Bela Shende -rati ardhya rati live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 668

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 3 роки тому +209

    सौंदर्य आणि बुद्धीमत्ता,शालीनता,सुरेल आवाजाची देणगी लाभलेली आदर्श महीला

  • @pks4491
    @pks4491 3 роки тому +57

    बेला शेंडे...अप्रतिम गायिका.... महाराष्ट्राचा गौरव🔥❤️

  • @pramodmane-uz4bq
    @pramodmane-uz4bq 11 місяців тому +11

    1000 वेळा ऐकेले तरी सुधा परत परत ऐकावेसे वाटते बेलाजी अप्रतिम ❤ love you ❤

  • @rohitpawar262
    @rohitpawar262 7 років тому +148

    आजपर्यंत गाणे भरपुर एेकले पण या गाण्याच्या तोडीस कोणतेच गाणे नाहीत....माझ्या जिवनात मि हे गाणे आता पर्यत कमीत कमी 70 ते 80 वेळेस एेकले आहे ....बेला तु मराठी अस्मितेला मिळालेले एक कोहिनूर हिरा पेक्षा अमुल्यवान आहे.....तु खुप खुप खुप ग्रेट मराठी सिंगर आहेस....ज्यांनी साईड म्युझिक दिले त्यांना तर सँल्युट ..... तुझे आजपर्यंत चे सर्वच गाणे एेकले आहेत..

  • @ganeshdhende8491
    @ganeshdhende8491 5 років тому +563

    मला अचानक आता या गाण्याची आठवण झाली आणि झोपलेलो जागा झालो आणि किमान ८-१० वेळा ऐकलं. खरच खुप छान

  • @Kolhapur_Explorer
    @Kolhapur_Explorer 4 роки тому +122

    बेला शेंडे म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक अद्भुत रत्न

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 4 роки тому +32

    महाराष्ट्राला मिळालेला अनमोल हिरा म्हणजे बेला शेंडे ...Love you god bless u

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 4 роки тому +48

    माझी सगळ्यात जास्त आवडणारी लावणी आहे ही...... कसली कडक गायली आहेस तू बेला...!!! 🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👌👌👌👌

  • @shyamkumarekhandepatil2226
    @shyamkumarekhandepatil2226 3 роки тому +44

    सौंदर्य आणि आवाजाची जबरदस्त जुळवणी
    👌❤️

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 роки тому +7

    सलील कुलकर्णी यांची अप्रतिम चाल आणि बेला शेंडे यांचे तितकेच सुंदर सादरीकरण 👍
    या गाण्यातील पार्श्वसंगीत सुध्दा अप्रतिम आहे..👌👌

  • @vikrammohite8154
    @vikrammohite8154 3 роки тому +19

    लागोपाठ 3 दिवस ,ध्यान होईल तेव्हा ऐकत होतो ,खरच अप्रतिम बोल आहेत गाण्याचे आणि voice is so nice

    • @sanjaysk22
      @sanjaysk22 2 роки тому

      हो खरेच छान गीत आहे

  • @deepti4uonly
    @deepti4uonly 4 роки тому +151

    Lyrics: Rati Ardhya Rati / राती अर्ध्या राती
    राती अर्ध्या राती
    असं सोडून जायाचं न्हाय
    मोडूनी संग हा रंग हा
    जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
    जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं
    उगाच लटक रुसून
    काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागावं
    बाजुस तुमच्या बसुन
    या जीवा लागले नाद हे
    सांगू काय, काय, काय, काय
    आली लाजत, नाचत, ठुमकत, मुरडत
    शुक्राची चांदणी
    साज पिरतीचा साजतो, सजतो, शोभतो
    देहाच्या कोंदणी
    घ्या बघून राजसा मी उद्या
    गावायची न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 роки тому +65

