तातडीच्या सूचना-लाडकी बहीणीवर गुन्हे दाखल,तुम्ही पण असे केल का?Ladki Bahin Yojana|लाडकी बहिण योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 305

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 24 дні тому +78

    बहिणींना असे पैसे देण्या पेक्षा सरकारने महिलांसाठी हाताला काम मिळेल असे उद्योग धंदे आणावेत जेणेकरून भगिनी कायमस्वरूपी स्वावलंबी, सक्षम होतील, आणि अशा स्वकमाइच्य पैशाने त्याचा स्वाभिमान, उत्साह ही वाढेल

  • @Adiiiiiart
    @Adiiiiiart Місяць тому +85

    जे लोक श्रीमंत आहे त्यांना लवकर पैसे आले आहेत परंतु जे लोक गरीब आहे त्यांना अजूनही पैसे आले नाहीत त असं का

    • @TaslimSShaikh.
      @TaslimSShaikh. 28 днів тому +4

      Ho mala bhi peseche problem hahe . An malach 1 hi hafta betla nhi hai

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 17 днів тому +3

      पण श्रीमंत लोकांना एवढी कसली हाव? एवढ पण कळत नाही का? सरकारने नीट कागदपत्रे पाहूनच पैसे पाठवावेत. काही महिलांनी स्वत चे दोन दोन घरे, घरातील सर्वांना नोकर्या असूनही पैसे घेतले आहेत. एका म्हातार्या गृहस्थाच्या नावावर पैसे आले आहेत. सरकारने यात लक्ष घालून फक्त गरजू बहिणींना च मदत करावी.

    • @ujjawalapatil3485
      @ujjawalapatil3485 14 днів тому +1

      एकदम बरोबर आहे

    • @umeshkadam8140
      @umeshkadam8140 14 днів тому +2

      नवरा सरकारी नोकरी करत आहे तरी बायकोला पैसे कसे जमा झाले

    • @roshanrangari6363
      @roshanrangari6363 12 днів тому

      Khar bolt ahe tume

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 25 днів тому +32

    सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईकांना हा लाभ प्रथम मिळाला. गरीबांना डावलले गेले.

  • @rajukadam2624
    @rajukadam2624 12 днів тому +9

    लोकांना फुकट पैसे वाटण्यापेक्षा नोकऱ्या उपलब्ध करा. शिक्षणात सवलत द्या. शिक्षणाच्या जोरावर स्वता नोकरी मिळवण्यात सक्षम करा लोकांना. मुख्यमंत्री साहेब लोकांच्या टॅक्स वर स्वतःच्या नावाची पोळी भाजून घेत आहे. एवढीच लोकांना फुकट पैसे द्यायची इच्छा आहे तर स्वतःच्या संपत्ती तुन द्या

  • @RatnaNikose-xz4vk
    @RatnaNikose-xz4vk 24 дні тому +14

    मी रत्ना निकोसे नवऱ्या पासून १४ वर्षा पासून दूर राहते मी कोणती ही योजना घेत नाही चौकशी करा मला एक ही रुपया आला नाही साहेब ज्या लोकांनकडे सत्तर लाखाचे बंगले आहे अशा लोकांना पैसे मिळाले. मला पैशाची गरज आहे सर पाठवा 🙏🙏

  • @priyamanvantar9463
    @priyamanvantar9463 Місяць тому +4

    Thank you sir tumhi chan mahiti dili aahe

  • @कदमगजानन
    @कदमगजानन 24 дні тому +2

    Thanks jama zale mukhaymantri

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil7514 25 днів тому +27

    50 एकर शेती असणाऱ्या महिलांनीही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला

  • @rekhanade499
    @rekhanade499 21 день тому +15

    निराधार महिलांना मिळायला पाहिजे हा लाभ, असे ही त्यांना आधार नसतोच विधवा वगैरे

    • @priyavensiyani
      @priyavensiyani 12 днів тому

      Han jabki customer service centre wale bol rahe hai Jo niradhar hai unko form nahi bharna hai nahi toh niradhar ke paise band ho jayega

  • @savitriraut7413
    @savitriraut7413 23 дні тому +8

    उद्योग देतील तर अजून चांगले होईल आमची मुलं बेकारी दुर होईल

  • @SunitaDulbaji-lh9gm
    @SunitaDulbaji-lh9gm 25 днів тому +2

    Barobar

  • @santoshsharmale1649
    @santoshsharmale1649 21 день тому +14

    एकच फॉर्म मान्य झाला पाहिजे दुसरा reject झाला पाहिजे अशी यंत्रणा राबवावी म्हणजे एकच फॉर्म गृहीत धरला जाईल.

