Chand Matala | Song With Lyrics | Laal Ishq Marathi Movie | Swapnil Joshi | Swapnil Bandodkar

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 2 роки тому +41

    "कापरापरी देह पेटला..." ही ओळ अक्षरशः वेड लावते...काय गाणं केलं आहे संगीतकार श्री. निलेश मोहरीर यांनी...तोड नाही...पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...🎧🎹🎙️🎻🎸🎺🎷🥁🎛️👌🏼👌🏼प्रेमात पडायला हे गाणं पुरेसं आहे...🙌🏼🙌🏼👏🏼👏🏼😍😘😚❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @marutidande6480
    @marutidande6480 Рік тому +23

    शब्दरचना ,आवाज, संगीत, स्वर मनाला घर करून जात आहेत . खर तर हे गाणं दिवसातून किमान दहा,पंधरा वेळेस तर ऐकतो . Nice song ❤❤❤

  • @kingnickgamer1818
    @kingnickgamer1818 3 роки тому +27

    संगीत म्हणजे मनातील भावना व्यक्त होवून मन आपल्याला ऐका वेगळ्या दुनियात घेऊन जाते. हे गाणेपण आशेचा मन खिन्न करणारे आहे

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 Рік тому +13

    खूप सुंदर गाणे.. काव्य शब्दांकन चाल म्युझिक अभिनय भावना आणि स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत यांचा सूर आणि आवाज सर्वच अप्रतिम 👌👌🙏

  • @tecnologytech8896
    @tecnologytech8896 3 роки тому +13

    खरच काय दम आहे मराठी संगीत मध्ये हृदयाला। भेदल

  • @avdhutpawar7086
    @avdhutpawar7086 3 роки тому +31

    आवाज,संगीत, गायन आणि माझ्या स्वतःचा भूतकाळ .. अस की मी स्वप्न बघत आहे तेही न संपणार❤️

  • @aniljadhav483
    @aniljadhav483 6 років тому +313

    काय बोलाव या गाण्याबद्दल
    खरच शब्द नाहीत माझ्याकडे .
    एवढेच सांगेल की अप्रतिम, सर्वोत्कृष्ट

  • @Trishamoviegroup1432
    @Trishamoviegroup1432 Рік тому +7

    गेल्या कित्येक वर्षापासून हे गीत ऐकत आहे.काय सुंदर शब्दरचना काय गोड आवाज हृदय स्पर्श होतो..सलाम करतो सर्व टीम ला..🎉

  • @manishalanjewar1196
    @manishalanjewar1196 3 роки тому +17

    कापरापरी देह पेटला
    श्वास भारला अतीव माझा. ❤❤
    किती सुंदर ओळी, मला स्पर्श करुन जातात

  • @krishnabirajdar8036
    @krishnabirajdar8036 2 роки тому +11

    अप्रतिम गायणं,उत्कृष्ट शब्दरचना, खुप वेळा हे गाणं ऐकलोय.. तरी सारखं सारखं ऐकावास वाटतंय.. ❤️❤️

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 6 років тому +130

    अप्रतिम गाणे ! उत्कृष्ट शब्दरचना ! अतिउत्कृष्ट चाल ! Hats off to the entire team !

    • @anupawate5
      @anupawate5 2 роки тому +2

      Sir you have to say more about that🙂

  • @namdev.chikhalikar8672
    @namdev.chikhalikar8672 5 років тому +77

    या गीतावर बोलायला शब्द नाहीत हे गीत एवढे अप्रतिम आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे.

  • @sanjaywalke9458
    @sanjaywalke9458 6 років тому +128

    संगीत हि एक
    शक्तीच ....
    याची प्रचीती येते या गाण्यातुन

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Рік тому +7

    राग पुरियाधनाष्री मधील सुंदर चाल व रचना , अप्रतिम

  • @dhananjaynandgaonkar
    @dhananjaynandgaonkar 3 роки тому +139

    i believe this is one of the best marathi romantic songs..😍
    Beautiful voice both singers 🥰
    and appearance of appealing actress and swaplil Joshi makes it perfect 💯✨

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad5221 4 роки тому +16

    जगात सुख प्रेम आणि दुःख पन हाच शब्द प्रेमछ आहे..ज्याचे त्याचे लक ब्याडलक शेवटी नसिब ❤️😭

  • @TrueIndianTrueCitizen
    @TrueIndianTrueCitizen Рік тому +8

    एक लाईक निलेश मोहरीर साठी नक्कीच द्या.. काय अप्रतिम संगीत दिग्दर्शन !

