Madha Lok Sabha : माढ्याच्या लढाईत मोहिते पाटलांच्या एन्ट्रीनं निंबाळकरांचा मार्ग खडतर झाला आहे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • माढ्याच्या लढाईत मोहिते पाटलांच्या एन्ट्रीनं निंबाळकरांचा मार्ग खडतर झाला आहे का? | Madha Lok Sabha
    #madha #madhaloksabha #lokmatkunala #लोकमतकुणाला? #लोकमत_कुणाला?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 218

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 22 дні тому +48

    मोहिते पाटील तुतारी विजय होनार आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 22 дні тому +57

    दिल से कहो मोहिते पाटील

  • @Abhijeetspeaks
    @Abhijeetspeaks 22 дні тому +47

    आज खऱ्या अर्थाने आशिष जाधवांची पत्रकारी खुलून बाहेर आली..
    ऑफिस मधल्या पत्रकारितेपेक्षा जनतेतले आशिष जाधव जास्त शोभून दिसत आहेत.
    आज अश्याच भागांची मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर घ्यावी ही विनंती..
    - अभिजीत यादव
    #lokmat #लोकमत

  • @shamraokadam9901
    @shamraokadam9901 22 дні тому +17

    फक्त मोहिते पाटील

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 22 дні тому +22

    माढा लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारच

  • @govindraut1822
    @govindraut1822 22 дні тому +22

    आशिष सर माढ्यात उन्हात फिरत आहात सामान्याचे प्रश्न जाणुन घेत आहात .कालच मा.शरद पवार साहेबांची मुलाखत घेतलात.ग्रेट!आपले डीप Knowledge I like Sir!

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 22 дні тому +19

    मोहीते पाटील...

  • @tambolialtaf4846
    @tambolialtaf4846 22 дні тому +19

    अतिशय जबरदस्त ग्राउंड रिपोर्ट केला आहे, बाकीच्या चॅनेल वाल्यांनी जाधव यांच्याकडून भरपूर शिकलं पाहिजे.

  • @ajaypawar-sy5op
    @ajaypawar-sy5op 22 дні тому +11

    असे पत्रकार पाहिजेत ❤

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 21 день тому +6

    माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील खासदार

  • @faridbagwan2109
    @faridbagwan2109 21 день тому +6

    मोहित पाटिल खासदार❤❤❤❤

  • @parashurampalave
    @parashurampalave 21 день тому +6

    यस तुतारी.........❤.......

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q 21 день тому +8

    तुम्ही माढा गावात आहे पण येथे तुतारी निवडून येईल 1 लाख प्लस

  • @Paneshjadav-mb7gr
    @Paneshjadav-mb7gr 22 дні тому +17

    मराठा लाठीचार्ज विसरणार नाही

  • @Sambhai8055
    @Sambhai8055 21 день тому +6

    Only Mohite Patil

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 22 дні тому +9

    Mohite Patil🎉 150000 votes ne yenar

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +12

    पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.

    • @k967
      @k967 20 днів тому

      पण पगार पण वाढला आहे. आणि ही महागाई काँग्रेसच्या काळात २०११ ले सर्वांत जास्त होती

    • @sumitsawant0823
      @sumitsawant0823 19 днів тому

      @@k967 भक्ताडाना भिकारी जरी केलं तरी आनंदात मोदीचा जयजयकार करतील

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 17 днів тому +1

      ​@@k967 YZ soyabean 2014 la pan 4500 per quintal hota ata hi tevdech ahe... Jara vichar karun bola.....

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 22 дні тому +31

    मोहिते पाटील

  • @sachinindalkar752
    @sachinindalkar752 21 день тому +5

    मोहिते पाटील जिकणार

  • @pravindalal4892
    @pravindalal4892 22 дні тому +7

    फक्त तुतारी

  • @gaikwadvaibhav18
    @gaikwadvaibhav18 22 дні тому +3

    सर पत्रकारिता खूप मस्त केली. लोकांच्या अडचणी अतिशय चांगल्या प्रकारे समोर आणल्या.

  • @vijaysawant6980
    @vijaysawant6980 22 дні тому +10

    Mohite patil

  • @janardhanjagtap3162
    @janardhanjagtap3162 21 день тому +5

    ओन्ली मोहिते पाटील

  • @sonaliwaghmode9646
    @sonaliwaghmode9646 22 дні тому +6

    Mohite patil only

  • @vijayphand1564
    @vijayphand1564 22 дні тому +7

    तुतारी येणार

  • @LAXMANTALEKAR-gm5xv
    @LAXMANTALEKAR-gm5xv 22 дні тому +5

    अशिस जाधव सर खुप छान.
    खासदार म्हणुन तुमच्या सारखी
    लोकं पाहीजेत. सर्व सामान्यांच्या
    सर्वांगीन विकासासाठी. 🎉

  • @user-wu8rt6nh7b
    @user-wu8rt6nh7b 22 дні тому +6

    Only mohite patil

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +6

    देशात 43 वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक प्रस्थापित झाला.