  • @sureshjambukar4626
    @sureshjambukar4626 Місяць тому +7

    सर काल सकाळी आठ वाजता आम्हाला 4500 रुपये आले आहे. धन्यवाद, संगमनेर जिल्हा

  • @meenabainpatil8447
    @meenabainpatil8447 12 днів тому +4

    नौकरी विभाग कोणकोणते सांगावे प्लिज

  • @balarampatil1246
    @balarampatil1246 26 днів тому +13

    काही महिलांच्या घरच्या सदस्यांच्या नावावर दोन फ्लॅट आहेत.फोर व्हिलर आहेत .त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु ज्यांना गरज आहे त्यांना अजून पर्यंत एकही रु. मिळाला नाही. हि वस्तू स्थिती आहे....

  • @KailasKanade-kt2qb
    @KailasKanade-kt2qb 4 дні тому

    Yacha parinamtvote bank war hona yacha vichar kara saheb

  • @MayuriBhoskar
    @MayuriBhoskar 25 днів тому +6

    Jyana govt pension yete tyana sudha paise aale aahe...mg kasli cheking......jyana garj aahe tyana labh nahi te aata pn waiting vr aahe.....

    • @pritisolanki5405
      @pritisolanki5405 6 днів тому

      Correct. Colleges madhe job karnarya mahilani pan apply kela aahe.

  • @NishaAnkush-to1pm
    @NishaAnkush-to1pm Місяць тому +25

    मी तर एकच फॉम भरला आहे सर तो फॉम 2ऑगस्ट ला अप्रूड झाला आहे तरी मला एकही रुपया आला नाही सर मला कधी येतील हो पैसे 🙏

    • @radhikapadule791
      @radhikapadule791 Місяць тому

      29 सप्टेंबर २४ ला मिळतीलं

    • @dilipnarwade9923
      @dilipnarwade9923 Місяць тому +1

      गरिबाला पैसे नाहित नोकरिवर आहेत सिरमंत आहेत तना आलेत

    • @shivarchdesignstudio
      @shivarchdesignstudio 25 днів тому

      Same 5 agust la approval jhalela ahe

    • @himmatraomore4137
      @himmatraomore4137 18 днів тому

      सायबर कॅफे
      वर जाऊन चेक करा

  • @mulchandchavan2771
    @mulchandchavan2771 25 днів тому +13

    कसं काय गैर फायदा घेतात तुम्ही काय झोपले आहात का आमचे फार्म किलयर भरले तरी पैसे आले नाही

  • @ShashiShelke-q3l
    @ShashiShelke-q3l 6 днів тому +1

    ज्यांचे फ़ार्म कॅन्सल झाले त्यांना गरज आहे पैसे चे मंग कोणावर गुन्हा होईल 🙏

  • @आपलकसजसआहेतस
    @आपलकसजसआहेतस 16 днів тому +3

    सर पहिल्या बँकेने माझे साडे च्यार हाजार कट केले मनुन मी दुसर खात खोल्ल आहे आणि आधार लिकं नविन बँकेत केल आहे चोथा हाप्ता नविन बँकेत येईल का

  • @shrikrishnaparab-xc3ou
    @shrikrishnaparab-xc3ou 23 дні тому +4

    Bank of Maharashtra ne 3000 kapun ghetle Ani account chalu karnya sathi ankhi 2600 bharaila sangat ahet ashya veli kay karave. Nahitar phaydach nahi. ❤❤❤

  • @bhagvanchaudhari9047
    @bhagvanchaudhari9047 9 днів тому +2

    आहो नवरयची पेशन्स चालू आहेत तरिही काहीना लाभ घेत आहेत कलेक्टर साहेब झोपून आहेत का जरा देशाची आर्थिक नुकसान करु देयू नहि ही नम्र विनती नमस्कार

  • @smitaap15
    @smitaap15 Місяць тому +5

    Sir,naarishakti doot app login hot nahi aahe, form approved hota ,3000/-aale aahet,magh aata app valid nahi or unexpected error dhakvat aahe,punha check kase karaiche?

