин тому +3

    Bap Re..Kai Shod Lavla.
    😂😂

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 3 години тому

    एक हुशार व्यक्तीमत्व पण चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे नशिबात असेल तेच घडणार निमित्त फक्त यांच्यामुळे त्यांच्यामुळे

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 3 години тому +1

    साहेबाने तुम्हला तिकीट दिलं हें तुम्हला पाडण्या साठी चं होत 🤣! इथून माग पण नाव दादा चं होत पण तुम्हला पाडायला साहेब पण सभा घेत होते 🤣🤣 आणि लयं कारखानदारी चं ग्यान ठेवा बाजूला! आता फक्त देवा भाऊ कड अमित शहा समोर उभा राहून दाखव!!

  • @santoshharmode
    @santoshharmode 5 годин тому +2

    हे भाजप मध्ये परतण्याचे संकेत तर नाहीत .

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 5 годин тому +3

    इथेनाल करा

  • @Indiavioce
    @Indiavioce 4 години тому +1

    तुतारी वाजवा 😂😂

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 28 хвилин тому

    आता उद्धव ठाकरेंना साथ द्या 😂😂😂😂😂😂

  • @mohanramteke5168
    @mohanramteke5168 5 годин тому +5

    Tumhi ata nivant retirement ghya.. ata tumhi na ghar ke na ghar ke zalat.. ata Fadnavis saheb tumhala javal ghetil as nahi vatat.. kuth tari pramanik Raha....

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 15 секунд тому

    पाटलांची भाजप ला गरज लागणार आहे हे विसरु नका

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 5 годин тому +3

    झोप उडाली आता

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    Maharashtra सोडून काय बोलतोय

  • @mayurdhaygude7822
    @mayurdhaygude7822 5 годин тому +4

    तु गप्प 😂😂

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому +1

    आता झोप येत आहे का??????

  • @19nikhilspatil
    @19nikhilspatil 5 годин тому +1

    Swatachya karakhanyachi vaat lavali ,Swatachi ek sanstha neet chalavata yet nahi ani gosti new york times chya😂😂dalbadalu

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g Годину тому +1

    Ha ha ha

  • @yogeshpatilblogs9826
    @yogeshpatilblogs9826 5 годин тому +4

    Comedy 😂😂😂

  • @viramghatpande3934
    @viramghatpande3934 5 годин тому +1

    Tulach aakal aahe ka ?

  • @dhanrajnimbalkar772
    @dhanrajnimbalkar772 4 години тому

    Tumchya mule Pawar saheb ni Pravin Bhaiyaa na Ticket dile nahi…

  • @DhananjayKukar
    @DhananjayKukar 5 годин тому +1

    Jarangechya bharvshyavar gele hote maha bhakas aghadi t basa atta uptat kamit kami fadanvis ne vidhan parisdet ghetle tar aste

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 години тому +1

    😂😂😂😂😂

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 години тому +1

    भाऊ आपणास भरपुर माहिती आहे त्यामुळे कारखाने व्यवस्थित चालविले आहेत

  • @swapnilwakhare3411
    @swapnilwakhare3411 5 годин тому

    Aapala.kas ikda nahi dhad tikda kahich kimmat nahi rahili aani he pan tumcha jaeil atta

  • @HarshvardhanBandgar-v6o
    @HarshvardhanBandgar-v6o 5 годин тому

    Palti samratt ek indapurkar...😂😂😂😂😂

  • @akshayengineer2018
    @akshayengineer2018 2 години тому

    Panvatii

  • @FatimaShah-jj3gx
    @FatimaShah-jj3gx 6 годин тому +4

    Dargaya mein

  • @RohitAtole-i4r
    @RohitAtole-i4r 2 години тому

    Tumacha karkhana agodar chalu kara

  • @BeTechBoy
    @BeTechBoy Годину тому

    Chal nigh..

  • @krishna_bhosale7771
    @krishna_bhosale7771 3 години тому

    Tumhi aata rate kmi kryla bslay

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 4 години тому

    साखर कारखाने जास्त प्रमाणात प्रदुषण करत आहेत त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे कारण पाऊस पडत नाही

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 4 години тому

    Evaammmam मुळे तुमचा पराभव झाला...

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 5 годин тому +2

    EVM मुळे तुमची हार झाली आहे, त्या वर लवकर ॲक्शन घ्यावी

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 годин тому +2

    EVM hack jhali aahe

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 5 годин тому +1

    Gp lka tu

  • @atishshivsharan4747
    @atishshivsharan4747 4 години тому +1

    सहकार क्षेत्रातील मोठं नाव हर्षवर्धन पाटील साहेब..1000

    • @njajob857
      @njajob857 4 години тому

      दोन्ही कारखाने बंद पडायची वेळ आली आहे भाऊ 😂😂

  • @Tkmisal
    @Tkmisal 5 годин тому +2

    1 no. Patil

  • @rohitsabale2845
    @rohitsabale2845 5 годин тому

    Sakhar aamdar

  • @kingofkings8594
    @kingofkings8594 3 години тому +1

    पडेल 😂😂😂

  • @popatdhavale6782
    @popatdhavale6782 4 години тому +1

    केमिकल बंद करा

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 2 години тому +1

    😂😂😂

  • @sanjaydeshmukh8792
    @sanjaydeshmukh8792 21 хвилина тому

    पाटील जरा घाई केली, आता 5 वर्षे आराम करा

  • @sirajdevkate5277
    @sirajdevkate5277 Годину тому +1

    झोपा निवांत

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g Годину тому

    😂😂😂