    अस कनव्हीन्स केलं तर कोण सोडून जाईल राव
    😍😘😍😘😍😘😍

  • @rohansr002
    @rohansr002 Рік тому +11

    गौतमी ताईंना धन्यवाद, हे गाणं शोधून इथ पर्यंत आलो :D

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Рік тому +3

    ताल, लय, सुरांचा त्रिवेणी संगम आणि त्यात सौंदर्याची भर म्हणजे बेला आणि त्याला साजेसं संगीत म्हणजे हया लावणीचं सादरीकरण खूपच मस्त 👍🏼सर्व वादक टीमचे आणि गीतकाराचे मनापासून अभिनंदन......!👏

  • @ashokchakranarayan1320
    @ashokchakranarayan1320 Рік тому +2

    देवाने महाराष्ट्राला भेट दिलेली गायनाची
    भवानी तलवार बेला शेंडे

  • @daspainter3927
    @daspainter3927 2 роки тому +1

    Belaji tumcha सर्वोत्कृष्ट गाणे हे आहे... तुम्ही gayalyachi majja pan vegali aahe.. Marathi til Shreya ghoshal tumhi aahat Belaji...

  • @rushirajkorde1031
    @rushirajkorde1031 3 роки тому +109

    मनाला स्पर्श करणारा-
    खुपचं मस्त आवाज आहे..
    कधीही जरी ऐकल तरी मनाला आनंद देणारं आहे..❤️

  • @belashendefansyt3475
    @belashendefansyt3475 4 роки тому +37

    This is my favorite song also and the voice of mam is so melodious that's why this song is my favoraite

  • @idrissb2522
    @idrissb2522 4 роки тому +30

    Best voice in India. Bella, u can’t sing false note even if u tried ;) love u

    • @anaaya_eshani.musical
      @anaaya_eshani.musical 3 роки тому +3

      Amazzzzzzing voice tai❤❤❤❤
      Not best
      Jar hi best tar Lata Mangeshkar ji best chi superlative degree and Shreya comparitive degree ❤😊

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 Рік тому +2

    अतिशय मनमोहक दिलं खुश एकदम....... संगीत मला दुःख कमी करायला आणि positive energy यायला मदत करत

  • @gopaldasbairagi8718
    @gopaldasbairagi8718 4 місяці тому

    बेला शेंडे अप्रतिम! आवाज कोकीळपक्षा सारखा. कवि ने लिहीलेल्या एक एक शब्दाचा रंग ऐकणाऱ्या ला स्वरात भिजवतो. ऐकणारा देहभान विसरून जातो
    राम राम

  • @d.n.joshideepak815
    @d.n.joshideepak815 3 роки тому +1

    असं सोडून जायाच नाही
    हा उच्चार खुप अंतर्नादातून आल्यासारखं वाटतं
    खुप छान बेला शेंडे
    Great

  • @arunzine7338
    @arunzine7338 3 роки тому +10

    U r Marathi Shreya Ghoshal 🥰 my fav Lavni 😍 apratim Gayalays...

    • @sudarshandeshpande7428
      @sudarshandeshpande7428 2 роки тому

      Not necessary that she should be Shrya Ghoshal She is Marathi Bela Shende.

  • @machindragadekar1698
    @machindragadekar1698 3 роки тому +16

    This song has a different vibe😌
    ♥️💕

  • @shrikantjaju884
    @shrikantjaju884 Рік тому

    कुठे बेला ताई अन् कुठे ही आजची.....
    अप्रतिम बेला जी
    तुमचे सुरेल, मदमस्त गाणे म्हणजे कानाला व मनाला मेजवानीच ! तृप्त !!!

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 9 місяців тому

    या गाण्याने तर धुमाळ घातला आहे महाराष्ट्रामध्ये बेला म्याम च्या आवाजाला तोड नाही आहे

  • @SujataSutrave
    @SujataSutrave 6 місяців тому

    फार छान गाणे.कवी संगीतकार आणि गायिका तिघांचे मनापासून अभिनंदन! लावणी असून अश्लील शब्द नाहीत. मी हे गाणे खूप वेळा ऐकते.

