Ajit Pawar VS Supriya Sule | मी कोणताही पक्ष बदलला नाही, दादांचा व्हिडिओ, ताईंची टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.. यावेळी अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेची प्रशंसा केली..विरोधक हे राजकारण करणारे असून अजितदादा काम करणारे आहे.. असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहेत. मी कोणताही पक्ष बदलला नाही... राज्याची जनता हाच माझा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी जोरदार टीका करत सरकारचा व्हिडिओ की पक्षाचा असा थेट सवाल केलाय.
    #supriyasule #ajitpawar #ncp #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 38

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 3 місяці тому +23

    ७० हजार कोटी खाल्लेस जनतेचे आणि वरून म्हणतो मी जनतेचाच विचार करतोय

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 3 місяці тому +17

    अजित पवार तुमच्या वर आरोप जनतेने किंवा कोर्टाने नाही केले मोदीने केले आहे मग मोदीला का विचारत नाही

  • @VijayPatil-s2h
    @VijayPatil-s2h 3 місяці тому +6

    चक्की पिसिंग वाल्याला उत्तर देवाला सांगा 🤣🤣🤣

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 3 місяці тому +8

    दादाआपलेवर आरोप सामान्य जनतेने केलैले नाहीत.अहो आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानानी केलेला आहे.त्यामूळे आरोप खोटे कसे.म्हणजे पंतप्रधान खोटे बोलतात असे तुमचे म्हणणे आहे काय.हे महाराष्ट्रातील जनतेला कळलेच पाहिजे.

  • @n.d.godase3882
    @n.d.godase3882 3 місяці тому +11

    जनतेचा विचार करतोय लाज वाटायला पाहिजे याला.

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 3 місяці тому +9

    मोदी महाराष्ट्रात आले म्हणजे भाजपचे सरकार पडले असे समजाजायचे

  • @sureshuddhavpatil7474
    @sureshuddhavpatil7474 3 місяці тому +9

    बहुतेक पवार साहेबांनीच पक्ष सोडला असेल असं दादांना म्हणायचे असेल.

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 3 місяці тому +5

    अजुन कळला नाही का जनतेची प्रतिक्रिया

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 3 місяці тому +2

    काय जोक आहे ज्यांनी आरोप केले त्यांना उत्तर विचारा

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 3 місяці тому +7

    13 जुलैला छत्रपती संभाजी नगर ला Jarange patil याची शांतता रॅली आहे या रॅलीला TRP न्यूज चॅनेल वर खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू नये म्हणून बीजेपी चा हा खटाटोप सुरू आहे.

  • @dadasohadambar4182
    @dadasohadambar4182 3 місяці тому +3

    आरोप केले कुणी विचारताय कोणाला ?

  • @SupriyaDeshmukh-dv6vl
    @SupriyaDeshmukh-dv6vl 3 місяці тому +1

    Eakdam barobar Tai saheb

  • @manishlanjekar2907
    @manishlanjekar2907 3 місяці тому +2

    Kasle ghantyache kaam keles re tu dada?? Khallya mitha la n jagnara tu!!

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 3 місяці тому +2

    म्हणून आपण 70 हजार कोटी पोचण्यासाठी तिकडे पळाले पळून पळून किती दिवस पळणार एक दिवस वेळ येणारच

  • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
    @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 місяці тому +1

    70 हजार कोटी घेऊन अजित दादा पळाला ना त्यामुळे अख्ख घरदार दादांच्या मागे लागले 😂😂😂

  • @santoshsarode2828
    @santoshsarode2828 3 місяці тому +1

    पण वांगे सू.सू. ताई आपण आमदार अहात की नक्कीच खासदार अहात ते आधी स्पष्ट करा कायम राज्यांमध्ये च लुड्बुड करता अहात

  • @basappakarajanagi2288
    @basappakarajanagi2288 3 місяці тому +2

    हो बरोबर आहे दादा पण ज्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले त्यांच्या सोबत का गेले तुम्ही. जाब विचारा फडणवीस साहेबांना ते म्हणाले होते अजितदादा चक्की पिसींग म्हणून

    • @basappakarajanagi2288
      @basappakarajanagi2288 3 місяці тому

      जाब विचारा मोदी साहेबांना ते म्हणाले होते 70 हजार कोटी भ्रष्टाचार अजितदादा केले आहेत म्हणून

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 3 місяці тому +1

    राज्यातील जनता हाच तुमचा पक्ष आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर बोललात! जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली !

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 3 місяці тому +2

    70000cr khatana janta nahi athavli

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 3 місяці тому +2

    Tyannich tumhala nakarl ahe

  • @pradeepchaugule7152
    @pradeepchaugule7152 3 місяці тому +1

    70000 kiti jantela dile kay

  • @satishbalekar9379
    @satishbalekar9379 3 місяці тому

    अजितदादा लुटणार आहे😅😂😂

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 місяці тому

    Waybadzalelyanaupekshitanshkalinberojgaranapanchwishajarrupayebekaribhattadyawahivinanti

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 3 місяці тому

    Dada lay bhari kota bolatat😂😂

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 місяці тому

    70हजार करोड का घोटाला

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 місяці тому

    Sahebanchawadhdiwashianshihajarberojgarananyaydenyachevachanpurnkakelenahiuttardyawedadani

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 місяці тому

    मग हे महायुती ,फडवणीस ,शिंदे,,आरती कसं राष्ट्रवादी का महायुती

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 місяці тому

    Arop siddha hou naye mhanunach bjp hath milavni. Brastachar jodo party(bip)