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 28 днів тому +4

    इथं प्रामाणिक आणि गरज आहे अश्या गरीब महिलांना मिळत नही. 😢😢😢

  • @minakshiShahare-j3i
    @minakshiShahare-j3i Місяць тому +12

    सर मी डबल फॉर्म भरला होतं एक फॉर्म अँप्र्युअल दाखवत आहे... आनि दुसरा रेसबमिट चा ऑपशन आला आहे पण तो ऑलरेडी सबमिट मनत आहे.... माझा फॉर्म रिजेक्ट होईल काय..

    • @shubhamyedave3926
      @shubhamyedave3926 29 днів тому

      माज पन सेम प्रोबलम आहे

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 3 дні тому

    बऱ्याच लोकांनी फायदा घेतला सत्य समोर आला की बरोबर बसतात कुठे कुठे गरिबाला पैसे मिळाले नाही आणि नोकरी वाल्यांना पैसे मिळाले तसं तर विद्वानात पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे किती वंचित असतात त्या

  • @snehapowar9197
    @snehapowar9197 Місяць тому +3

    Sir me don form bharlet ek camp madhe ani ek nariahakti app madhe mg maza reject hoil ka ,mla 3000 rs milale hote .pn donhi form same ahet mahiti chukichi nahi ahe ...mg reject hoil ka plz mala sanga.

  • @chhotiraipure1997
    @chhotiraipure1997 26 днів тому +4

    मी छोटी रायपुरे तशी जिल्हा चंद्रपूर ऊर्जानगर कोंडी वार्ड नंबर पाच मधून बोलत आहे मी जुलै महिन्यातच फॉर्म भरला होता 6 जुलैला आणि जुलै महिन्यात सापडून सुद्धा झाला होता पण मला फक्त सप्टेंबर च्या 28 तारखेला फक्त 1500 रुपये जमा झाले आणि माझे 3000 रुपये कुठे केले याची मला माहिती सांगा का साडेचार हजार रुपये मला मिळाले नाही

  • @ramdasgunjite747
    @ramdasgunjite747 12 днів тому +2

    सर पोलीस कर्मचाऱ्चय फेमिलिना लडकि बहिण आहे का

  • @mathewvarghese3911
    @mathewvarghese3911 Місяць тому +8

    Maza form 26 Aug la approve zala hotay ajuni hi ek paise ala naahi , ka paise milnar ahet ka?

    • @radhikapadule791
      @radhikapadule791 Місяць тому

      ho milanar aahet
      29 sap.24 la

    • @nileshpardeshi881
      @nileshpardeshi881 Місяць тому

      बँकेला kyc करा येतीन पैसे 29 पर्यंत आज खूप महिलांना पैसे आले

    • @dilipnarwade9923
      @dilipnarwade9923 Місяць тому

      हेलफँईन नंबर लावुन काहिच फायदा नाही

  • @sandhyakaushik8444
    @sandhyakaushik8444 25 днів тому +5

    मी पण फाॅर्म भरलाआहे, माझ्या अप्रुड झाला आहे, तरी माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही, आता माझ्या खातावर पैसे कधी जमा होणार, ते लवकरच कळवा. 9:26

  • @manjuparmar833
    @manjuparmar833 Місяць тому +8

    दादा नारीशक्ती एईप वर मला अन् एक्सेप्ट एरर येत आहे तर पैसे मिळणार आहेत का

  • @Oldfox....1727
    @Oldfox....1727 Місяць тому +3

    Dada ahmcha ajun ahla nahiya 31 st August la approved ahea SMS pan ahlya

  • @SleepyBooks-wf4pr
    @SleepyBooks-wf4pr 19 днів тому +4

    कशाला काढली ही योजना ज्यांचे२१ वर्ष पूर्ण झाले नाहीत ते पण पैशे घेतात आधार कार्डवर जन्म तारीख बदलून घेत आहेत