  • @akashtapile3210
    @akashtapile3210 6 років тому +271

    काय भावना आहे या संगीतात..हे गीत ऐकून जीव कसा तळमळतो... अर्थात मन कसं उदासल सारखं वाटतं

  • @sangitadhutadmal9282
    @sangitadhutadmal9282 Рік тому

    इतक्या प्रचंड भावना कळतात ह्या गीतातून की .काय सांगू अतिशय प्रेम, भावना आणि खूप काही सांगून जाते हे गीत..असेच प्रगती होत राहो हीच प्रार्थना....खूपच छान गायन केले ताई आणि दादा ने ..शिवाय ॲक्टर्स स्वप्नील जोशी दादा आणि मॅडम....खूपच सुंदर गीत अक्टिंग केली अभिनंदन तुमचे...

  • @DipakRandive237
    @DipakRandive237 2 роки тому +60

    पहिलं प्रेम म्हणजे जीवनातील पहिला धडा💔miss U Mahi💔

  • @purushottamingale5257
    @purushottamingale5257 5 років тому +6

    खुप छान वाटलं मन प्रसन्न झालं हे गाणं एैकुन. स्वप्नील बांदोडकर सर आणि वैशालीताई सामंत पहिल्यापासुनच माझे आवडते गायक आहेत.अप्रतिम गोड स्वर आणि संगीतमय मनाला स्पर्श करणारे गाणे 😍😍😘😘😘🎸🎸🎻🎻🎶🎶🎶🎵🎵🎵🎺🎷🎹

  • @shreedada9562
    @shreedada9562 5 років тому +519

    मी स्वाधीन असतो तिच्यात, माझे मलाही न थांबवे,❣
    वाटते कि मरावे आताच तिच्या बंधनात, आता जीवन तरी कश्यास उरावे...♥♥
    हेच क्षण मुक्तीचे आणि हेच पुन्हा देहात अडकण्याचे,💏
    इथेच मन उदासीन तरी मनी जल्लोष होतोे.
    ती फक्त बोलते आणी मी फक्त मधहोश होतो.💋👄💓💙💚💛💜😇

  • @Card.no.53
    @Card.no.53 4 роки тому +574

    गेल्या ३ वर्षा पासून हे सॉंग मी नियमित ऐकतोय पण तरीही या गाण्याचा मोह सुटत नाही.... खरच अप्रतिम भावना दडलेल्या आहेत....

    • @sg.artcraftcraft9753
      @sg.artcraftcraft9753 3 роки тому +32

      My LOVE 💖 MY WIFE
      गाणे हृदयस्पर्शी जेंव्हा ऐकेल तेंव्हा नवीनच लग्न झाल्याचा अनुभव होतो ❤️❤️

    • @chitraghaywat9217
      @chitraghaywat9217 3 роки тому +17

      Mi pn yekte kuop chan ahe gaan

    • @bapuraothorat5227
      @bapuraothorat5227 2 роки тому +4

      तुला तिच आम आवडले

    • @varshapawar7546
      @varshapawar7546 Рік тому +1

      Vu my advantage.

    • @sangeetamane391
      @sangeetamane391 Рік тому +4

      आवड खुप आहे

  • @whattodo904
    @whattodo904 3 роки тому +78

    Marathi movie standard has increased sooo much.. Amazing.. Proud Marathi

    • @atishyerunkar2335
      @atishyerunkar2335 2 роки тому +3

      It was never down Infact audinance always failed to support them despite giving many more good movies.

