हा उपाय केल्यानंतर कपाटाची गरजच पडणार नाही /in marathi / home decor /organiser
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- हा उपाय केल्यानंतर कपाटाची गरजच पडणार नाही /in marathi / home decor /organiser
व्हिडिओमध्ये केलेल्या जाहिरातीची कोणतीही जिम्मेदारी घेतली जाणार नाही स्वतःच्या जोखमेवर निर्णय घेणे 👍
amzn.to/3UQJe7h (paid link)
दिवाळी डेकोरेशन लाईट
• या स्मार्ट पद्धतीने खि...
या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत होईल
स्मार्ट पद्धतीने कोणतीही कसरत न करता पंखा साफ करा मिनिटांत
• स्मार्ट पद्धतीने कोणती...
Spin Mop bucket gala 👇
amzn.to/3SePJ1x
Toidek microfiber feather duster
amzn.to/3BVtatw
माझं दुसरा चैनल 😍 :- MissCrafty
/ misscrafty20
• जुन्या फाटलेल्या बेडशी...
जुन्या कपड्यांपासून बनवा फ्रिज साठी कव्हर
• किचन मध्ये हा उपाय करा...
किचन मध्ये हा उपाय करा आणि घरातील झुरळ कायमचे घालवा
• गॅसची शेगडी कशी साफ कर...
गॅसची शेगडी कशी साफ करावी
• घरातील फक्त 2 वस्तू वा...
gas burner cleaning / gas burner ko saf kare
• चिकट तेलकट किचन टाइल्स...
किचनच्या चिकट तेलकट टाइल्स करा साफ
• घरातील फक्त 1 वस्तू वा...
प्लास्टिक ची बकेट साफ करण्याची सोपी पद्धत
• chandiche dev kashe sa...
चांदीच्या मूर्ती साफ करण्याची सोपी पद्धत
• गॅस स्टोव वरचे डाग साफ...
गॅस स्टोव वरचे डाग साफ करण्यासाठी घरगुती उपाय / Useful Kitchen Cleaning Tips /Gas Stove / in Marathi
• तेलकट जुने चिकट झालेले...
तेलकट जुने चिकट झालेले देवाचे दिवे कसे साफ करावे
• Mixer saf karne ka sah...
Mixer saf karne ka sahi tarika
• काय आहे खरं ?? kadai k...
काय आहे खरं ?? kadai ko saf karne ka sahi tarika
Kitchen cleaning tricks: • Kitchen cleaning tricks
************************************************************************
❤️My social Media platforms:
instagram : - / misscrafty9
Facebook:-
/ misscrafty20
#puneritadka #marathikitchen #cleaningtips #slidingwindowcleaning #kitchenorganize #shoscleaning #inmarathi #inmarathi #tips #safsafai #kitchentips #diwalidecorationideas #homedecor #diyorganizers
कपडे ठेवण्याची आयडिया खुप च भारी मला याची खुप गरज होती कपाटात जागा होत नव्हती मनापासून धन्यवाद 👌
mast...ho tai
tai chhan banavle tumhi
@@anuragdeshmukh3598
@@dnyaneshwardhikale1313 to sssßsssssssssssssssssssssssshsssssssssssssssssssssssssssgsssshs
@@dnyaneshwardhikale1313 to sssssssssssssvsssssssgssgssssssssssssss
तुमच्या संकल्पना येवढ्या भन्नाट असतात की पाहायला आणि करायला ही मस्त ...... खूप खूप आभार..तुमचे व्हिडियो खूप छान असतात..🤗
सुंदरच ऊपाय आहे जास्तीचे कपडे ठेवण्यासाठी आणि खलबत्त्याचा उपायही आवडला धन्यवाद ताई ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Khup sopi idea dili tumhi....thank you😊
खूप छान माहीती दिली तुम्ही पैशाची बचत ही होते आणि वेळेची ही बचत होते आभारी आहे मी तुमची ताई कमी जागेत वस्तू कशी ठेवायची ते तुम्ही सांगितले आहे
खूप उत्तम उपाय, thanku so much. सगळेच उपाय खूप उपयुक्त आहेत
खूप छान आहे आवश्यक होती सगळे प्रॉब्लेम घरात येतात.thanks
One of the most important n creative video on UA-cam regarding organization
Kupach Shan mahiti dile thank you very much Nice
खरचं तुझ्या एक एक कल्पना अगदी भन्नाट आहेत आणि अतिशय उपयुक्तही मला खूप आवडल्या ,त्या सगळ्या उपयोगात आणणार ,कपड्याच् हँगिंग खूपच आवडलं धन्यवाद
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
👌👌 Beautiful.mast.खूपच छान.
खूपच सुंदर माहीती सगळेच उपाय छान आहेत ताई
Khup chan kalpna aahe tai tuzi...khup awdli
खूप छान idea धन्यवाद.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
अप्रतिम खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात येत नाही त्या तुम्ही छान दाखवून दिल्या खूपच सुंदर👌👌👌👍👍😊🙏
Khalbattyacha upay khup awdla..ani kpde thevnyacha upay sudhha atishay uttam
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka pahilyawr lgech share kela..bahini la, aaila ani maitrinila
खूपच छान. मी आजच करणार. मी पुण्यात असते
Khupach Sundar tumchi idea khup bhari
khup sunder tai upay ahyth 👌👌👌👌👌👌👍😍
खूप छान...सर्व आयडिया छान आहेत...thank u so much mam
कपडे ठेव ण्या चि yukti खूप छान 👌👌THANKS 🙏🙏ताई 🙏🙏
सगळे उपाय छान आहेत.
