मागच्या वर्षी यु-डाइजला थर्ड क्लास मध्ये मुलगा होता. पण आता वयानुरूप फिफ्थ क्लास मध्ये आहे. तर फायनली करण्यापूर्वी त्या मुलाला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं का. परत इम्पोर्ट करून फिफ्थ क्लास मध्ये घेता येईल का? नियमानुसार थर्ड चा मुलगा फोर्थ मध्ये प्रमोशन होत आहे.
यावर्षी फक्त आपण इयत्ता पहिली चे न्यू विद्यार्थी ची एन्ट्री करू शकतो मागील वर्षी जे विद्यार्थी पेंडिंग आहेत ऑनलाइन भरण्याची त्यासाठी सध्यातरी अजून कोणती सुविधा नाही पण काळजी नसावी कदाचित सुविधा उपलब्ध करून देतील भरपूर लोकांची बाकी आहे
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html UDISE+ SDMS 2023/24- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ subcribe now 👍

सर नमस्कार , आमच्या शाळेत एक विद्यार्थीनी दि. 01/03/2023 रोजी दाखल झाली तिची वरील प्रमाणे तारीख टाकली तर ती दाखल तारीख error येत आहे काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती .

सर मागील शाळेने काही विद्यार्थ्यांचे आधार नंबर एकमेकांना भरले आहेत ते विद्यार्थी आम्ही import केले आहेत पण आधार validation आता होत नाही तर ते काम पूर्वीच्या शाळेनेच करावे लागेल ना? पूर्वीच्या शाळेने एका मुलाचा आधार चुकीचा भरल्याने तो import होत नाही असाही विद्यार्थी पूर्वीच्या शाळेने Update करायला हवेत ना?
सर माझ्या शाळेत एक विद्यार्थी 14 फेब्रुवारी 2023 ला आला. त्यापूर्वी माझ्या शाळेतील विद्यार्थी युडायस प्लस मध्ये भरून झाले होते. त्या विद्यार्थ्याचा वार्षिक निकाल माझ्या शाळेत लागला. अशा विद्यार्थ्याला Import कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
UDISE la tyani नोंद नसेल किंवा त्यांना लिव्ह with TC kel nasel kinva other stet sathi hi suvidha ajun nasel bharpur Karan asu शकतात मला स्क्रीन शॉट पाठवा ग्रुप लिंक दिली आहे व्हिडीओत त्यांतून admin la पाठवा
शाळेने विद्यार्थी प्रमोशन करताना सेम स्कूल दाखविला गेला आणि प्रमोशन फायनल केले परंतु त्या विद्यार्थ्यांने आमच्या शाळेत प्रवेश घेतला आहे हा विद्यार्थी कसा घ्यावा
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html UDISE+ SDMS 2023/24- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ subcribe now 👍
Sir सर्व माहिती भरून झाली तरी पण विद्यार्थी import होत नाही आहे. school should complete progression module first in order to import student असा मेसेज येतो.
सर तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे सर्व माहिती भरली परंतु शेवटी school should complete progression module first in order to import students असा मॅसेज येतो
मागच्या वर्षीचा 6वी चा विद्यार्थी आता udise plus chya हजेरीवर दिसत नाही,,,त्याची सर्व माहिती भरली होती तरी तो दिसत नाही,,,मग या वर्षी त्याला 7वी त ऍड करता येईल का?

