अविनाश भाऊ तु तरुण पिढीसाठी एक चांगला संदेश दिला. खूप छान वाटले.मुंबई पुणे मध्ये काम करा पण आपल्या गाव पण जप अधुनमधून सणाला विशेष लक्ष दिले पाहिजे.मोठया लोकांना पण बरे वाटते. खूप सुंदर असे आपले कोकण 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🙋🏻🙋🏻🙋🏻🙋🏻
खरं आहे भावा प्रत्येक विडिओ मधून तू हा संदेश बोलत असतोस जमिनी राखा विकू नका.कोरोना सारख्या काळात लोकांना त्याची खरी जाणीव झाली आहे. गाव आणि जमीन किती महत्वाची आहे ते.
अविनाश, आताच तुझा व्हिडिओ बघितला. गाव आणि गावकऱ्यांबद्दलची तुझी तळमळ कळली. खरंच गावं वाचवायलाच पाहिजेत. मला सांगावसं वाटतंय तुला की तुझ्यातच जे चांगले गुण आहेत त्यामुळे तुच काहीतरी चांगला उद्योगधंदा गावी सुरू कर म्हणजे गावातील मुलांना व इतरांना रोजगार मिळेल आणि ती गावीच रहातील. तुला आमच्या खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत.
एक नंबर बोलला भावा अविनाश भाऊ गावी सर्व काय ते वयस्कर व्यक्ती रहात आहे , आमच्या राजापुर भागात गावी भवतेक घरे बंद आहे फक्त आणि फक्त शिमगा होळी उत्सव आणि गणपती उत्सव तेंव्हाच गावं भरते 👍 बाकी दिवशी शामशुम गावं 🌴 आपली गावची जमीन विकु नका 🙏 विकणार असेल तर आपल्या कोकणी मराठी माणसांना विका 🙏👍 आपल्या ग्रामीण भागात गावी विकास होतच नाही आहे रस्ते , पाणी,वीज, कूठे तरी रोजगार हॉस्पिटल, शाळा कूठे तरी सरकार ने लक्ष्य दीले पाहिजे अशी आशा करतो 👍🙏
मी पण कोकणात फिरायला जातो मित्रांच्या गावी खूप भयावस्थित आहे गावात फक्त दोन तीन माणसं असतात, हा मेसेज गव्हर्मेंट पर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून काहीतरी गावाला नोकरी किंवा व्यवसायाचा काहीतरी बंदोबस होईल,
जमीन ही आपली अनमोल ठेवा संपत्ती आहे.तिची जोपासना करा वाढवा भविष्यात हीच जमीन आपल्याला जिवंत ठेवु शकेल.परप्रांतियांना जमिनी विकु नका.रोजगार वाढला नाही तर गाव ओस पडणार.आणि आता भयंकर परिणाम होत आहेत.
कोकण वासियांनो जमिनी आजिबात विकू नका नवीन जमिनी तुम्हाला विकत घेता येणार नाहित वाढवडिलांच्या जमिनी आहेत त्या पुढच्या पिढीला जपून ठेवा भविष्यात शहरात घर परवडणार नाहित शक्य असेल तर आताच घर घ्या, मुलांना नाही जमले तर ते गावी येऊन राहतील.
थोड्याश्या जास्त पैश्यासाठी बाहेरच्या लोकांना जमीन विकली जाते हा माझा अनुभव आहे माझ्या घराच्या बाजूला माझ्याच भाऊबंदाची जमीन होती आम्ही मागत होतो पण नाही दिली आता त्याच जागी बाहेरच्याने येऊन घर बांधला
Hii Avinash khup chaan maahiti dilaas, khar majh ek suggestion aahe ji tu Kiva tujhe mitra varg poultry farm Kiva goat farm pan karu shakta tyachaat pan utpan milu shakte, aani experience person krishna dada pan sobti aahe tujha jaaga aahe majhi he idea aahe bagh tula kas yogya vaatatay Best of luck❤
बरोबर आहे माझ्या आई सोबत झाले ती मयत झाली तेंव्हा मैत उचलण्यासाठी बाजूच्या गावातून माणसे आणावी लागली त्यासाठी त्यांना दारू दयावी लागली असो गाव म्हणजे वृदाक्षम झाला आहे
माझ्या सासऱ्यांनी गावी सगळं असून बघीतल नाही आणि सातारा जवळ माझ्या वडिलांच गाव पण आजोबा पुण्यात आले ते परत गावी गेले नाही. जमीन होती पण तिकडे लक्ष दिलं नाही आणि पुढच्या पिढीला त्याबद्दल माहीत नाही.