  • @ManjulaKulkarni-z6m
    @ManjulaKulkarni-z6m Місяць тому +29

    कुणाला गरज आहे त्यांना आले नाहीत ज्यांना गरज नाही त्यांना आलेत आम्हाला तर १ रुपये पण मिळाला नाही

    • @salunkhesisterfriends1707
      @salunkhesisterfriends1707 29 днів тому +1

      मिळेल मिळेल मी जुलै mdhe bhrlela aaj aalet paise

  • @kartikiswami327
    @kartikiswami327 28 днів тому +1

    Sir.. Nokri aahe pn uttpan 250000 peksha kmi aahe, tyani form bharava ki nko

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 25 днів тому +2

    योग्य गरीबांना न्याय मिळावा 😊

  • @RupaDhanshetti
    @RupaDhanshetti Місяць тому +5

    Dada haa yojna cha paise kahi milaale naahi S B I cha khata hai Adhar card link Ahe Tari mug kay karaiche pudcha step sangave please answer me Dada Amhala 25 Agust laa Aproval cha SMS Aala hai please answer me Dada Coll kelevar bund hai mhnun Sangaile

  • @Sejal_2728
    @Sejal_2728 26 днів тому

    District level la approve zhlya nntr kiti divasat subward level la approve hoto ?

  • @prishaxxx257
    @prishaxxx257 Місяць тому +4

    Divorce lady applicable aahet ka

  • @PrachiMahadik-bn5lc
    @PrachiMahadik-bn5lc 12 днів тому +2

    संजय्गंधीयोजेचे प्येसे चालू असेल तर या योजनेचा लाभ घेता येत का

    • @reshmadhumal855
      @reshmadhumal855 6 днів тому

      माझे पण संजय निराधार चे पैसे चालू आहे पण मिळतात का नाही महणून मी लाडकी बहिणीचा फर्म भरला नाही

  • @jaideepavaghade685
    @jaideepavaghade685 Місяць тому +1

    My wife form Approved on Nari Shakti dut App But Now This app shows unexpected error How to Check ?

  • @AshokmagarMagar-g9s
    @AshokmagarMagar-g9s 26 днів тому +1

    Denaryavar gunge dakhal karavet?

  • @prakashgosavi6057
    @prakashgosavi6057 10 днів тому +1

    ज्या महिलांच्या घरी कार आहेत ज्या महिला लाखो च्या घरी आणि फ्लॅट मध्ये राहतात अशा महिला ना 1500 rs. मिलत आहेत त्यांचे काय

  • @NadkumarSonvane
    @NadkumarSonvane Місяць тому +4

    सर मी अंगणवाडी सेविका कडुन फार्म भरलेला आहे , पण रिसबमिट असा एसएमएस आला होता , अंगणवाडी सेविकाकडे राहिलेले कागदपत्रे दिली त्यांनी तो फार्म भरलेला आहे ,पण अजून काहीच आलेले नाही

  • @shrutijoshi3450
    @shrutijoshi3450 13 днів тому

    Mi job nahi krt tri mla ajun paise nahi alet ky krava sanga

  • @SunitaDulbaji-lh9gm
    @SunitaDulbaji-lh9gm 25 днів тому

    Mi punyahun bolte mala 8 augstla approved cha massege aala tari mala ekhi paisa aala nahi karan kay

  • @charuchavan1481
    @charuchavan1481 19 днів тому

    Niyamanusar bank account mde 2 k tevaye lagte ..1500 rs kharch kraychi ki Bank mdech teyayche?