  • @pramodmane-uz4bq
    @pramodmane-uz4bq 11 місяців тому

    मी हजार वेळा ऐकले तरी पण परत आईकवो शी वाटते काय जादू आहे अप्रतिम ❤

  • @raheresomnath6784
    @raheresomnath6784 4 роки тому +5

    Khupach chan bela, he gan janu havet gheun jat🙈

  • @srishtyraj2299
    @srishtyraj2299 7 років тому +21

    she s my one of a favo singer ....

  • @chothwesantosh5317
    @chothwesantosh5317 Рік тому

    Bela mam tumchya song chi mohini kayam asnar....❤❤❤..rati asa sodun janar nahi...

  • @rpp8569
    @rpp8569 Рік тому

    अतिशय कर्णमधुर, सुस्वर, अप्रतिम !

  • @shobhavadar4399
    @shobhavadar4399 3 роки тому +1

    मी हे गाणं खूप वेळा ऐकलं आहे मला वाटतं 50 वेळे पेक्षा जास्त वेळा खूप छान आहे

  • @nileshgaikwad5169
    @nileshgaikwad5169 3 роки тому

    Madam tumchya sarkhe singar. Sarvana happy thevtat. Majhya misses che tumhi favorite singar aahet tumhi. Always salute tumhala

  • @Sidchauhan358
    @Sidchauhan358 Рік тому

    इतकं जुनं गाणं आहे आणि मी या वर्षी ऐकत आहो आणि फॅन झालो🥰🤗

  • @NoName-z2t
    @NoName-z2t Місяць тому

    Fab 😃🤩😍 all time favourite..

  • @patilparag3424
    @patilparag3424 2 роки тому +1

    ज्याने ह्या गाण्याच्या भावना समजल्या तोच एन्जॉय करू शकतो हा गाणी

  • @bhaveshpatil613
    @bhaveshpatil613 3 роки тому +1

    Full rada 🔥🔥❤❤ 1 number 😇😇😇 full power💪⚡⚡ wala song aahe 🥰🥰🥰🥰😍😍
    Jam Majjha aali ani khup bara vatla 😍😍😍

  • @praveenkhadase4210
    @praveenkhadase4210 2 роки тому

    अप्रतिम सुंदर आणि मनमोहक गायल मी तर हे 10वेळा गान ऐकलं पण मनच भरत नाही

  • @aniketkamble7734
    @aniketkamble7734 2 роки тому

    Mi aaj he gaan sakal pasun 53 vela aikalay nice song and voice ❤️

  • @niling6780
    @niling6780 4 роки тому +1

    बेला.........................u r great.

  • @sunilshelke1723
    @sunilshelke1723 Рік тому

    अप्रतिम आवाज सुपरहिट संगीत संयोजन त्यामुळे किती हि वेळा गाणं ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं .

  • @tejaswini2242
    @tejaswini2242 3 роки тому +1

    Mala pirtichya jhulyat jhulawa , fantastic mantoy mala Ani he song kaddakkkkk

  • @AmolShinde-vo7te
    @AmolShinde-vo7te 4 місяці тому

    बेला अप्रतिम खूप छान कायम तुमच्या आवाजाच्या प्रेमात 😘

  • @bhaveshgaikwad2898
    @bhaveshgaikwad2898 11 місяців тому

    Khup mst voice ahe tai tumcha..khup mst song bolat tumi🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pramodmane1050
    @pramodmane1050 Рік тому

    रोज हे गाणं ऐकदा जरी ऐकलं तरी 1 वर्षे आयुष्य वाढतं

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 4 роки тому +5

    You are my fev. Singer.. voice is mesmerising yar.. ☺️😍

  • @bhagyashrishendage2145
    @bhagyashrishendage2145 5 років тому +1

    Wow.. As vat awj ekatch rav.. N music kya bat hai

  • @kambleprakash5804
    @kambleprakash5804 Рік тому

    ........................ बेला खुप छान,.... अप्रतिम काळजाला भीडणार गीत

  • @ajaychaudhari4908
    @ajaychaudhari4908 5 днів тому

    सदाहरित गाणी❤

  • @dattapatole3217
    @dattapatole3217 8 місяців тому

    From lyrics to presentation every thing is classic

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Рік тому +1

    Sung with full expression and energy. Bela you are too good.Pitrumukhi sada sukhi