कोकणातील जमिनींना पुढील ५- १० वर्षात सोन्याचे भाव येणार आहे आपल्या जमिनी विकु नका.. परप्रांतीय टपुनच बसले स्वस्तात जमिनी घ्यायला....जस पुणे मुंबई मध्ये मराठी लोकांनी जमिनी कचर्याच्या भावात परप्रांतीय लोकांना विकल्या आता पश्चातावा करत आहेत लक्षात घ्या.. महाराष्ट्रात कोठेही परप्रांतीय लोकांना जमीनी देऊ नका
@@tej2566 गाव सोडू नका असा संदेश कधीच दिलेला नाही..... मी बोलतोय सरकारने अजून लक्ष दिले काही कामधंदा तालुक्याच्या ठिकाणी वाढला तर लोक गावाला अजून राहतील... मलाही वाटे गावी राहावे.... साधे गावोगावी नेटवर्क पोचू शकलेले नाही यातच सर्व आले सरकार काय लक्ष देतेय...... सरकार लक्ष देतेय फक्त मोठ्या city मधे... गावाकडे खास development काहीच नाही... जरी Network सुधारले ना तरी बरेच कामे गावा वरुण होतील
दादा तुझं बोलणे म्हणजे एकदम १००% खर आहे. साधायची परिस्थितीवर एकदम भारी बोललास
अविनाश भाऊ तु तरुण पिढीसाठी एक चांगला संदेश दिला. खूप छान वाटले.मुंबई पुणे मध्ये काम करा पण आपल्या गाव पण जप अधुनमधून सणाला विशेष लक्ष दिले पाहिजे.मोठया लोकांना पण बरे वाटते. खूप सुंदर असे आपले कोकण 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🙋🏻🙋🏻🙋🏻🙋🏻
दादा तू बरोबर बोलत आहेस आता फक्त सगळे पैसे कमवायच्या मागे लागले आहेत. आणि गाव रिकामी आहेत.
आजचं विषय खुप महत्वच आहे जागे रहा सर्वनी
ह्या वयामध्ये ऐवढे मोठे विचार?ऐकून खूप बरे वाटले
Khar ahe🙏
अविनाश भावा तू हाडाचा मराठमोळा शेतकरी असल्याचा मला अभिमान वाटतो आहे तुझे विचार एकूण मनाला आनंद होतो मी राजेंद्र विश्वासराव पाटील 😅❤
God bless you Avinash
खरं आहे भावा प्रत्येक विडिओ मधून तू हा संदेश बोलत असतोस जमिनी राखा विकू नका.कोरोना सारख्या काळात लोकांना त्याची खरी जाणीव झाली आहे. गाव आणि जमीन किती महत्वाची आहे ते.
Khup chan Vlog!❤
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤
अविनाश, आताच तुझा व्हिडिओ बघितला. गाव आणि गावकऱ्यांबद्दलची तुझी तळमळ कळली. खरंच गावं वाचवायलाच पाहिजेत. मला सांगावसं वाटतंय तुला की तुझ्यातच जे चांगले गुण आहेत त्यामुळे तुच काहीतरी चांगला उद्योगधंदा गावी सुरू कर म्हणजे गावातील मुलांना व इतरांना रोजगार मिळेल आणि ती गावीच रहातील.
तुला आमच्या खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत.
Khup chan Gaon aahe
Tell about your chasew tree is it safe.
Very true Avinash
आता सुध्दा तालुक्याच्या ठिकाणी जी काही दुकाने आहेत ती देखील बहुतांश परप्रांतीयांची आहेत.
Kupa chan block. Ghar kam ek chalu hai. ❤
एक नंबर बोलला भावा अविनाश भाऊ गावी सर्व काय ते वयस्कर व्यक्ती रहात आहे , आमच्या राजापुर भागात गावी भवतेक घरे बंद आहे फक्त आणि फक्त शिमगा होळी उत्सव आणि गणपती उत्सव तेंव्हाच गावं भरते 👍 बाकी दिवशी शामशुम गावं 🌴 आपली गावची जमीन विकु नका 🙏 विकणार असेल तर आपल्या कोकणी मराठी माणसांना विका 🙏👍 आपल्या ग्रामीण भागात गावी विकास होतच नाही आहे रस्ते , पाणी,वीज, कूठे तरी रोजगार हॉस्पिटल, शाळा कूठे तरी सरकार ने लक्ष्य दीले पाहिजे अशी आशा करतो 👍🙏
Yes yes avinash dada tumache agadi barobar bolaty jamini parprantiyana vikayachya nahit nahi manje nahi
Very important message.