    • @iamas1825
      @iamas1825 Рік тому

      And ur cmnt is in english ..😂😂

    • @whattodo904
      @whattodo904 Рік тому

      @@iamas1825 yes, so non Marathi people will understand it.... Hence, need to write I in english😂😂

  • @surekhalokhande849
    @surekhalokhande849 Рік тому +17

    मी गेल्या दोन वर्षापासून हेे गाणं ऐकतोय खरच खूप छानन गाणं आहे सतत ऐकव असे वाटते

  • @govinda830
    @govinda830 6 років тому +650

    अप्रतीम,,,,,,,खूप खूप छान, सांजवेळी ऐकलं तर पहिलं-वहिल प्रेम आठवत राव....😢😢😢😢😢😢

  • @sharonl3697
    @sharonl3697 4 роки тому +266

    Ahh..what a miraculous voice of Vaishali Samant at 4:30 to 4:36!!!
    Superb melody!!!

    • @dpkedare4903
      @dpkedare4903 3 роки тому +2

      @@kaushalyarathod3119 .ध्ध्धधशश ्््व ्व्््औ्््््औऔ न््औ्व़्ओ्््ओ़्््््््््््ओ़ध्््वोओओध्््धध्व्धशध़््् ्््व रे ्््व ्््वनौ् ्््व ््औ
      खरं
      ध़्््
      नन ्््व
      धधधौऔऔध.औ.्वव नौंऔऔं
      ंंशंंं

    • @supreiyyapatange2744
      @supreiyyapatange2744 2 роки тому +4

      नायकाला आवाज कोणी दिलाय? स्वप्नील बांदोडकर का?

    • @vaibhav_g
      @vaibhav_g Рік тому +1

      I listened it more than 50+ time
      काहीतरी वेगळीच भ्रांति आहे ✨💖

    • @archanasadavarte7708
      @archanasadavarte7708 Рік тому +1

      ​@@supreiyyapatange2744 ho

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 5 років тому +72

    खूप सुंदर प्रेमाचे गाणे....मन भरत नाही...ऐकत राहावेसे वाटतं...😍

  • @sachinshinde8429
    @sachinshinde8429 2 роки тому +27

    खरंच गाण्याचे बोल हे अप्रतिम आहेत ,, हे गाणं ऐकून जीव तडफडतोय अगदी पाण्याबाहेर टाकलेल्या मास्यासारखा....!!!!

    • @ashwinsankpal3047
      @ashwinsankpal3047 2 роки тому

      He gan aaiklya vrr bulla uthto

    • @nikhilpatil9018
      @nikhilpatil9018 5 місяців тому

      तुझं काय डोकं फिरलंय काय काय पण messege करतोय 😡​@@ashwinsankpal3047

  • @vithalwankhede553
    @vithalwankhede553 4 роки тому +11

    🤗😍😟😟😟 मला कसंतरीच होतंय हे गाणं हैकल्यावर सारखं ऐकत राहावे वाटते

  • @rang-e-mausiki
    @rang-e-mausiki 3 роки тому +50

    Wowwwhhh what a composition..
    Fall in love with this song..
    Such a beautiful lyrics...
    But Why lyricist name not mentioned in the description..?? Lyrics writer should be given the credit when other artists names are mentioned...

    • @ashokgaikwad3678
      @ashokgaikwad3678 3 роки тому +1

      Pakya says she has done this and says he is not

  • @AkshivRajendran
    @AkshivRajendran 2 роки тому +20

    I don't even understand a single word, so what...? this is one of my fav song... Music has no barriers... I don't even know how many times I would have listened to this one... Awesome as well as addictive...

  • @gyanmondir7144
    @gyanmondir7144 Рік тому +14

    I m an Assamese.. though I don't understand it's lyrics but I feel it by the God blessing tune with wonderful singing...Love from Assam ..

  • @sunilwaykar566
    @sunilwaykar566 4 роки тому +142

    या गाण्यातील शब्द कानावर पडले की खूप छान वाटते स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात काही तरी जादू आहे nice song

  • @savitabhadange3208
    @savitabhadange3208 2 місяці тому

    माझ्या आयुष्यातलं है एकमेव अस गाणं आहे जे हजार वेळा ऐकलं तरी मन भरत नाही कंटाळा येत नाही,, खरंच खूप सुंदर गान आहे खूप मन गुंतल या गाण्यात ❤❤❤❤ या गाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना मनापासून सलाम स्वप्नील बांदोडकर ग्रेट singar,, 100% जिव ओतला त्याने या गाण्यासाठी ❤❤❤❤

