मित्रा मी तुला ओळखत नाही मी जीचाववर प्रेम केलं ती मला मिळाली नाही पण आज मी आनंदी आहे मी जिच्यावर प्रेम करत होतो तिचा नवरा आज आपल्या देशात रक्षण करतो आणि आयचं मला अभिमान वाटतो
खरच आजच्या परिस्थितीत विपरीत अनुभव ! खुप समाधान वाटत आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी संसारासाठी व सर्वांच्या सुंदृढ प्रकृती स्वास्थ्यासाठी खुप खुप शुभेच्छा !
समाजाला प्रेरणादायी असणाऱ्या कुटूंबाची माहिती दिलीत , त्यामुळे Zee 24 तास चे मनापासून आभार.....! तसेच सुरूची ताई आणि संपूर्ण परीवाराला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद....! 💐🙏
Its a Pleasure that Trivedi Family stays in our Society.......I have seen Tony from his childhood....Hats off to Suruchi ...She is really great.........
तु दिसायला ही सुंदर आणि तुझे विचार ही सुंदर 👌 आणि तुझे कौतुक तारीफ करावी तेव्हढी कमीच 👌 आज भारतीय नारीचे अस्सल रूप तूच दाखविले 👍खर्या प्रेमाचे दुसरे नाव त्याग आहे हे आयकुन आहे पण आज पहायला मिळाले तुझ्या सासरच्या कुटुंबा चा आशीर्वाद तर तू घेतलाच आहेस आज माझाही आशीर्वाद तुला देते ✋ तुमची जोडी आयुषमान होवो जे पेरीले तेची उगीले सारे झाले धन्य धन्य जे काही तू हाती घेशील त्यात तुला यश लाभो हीच ईश्वर चरणी तुझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना तुझ्या सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा 👏👍💞🌹🌈 भारतीय नारीचे असली रूप !!!!!! जिने का शी तरीखा 👌येक लडके की ही नहीं पर पुरे परिवार की जिंदगी सवर ली तुझी सर्व मनोकामना देव पुरी करो आजच्या मुली स्वार्थी आहेत त्यागी नाहीत त्या स्वतः साठीच जगतात तुझ्या विषई कितीही लिहिले तरी थोडेच 😔नारी शक्ती 👍👍👍👍👍👍तुझ्या विचारांना मानाचा सलाम 🙏🙏फोन नंबर दे तुला बघायचे आहे
सकारात्मक पाऊल... स्वतः साठी जगणं वेगळं आणि दुसऱ्यांसाठी जगणं वेगळं..हे जयाला समजले त्याला सर्व कळलं.म्हणतात ना ब्रम्हदेवाने लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात. सलाम त्या ताईला जिला हे कळलं💐💐💐💐💐नांदा सौख्यभरे
1stly I am 🙏 Namaste for SURICHI MAM REALLY SHE is GREAT MIND and Kind Woman.. I wish GOD BLESS TO ALL OF YOU N All the Best for their Future Life. Great Woman 🙏🙏👍👍
खरच u r great सुरुची ताई तुम्ही खरोखर त्या कुटुंबाला आधार पण दिला आणि त्याच पद्धतीने त्यांचा सांभाळ पण करताय नक्कीच म्हणतात न कि आपला जिवलगा जोडीदार हा देवानेच ठरवलेला असतो आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतो तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हा दोघांना भरभरून शुभेच्छा
आणि अताच्या मुलींच्या बापांना सरकारी नोकरी पाहिजे , शेती पाहिजे , ५०००० पगार पाहिजे चार चाकी गाडी पाहिजे . अडाणी बनु नका ज्यांच्या कडे हे सगळं असते त्यांचे शोक पण भारी असते . मुलगा निरव्यसनी , मेहनती आणि मोठ्या चा आदर करणारा बघा
सुरूची तुला साष्टांग दंडवत. तुझ्यावर असलेल्या सासरच्या कुटूंबाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नको. परमेश्वर तुला उदंड आयुष्य आणि ऐश्वर्य देवो हिच अंतःकरणापासून प्रार्थना. आणि तुला शुभेच्छा.