  • @rohitadate2604
    @rohitadate2604 8 років тому +61

    वादकांनी ही आपल काम छान केलय

  • @sharyukhamkar2589
    @sharyukhamkar2589 6 місяців тому

    Ekdam kadak 🔥marathi song is always on top 💯❤️🔥🔥

  • @bansodesuraj302
    @bansodesuraj302 3 роки тому +5

    मी दिवसभर आणी रात्रभर हेच गान् ऐकत होतो झोपलोच नाही रातभर झोपलोच नाही

  • @sudhirpatil620
    @sudhirpatil620 2 роки тому

    मला सगळ्यात जास्त सिंगर आवडणारे म्हणले तर बेला शेंडे... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vrushalishinde6483
    @vrushalishinde6483 3 роки тому +2

    Mala khup aavdt he song 😍 khup lovely ..... Khup prem yet aikun amchya aho vr😉

  • @santostrajhmohite
    @santostrajhmohite 4 роки тому +1

    पुणेकर खुप छान आवाज आहे
    या गाण्यातली जी मजा आहे ती फक्त तुमच्या आवाजात आहे खुप छान पुणेकर

  • @panditgund5433
    @panditgund5433 10 місяців тому

    बेलाबाई काय आवाज आहे तुमचा नादच नाही 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @tusharamberkar4367
    @tusharamberkar4367 Рік тому +1

    My fav singer😍😍😍😍

  • @umeshnadrekar6841
    @umeshnadrekar6841 Рік тому +2

    मला आत्ताच समजलं की सलील सरांनी संगीतमय केलंय प्रचंड प्रतिभासंपन्न संपन्न संगीतकार... कुठं आयुष्यावर बोलू काही.. आणि ही लावणी

  • @saritabansode8486
    @saritabansode8486 Рік тому

    अप्रतिम आवाज ऐकतचं रहावं असे सुर❤❤❤❤

  • @aakash6439
    @aakash6439 2 роки тому +2

    What a magical voice! Fully addicted .....

  • @kailaspendorkar4552
    @kailaspendorkar4552 Рік тому

    खूपच छान.mam.sumadhur aawaj......@Nagpur 😊

  • @sonal_vidhate
    @sonal_vidhate 6 років тому +24

    My favorite song...

  • @justdoit105
    @justdoit105 Рік тому

    Belaji tumcha awaj 1 no.

  • @sachinshedge20
    @sachinshedge20 Рік тому

    Variations are amazing. Bela shende beauty with beautiful voice.

  • @arunasonone9041
    @arunasonone9041 2 роки тому +2

    🥰A beautiful woman with beautiful voice 😍 Bela mam..my favorite singer❤ 💕 ♥ 💜 💖 10-15 vela gaan aikla...this song has a different vibe🥰🤗

  • @Maman738
    @Maman738 9 місяців тому +1

    Beautiful song👍💞❤🎼🎸🎤🎹🎵

  • @vaishalipatil1907
    @vaishalipatil1907 6 років тому +2

    Mast khup chan. Mala khup aavdt hey gann

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 Рік тому

    Perfect voice 👍💯👏🙏🙏khupach chhan gaana ahe manala bhednara ahe,ani tyavar patil ne kelela dance tr khupach chhan ahe....

  • @ujwalakadam3033
    @ujwalakadam3033 7 років тому +14

    God gifted you beautiful voice and beauty also. Keep it up

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 2 роки тому

    मी खरच स्वप्नात पण हेच गाण आठवत असतो.