  • @kedarbhosale8228
    @kedarbhosale8228 17 днів тому +4

    DMP ❤

  • @akshayjr45
    @akshayjr45 19 днів тому +3

    माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 22 дні тому +7

    तुतारी वाजणार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 22 дні тому +10

    कांदा निर्यात बंदी टोमॅटो आयत सोयबीन मातीमोल यामुळे भाजप हटाव देश बचाव

    • @k967
      @k967 20 днів тому

      घंटा. शेतकरी आत्महत्या करत होते पवार कृषिमंत्री असताना. मोदी असताना निदान शेतकरी आत्महत्या तरी कमी झाल्या आणि हे गवर्नमेंट नाही त्रयस्थ संस्था आणि IMF सांगत आहे. फिरसे मोदी ४०० पार

  • @avirajpatil3865
    @avirajpatil3865 22 дні тому +4

    काहो दिलसे मोहिते पाटील फ़िरसे

  • @rayman9687
    @rayman9687 22 дні тому +3

    हे काम मात्र जबरदस्त केला....🔥

  • @ranapatil180
    @ranapatil180 22 дні тому +3

    Only jarange patil ❤❤❤

  • @nishantmahadik5351
    @nishantmahadik5351 22 дні тому +11

    24.10 टरबुजला भाव नाही

    • @k967
      @k967 20 днів тому

      या बारामतीच्या मैद्याच्या पोत्याले मराठवाडा आणि विदर्भात कुत्र विचारात नाही

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q 21 день тому +3

    बबनदादा च्या महायुतीच्या मतदार संघात हि जनतेची भावना आहे तर सांगोला पंढरपूर माळशिरस अकलूज मध्ये तर भाजपला अत्यल्प मतदान होणार आहे

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 22 дні тому +1

    आशिष जाधव सर , मस्त रीपोर्टिंग

  • @siddhantgaikwad6961
    @siddhantgaikwad6961 14 днів тому

    खूप छान पत्रकार

  • @rajaramgophane9347
    @rajaramgophane9347 22 дні тому

    आशिष जाधव आपण फारच छान मुलाखती घेतला आणि सगळ्या लोकांनी मनापासून त्यांचे विचार मांडलेत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +6

    मोदी पाडा.

  • @pratikchoudharivlogs
    @pratikchoudharivlogs 20 днів тому +1

    Dhairyasheel Bhaiyya Mohite Patil
    Bhavi Khasdar
    Madha Lokasabha
    Fix Khasdar
    Brand is brand
    MH45

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 22 дні тому +5

    MVA

  • @harishchandragadhave6050
    @harishchandragadhave6050 22 дні тому

    आशिष सर वाईट वेळ आली आपल्या वर

  • @Sambhai8055
    @Sambhai8055 21 день тому

    Saheb 1no video ❤

  • @maybhuminews
    @maybhuminews 20 днів тому

    सुपर मुलाखत सर, तुमची.. अप्रतिम,खोचक,
    * लोकमत पत्रकार, विठ्ठल नलवडे लोकमत पत्रकार,(मायभूमी न्यूज चॅनल) कातरखटाव

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 22 дні тому +4

    तुतारी आल्यावर शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल अस म्हणनाऱ्या नी डिटेल्स मध्ये explain करावे

  • @Videoslog4782
    @Videoslog4782 22 дні тому +1

    एक नंबर भाजी विक्रते ..... भारी बोलले

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 16 днів тому

    महाराष्ट्रातील मतदाता हुशार आहे शरदचंद्र पवार साहेब यांना माणतात तर माढ्यामध्ये तुतारी निवडून येणार हे शंभर टक्के खर आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +4

    महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले.

    • @k967
      @k967 20 днів тому

      आमचा एक रुपया माफ झाला नाहीं. कर्ज माफ झाले पवारचे नातेवाईकांचे. गरिबांना काहीही फायदा झाला नाहीं पवार हे स्वतंत्र भारतातले सगळ्यात वाईट कृषिमंत्री होते

    • @devanandkharat4271
      @devanandkharat4271 16 днів тому

      आम्हाला 50000 हजार मिळाले

    • @k967
      @k967 14 днів тому

      @@devanandkharat4271 तुमचे नाव खरात आहे ना? तुम्हाला मिळणारच

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 22 дні тому

    वेल वर्क आशीष सर 👍👍

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +1

    जनतेचे प्रश्न वाढविणारे, जनतेचे प्रश्न न सोडविणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार नको. परिवर्तन तर होणारच.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +1

    नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघार का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.