  • @krushnaagalave6437
    @krushnaagalave6437 14 днів тому +1

    सर आजुन लाडकी बहीण चे फार्म पुर्ण भरून झालं नाहित कारण कागज पत्र वेळेवर न मिळाले म्हणून तारखे पर्यंत भरू शकली नाहीत तरी त्यांना मुदत वाढवून द्यावी ही विनंती करतो सर

  • @supriyajoshi1139
    @supriyajoshi1139 23 дні тому

    Dombivli ward mdhe online n offline form bharun घेतला.approved pn zala pn तिथल्या बाई नी तिचा mob no aalay approved vr mi waiting ,aata kay माझाच नुकसान केलं तिनी

  • @anitatingare2800
    @anitatingare2800 25 днів тому

    Mala pahile don installment nilali ahe pan third installment milali nahi .kadhi paryant milel te sanga.l

  • @raju63436
    @raju63436 20 днів тому

    Majha documents 1 bankche ani Paisley aale dusra banket te pn bank valyane kating kele Mala 1 pn repaya nhi bhetla mg ha gunha nahiye ka

  • @AshokmagarMagar-g9s
    @AshokmagarMagar-g9s 26 днів тому +1

    Fand kase details.

  • @kartikpatil8555
    @kartikpatil8555 16 днів тому

    Mr na sarkari nokri aahe mi house wife aahe tr mi bharla tr chalel ka

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 25 днів тому +5

    श्रीमंत महिलांनी यासाठी लाभ घेतला की घरच्या कामवाली चे पैसे वरच्यावर निघेल म्हणून.

  • @SunitaShinde-y4v
    @SunitaShinde-y4v 17 днів тому +2

    मला लाडकी बहिण योजना पैसे मिळत नाही पण उज्वला गॅस आहे गॅस चे पैसे मिळणार का

  • @devyani6350
    @devyani6350 7 днів тому

    Bankch msg ch yet nshi paise aalyacha 😢😢😢😢ase ka hote

  • @sanskarpatil9803
    @sanskarpatil9803 10 днів тому

    धन्यवाद शिंदे साहेब माझे 4,500 आले

  • @jitendradarne7536
    @jitendradarne7536 11 днів тому

    मुद्द्यावर याना साहेबा,बोरींग विडीओ

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 Місяць тому +67

    खूप लोक व्हिडिओ बनवतात हप्ता येणार कधी रोज बघून कंटाळा आलाय आता

    • @Surrounding--18
      @Surrounding--18 Місяць тому +10

      29 तारखेला येणार आहे पैसे.मला पण अजून पैसे नाही आले

    • @shankarlone3474
      @shankarlone3474 Місяць тому +3

      Sir paise aale aaj

    • @Sejal_2728
      @Sejal_2728 Місяць тому +1

      Hii dada form district level la approve zhala aahe pn subward level la pending aahe ....

    • @Sejal_2728
      @Sejal_2728 Місяць тому

      District level la approve zhlya nntr kiti divasat subward level la approve hoto ?

    • @minakshikamdi498
      @minakshikamdi498 29 днів тому

      Aale aamchya kade sarvan dada paise

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 28 днів тому +2

    व्हिडिओ चांगले असतात खूप आवडतात

  • @shwetanavgaje8410
    @shwetanavgaje8410 29 днів тому

    July mahinyat from Bharun 5 August la approved zale tari pan paise ale nai aadhar card shedding ahe bank account active ahe tari pan paise ale nai aadhar card link asun tari pan paise ale nai process purn zalela ahe akola Maharashtra kevha yetil te saga 1₹pan ala nai

  • @shamapokharana904
    @shamapokharana904 Місяць тому +4

    Sir maza form 24th August la approved zala. Mala ajun 1hi rupaya ala nahi.

  • @AtulGadekar-w2m
    @AtulGadekar-w2m 21 день тому

    Sir SBI Bank ni pending from tevle 1 month jala ajun pending from tevle please Kahi tri Kara sir Kamptee Dist nagpur

  • @nehakadu1234
    @nehakadu1234 28 днів тому +1

    सर मी गरीब आहे पण माझे सासरे कागदपत्र देत नाही तर काय करायचे ते सांगा

  • @AshaVankhede-f2e
    @AshaVankhede-f2e Місяць тому +6

    दादा ज्या बायका राहिल्या त्यनी काय करायचं आणि अंगवडीची बाई फोम भरायला तयार नाही

  • @dipalijoshi8846
    @dipalijoshi8846 19 днів тому +2

    मी नौकरी करत नाही मिस्टर करतात सरकार नौकरी आहे मी भरु शकते का

  • @nivruttirajwade3881
    @nivruttirajwade3881 10 днів тому

    अटी शर्ती बाजूला ठेऊन लाभ घेणार्या अशा भरपुर लाडक्या बहीणी आहेत.