Wah wah wah kya bat hai...pyaar ke naam pe ek dusre ke sath timepass karne walo dekho ye hota hai pyaar ye hoti hai understanding aur yahi hai kisi aur ke liye jine ki chaahat..jaha mere iss bharat me pyaar ke naam par lakho log har saal apni jaan dav pe lagate hai wahi mere isi bharat me kuch aisi hastiya bhi hai jo apni zindagi ko dav pe lagake kisi aur ki zindagi bana deti hai...yahi hai zindagi...ye pyaar aur samjhdari ka ek aisa example hai jise india ki har ladki ko dekhna chahiye aur kuch sikhna chahiye sirf paisa aur daulat se pyaar nahi hota pyaar dil se bhi kiya ja sakta hai...😊🤟☮
ह्या मुलीच्या धाडसाचे व त्यागाचा कौतुक कराव तेवढे कमीच आहे.
सलाम ह्या भगिनिला.
खरंच प्रेम करील तेवढं कमी.. प्रेमात खूप ताकद असते..
या प्रेमाचा जोडीला सलाम
खरच डोळ्यात पाणी येईल अस काम केले सलाम त्या सुरूचि ताईला
👌👌👌👌🌹🌹🌹🌹
किती मोठ्या मनाची आहे ही.. सुरुची खूप खूप सुखी राहा बेटा.. खूपच महान कार्य असं सत्कर्म केलंस तु.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप नशीब लागतं असं प्रेम मिळायला , तुमच्या प्रेमाला सलाम
Its true 🙏🙏🙏
िजरा
@@thinkbeforyoucallme1919
Lmp
प्रेम किंवा लग्न माणसाने चेहरा किंवा सौंदर्य बघुन न करता माणसात असणा-या गुण किंवा मन बघुन करावे,,,,,,,, खूप छान तुमची जोडी,,
chan
M
Khar mhantle tumhi bhau
Thx didi chagla kela 💑
True....
बिचाऱ्या चांगल्या जोडप्याला कोणाची नजर लागू नये. हीच देवाचरणी प्रार्थना. 🙌🙌🙌
why bichara.....................
मित्रा मी तुला ओळखत नाही मी जीचाववर प्रेम केलं ती मला मिळाली नाही पण आज मी आनंदी आहे मी जिच्यावर प्रेम करत होतो तिचा नवरा आज आपल्या देशात रक्षण करतो आणि आयचं मला अभिमान वाटतो
बरोबर
बरोबर
Thanks MDM.
खरच आजच्या परिस्थितीत विपरीत अनुभव ! खुप समाधान वाटत आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी संसारासाठी व सर्वांच्या सुंदृढ प्रकृती स्वास्थ्यासाठी खुप खुप शुभेच्छा !
वा खरच प्रेरणादायि आनि हृदयस्पर्शी सगळ्यानी आदर्श घेतला पाहिजे या ताईचा 🙏🙏
सलाम ताई तुला तुज्या धाडसाला🙏खर प्रेम काय असत ते कळलं ❤️त्तुमच्या आयुष्यात सुख आनंद दरवळत राहो🎉
समाजाला प्रेरणादायी असणाऱ्या कुटूंबाची माहिती दिलीत , त्यामुळे Zee 24 तास चे मनापासून आभार.....! तसेच सुरूची ताई आणि संपूर्ण परीवाराला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद....! 💐🙏
खरंच चुमच्या दाेघांचा आभिमान वाठताे
खुप नशीब लागतं अस प्रेम मिळायला तुमच्या प्रेमाला सलाम
Its a Pleasure that Trivedi Family stays in our Society.......I have seen Tony from his childhood....Hats off to Suruchi ...She is really great.........
ग्रेट..खरच आदर्श घ्यावयास हवा...बाकीच्या मूलींनी...खर प्रेम मिळने किती नशीब लागते हे एक ऊदाहरण
खरंच अशी मुलगी असावी तर अशी ,
बघा दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या आयुष्यचा विचार नाही केला ..
👌👌👌i like it..suruchi
प्रेम म्हणजे काय ?
हे आहे उत्तर...
ग्रेट love...❤
गोकुळ आरबड तिथराज. 9503332642
👍👍🙏🙏
👌😢
Nice mam पण आताच्या मुलिना टपोरि मुलं जास्त आवडतात
Tapori mule phakt premasathi .
.
.
