केला चित्तथरारक प्रयत्न सगळ्यात मोठ्या दहीहंडीत | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- केला चित्तथरारक प्रयत्न सगळ्यात मोठ्या दहीहंडीत | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर #dahihandi
Say Hi to me on Instagram:
/ story_on_wheels
My RIding Jacket: -
viaterragear.c...
My RIding Pant: -
viaterragear.c...
My Riding Gloves: -
viaterragear.c...
My Tank Bag: -
viaterragear.c...
Gopro Chin Mount I use: -
amzn.to/3RSJXmT
360 J Mount: -
amzn.to/3z4NZzQ
Blutack Solution: -
amzn.to/3IZi5Jz
My Sony Camera: -
amzn.to/3z463u3
Travel Tshirt
thetravelbugst...
आपल्या काही गाजलेल्या मालिका: -
लदाख आणि बरंच काही संपूर्ण मालिका
• Ladakh ani Barach Kahi...
औरंगाबाद संपूर्ण मालिका
• औरंगाबाद
हंपी गोकर्ण संपूर्ण मालिका
• Hampi Gokarna 2020 wit...
महाराष्ट्रातील गडकिल्ले
• महाराष्ट्रातील गडकिल्ल...
This Vlog:
• केला चित्तथरारक प्रयत्...
Thanks!
पहिल्यांदाच एका वेगळ्या दृष्टीने आम्हाला दहीहंडीचा अनुभव घेता आला तुझ्या vlog मधून त्यासाठी धन्यवाद आता बाप्पाच्या आगमनाची व्हिडिओची वाट बघतो ❤️❤️❤️
Nakkich 🙏🙏🙏
@@sagarmahadik6884 to tyanche mandalcha sangto aahi fakt
@@sagarmahadik6884 video nit bgh bhava dada fakt tyacha mandala baddal sangtoy
Ho kharach khup khup thanks 💕
८ लागले नाहीत हरकत नाही …. थर कोसळले तेव्हा माझ्या देखील डोळ्यात पाणी आले. दोघांमध्ये हात द्यायला मी जायचो, जेव्हा शेवटचा एक्का उठायच्या आधी थर कोसळायचे तेंव्हा दुःख व्हायचं पण पुन्हा उठून थर लावायला तेवढाच जोश असायचा.
आठवणींना उजाळा मिळाला.
सगळ्यांना शुभेच्छा
देव बरे करो
I can understand your emotions... thanks for the comment
खुप धन्यवाद 🙏
प्रेक्षक म्हणून दहीहंडी बघणं हा अनुभव आतापर्यंत घेत आले आहे.. ह्या व्हिडिओमुळे एक गोविंदा कसा एक एक थर वर चढत जातो , सर्वात वरच्या थराला जाऊन कसे दिसते, जेव्हा थर कोसळतात तेव्हा कसे वाटते ह्या सर्व गोष्टींचे अनुभव घेता आले.
खूप छान व्हिडिओ आहे हा.
मज्जा आली बघताना. Thanks for this experience.✌️
Thanks Teju 😃👍
प्रयत्न उतम होते... प्रत्येक गोविंदाच्या जिद्दीला सलाम.. लय भारी... हर हर महादेव
Thank You ✌️ 😊 🙏
दादा तुझे खूप आभार कारण पहिल्यांदा मला हा असा Go-pro च्या माध्यमातून दहीहंडी चा थरारक प्रसंग अनुभवायला भेटला खालून बगताना काही वाटतं नाहीं पण वर थरावर गेले की समजते काय real सिटूएशन आहे ती 🔥❤️👍
Thank You ✌️ 😊 🙏
मराठ्यांनी कधिच कच खाल्लेली नाही हा इतिहास सांगतो पुढच्या वर्षी गणपती बाप्पा तुम्हाला यश नक्कीच देइल 👌💗प्रयत्नांती परमेश्वर 👌💗💗💗💗❤❤❤❤
Thank You ✌️
दादा मस्तच खूप छान प्रयन्त होते तुमचे तूम्ही जेव्हा स्वामी प्रतिष्टान जवळ थर लावले तेव्हा मी तिकडेच होतो पण तुला भेटण्याची संधी चुकली आता तुझी विडिओ बघितली तेव्हा मी मला न माझ्या मित्रांना तुझ्या विडिओ मध्ये बघितलं तेव्हा समजलं हा आपला गोविंदा होता..खूप भारी वाटल विडिओ बगून अस वाटल की मी स्वतःच थरावार गेलोय..✌️🙏..पुढच्या विडिओची वाट बघतोय...👍
Thank You ✌️ 😊
Bhetu Lavkarch
भावा हा अनुभव वेगळा होता.... एक no vlog झालाय.. याचा अर्थ अजून बरच काही शिल्लक आहे जे आम्हाला आपल्या या channel वर बघायला मिळणार आहे 😍😍😍😍😍
Thank You ✌️ 😊