  • @Archana-q7p
    @Archana-q7p 27 днів тому

    Nahi aale sarav ok aahe posat ch khata opan kele tari nahi aale 3 ogasatla approval aahe patani asli nakali pn bagaa sir

  • @tanvirasayyad4589
    @tanvirasayyad4589 29 днів тому

    Dhanyvad sar Mala Aaj paise Ali 4500 thank u sar

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 18 днів тому +1

    फुकट स्कीम पेक्षा घराघरात काम द्या जगभर माल सप्लाय करावा सरकानेच

  • @sachinumbarsada3639
    @sachinumbarsada3639 Місяць тому +1

    Agnwadi karmchari form bhru sakt Kay nahi

  • @vishukhandare6246
    @vishukhandare6246 7 днів тому

    Sir Sambhaji nagar made pan 50000 pagar asnaryana Suda he paise milale jyanche bangle aahe jasti tar sarkari lok aahe

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 14 днів тому

    महानगर पालिकेच्या कंत्राटी कामगार महिला या योजनेस पात्र आहेत का?

  • @jaymalhar2585
    @jaymalhar2585 29 днів тому

    Saheb maj fon numbar 2rya bai cha accaunt numbar la link aahe.tya bai la paise aale.mla msg aala aahe.mg maj paise aale nahi .ata kay karay lagel.khup tension mdhe mi aahe.bhau saheb mi ghar kam krte.mla paies chi garaj aahe.maj nav usha ashok koli aahe.ata kay karay lagel.mla pan paise dya.😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏

  • @SMITATONDULKAR
    @SMITATONDULKAR 22 дні тому

    एका ट्रस्ट kam karte mala 6000 pagaar ahe mi bharu shAkte ka

  • @shrutikaprayag9431
    @shrutikaprayag9431 8 днів тому

    ज्यांचे फॉर्म कॅन्सल झाले आहे त्यांनी काय करायचं

  • @VandanaKute-q8s
    @VandanaKute-q8s Місяць тому +1

    26 julela frome bharla 5 aagstla approved jhala aadhaar link 31 aagstla jhale dist palghar

  • @SujataGaikwad-u5v
    @SujataGaikwad-u5v 24 дні тому +2

    इनकम टैक्स भारतता त्याना पैसे जमा झाले श्रीमंत महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांना खरच गरज आहे असा महिलांना पैसे जमा झाले नाही

  • @neetabharaskar7374
    @neetabharaskar7374 16 днів тому

    Are kashala he natk karta jyna garj tyanac. Bhetle nahi ahe ani paishya walyna eka ghart 3 / 3 mahilana paise milale ahe kh sarkar zhoply ka kara na form bharnaryan ver karvai tyani ky godhl ghatlya paha na .....tyanchya ver kara na gunha dakhl ami ter document deun form bhale tyane ky kele ky mahit paise ter nahi c pn aproval pan nahi al .... complete karun karun thaklo ....konalac kahj fark padat nahn .....form bharnaryanver kar karvahi ......

  • @neetabharaskar7374
    @neetabharaskar7374 16 днів тому

    Bai g sagli kade comments box bharle ahe pn konlac kashachac fark padt nahi ..... comment karun karu ek hi reply nahi ....mazhi samsya ter koni pahili hi nahi shinse sir .........ajit dada ......fadvnis sir .....ky o tumchi vevastha sagle bhrasht ahe vat apl kam sop vhav mhanun dusryla dhil form bharyla ani mahilani vishwas theun tyana dhile form bharyla ....ank tyani kela ......sagla. Bharastachar .....ky karner ani konla sangner ....jaude sampli yojna ani tarikh pn ata kon pahaner amche sms ani samasya .......