  • @radhass286
    @radhass286 4 роки тому +3

    Yachyahun best song eikla nahi kuthe.....😌😌😌😌Mohak...khup sunder....Shabd apure ahet

  • @vishalpathade8756
    @vishalpathade8756 4 роки тому +3

    ह्या गाण्यासाठी माझ्याकडे शब्दाचं नाही अप्रतिम मी विचारही करू शकत नाही की इतकं छान गान कधी लिहिले जाऊ शकते

  • @foodsurfersnupursumukh8502
    @foodsurfersnupursumukh8502 4 роки тому +136

    This song has a favourite fan base specially after watching manasi Naik's performance of Valentine's special on colours marathi. We've heard this song continuously for 3 hrs on our way back home from a monsoon trip. Amazing lyrics, music with fabulous voice of Vaishali Samant and Swapnil Bandodkar

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 8 місяців тому +1

    गाण्यातील प्रत्येक शब्द अंगावर रोमाचं उभा करतो 💞आवाज, आणि संगीत तर मन हेलावून टाकते आणि त्याला साजेसा अप्रतिम अभिनय, अफलातून सारं काही 👌👌👍👍त्रिवार 🙏🙏

  • @vishwaspatil9388
    @vishwaspatil9388 Рік тому +10

    या एका गाण्यामुळे आम्ही movie theater मध्ये बघायला गेलेलो ❤

    • @tanajibhalerao3450
      @tanajibhalerao3450 5 місяців тому +1

      मी सुद्धा एका गाण्यामुळे

    • @vishwaspatil9388
      @vishwaspatil9388 5 місяців тому

      पण movie बघून पूर्ण निराशा झाली😠😠

  • @giteshwaghela4703
    @giteshwaghela4703 6 років тому +44

    Its the feeling out of the world when we are happy with our first love bt it doesn't last too long...... I miss you a lot

  • @rakeshpahanpate9236
    @rakeshpahanpate9236 5 років тому +68

    स्वप्नील सर तुमचा आवाज अगदी मधा सारखाच अप्रतीम

  • @devyanishedage2882
    @devyanishedage2882 Рік тому +8

    Phil prem kadhich nahi visru shakat tyat he song aikal ki khoop aathvan yete .....pahila baghitaleli tyachyasobat chi sagli swapn aathavtat ❤️🥺😔😟😥❤️

  • @vedupatil7575
    @vedupatil7575 Рік тому +13

    This is not a song but a feeling. Much love and greetings to the songwriters and singers

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 9 місяців тому

      😅श
      न ओ
      ़एं़झ
      ध😮 लो नोंद😅
      😅ओऔ

      ़ंऔ😅😅न


      😅़धध
      ऋतू😮ऐऐ😊O

  • @mangeshbhagwat1637
    @mangeshbhagwat1637 2 роки тому

    या गाण्याचे गायक "वैशाली सामंत" आणि "स्वप्निल बांदाेडकर" तसेच या गाण्याचे संगीतकार यांनी मिळुन फारचं अप्रतिम असे गाणे सादर केले. मराठी नव्या पिढीतील आतापर्यंतचे सर्वात गाेड, सर्वात्कृष्ट, असे हे गाणे आहे सर्वांचे मनापासून आभार.

  • @krishnawadte8806
    @krishnawadte8806 6 років тому +26

    Very nice lyrics
    And the voice of sawapnil bhandodkar and vaishali samant together makes it perfect

  • @santoshvanjare7523
    @santoshvanjare7523 6 років тому +82

    अप्रतिम song👌 स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सावंत.👌

    • @sudhamore5408
      @sudhamore5408 6 років тому

      Santosh Vanjare

    • @santoshgaikawad4739
      @santoshgaikawad4739 5 років тому +1

      Santosh Gaikawad .---खरच , हे गाणे किती सुंदर व गोड आहे , ह्या गाण्याला तोड नाही .