वरच्या थरावरून दहीहंडी पाहण्याचा रोमहर्षक अनुभव दिल्याबद्दल थँक्स, पुढच्या वर्षी नक्की 8 थर लागतील.👍👍
Thank You ✌️
खुप छान विडीयो होता. खुप वेगळा अनुभव होता विडिओ बघताना खुप भीती वाटली. सुंदर विडीयो 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 💯
आकाश उदुगडे छान वाटलं बघून खूप वर्षांनी. आम्ही अस्मिता शाळेचे विद्यार्थी म्हणून अभिमान आहे तसेच आकश हा कराटे क्रीडाप्रकारातील एक नामवंत खेळाडू. 😊😊👍👍👍👍
Totally 💯
गोविंदा च्या हिम्मतीला ख्ररंच सलाम 👍, वरच्या थराचा gopro video बघून अंगावर काटा आला 😱😱,
Thank You ✌️
pov shoot , goosebumps while watching it and best part that kid has safety belt. nice vlog
Thank You ✌️ 😊
मला ऐकून फार बरं वाटलं कि कुणालाही काही लागलेलं नाही आहे. मी काही गोविंदा नाही आहे पण कुठे चुकत आहात ते नीट शोधा. तुम्हाला यश नक्की मिळणार. 👏👏👍👍
Thank You ✌️ 😊
दहीहंडी video खूपच छान....खूप प्रयत्न केलात 8 थर लावण्यासाठी...असो आनंदाने उत्सव साजरा केलात ते महत्त्वाचे. Positive विचार ठेवून पुढे चालत रहा....खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐
Thank You ✌️ 😊 🙏
अरे परेश नाराज होऊ नको रे भावा,,, पुढच्या वर्षी तुझ्या मंडळाचे आठच्या आठ थर लागणार व तुम्ही हंडी सुध्दा फोडणार....
त्यासाठी मन्हपुर्वक शुभेच्छा मित्रा 💐👍
Thank You ✌️ 😊
खूपच वेगळ्या प्रकारे व्हिडिओ पहायला मिळाली ❤️🙏🏻
Thank You ✌️ 😊 🙏
दादा, तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून हांडीचे खुप विहंगम दृश्य पाहायला मिळाले😍.... पहील्यांदाच असा view अनुभवता आला...😍......
Thank You 😃😃
बंधू उत्तम प्रयत्न केले खचून न जाता पुढच्या वेळी नक्की यशस्वी व्हाल हीच आई जगदंमबे चरणी प्रार्थना 🙏🚩
धन्यवाद 😃
मस्त👌👌 थरारक असं दृश्य ..
Paresh dada... Goosebumps 😰 thumbs-up for pov shot 🔥
धन्यवाद 💯 😃 🙏
भावा तू जे बोलालास तेच खुप छान
खुप छान केलात 👌👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Thank You ✌️ 😊
Nice video philada anubhav ala mastch
खतरनाक नजारा होता दादा खूप भारी ..आणि गणपतीच्या आगमन च्या व्हिडिओ बघायला खूप आवडतील..❤️
Thank You ✌️ 😊
रवींद्र फाठक साहेबांच्या दहीहंडीत भेटलो तुम्हाला भेटायची इच्छा पूर्ण झाली
🙏🙏
@@StoryonWheels गणपतीचे ब्लॉग टाका
खूपच छान परेश दादा ❤️
GoPro shot एकदम कडक ❤️😍
Thank You
As vataty swata vr chadhtoy 👍 great work ,👑👑👑
Thank You ✌️ 😊 🙏
Thank you dada तुझ्यामुळे आम्हाला दहीहंडी चा थररार अनुभवता आला.. आज पर्यंत तुझे खूप रायडिंग vlog पाहिले पण हा vlog अप्रतिम होता😍😍🔥🔥.. thank you dada love form धुळे😍
Thank You ✌️
खूप छान प्रयत्न केला
Aasa video kadhich baghitla navta..thanks for such a amazing video 👍🙏
Thank You ✌️ 😊 🙏
One Of the Best Shot in Earth
Thank You ✌️ 😊 🙏
Do share
Khupach khatrnak dada praytna khup chagal hota 👍angawar shayar aale hote
Ho na yar
खूप छान दादा 🙏❤️ video साठी धन्यवाद 👏 har har mahadev
Thank You ✌️ 😊 🙏
तीच जिद्द असणार❤️🔥
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🚩
Love from Dharavikar aryan group ❤️
गरगरलो रे बाबा. आयुष्यात पहिल्या प्रयत्नातच आठव्या थरावर पोहोचलो. खाली बघून फक्त फाटायची बाकी राहिली हॊती. प्रयत्न करत राहूया. पुढच्या वर्षी नक्की यशस्वी होऊया.