  • @newakar4410
    @newakar4410 Місяць тому

    Aho dada wardmember aapyaghrchy baykola Ani suna chya suddha labh midawun ghetla aahy. Jyana payshachi kahi hi kmi nahi aahy. Hya lokanvar karywahi nahi ka ????

  • @Adiiiiiart
    @Adiiiiiart Місяць тому +3

    28 तारखेला फॉर्म भरले आहे अप्रोल मेसेज 29 तारखेला आला आहे सप्टेंबर मध्ये दहा तारखेला आधार लिंक झालेलं आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत कधी येणार व किती येणार पैसे 😢

  • @koham6577
    @koham6577 3 дні тому

    कागद पत्र न तपासता पैसे दिलेच कसे?? ते पण गुन्हेगार आहेत...काय आपल्याकडे महिलांनी अर्ज टाकून दिले बघू मिळाले तर आपलेच टॅक्स चे पैसे आहेत म्हणून पाठवले अर्ज...

  • @PradipPatil-c6x
    @PradipPatil-c6x Місяць тому

    Sir mazya aaie che adharcardwar janmatarikh chukichi zali aahe. Mhanje jasta davate. Living sertificate war kami aahe. Esevawali mhanatat janmadakhala dya durusta karun deto ,pan panchyatit nond nahi. Mag matadan card warti form bharu shakatoka. Jara please replay dya

  • @kirtigarje3491
    @kirtigarje3491 Місяць тому +2

    सर माझे पन पैसे आजुन आले नाही फोम भरलेला आहे आपरुवलचा मेसेज पन आला आहे सर पन आले नाही येनार कि नाही

  • @kanchanpanchariya6763
    @kanchanpanchariya6763 Місяць тому

    माझे kyc नव्हती. आज केली तर पैसे येणार का

  • @PratikshaSonawane-oo4qz
    @PratikshaSonawane-oo4qz 17 днів тому

    Sr malaa form barta yahi ka

  • @manjuparmar833
    @manjuparmar833 Місяць тому +6

    पहिल्या टप्यात ३००० हजार मिळाले जुलै आणि ऑगस्ट चे

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 25 днів тому

    14 August approved, but paise aley nahittttttt???????????

  • @SarlaKale-nf6gq
    @SarlaKale-nf6gq 28 днів тому

    सर साक्षी सोमनाथ कालेचा फाम पेंटिग दाखवतोकाय कराव

  • @ashokmalve3551
    @ashokmalve3551 19 днів тому

    माझ्या मुलीचे संजय गांधी निराधार योजनेचे मंजुर झाले आहे पण अजून पैसे आले नाही
    तर माझ्या मुलीचे लाडकी बहीण योजने'चा लाभ घ्यावा काय हो। का नाही सांगितलं तर
    बरे होईल सर धन्यवाद

  • @priyavensiyani
    @priyavensiyani 12 днів тому

    Muzhe 1500niradhar ke aate hai toa mei form bhar sakti hu or shuru ke sare paise aayenge kya or documents mei sirf Aadhar card rashan card hai or leaving or domicile certificate nahi income certificate nahi hai

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 25 днів тому +2

    सरळ माहिती नव्हती असे दिसते आहे. सलेक्शन कमिटीने नामंजुर करावे. पब्लिक ला दोष देऊ नये.
    योजनेची नीट माहिती नसते.

  • @meenabainpatil8447
    @meenabainpatil8447 12 днів тому

    सर आशार्वकरला, अंगणवाडी स

  • @virbhadraupase478
    @virbhadraupase478 25 днів тому

    ऑगष्ठ मध्ये फॉर्म मंजूर होऊनही पैसे आले नाहीत काय करावे

  • @poojajadhav1654
    @poojajadhav1654 Місяць тому +2

    Nari Shakti app open nahi hot ahe status kas check kraych.

  • @siddheshbane6621
    @siddheshbane6621 Місяць тому

    Nari shakti doot app update केल्यापासून open होत नाही चेक कसे करणार ते सांगा

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 21 день тому +2

    पैसे नाहीत म्हणून सांगा सरकार कडे