  • @balajisawant4451
    @balajisawant4451 22 дні тому +1

    अशीष सर आज खरे पत्रकार वाटता सर बाजूला आमच्या धाराशिव मध्ये या

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 21 день тому

    Good aasis dada

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 22 дні тому

    नाईस अँकरिंग

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +2

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

    • @k967
      @k967 20 днів тому

      मग ठेऊ नक बँकेत. दंड दुप्पट केले म्हंजे लोकांना शिस्त लागावी म्हणून दंड वाढवले आहेत

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 18 днів тому

    अशिष जाधव साहेब तुम्ही छान मुलाकात घेतात फक्त तुतारी पवारांची

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +1

    कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.

  • @vaibhavpawar9842
    @vaibhavpawar9842 22 дні тому +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @vijaydhage7425
    @vijaydhage7425 22 дні тому +2

    शिटी

  • @parashurampalave
    @parashurampalave 21 день тому

    तुम्हाला भाजी कोणती आहे ती समजत नाही
    तुम्हाला शेतकऱ्यांचे हाल काय माहित आहे❤

  • @pushpakmujumale9223
    @pushpakmujumale9223 20 днів тому +1

    १९९४ चा GR आठवा विरोध शरद पवार ने केला होता 💯

  • @user-fo1zz5gk5d
    @user-fo1zz5gk5d 22 дні тому

    मुकुंद रणदिवे❤

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 22 дні тому +1

    EK MARATHA LAKH MARATHA

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +1

    देशात जाती-जातीत, वर्गा-वर्गात, धर्मा-धर्मात भांडणे लावून, त्या आधारे सत्ता प्राप्त करून, देश लुटणारे सरकार नको. परिवर्तन तर होणारच.

  • @sachinindalkar752
    @sachinindalkar752 21 день тому

    कशालाच दर नाहीत दुधला भाव नाही शेतिमालाला दर नाहीत

  • @parashurampalave
    @parashurampalave 21 день тому +1

    यस टरबुजला किंमत नाही.......

  • @parag803
    @parag803 19 днів тому

    आशिष जाधव प्रश्न विचारत आहे का स्वतःची विचारसरणी रेटतोय.

  • @sachinindalkar752
    @sachinindalkar752 21 день тому

    रिपोर्टर ग्रेट रिपोर्टींग

  • @nanapawar2406
    @nanapawar2406 22 дні тому +1

    फक्त प्रिंट मीडिया मध्ये मोदी आहेत

  • @Pkanna.
    @Pkanna. 22 дні тому +2

    निंबाळकर 🎉

  • @Ajaychavan.0807
    @Ajaychavan.0807 21 день тому

    एक पॉइंट सांगतो पहिलं बटाटा वांगी 10 20 KG ने भेटत होत आता 30 40 KG ने भेटत आहे पहिलं दिवसाचा बाई च पगार 60 70 rs होता आता एका बाई च पगार 200 250 आहे

  • @sppawar8441
    @sppawar8441 22 дні тому

    शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा। पैसाच्या कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका वाहनाच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे बैंक RTGS ने ,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,भारत पे, पेटीम)ॲप ने,वाय-फाय ATM कार्ड ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही पैसाच्या कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही. पेट्रोल पंपाचा काटा किंवा मीटर ऑनलाईन होऊ शकतो मग उसाचा कारखाना आणि कारखान्याचा काटा का ऑनलाइन होऊ शकत नाही कारण कारखान्याचा मालक, कारखान्याचा चेअरमन,कारखान्याचा एम डी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हे मिलीभगत आसून यांना उसाची चोरी करायची असते आणि चोरी केलेल्या उसाच्या रकमेचे बॅगा वाटून घ्यायचे असते. समजा कारखाना आणि कारखान्याचा काटा तसेच कारखानाचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले तर काटाच मारता येणार नाही आणि प्रत्येक वाहनाच्या खेपे मागे 5000 रुपये शेतकऱ्यांचे वाचतील आणि ती 5000रू शेतकऱ्याला मिळतील आणि भाव वाढवून मागण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे ! तसेच शेतकरी आणि ग्राहक यांचे थेट व्यवहार व्हावे याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी आणि शेतकरी आणि कंपनी यांचे थेट व्यवहार व्हावी यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक RTGS, बँक चेकबुक,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम भारत पे)ॲप,वाय-फाय ATM कार्ड हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार,घोटाळे,घोटाळे रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे। तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक, नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,पेटीम)ॲपच्या माध्यमतून,वाय-फाय ATM कार्ड या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवली पाहिजे तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे चोरीची, भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे. मोठे भष्ट्राचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हटवणयासाठी RBI बैंकीने 2000 रुपये चे व 1000 रूपये चे कागदी नगदी नोटा बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे RBI बैंकीने 500रूपये ची कागदी नगदी नोट हटवावी म्हणजेच मोठे भ्रष्टाचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हाटतील।:-जनता नागरिक लोक 👈👏👍☝️

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 22 дні тому

    शेतकरी हा अन्नदाता आहे. तो जगला पाहिजे, म्हणून त्याच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे.