    • @jaywankar8408
      @jaywankar8408 5 років тому

      Khloe hdgb

  • @लखनघाडगे-श3व
    @लखनघाडगे-श3व 5 років тому +517

    चांद मातला, चांद मातला
    जीव गुंतला, जीव गुंतला
    तन मन कोरे अधीर झाले
    फुंकरवारे सुखावणारे
    चांदण्यातुनी प्राण सांडला
    जीव गुंतला, जीव गुंतला
    डोह सुखाचे भरून यावे
    मोह कुणाचे टिपूर व्हावे
    कापरापरी देह पेटला
    श्वास भारला अतीव माझा
    देह धुक्याचा सैल मोकळा
    जीव गुंतला, जीव गुंतला
    चांद मातला, चांद मातला
    जीव गुंतला, जीव गुंतला

    • @amolk4567
      @amolk4567 5 років тому +2

      Va kya bat hai.

    • @satishsurwadeys1129
      @satishsurwadeys1129 5 років тому +1

      Nice bro

    • @kapilnagare3875
      @kapilnagare3875 5 років тому +2

      good

    • @ganeshkharad3660
      @ganeshkharad3660 5 років тому +2

      Nice

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 5 років тому +36

      आत दिवे लाख पेटताना
      रात भेटते दुरावताना
      आपले दुवे शोधताना
      पार खोलवर रुजून येणा
      स्वैर धावता काठ गाठला
      जीव गुंतला जीव गुंतला

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd 7 місяців тому +37

    माझ्या आयुष्यातील पहिल्या मुलीसोबत आयुष्यातील पहिला थेटर मधे बघितलेला सिनेमा जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा सोबत बघितला होता, आज ती मुलगी माझ्या आयुष्यात नाही, खरच कोणी प्रेम नका रे करू खूप त्रास होतो

  • @sanketpednekar22
    @sanketpednekar22 Рік тому +12

    Vaishali Samant , Swapnil Bandodkar legend singers.👏👏👏

  • @vinaynimje9879
    @vinaynimje9879 6 років тому +22

    it was just fantabulous yr , wht a composition , nd singer also , just hats off

  • @SDP1988
    @SDP1988 3 роки тому +2

    खूप छान गाणं बरेच दिवस पासून आज एक चांगलं गाणं मिळालं...

  • @pramodpatil3939
    @pramodpatil3939 5 років тому +30

    अप्रतिम गाणे भावपूर्ण अर्थ पूर्ण उत्तम आवाज अर्थातच दोघांनी उत्तम गाईले आहे

  • @amolpatil3177
    @amolpatil3177 3 роки тому +34

    प्रेमची आठवण करून भावनिक होऊन डोळ्यात अश्रू आणणारे गाणे आहे,कायम च ऐकत राहावे असं वाटत

  • @gurusevabhakti9030
    @gurusevabhakti9030 4 роки тому +6

    खूप वेळेस प्रेम झालं ते म्हणजे मैत्री मध्ये पण मैत्री मध्ये मागार घेणं आवश्यक आहे ,😍😍😍😘😘😘

  • @mrunaltulse293
    @mrunaltulse293 5 років тому +5

    mala mje first love athvle khup romantic song ahe ...thanks for best compositions

  • @charusawantvlogs4144
    @charusawantvlogs4144 4 роки тому +17

    Both singers voices are awesome.
    Lyrics is also 2 good
    I hear this song 5 times in a day

  • @yogeshmagare5445
    @yogeshmagare5445 3 роки тому +39

    साहा‌ महीने नॉन स्टॉप गाणी ऐकतोय यासाठी एक लाईक

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 Рік тому

    Kaay Sundar rachana keliy Shabdanchi....... Life time achievement in Marathi.....kharach aapla Marathi manus khupach great aahe...... hattsoff

  • @kishormorey7832
    @kishormorey7832 2 роки тому +2

    एकदम छान सुंदर शब्द रचना😍😍😍😍😍 जबरदस्त काळजाला भिडणारा आवाज❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मनमोहक संगीत 👌👌👌👌👌👌👌👌लाजवाब गीत

  • @madhurimahajan1946
    @madhurimahajan1946 6 років тому +149

    What a song music director had made .... Great work by singers also swapnil sir n vaishali mam

  • @arzoosayyad4588
    @arzoosayyad4588 7 років тому +123

    या गाण्यात सुरेख शब्दांचे यमक, छान , मस्त संगीतगाणे

    • @pramodmore9593
      @pramodmore9593 6 років тому

      Super songs

    • @santoshgaikawad4739
      @santoshgaikawad4739 5 років тому

      वा , किती अप्रतिम व सर्वोत्कृष्ट गाणे आहे , खरच हे खूप छान आवाजात हे गाणे सादर करणाऱ्या त्या गायकांचे (स्वप्निल सर व वैशाली ताई या दोन्ही गायकांचे ) खूप हार्दिक अभिनंदन !