Ani lagmasathi chanagale
@@ganesha4962 premastahi nahi ..lafada mhana fakt
purushottam dinde टपोरया मुलीना टपोरी मुल तर आवडतातच पन चांगल्या मुलीना सुद्धा( अलिकडच्या) चांगली मुल आवडत नाहीत
तु दिसायला ही सुंदर आणि तुझे विचार ही सुंदर 👌
आणि तुझे कौतुक तारीफ करावी तेव्हढी कमीच 👌
आज भारतीय नारीचे अस्सल रूप तूच दाखविले 👍खर्या प्रेमाचे दुसरे नाव त्याग आहे हे आयकुन आहे पण आज पहायला मिळाले तुझ्या सासरच्या कुटुंबा चा आशीर्वाद तर तू घेतलाच आहेस आज माझाही आशीर्वाद तुला देते ✋
तुमची जोडी आयुषमान होवो
जे पेरीले तेची उगीले सारे झाले धन्य धन्य जे काही तू हाती घेशील त्यात तुला यश लाभो हीच ईश्वर चरणी तुझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना तुझ्या सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा 👏👍💞🌹🌈
भारतीय नारीचे असली रूप !!!!!!
जिने का शी तरीखा 👌येक लडके की ही नहीं पर पुरे परिवार की जिंदगी सवर ली
तुझी सर्व मनोकामना देव पुरी करो आजच्या मुली स्वार्थी आहेत त्यागी नाहीत
त्या स्वतः साठीच जगतात
तुझ्या विषई कितीही लिहिले तरी थोडेच 😔नारी शक्ती 👍👍👍👍👍👍तुझ्या विचारांना मानाचा सलाम 🙏🙏फोन नंबर दे तुला बघायचे आहे
यालाच म्हणतात खरं प्रेम,जे स्वत:च्या नव्हे दुसरयाच्या सुखासाठी जगतात.🌷🌷
👌👌👌👌👌👌
सकारात्मक पाऊल... स्वतः साठी जगणं वेगळं आणि दुसऱ्यांसाठी जगणं वेगळं..हे जयाला समजले त्याला सर्व कळलं.म्हणतात ना ब्रम्हदेवाने लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात. सलाम त्या ताईला जिला हे कळलं💐💐💐💐💐नांदा सौख्यभरे
आजच्या काळात आस प्रेम ....
Ooo good madam
सुरुची त्रिवेदी तुला प्रणाम जगातील सर्वात एक आदर्श
hyancha divorce honar nakki
सुरूचिचे आभार मानायचे तेवढे कमिच आहे। तिचे कर्तव्य ला सलाम। 🙏👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦🌹🌺🙏
ताई खरंच खूप खूप अभिनंदन तुमचे खूप मोठा निर्णय घेतला आणि तो यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. खूप छान यापुढील जीवनासाठी शुभेच्छा Hat's of for u r great work
अश्या मुली आजकाल कमी आहेत ज्या मुलांना समजून घेतात🙏hats of sister
खुशी से रहो
ग्रेट 👍👍👍
तुमचा दोघांचा संसार असाच कायम सुखी आणि आनंदी राहू दे🙏
अशा विचारांच्या मुली कमीच आहेत...असे म्हणायला हरकत नाही🙏🙏
Good Job Mrs.Surochi Trivedi ji❤️
Trivedi kakanch Marathi khupch chaan aahe.....changli sun changlya gharala Milan manje dudhat mishtri misalya sarkhe....dev tumhas sukhat thevo👍👍👍🤗🤗🤗
1stly I am 🙏 Namaste for SURICHI MAM REALLY SHE is GREAT MIND and Kind Woman.. I wish GOD BLESS TO ALL OF YOU N All the Best for their Future Life. Great Woman 🙏🙏👍👍
बाई घर बसवते पण आणि वाट लवते पन ,ताई घरंदाज आहे मनापासून अभिनंदन असे उदाहरण शोधून सापडणार नाही आपला त्याग अनमोल आहे
ताई सन्मान आहे समाजात तुझा,आदर करतो🙏🙏
खूप छान, खरं प्रेम, जिव्हाळा आणि सहजीवन. खूप दुर्मिळ ऊदाहरण.. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.. 💐💐
खुप मोठं जिगर आहे ताई तुझं....