  • @vaishaliathawale2999
    @vaishaliathawale2999 2 роки тому

    Khup Chan Bela hi tuza awaj

  • @PranayPunawala
    @PranayPunawala 3 місяці тому

    हे गाणं मी जेव्हा सलील आणि संदीप खरे यांच्या 500 व्या आयुष्यावर बोलू काही मध्ये आईकल it's miracal see song ❤आजही बेला शेंडे ची ती अदा घायाळ करते

  • @mukeshpathade2602
    @mukeshpathade2602 3 роки тому

    खूप वेळाच शोधत होतो वाव nice बेला मॅडम

  • @kavitamhaske1860
    @kavitamhaske1860 3 роки тому +6

    Ek no song Bela taai always perfect

  • @adityashirsath2779
    @adityashirsath2779 2 роки тому +1

    Khup chan avaj ahe vary naice song

  • @vijaykumar-lb5od
    @vijaykumar-lb5od 5 років тому +10

    Devine voice.....god bless you

  • @babandhisal9014
    @babandhisal9014 Рік тому +1

    मला खरोखर गाण आवडल बेला ताई ना माझ्या कडून सलाम

  • @pramodmane-uz4bq
    @pramodmane-uz4bq 9 місяців тому

    Belaji kiti vela aiku hajar vela aikle tari kami ahe parat aikavese vatate ❤

  • @pramodmane-uz4bq
    @pramodmane-uz4bq 10 місяців тому

    अप्रतिम ❤

  • @sagardeogireekar2136
    @sagardeogireekar2136 4 роки тому

    Wa superb rati ardhya rati as sodun jaych ny..😘

  • @atiflamture9624
    @atiflamture9624 3 роки тому +1

    Ek no. Gaan 😍😍

  • @shaileshharidas1779
    @shaileshharidas1779 2 роки тому

    परत परत ऐकावं वाटेल असं छानसं गीत..

  • @Bhauyadav-wz5ey
    @Bhauyadav-wz5ey Рік тому

    🎉bhula दिया है।

  • @amirshaikh6334
    @amirshaikh6334 3 роки тому +1

    आवाज छान, कितीही वेळा एका सारखं सारखं ऐकावे वाटतं.... ❤️❤️❤️❤️

  • @dayagaikwad458
    @dayagaikwad458 3 роки тому +12

    Mind blowing song ❤️🔥

  • @avinashnarale4924
    @avinashnarale4924 2 роки тому +5

    गौतमी ला बघून कोण कोण इकडे आलंय?

  • @pramodmane-uz4bq
    @pramodmane-uz4bq 9 місяців тому +1

    आमचे आयुष वाढवत आहेत ❤

  • @kayakalpfoundation5336
    @kayakalpfoundation5336 6 років тому +6

    Nice song and ausome lyrics and nice voice of bela sindhe

  • @ranipawarpune2647
    @ranipawarpune2647 5 років тому +2

    Waw kiti mast gate..👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rameshpatil1766
    @rameshpatil1766 Рік тому +1

    Khup Chan gan aahey

  • @sagardhanave2614
    @sagardhanave2614 2 роки тому

    माझी exam चालू होती मला अचानक हे गाणं आठवल ..मग मी ते ऐकल आणि किमान १०/१२ वेळा ऐकल .खूप छान वाटलं 🔥

  • @shindeibn2749
    @shindeibn2749 Рік тому

    खूप मस्त मी डिप्रेशन मध्ये असताना हे गाणं ऐकतो।।।

  • @smitarajadhyaksha8656
    @smitarajadhyaksha8656 3 роки тому

    Khup sunder gan.mast gayalay bela shende great.

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 2 роки тому

    एकदम सुरेल आवाज ..मला हे गीत फारच आवडते👌👌👍💐

  • @rajeshpatil6581
    @rajeshpatil6581 Рік тому

    Khup chan song ahe

  • @pratibhajadhav5665
    @pratibhajadhav5665 6 років тому +53

    This is my favorite song from my childhood actually I am continousely listening to this song I am crazy for this sing