कोण जबाबदारी... आपण फक्त solution sangto jevdhe shaky hoil tevdhe ... itr गोष्टी हे प्रत्येकाच्या जिल्ह्याला कॉर्डीनेटर असतात त्यांना आपण जबाब विचारू शकतो
समजायचे की सदर विद्यार्थी हा सिस्टीम मध्ये शाळांनी भरलेला नाही पण त्याची जन्मतारीख बरोबर आहे का ती चेक करा कारण चुकीचे असेल तर सदर विद्यार्थ्यांच्या कोड सर्च होत नाही ना
मागील शाळेने त्याला udise मध्ये भरले असेल तर त्याची संपूर्ण माहिती भरल्याशिवाय तो तुमच्या शाळेमध्ये येणारच नाही तो तिथून निघणारच नाही सर्व माहिती भरल्या शिवाय त्यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन भरलं नसेल तर सध्या तरी काही करता येत नाही त्याला ऍडमिशन द्या जेव्हा अशा प्रकारची सुविधा सुरू होईल असं नाव टाकता येईल तेव्हा करता येईल
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html UDISE+ SDMS 2023/24- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ subcribe now 👍
या व्हिडिओ प्रमाणे दुसऱ्या शाळेतील मुलगा आमच्या शाळेत इम्पोर्ट केला. पण त्याची इयत्ता चुकली तर ती कशी दुरुस्त करावी कृपया मार्गदर्शन मिळेल का प्लीज आपला फोन नंबर पण मिळेल का
Import module चेक केले असता दाखला घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला सदर शाळेने study in same school हा ऑप्शन निवडलेला दिसत आहे. आता त्या मुलाला आपल्या शाळेत कसे घेता येईल
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html UDISE+ SDMS 2023/24- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ subcribe now 👍
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html UDISE+ SDMS 2023/24- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ subcribe now 👍
Si import karana mi class / section /admission date nahi takali te magun kase add karave lagnar
Thanks a lot sir🙏
Most welcome
सर सरळ पोर्टल ला शाळेचा शेवटचा वर्ग १० वी आहे पण युडायस पोर्टल ला ९वी पर्यंतच वर्ग आहे
Add section madhun pun last 9th class ch dakhvtoy
मागच्या वर्षी यु-डाइजला थर्ड क्लास मध्ये मुलगा होता. पण आता वयानुरूप फिफ्थ क्लास मध्ये आहे. तर फायनली करण्यापूर्वी त्या मुलाला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं का. परत इम्पोर्ट करून फिफ्थ क्लास मध्ये घेता येईल का? नियमानुसार थर्ड चा मुलगा फोर्थ मध्ये प्रमोशन होत आहे.
tyala parat 5 vi madhye घेतले मग मागील 3 rd che record pramit karun nahi chalnar
aani navin pramane वयानुरूप to ajun nahi add hovu शकत
खूप छान माहिती sir
🙏🙏🙏🙏
सर जर udise मध्ये चुकुन इम्पोर्ट करतांना क्लास चुकीचा झाला आहे तरी त्याचा क्लास कसा बदल करावा लागेल त्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती
Student jar pahilya shalecha Dropbox madhe disat asel pn Navin shalet import hota nasel mhanjech no data found yet asel tr kay karave
सर 2022-23 मध्ये काही विद्यार्थी udise plus वर भरायची राहिलेले आहेत...आता त्या विद्यार्थ्यांची माहिती कसे भरावे याबाबत मार्गदर्शन कराल काय?
यावर्षी फक्त आपण इयत्ता पहिली चे न्यू विद्यार्थी ची एन्ट्री करू शकतो मागील वर्षी जे विद्यार्थी पेंडिंग आहेत ऑनलाइन भरण्याची त्यासाठी सध्यातरी अजून कोणती सुविधा नाही पण काळजी नसावी कदाचित सुविधा उपलब्ध करून देतील भरपूर लोकांची बाकी आहे
धन्यवाद सर
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
10th & 12th fail student je frist module madhe aahe tyanch kay kraych.
पमोशन झालेत परंतु एका मुलाचे नाव संतोष होते परंतु संजय झाले गेल्यावर्षी असे झाले आहे सर काय करता येईल
तूर्त थांबा नंतर होईल काही होणार नाही ओके
Sir सर्व माहिती भरून झाली तरी पण विद्यार्थी inport hot नाही school should complete progression module first in order to inport student असा मेसेज येतो
कोणता तरी एखादा विद्यार्थी update kela asel kiwa वर्ग फायनलाईज करायचं बाकी असेल
चेक करा परत
सर, RTE act प्रमाणे वयोगटानुसार दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना कसे add करायचे, कृपया मार्गदर्शन करावे.
Ajun 1li che mul bharayche aahe disregard Bharti national yet mhnun turt soy nati
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
Sir out of state students k liye kya krna he? Unka student code nhi he.. Andhra pradesh, uttar pradesh..??
apni school se gaye honge student to लिव्ह विथ tc kr do... aur aapne school me koi aaya hot to abhi add nahi kar sakate ok
@@beasmartteachers iske liye add new student ka tab kb khulega??
vo apne under nhi he .. tb tk rukna padenga
सर नमस्कार , आमच्या शाळेत एक विद्यार्थीनी दि. 01/03/2023 रोजी दाखल झाली तिची वरील प्रमाणे तारीख टाकली तर ती दाखल तारीख error येत आहे काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती .
kahitri chukle asel paryY select krtana
Sir 2022 madhe काही मुलांची entry राहिली आहे तर त्यांना 2023 मध्ये कसे add करायचे
sadhya nahi hovu shakt
Udise Plus मध्ये Dropbox मधील विद्यार्थी कसे डिलीट करावे
सर.. इयत्ता वयानुरूप दाखल केलेला विद्यार्थी कसा add करायचा
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
सर मागील शाळेने काही विद्यार्थ्यांचे आधार नंबर एकमेकांना भरले आहेत ते विद्यार्थी आम्ही import केले आहेत पण आधार validation आता होत नाही तर ते काम पूर्वीच्या शाळेनेच करावे लागेल ना?