दादा राजापूरला गावी माझी सुद्धा तीन जमीन मिलकटी मिळून 112 गुंठे आहे पण त मी अजिबात विकणारच नाही. वावर आहे तर पॉवर आहे.❤😊
@sachinyashwant6668 साग आहेत आता आंबा आणि वेंगुरका काजू मावणार आहे
Bulla ghevun bag mag tondat
चागल बोलता येत नसेल तर वाईट बोलू नये@@anandthakur2311
Its true....... ❤❤❤❤❤😊😊😊😊
काय सुंदर नजारा दिसतोय गावाचा पर्यटन चालू कर
Barobar aahe gavi majur milat nahi
मी पण कोकणात फिरायला जातो मित्रांच्या गावी खूप भयावस्थित आहे गावात फक्त दोन तीन माणसं असतात, हा मेसेज गव्हर्मेंट पर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून काहीतरी गावाला नोकरी किंवा व्यवसायाचा काहीतरी बंदोबस होईल,
फारच सुंदर विचार .गावची जमीन गावात राहील.
Dairect kaljat haat ghatlas ❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
100 % right
आम्हाला हे टेन्शन नाही करण आम्हाला गावचं नाही त्यामुळे तुझ्या सारख्यांचा हेवा वाटतो
@@hemangiwelling3102 मागील घुमती ही करात्येकाची असतेच. तेव्हा गाव हे असतेच. शोधा सापडेल.
Nice thoughts Avi Bro Majakde 3 hectare jamin aahe
👍👍👍❤
@kokankar avinash........dada mi per week gavi asto
जमीन ही आपली अनमोल ठेवा संपत्ती आहे.तिची जोपासना करा वाढवा भविष्यात हीच जमीन आपल्याला जिवंत ठेवु शकेल.परप्रांतियांना जमिनी विकु नका.रोजगार वाढला नाही तर गाव ओस पडणार.आणि आता भयंकर परिणाम होत आहेत.
It's true
हार्डवेअर ची सगळी दुकाने आहेत ती सर्व गुजराती आणि मारवाडयाची आहेत
घाटरस्ता खूप वर्षांपूर्वी योजनेत आहे परंतु जेव्हा होईल तेव्हाच या गावांचा विकास होईल
Mitra nedarwadi gav jara dakhav 🎉🎉
🙏🏻👌
कोकण सुन पडायला लागले आहे मी पाहिले आहे माझा नातु तीथे शीकायला होता एस पी कॉलेजला आमचा सातारा खुप छान आ
Gavatali sarv tarun mula rojgara nimitta Mumbai Pune la alet tar gav rikamich honar na
माझ गाव कुळे वाशी तिथे पण अशी च परसथीती आहे याला कोण जबाबदार रोजगार नाही त्या मुळे लोक शहरात जातात
कोकण वासियांनो जमिनी आजिबात विकू नका नवीन जमिनी तुम्हाला विकत घेता येणार नाहित वाढवडिलांच्या जमिनी आहेत त्या पुढच्या पिढीला जपून ठेवा भविष्यात शहरात घर परवडणार नाहित शक्य असेल तर आताच घर घ्या, मुलांना नाही जमले तर ते गावी येऊन राहतील.
Non-maharashtrian chy dukanatun saman ka gheta.
Shahratun gaavi gelach pahije pan shahratlya savayi shahrat theun... Lifestyle city madhe theun gaavi java....
❤
थोड्याश्या जास्त पैश्यासाठी बाहेरच्या लोकांना जमीन विकली जाते हा माझा अनुभव आहे माझ्या घराच्या बाजूला माझ्याच भाऊबंदाची जमीन होती आम्ही मागत होतो पण नाही दिली आता त्याच जागी बाहेरच्याने येऊन घर बांधला
Hii Avinash khup chaan maahiti dilaas, khar majh ek suggestion aahe ji tu Kiva tujhe mitra varg poultry farm Kiva goat farm pan karu shakta tyachaat pan utpan milu shakte, aani experience person krishna dada pan sobti aahe tujha jaaga aahe majhi he idea aahe bagh tula kas yogya vaatatay Best of luck❤
Mala gav nahi akda gavi Gheun ja mi nala gavat rahto
Khar Paristhiti 🙁 love From Chiplun
गावी जर इंटरनेट सेवा भेटली तर 30% लोक परत गावी कायमची येतील❤
Kal chya video madhe aaji aushad anayla lavte theva hach v4 manat alela..