छान
saglyat 1hilyanda hya zodpyala maza namskar krn asa nirnay ghene mhanje sadhi gosht nste hi mulgi jitki roopane sundar titkich manane pn sundar aahe .bhavi aayushya sathi khup khup shubhechhya 👍👍💐👍👍💐☺
This is called love accept and change the life 👍 god bless you both and protect you from evil eyes
क्या बात है दुसरे के लिये ... 🌹जिना . 🌹.ऐ..बात ..दिल जित गयी.. 🌹 दुसरे के लिये जिनेवाले दुनिया में बहुत कम है🙏🏼🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🌹
Love is only love...in there no rules and conditions... suruchi is example... All The Best
खरच u r great सुरुची ताई
तुम्ही खरोखर त्या कुटुंबाला आधार पण दिला
आणि त्याच पद्धतीने त्यांचा सांभाळ पण करताय
नक्कीच म्हणतात न कि आपला जिवलगा जोडीदार हा देवानेच ठरवलेला असतो आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतो
तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हा दोघांना भरभरून शुभेच्छा
God bless u both. Kush rho hamesha ladki ke mata pita keep sanskar KO salaam
खुपचं छान...परमेश्वरा या उभयतांना सुखी आनंदी आमी निरोगी दिर्घायुष्य लाभो 🙏
Great... Salute to u suruchi..!! Unconditional love!
डोळ्यात पाणी येईल असे आहे .
खरच सुरूची ताई तुला सलाम.
याला म्हणतात खर प्रेम.
Speechless true love salute..
Sooo sweet....nahitar ajakal muli kitihi changla kra nusta luxurious life pahije asta ...prem thev tuzyajaval mhntat
god bless dis beautiful couple lots happiness..pure heart n soul
तिच्या समंजस पणाला आणि धाडसाला शतश: प्रणाम
प्रेम कसं करावं हे समाजापुढे एक आदर्श nice tai
Power of women 🚺
Motivative 👌👍
मतीमंद कशावरून मूलगी झाली तूम्हाला दुसरी गोष्ट तू मस्त आहे 👍त्याला स्वीकारले
क्या बात है ताई, दुसरो को ख़ुशी देने वाले का कभी बुरा नही होता
Khup chaan... Dolyaat paani aale baghun
Great Suruchi .u inspired me also proud of you deat
सलाम आहे ताई तुझ्या धाळसे पणाला .... खरंच प्रेम असावं तर निःस्वार्थ 👌👍
आदर्श घ्या बाकीच्यांनी..... नाहीतर आम्हाला government job वाला पाहिजे आणि आयत बसून खायला पाहिजे.
😂😂😂😂😂😂😂
Barobar re bhawa
बरोबर
😂😂😂
Bag na dada
So cute 💞mil jate hai jo bane ek duje ke vaste 💞 hats off and Stay Blessed
She wins best wife award in heaven..
भूतलावरील देवी तूझे ह्रदय माऊलीचे आहे सलाम 👌👌👌👌👌👌
ताई मनापासून नमस्कार
महिलाददिनाच्या शुबेच्छा
Very great loveof this couple live happ y life
तुमच्या कुटुंबाला मानाचा मुजरा,विषेश ताईचं अभिनंदन
आणि अताच्या मुलींच्या बापांना सरकारी नोकरी पाहिजे , शेती पाहिजे , ५०००० पगार पाहिजे चार चाकी गाडी पाहिजे . अडाणी बनु नका ज्यांच्या कडे हे सगळं असते त्यांचे शोक पण भारी असते . मुलगा निरव्यसनी , मेहनती आणि मोठ्या चा आदर करणारा बघा
Hoka
@@shitalgholpe7821 tu majhyashi sahmat nahi ka ?
Prashant mag tu eka matimand mulishi lagna samajasamor aadarsh nirman karun daakhav
@@Lolhahahaqwrry hya donhi goshti vegveglya aahet eka matimand mulishi lagn karun tumhi sukhi rahnar nahi aani ti mulgi hi sukhi rahnar nahi . Infact matimand mulinaa kivva mulanna lagna chi concepta ch mahit naste tyanch jivan vegla ast te aapan samjun ghyayla haw .