Khup sundar idea ahet. Thanks
कपडे ठेवण्याची आयडिया खूप छान आहे धन्यवाद 👍👍👍👍👍
खुपचं छान आयडिया आहेत
कपडे ठेवण्यासाठी ची कल्पना खूप सुंदर.धन्यवाद .
खूपच छान माहिती दिली भरपूरच छान आणि उपयोगी
खलबत्ता झाकण्याची idea एकदम मस्त!👌👌
Really beautiful ideas
Khup Chan kapde thevnychi idea khupach aavdli mi nakki tray Karel ',Thanks
मँडम फारच ऊत्तम मस्तच
Very nice video thank you very much Nice
खूपच छान कल्पना मला खूपच फायदा होणार धन्यवाद धन्यवाद
सुंदर कल्पना 👌👌
Khup chaan अतिशय सुंदर आहे
khup upyukt mahiti thank u
Khup chan
Khal ani batta ashya 2 veglya goshti ahet.
खूपच छान होती idea.very good orgnizar.
फारच उपयुक्त अणि कल्पक आहे
Khup chhan video Tai mala yachi khup garaj hoti kapde thevnyasathi thank you
Kapde thewachi idea खूप भारी आहे me दोरी बांधून त्यावर टाकायची पण आता तुमची idea karel thanks
खर च कपडे ठेवण्याची आयडिया छान दिली + स्कॉक्स ,छोटे छोटे मास्क साठी पण आयडिया छान☺️
Waaaaaa khupach Chan idea 👌👍🌹
क्या बात है 👍बढिया एकसे एक भन्नाट आयडिया 👌👌Thanx for sharing this video
Nice madam kup Chan ahe idia
वा छान ओढनीची आयडिया खुप सुरेख 👌
Kharach khupach chan idea 👌 asa vdo pahilyanda bghat ahe 👍 kahitri Navin
सगळ्याच idea भारी आहेत एकदम उपयोगी 🙏🙏 धन्यवाद
Khup ch helpful video ahe.. nyc ideas
खूपच छान, व्हिडिओ अवडला
धन्यवाद😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khup mst idea👌👌👍
Tumcya srvch idea khupch sunder astatat 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आणि खुपचं फायदेशीर कल्पना दिलीत ताई.
Khupach chan idea ahe
ताई खुप खुपच छान आयडीया आहे धन्यवाद आहे 😊
खूप खूप उपयोगी टीप्स!!!! 👍👍👍👍
Khup khup chhan idea tai
Thanhu
कपाट खूपच छान आवडल
Khup ch sunder idea ahe mastch.... Dakhvlyabadal thanks🙏
सर्वच आयडिया अप्रतिम
खूप छान माहिती दिली धन्यवाद
कपडे ठेवायची आयडिया खूप छान आहे
खुप छान ideas
Khup chhan ideas aahet. Shilai machine ne kapade thevayche organiser kase shivle te suddha dakhava
Khupch chaan tips & Idea
कपडे ठेवण्याची आयडिया खुप छान आहे 👌👌👌
All ideas excellent 👍👍
Khupch mastta idea
वा वा खुप खुप भारी युक्त्या सांगितल्या आहेत.👌👌👌👌👌 सगळ्या आइडिया आवडल्या. धन्यवाद 🙏 कपड्यांची झोळी कशी शिवली ते शिकवा कृपया 🙏
Wa khup ch chan.
खुपचसुंदर आयडिया
Very nice idea cloth and bangal chi thanku
ताई खुप धन्यवाद खुप छान छान आयडिया सांगितल्या .
खूपच सुंदर टिप्स आहेत
सगळ्या आईडियाज् छान आहेत
खूपच छान आयडिया आहेत 👍👍
Hanger for bags excellent
Thanku Tai khupch upayogi Idea dilyet
Tai...mi tumchi hi idea waprun junya paddyache mast kapat banvley aani samorun chain lavli aahe fakt chain lavtana machincha wapar kela..baki hatanech shivle...chan zaley..Dhannyawad..
Punha BHARPUR..😁
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Waw..tai tumhala he kas suchat bar..khupch smart ahat apan👌👍🏾😊🤩
खूप सुंदर उपाय🎉🎉
Khupch chhan aahe
कपडे ठेवण्याची आणि बांगड्यांची कल्पना मला खूप आवडली मी नक्की ट्राय करेन thanks
Khupch chan aahe video very good
1 number tai
All tips are useful & very nice thanks
सगळ्या टिप्स मस्त आहेत👌👌👍
Kiti hushar ahat tumhi,,bhari great
Socks chi Idea khupch chan aahe
खरंच खूपच छान आयडिया आहे
अरुण असेच नवीन नवीन आयडिया
🙏🏼 खूपच छान ताई अप्रतिम 🙏🏼
Excellent 👌🏻👍🏻
Thank You so much 🙏🏻🙏🏻
किती हुशार आहे स तु असंच छान पाठवत जा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मस्त च माहिती दिली आवडली खूप छान
खरच खूप सुंदर
Kapde thewaychi Kalpana chan ahe , tumhi shiwlela ahe te kasa shiwaycha te sangitla tar khup bare hoiel dhanyawad.
Very nice idea
खुप छान आयडिया मस्त च धन्यवाद
Very creative! 👌👍
Kapataachi idea khup chhan
Mast
Kapayachi Idea lai bhari 👌🙏🏻