पूर्वीच्या शाळेने एका मुलाचा आधार चुकीचा भरल्याने तो import होत नाही असाही विद्यार्थी पूर्वीच्या शाळेने Update करायला हवेत ना?
सर माझ्या शाळेत एक विद्यार्थी 14 फेब्रुवारी 2023 ला आला. त्यापूर्वी माझ्या शाळेतील विद्यार्थी युडायस प्लस मध्ये भरून झाले होते. त्या विद्यार्थ्याचा वार्षिक निकाल माझ्या शाळेत लागला. अशा विद्यार्थ्याला Import कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
हो सर मला पण हिच माहिती हवी आहे
sir no data ka yet
import kartaa
UDISE la tyani नोंद नसेल किंवा
त्यांना लिव्ह with TC kel nasel
kinva
other stet sathi hi suvidha ajun nasel
bharpur Karan asu शकतात
मला स्क्रीन शॉट पाठवा
ग्रुप लिंक दिली आहे व्हिडीओत त्यांतून admin la पाठवा
Progrssion module madhe finalised केल्यानंतर school profile update karta yeil ki finalise chya adhi school profile update karawe
nemka kay badal kraycha he
@@beasmartteachers navin HM chi details feed करायचे आहे
UDISE pluse shalechi mahiti bharaya badal krun ghya
@@beasmartteachers thanku
सन 2024-2025 युडायस मध्ये जुने विध्यार्थी राहिलेले आहे. नवीन ॲड करता येईल का
नॅशनल कोड आलेला आहे तरीपण नो डाटा फाउंड येत आहे त्याला ऍड कस करायच
जुन्या शाळेला कॉन्टॅक्ट करा
Pan Kai vicharayche
की सादर विद्यार्थी माहिती भरली होता का भरली असेल तर काय प्रॉब्लेम येत आहे ते विचारा वैगरे
Sir 5 th chi mule 6 th madhe dist nahit
pramotion kelya नंतर का
Mulacha national code ahe pan birth date match hot nahi
जुन्या शाळेला कॉन्टॅक्ट करा
Thank you very much
Finalized na karta new student import Karu shakto ka ??
Ki finalize karavech Lage new entry cha adhi
no
शाळेने विद्यार्थी प्रमोशन करताना सेम स्कूल दाखविला गेला आणि प्रमोशन फायनल केले परंतु त्या विद्यार्थ्यांने आमच्या शाळेत प्रवेश घेतला आहे हा विद्यार्थी कसा घ्यावा
sadhya badal krta nahi yenar nantr hoil
udise block,, district coordinator shi संपर्क करू शकता
सध्याचा माझा व्हिडिओ ह्याच विषय वर आहे पाहून घ्या .. दुरुस्ती कशी करायची
सर चालू वर्षात एखादा विध्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ५ वी च्या वर्गातून ५ वी वर्गातच आला असेल तर त्याला promote ऐवजी कोणता पर्याय निवडावा
import
मागील एका मुलाच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक दुरुस्त करता येईल का
सरजी...विद्यार्थी import करताना वर्ग चुकला आहे...दुरुस्ती कशी करावी...
sangto sr ok
sir dohsra state
सर एखादा विद्यार्थी २२-२३मधे Udise+मधे भरला नाही तो यावर्षी पुढच्या वर्गात कसा अँड करायचा
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
Sir सर्व माहिती भरून झाली तरी पण विद्यार्थी import होत नाही आहे. school should complete progression module first in order to import student असा मेसेज येतो.
student sammery madhye chek kra pending aahe ka koni
सर नवीन विद्यार्थी add करतांना अगोदरच्या शाळेने त्यांना droff box मध्ये टाकलेले नाही तर add करता येतील का?
to. विद्यार्थी सर्च करून बघा import tab varun tith nahi दिसला मग दिसला नाही तर नाही I करता येणार
सर तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे सर्व माहिती भरली परंतु शेवटी school should complete progression module first in order to import students असा मॅसेज येतो
प्रोग्रेशन मोदुल ला काही पेंडींग असेल स्टूडेंट समरी चेक करून बघा
वयानुरूप दाखल विदयार्थी कसा अॅड कसे करायचे....