Sahmat ahe pn sarv adjustment mulinach karavi lagte
सुरूची तुला साष्टांग दंडवत. तुझ्यावर असलेल्या सासरच्या कुटूंबाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नको. परमेश्वर तुला उदंड आयुष्य आणि ऐश्वर्य देवो हिच अंतःकरणापासून प्रार्थना. आणि तुला शुभेच्छा.
True relationship ❤️❤️❤️❤️osm
Khup sundar....👍👌 Khup aayusha laggo tumhala...
God bless you both.. Wish you a very happy marriage life😍
सुरुची खुप मोठ्या मनाची👌👌😘
सु संस्कारी🌹🌹अश्या मुली समाजात आहेत ...त्यांना स्वीकारणा रे मुलं देखील असले तर ...त्या मुलींचेही संसार होतील🌹🌹🌹
Ur inspired me... Salute u mam... Really it's a big think....
खुप सुंदर विचार केला आहे तुम्ही ताई आणि तुमच्या आई वडील यांना नमन
May God bless such a nice couple ever... 🌹🌹🌹
Very nice
सार्थ अभिमान आहे ताई तुझ्या कार्याचा 👌👌👌
Good people's always choose great people's. Love is precious.
Kyaaaa baaaat mastttttt..... Asha pn muli astat mhanje....
So cute .. such a golden hearted women. God bless their family.
Simply great 👍 👌 👏 👏👏👏 kitti guni aahes g tu nanda saukhya bhare 💕🙌
It takes lot of courage to take such a decision.......a grand salute to u MAM.
Dev tumhala khoop khoop sukhi thevo
गाणं खूप सुंदर शोभलयं बरं 😊...
Nice couple. God bless them.
खुप छान तुमच्या जोडीला कधी कोणाची नजर लागू नये.आयुष्यात असे माणसं नाहीये.याला म्हणतात खर प्रेम.
God bless them always ❤🤗😇
खुप छान, समाजात परिवार फार आदर्श ठरेल .
Well-done Suruchi. Salute to your Decision.
nice suruchich koutak krav tevdh Kmi ahe.
Wah wah wah kya bat hai...pyaar ke naam pe ek dusre ke sath timepass karne walo dekho ye hota hai pyaar ye hoti hai understanding aur yahi hai kisi aur ke liye jine ki chaahat..jaha mere iss bharat me pyaar ke naam par lakho log har saal apni jaan dav pe lagate hai wahi mere isi bharat me kuch aisi hastiya bhi hai jo apni zindagi ko dav pe lagake kisi aur ki zindagi bana deti hai...yahi hai zindagi...ye pyaar aur samjhdari ka ek aisa example hai jise india ki har ladki ko dekhna chahiye aur kuch sikhna chahiye sirf paisa aur daulat se pyaar nahi hota pyaar dil se bhi kiya ja sakta hai...😊🤟☮
Jesus bless you both 😊😊
You are very very beautiful and so hot
Great Suruchi Tai👍 God bless you both
मतिमंद असला तरी पैसा प्रॉपर्टी आहे टोनीची एखाद्या गरीब टोनी बर करावं लग्न मग खर मानू प्रेम आहे आणि असत असं
Manatal bolala bhawa
Great Happy married life Suruchi. ❤
Hands off to you di
Congrats to you and your family
खूपचं सुंदर जोडी आहे खरोखर तुमच्या सुंदर संसाराला कुणाचीही नजर न लागो
Suruchi you r the best. We proud of you sister
Khup chan tai dog asech hasat khelat sansar kra
Love you both this shows real love is still there in this world stay blessed n always be happy
She Looks Little Bit Like Anuradha Paudwal
Great SURUCHI
I salute to you & your decision & your family members
Once again great. ..
So sweet suruchi love you all the best for your life
खूप छान शंभर वर्ष आयुष्य लाभो ह्या जोडीला
She is an inspiration 👍
Super👌👌👌tai khup changala vichar kela tumhi
God bless you both 🙏🙏
ताई तुझ्या सगळ्या ईच्छा णूर्ण होतील तुझा एक आदर्श समाजात राहील तुम्हा दाम्पत्याला उदंड आयुष्य लाभो जय राम कृष्ण हरी
Hats off to her and God blessed her and whole family!!
Wahhh sister khup chan 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
suruchi u r great and even i can say the most beautyful lady with huge undestanding power god bless u