  • @rayman9687
    @rayman9687 22 дні тому

    शेवटचे तीन मिनिटे 🎉🎉

  • @govindsakat
    @govindsakat 16 днів тому +1

    तुतारी निवडून येणार 100%

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 22 дні тому

    गुरुवारी कुर्डूवाडी चा बाजार आहे भेट द्या

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 22 дні тому

    सर शेतकय्रांना दैनंदीन जीवणाच्या आडचणी विचारा

  • @bhim4760
    @bhim4760 19 днів тому +1

    BJP. अंडर करंट
    लोक स्पष्ट बोलत नाहीत पण बीजेपी कडेच त्यांचा काल दिसतो

  • @abhijeetlandage6189
    @abhijeetlandage6189 18 днів тому

    तुतारी वाजणार🎉

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 22 дні тому

    शेतकय्राचा शेत माल मार्केट परीयंत पोहचविण्यापरीयंत कीती कष्ट आहे तेजरा विचारा

  • @rahulsontakke9870
    @rahulsontakke9870 17 днів тому

    मोहीते पाटील

  • @AnilPisal-ek5ez
    @AnilPisal-ek5ez 22 дні тому +4

    फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 🎉❤

  • @adityabhosale512
    @adityabhosale512 22 дні тому +1

    धाराशीव ला जावा

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 22 дні тому

    Ranjit nimbaljar padnar

  • @sachinindalkar752
    @sachinindalkar752 21 день тому

    महागाई खूप नाही स्फोट झाला आहे

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 22 дні тому +1

    4:45-Manus khara bolala.

    • @vijaykarve6399
      @vijaykarve6399 22 дні тому

      Mg तुमच्या तालुक्यातील आमदार काय करत असतात

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 22 дні тому +4

    Nimbalkar best candidate dhadakebaaz manus ahe mohite patil Akluj sodun kahich vikas karnar nahi attaparayant yani fakt paksh badlun sattet rahat aale ahet tayana janteche kahi dene ghene nahi pan aata je khasdar ahet nimbalkar hech best ahet Pawar ani mohite patil nako nahi tar 5 varsh bombalat basave lagel

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 21 день тому

    Only manoj jarange patil ❤

  • @kailaskarabharimalodemalod3065
    @kailaskarabharimalodemalod3065 22 дні тому +2

    पाणी 20 लिटर दूध 40लिटर. विचार करा मंग मत करा.

  • @sachinindalkar752
    @sachinindalkar752 21 день тому

    ओन्ली मनोज जरांगे पाटील

  • @ABCDigital24
    @ABCDigital24 19 днів тому

    सकाळी सकाळी बेवडा चा घावला का

  • @sagarshriram832
    @sagarshriram832 21 день тому

    Nimbalkar

  • @manthandhumal9898
    @manthandhumal9898 18 днів тому

    पाणीदार खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर पुन्हा खासदार होणार

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 22 дні тому +2

    एकीकडे म्हणायचं शेमलाला भाव नाही आणि दुसरी कडे म्हणायचं महागाई खुप वाढली 😂😂😂🤔🤔🤔 काय हसावं की रडावं खरं कुणाच??? उत्तर द्या???

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 22 дні тому +1

    Tutari 🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +2

    कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.

    • @k967
      @k967 20 днів тому

      हे सिलिंडर ९०० रुपयांना झाले होते काँग्रेस मध्ये. २०१४ चे इलेक्शन येणार म्हंटले की सरकारी कंपन्यांवर दबाव आणून cylinder स्वस्त केले काँग्रेसने. तेच शरद पवारने २०१४ विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मराठा आरक्षणाचे केले. पंधरा वर्ष दिले नाही आणि सत्ता जाती म्हल्यावर पुढं BJP ले कसे त्रास द्यायचा याचे प्लॅनिंग केले गेले. हा जरांगे कुठ गायब होता उद्धवच्या काळात आरक्षण रद्द झाले तेव्हा

  • @VimalJadhav-ib6ts
    @VimalJadhav-ib6ts 16 днів тому

    कमळ

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 22 дні тому

    Ashish sir everyone is a political expert 😅