१ एकर जमीनची किंमत किती आहे 🤔
भाई तुला मालवणी भाषा येते का????
bhava vichar aikun aanand jhala pan hyach eak mahatvach karan gavat rahanarya mulana koni muli det nahi lagnasathi
❤❤
भावा किती मी ब्लॉग ची वाट बघत होते
are devlopment zhali ki tumhi yutober kokancha sondarya jatay mhanun bombalta
नमस्कार.
बरोबर आहे माझ्या आई सोबत झाले ती मयत झाली तेंव्हा मैत उचलण्यासाठी बाजूच्या गावातून माणसे आणावी लागली त्यासाठी त्यांना दारू दयावी लागली असो गाव म्हणजे वृदाक्षम झाला आहे
Are avinash aata lakhat kuthe jamin milate sang baba jara asel tar nakki kalav
Hoy re bhai kharach gaav nahi tyalach vichara😢
माझ्या सासऱ्यांनी गावी सगळं असून बघीतल नाही आणि सातारा जवळ माझ्या वडिलांच गाव पण आजोबा पुण्यात आले ते परत गावी गेले नाही. जमीन होती पण तिकडे लक्ष दिलं नाही आणि पुढच्या पिढीला त्याबद्दल माहीत नाही.
Khari ghost hai avinash jamin viku naka nahitar natar vel nighun jail
Far Vidarak paristit sangitlali gavatil, but young guyes have no job there hence no income how they will continue in Gao.
खेड्यातून शहरांकडे होणार स्थलांतर कुणीही रोकु शकणार नाही . हा जागतिक नियम आहे .
Actually tula jo prashna padla toh mala 20 varsha purvi padla hota pan solution nahi Tyat
कोकणातील जमिनींना पुढील ५- १० वर्षात सोन्याचे भाव येणार आहे आपल्या जमिनी विकु नका.. परप्रांतीय टपुनच बसले स्वस्तात जमिनी घ्यायला....जस पुणे मुंबई मध्ये मराठी लोकांनी जमिनी कचर्याच्या भावात परप्रांतीय लोकांना विकल्या आता पश्चातावा करत आहेत लक्षात घ्या.. महाराष्ट्रात कोठेही परप्रांतीय लोकांना जमीनी देऊ नका
KAHI HI ASO AAJ NA UDYA LOK YET RAHTIL PAN KAHIHI ZALE TARI JAMINI GHAR KHAS KARUN GUJRATHI , MARVADI NI BHAYYANA VIKU NAKA . PHUDHIL PIDHICHE BHAVISHYA ANDHARAT DHAKALU NAKA .
Dada bhashan bankar plzz❤
तुम्ही कोण जागा विकणार्यांपैकी कि विकत घेणाऱ्या एजन्ट पैकी.. दादा बोलतोय ते एकदम खरी परिस्तिथी बोलतोय
तुम्हाला का त्रास होतो. तुम्ही बघू नका आणि बघीतले नाही तर ऐकण्याचा प्रश्न च येत नाही.
Hi avi
शुभेच्छा,बेस्ट लक
Hello
भाऊ तू खुप खोल विषयावर हाथ घातलाययास खुप विचार करायची वेळ आहे, एकदा वेळ निघुन गेली कीं काहीही फायदा होणार नही
Bhau tula mubai madhe indian chaltat ho na mag kokanat ka nako 😢😢
मी कोणाला नाही म्हटले नाही... आपल्या जागा जपायला सांगितले. माझ्यासाठी सर्व भारतीय समान आहेत.
@KokankarAvinash sorry bhau sahaj lihile hote 🙏🙏👍
नको tayna विकू नका
Tumi soda Mumbai ani raha gawadhee ani Kara develop. Take initiative don’t blame government
नमस्कार
Sir tumhi wrong message detay. Instead gavi development Kashi hoil tyasathi ideas dyaa. Mala pn vatay gavan madhee development hounn gavchyaa lokanchaa progress jala pahijee.
@@tej2566 wrong एसएमएस काय देतोय एवढे कळेल का...
Tumi sangta gav naka Sodu ani swatch gav sodun city madhee rahta. Kahi sense nahi banat.
@@tej2566 गाव सोडू नका असा संदेश कधीच दिलेला नाही.....
मी बोलतोय सरकारने अजून लक्ष दिले काही कामधंदा तालुक्याच्या ठिकाणी वाढला तर लोक गावाला अजून राहतील... मलाही वाटे गावी राहावे.... साधे गावोगावी नेटवर्क पोचू शकलेले नाही यातच सर्व आले सरकार काय लक्ष देतेय......
सरकार लक्ष देतेय फक्त मोठ्या city मधे... गावाकडे खास development काहीच नाही... जरी Network सुधारले ना तरी बरेच कामे गावा वरुण होतील
❤❤