अजून तशी सुविधा उपलब्ध नाही आल्यावर करता येईल
पर राज्यातील विद्यार्थी कसे घ्यावे
आधार व जन्म तारीख ने शोधून बघा दिसले तर जॉईन करा
सर समोरच्या शाळेने विद्यार्थी प्रमोट करणे आवश्यक आहे का? कारण तसा मॅसेज येत् आहे.
mhnje konti shala kay problem aahe
मागच्या वर्षीचा 6वी चा विद्यार्थी आता udise plus chya हजेरीवर दिसत नाही,,,त्याची सर्व माहिती भरली होती तरी तो दिसत नाही,,,मग या वर्षी त्याला 7वी त ऍड करता येईल का?
Te vidyarthi summary madhue distil
काही मुलांचा डाटा missing दिसतो त्यांचे काय करावे
म्हणजे not found as yet ahe na inport kartana yet aahe ka
Nice
🙏
सर ज्या मुलांची आधार कार्ड नोंदणी नसेल त्यांचे udise मध्ये नाव माहिती भरली जात नाही का ? मग अशी मुलांचे काय करायचे?
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
adhar chya ठिकाणी 9 हा अंक १२ वेळेस लिहून टाका होवून जाईल
कोण जबाबदारी... आपण फक्त solution sangto jevdhe shaky hoil tevdhe ... itr गोष्टी हे प्रत्येकाच्या जिल्ह्याला कॉर्डीनेटर असतात त्यांना आपण जबाब विचारू शकतो
National code Jr yet nasel tr
समजायचे की सदर विद्यार्थी हा सिस्टीम मध्ये शाळांनी भरलेला नाही पण त्याची जन्मतारीख बरोबर आहे का ती चेक करा कारण चुकीचे असेल तर सदर विद्यार्थ्यांच्या कोड सर्च होत नाही ना
दुसऱ्या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांची मागील माहिती निकाल आणि उपस्थिती update केली नसेल तर त्याला कसे add करायाचे सर
मागील शाळेने त्याला udise मध्ये भरले असेल तर त्याची संपूर्ण माहिती भरल्याशिवाय तो तुमच्या शाळेमध्ये येणारच नाही तो तिथून निघणारच नाही सर्व माहिती भरल्या शिवाय
त्यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन भरलं नसेल तर सध्या तरी काही करता येत नाही त्याला ऍडमिशन द्या जेव्हा अशा प्रकारची सुविधा सुरू होईल असं नाव टाकता येईल तेव्हा करता येईल
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
विद्यार्थी प्रमोट केल्यावरही entry status not started येतंय
Katie Kam baking railed asel
विद्यार्थी import करताना त्या शाळेच्या ड्रॉप बॉक्स मध्ये दिसत नाही. व import करता येत नाही
थोड्या वेळाने दिसते 1 दिवस नंतर चेक कर
सर आमच्या कडे दुसऱ्या राज्यातील मुलगी आली आहे तिला स्टुडंट पोर्टल व युडायस पोर्ट ल कशी घ्यावी मार्गदर्शन करावे
तिचा आधार v जन्म तारखे वरून सर्च करा dorp box madhye जर परराज्याचे मुल ॲड होत असणार आणि त्या school me prakriya purn keli asel tr दिसून जाईल तिथ ओके
सर विद्यार्थी promot करून सुद्धा Dashboard वर दिसत नाहीत . कृपया मार्गदर्शन करा .
Thofya velane Chek lkraa..nahitr pending astil .. summary madhue Chek kara
विद्यार्थ्याचे हजर दिवस चुकीचे भरले असतील तर ते पुन्हा भरता येतील का?