धन्यवाद 😃
Last je bolas na tech aikyach hot sagale safe aahe .. this most imp otherwise vlog mastch khup chan Ani ganpatti bappachya agamanche vlog bagayala khup avdael 🥰🥰
Thank you so much
खूप सुंदर व्हिडिओ आहे परेश दादा❤️
Thank You ✌️ 😊 🙏
Very Nicely shot...
खतरनाक POV😍
धन्यवाद 💯 🙏
Bharii अनुभव पहायला मिळाला..♥️♥️
Thank You ✌️
Khup divasapasun accha hoti tuza sobat tour karavi choti ka hoina kal handi cha nimittane ti purn zali. Kalacha divas aapala navata hope so next year hi kadar bharun kadhu but aapalya sana chi bat ch kahi or aahe 2 varsha natar purnapane aalela aalas aani ek dum bikat paristhitun sarvajan hasatana aani enjoy karatan diaale. Chala bappa pohachalay nakyavar aagamanala jayach aahe. Aapli mothi tour baki aahe.once again nice shoot and addit .thanks paresh for this vedio its to much for help for our boys to forgive last days failure. And bounce back next year.
Dada 😍😍
दादा हिंमत हरु नका ❤ पुढील वर्षी तुमचे नक्की ८ थर लागणार.. तुम्ही जिंकणार🎉
Khatarnak pov अंगावर काटा आला. Best of luck for next year
Thank You ✌️ 😊 🙏
1dum thararak experience..... var javun Kas vatat he first time experience kel, Meadows mhanaje aamchyach areat aala hotat ..... don't disheartened best luck next time..... GANAPATI BAPPA MORYA 🙏
Thank you 😃👍
काय भारी व्हिडिओ शूट केलास दादा..भारी काय बोलू शब्द नाहीय...लवकर मिलियन view मिळो..आपल्या कडील दहीहंडी सर्व बघो.अवडीच इच्या..
गणपती बाप्पा मोरया🙏
Thank You ✌️ 😊
प्रयत्न बघून खूप मस्त वाटल ग्रेट 👍
Thank You ✌️ 😊 🙏
Atisundar drushy atisundar video atisundar pryntna nkki pudhchy time thumi ajun changle thar lavnar ani ashych video takt raha✨
Thank You 🙏
दादा खूप छान vlog होता मजा आली.....👍
Thank You ✌️ 😊 🙏
मित्रा तुम्ही लोकांनी मनापासून प्रयत्न केले पण हेच देणं न देणे ते परमेश्वराच्या हातात होतं तुम्ही तुमचा प्रयत्न सोडला नाही असेच पण प्रयत्न करत रहा आपल्याला एक दिवस चांगला यश मिळेल आणि दोन ते तीन वर्षापासून दहीहंडीचा कार्यक्रमातल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात झाला नाही त्यामुळे तुमचा सराव नसेल यामध्ये कोणालाही दोष देता येणार नाही तुम्ही तुमचे प्रयत्न सोडले नाही हेच महत्त्वाचे आहे आणि तुमचे ब्लॉग छान असतात दादा आपण कधी हरिहर किल्ला नाशिक येथे आला आहात की नाही आपण कधी नसेल आलात तर आपले स्वागत आहे या नक्की 🙏
Thank You ✌️ 😊 🙏
Bhau ek no vlog . ... 🚩🚩🚩🚩🚩
Thank You ✌️ 😊 🙏
बोल बोल बोल बोल बजरंग बली कि जय….
Lucky Bhau 😃😃😃
जी दृष्य चॅनेल वाल्याना सुद्धा दाखवता आली नाहीत ती एक नंबर तू दाखवली .एक खंत जाणवली महाराजांचा जय घोष तुम्ही केला नाही
Thank You...
खरोखर चित्तथरारक अनुभव दिलास🫡
Thank You ✌️ 😊
Keep it up well try
Divas banavla bhava tuzya video ne🥰lots of love
Thank You ✌️ 😊
Mitra tumhi sagle lok Marathi sanskuthi jatan kartay hyech khup motii gosta aahe nice explored me UK varun tumchye bolg pahatoy mazza aali keep it up
Thank You so much
Ek Number Dada video baghun khush zalo ahe 🤗🤗🤗
Thank You ✌️ 😊
पाहून आंम्हाला धडकी भरली
Amazing Vlog Lots of Love and blessings from Germany. 👍
Thanks a lot 😃
❤️
एक नंबर भाई ❤️❤️❤️❤️
🙏🙏 धन्यवाद 💯
One of d best vlog of SOW
Thank You ✌️ 😊 🙏
khup mst Vlog aahe dada ❤️
Thank You ✌️ 😊 🙏
All the best
Khatarnaak
खुप खुप आभार.... या एंगल ने दहिहंदी कधीच पाहिली नाही।।।
Thank You ✌️ 😊 🙏
Dada ekdam kadak POV👌🔥
Thank You ✌️ 😊 🙏
कडक भावा विडिओ पाहून अंगात रोमांच उभे राहिले एक एक थर बसताना अक्षरशः शहारे उभे राहिले मस्त खूप छान😉👍
Thank You ✌️ 😊
First time nice experience for us❤
Thank You ✌️ 😊
Joh bole so Nihal 🛐⚔️📿❤️
Kdk vlog on दही हंडी दादा🔥🔥👍😍😘
Thank You ✌️ 😊
Top class vlog❤
Thank You ✌️ 😊 🙏
Kup great bgtana pani ale 😭❤️good 😊
Thank You ✌️ 😊 🙏
असो पण पर्यंत खुप छान होते
क्या बात है दादा... 😍
Paresh brother your team has done good job I wish you all the best for next year your v log very nice with love from v s parab @family
Thank You 🙏🙏
breathtaking POV shot....the efforts everyone has put in...Commendable 🤷♂🤷♂
🙏🙏🙏🙏
Ok better next time wish you all the best
Thank You ✌️ 😊 🙏
Khup mast views hota dada
Thank You ✌️ 😊
Epic view from top🥺😮
Khupch mast video
Thank You ✌️ 😊 🙏
खूप छान प्रयत्न केलात दादा ,👍
Thank You ✌️ 😊 🙏
Amazing.. better luck next time.. 👍
Thank You ✌️ 😊 🙏
भाऊ जबरदस्त रे
खूप छान दादा.
All the Best ...
Kupe chan
Well tried boss.... Keep it up. You will do it next year definitely..... 💪👍💪
Thank You
Nice📸 shoot 🥰
लय भारी दादा
खुप खुप शुभेच्छा
अप्रतीम vlog दादा ❤️😍🔥🔥🔥
Thank You ✌️
कडक
Next year your group will succeed 100% pov shot is one of the best experiences given by you nice idea to show ppl how close it feels when you are at that height goosebumps come while watching this vedio deserve 1million view
Thank You ✌️ 😊 🙏
@@StoryonWheelsl
😊😊❤😊
श्रीमंतराजा आगमन सोहळा नाशिक my 1st vlog 📸
ua-cam.com/video/vk88ylpB_eo/v-deo.html
hats off awesome
अप्रतिम 👍👍
All the best pudhchya varshi sathi
Thank You ✌️ 😊 🙏
Ho nakki baghayla aavadell pls dada Ganpati Bappa aagman sohala takk na pls aani well tried next time nakki hoil😍❣️❣️
Ok nakki
@@StoryonWheels thank you dada ♥️gaav kuthala aahe tujha?
दादा तू खुप मोठा यूटुबर होणार all the best
Thank You ✌️ 😊