सध्या नाही करता येणार पण नाही केले तरी काही होत नाही नोमिनल आहे ते फक्त वर्ग... जन्म तारीख,,, दाखल तारीख ,,नाव इतर महित महबाची
कृपया ११वी १२वी वर्गासाठी व्हिडिओ तयार करण्यात यावा अशी विनंती
ok नक्की च sirji
या व्हिडिओ प्रमाणे दुसऱ्या शाळेतील मुलगा आमच्या शाळेत इम्पोर्ट केला. पण त्याची इयत्ता चुकली तर ती कशी दुरुस्त करावी कृपया मार्गदर्शन मिळेल का
प्लीज आपला फोन नंबर पण मिळेल का
व्हिडिओ दिस्क्रीपशन बॉक्स ल व्ह्यास ॲप ग्रूप लिंक आहे ॲड व्हा ग्रुप ल
सर युडायस प्लस मध्ये एखाद्या विद्यार्थीची माहिती फायनल केल्यास जर चूक झाली तर ती दुरूस्ती कशी करावी
अजून त्यासंबंधी सुविधा उपलब्ध झालेली नाही आता फक्त मुलं फायनान्स करणे इम्पोर्ट करणे आणि न्यू एंट्री करण्यात आली उर्वरित सुविधा चालू होईल काळजी नसावी
सर युडायस पोर्टल ला शाळेचा शेवटचा वर्ग 5 वी दाखवत आहे. आणि सरल पोर्टल ला 9 वी पर्यंत वर्ग आहेत तर युडायसला वर्गवाढ कसे करावे?
add sections madhun kra
सर माझ्या शाळेचा पण हाच प्रॉब्लेम आहे
सर सरळ पोर्टल ला शाळेचा शेवटचा वर्ग १० वी आहे पण युडायस पोर्टल ला ९वी पर्यंतच वर्ग आहे
Add section madhun pun last 9th class ch dakhvtoy
Contact ur mis cordinator
Office madhye contact kra तिथून वाढेल
Whatsapp group full zhala aahe sir send the another link🙏🙏🙏
chat.whatsapp.com/KdrSk066Leq0MMF2nwkr7W
chat.whatsapp.com/KdrSk066Leq0MMF2nwkr7W
No Data, not studying prerivous Year school असा येत आहे माहिती सांगावे
what's app link aahe tithe screen shot pathva gropu la
Import module चेक केले असता दाखला घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला सदर शाळेने study in same school हा ऑप्शन निवडलेला दिसत आहे. आता त्या मुलाला आपल्या शाळेत कसे घेता येईल
वयानुरूप दाखल केलेले विद्यार्थी यू डायसला कसे भरायचे
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
National code आणि जन्मतारीख टाकल्यानंतर सुध्दा no data found असं येतय
जुन्या शाळेने मुलाची महितीनभरली नसेल किंवा ड्रॉप बॉक्स मध्ये प्रमोत केलं नसेल त्यांच्याशी संपर्क करा
Birth date चुकीची भरली आहे
पुढील व्हिडिओ त्यावर डिटेल माहिती येईल ओके subscribe krun vel आयकॉन प्रेस करा
@@smitajadhav77 नाही होणार अजून नंतर होईल काळजी नसावी
आपल्या शाळेतील फायनलाइझची प्रक्रिया दुसऱ्या शाळेतून आलेली मुले आपल्या शाळेत इम्पोर्ट केल्यानंतर पूर्ण करावी की आधी करावी?
aadhi pramotion krun ghya
आधी फायनलाइज केले तर ...?
Amhi serv mahiti bhartoa tari hi wrong kiwha incomplete data dakhvat aahe
विद्यार्थी प्रमोट करूनही entry states not started येत आहे
sarv std. फायनल केल्या
Student summery asjye chek करा pending dalhvat asel
शाळाबाह्य विद्यार्थी कसे ॲड करायचे
Tyan sambdhi maritime milvst aahe video yeil subscribe krun below icon press kra aaplyala video milel
ua-cam.com/video/FjF2H33avoo/v-deo.html
UDISE+ SDMS 2023/24-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शाळाबाह्य विद्यार्थी* भरणे व *मागील वर्षाचे राहिलेले विद्यार्थी भरणे* बाबत संपूर्ण माहिती भरणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
subcribe now 👍
दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी त्याच वर्गात दिसत आहे.उपाय सुचवा.
त्याच वर्गात की त्याचं जुन्या शाळेत
@@beasmartteachers त्याच वर्गात दिसत आहे.मागील वर्षात तिसरी आणि आताही तिसरी.काय करावे
नॅशनल कोड आलेला आहे तरीपण नो डाटा फाउंड येत आहे त्याला ऍड कस करायच
मला सुध्दा अशी अडचण येत आहे.यावर काही उपाय असेल तर सांगा
National code टाकल्यावर import करतांना not data found अस का येते, मग काय करायचे