    • @jayurade709
      @jayurade709 5 років тому

      खरच खुप छान गान आहे

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 3 роки тому +2

      Converted 😁

  • @jaydeepsutar290
    @jaydeepsutar290 6 років тому +58

    Just wow..... such a intense song
    I never expected this type of intensity we have......just awesome song I mean I don't have words for this.

  • @ग्रामपंचायतकिकवारी

    खुप छान गाण आहे.अस वाटत ऐकुन च रहावे. एक एक शब्द ह्रदयाला स्पर्श करून‌ जातो।

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 4 місяці тому

    पावसाळ्यात हे गाणं ऐकायला खुपचं छान वाटतंय काळजाला जाऊन भिडतय अप्रतिम खुपचं छान ❤❤❤❤❤❤

  • @natureview9650
    @natureview9650 4 роки тому +3

    अप्रतिम गाणे आहे आवाज, मुसिक, गाण्याची पद्धत , मंत्रमुग्ध मन होतं 👍👍👍👍👍

  • @shubhamkashid6358
    @shubhamkashid6358 4 роки тому +22

    सांजवेळी हे शब्द ऐकल्यावर एक वेगळाच फिलीग तयार होतो 😍😍......

  • @manjuyadav-wr4qb
    @manjuyadav-wr4qb 4 роки тому +27

    Heart Touching Song❤❤
    Awesome Lyrics😘😘

  • @gitanjalishinde734
    @gitanjalishinde734 4 роки тому +1

    Khup chhn vatty..hy song aaiktana..nice voice swapnil sir n vaishali mam

  • @vickybhaleraobhalerao7908
    @vickybhaleraobhalerao7908 2 роки тому +2

    आताच्या मोवी मध्ये असे गाणे येत नाही हे ही एक आठवण आहे आपल्या काळाची अप्रतिम गाणं हेढ ऑफ आहे या गाण्याला ❤️💗💓❣️💞💕💖💝

  • @Bhartidesigning
    @Bhartidesigning Рік тому +6

    Bandodkar has amazingly soft voice❤

  • @sourabhdhawan9256
    @sourabhdhawan9256 3 роки тому +13

    जशी आहेस तशीच रहा.
    माझ खरं प्रेम तुला कधी समजलं नाही
    बास माझ प्रेम होतं... हेच सांगायचं होतं
    मि तुला कधीच विसरून नाही जाणार
    आपण भेटलेलो ईतके दिवस बोलायचो.
    miss you love u...

  • @viveknaidu9034
    @viveknaidu9034 4 роки тому +14

    Nilesh mohrir sir wat a great composition 🙏🙏🙏

  • @onkarkamble5867
    @onkarkamble5867 2 роки тому +2

    अप्रतिम सुर आहेत या गाण्याचे. खूप छान.

  • @vampire_6060
    @vampire_6060 4 роки тому +3

    रोमांटिक , इरोटिक ..सॉन्ग.. फुल ऑफ फीलिंग्स ❤️😍😘

  • @swaraliwahurwagh6286
    @swaraliwahurwagh6286 2 роки тому +5

    Tremendous singing... Worrds are very much broad but singing and expressions pronounciation makes it very soft and smooth. I lv it and wanted to listen again and again..

  • @krishnamane3234
    @krishnamane3234 5 років тому +4

    एकदम झकास.
    अप्रतिम गाण आहे.
    अतिशय सुंदर आणि अतिशय गोड आहे.

  • @umeshnadrekar6841
    @umeshnadrekar6841 2 роки тому +2

    Perfect Sanjay Leela Bhansali style music great job nilesh sir

  • @aishwaryabhalerao9144
    @aishwaryabhalerao9144 3 роки тому +27

    As usual killing expression by swapnil joshi.... 😍😍😍👌

  • @ramyash2761
    @ramyash2761 3 роки тому +7

    2021 I heard this song Supar osm song from Bangalore ❤️💖

  • @nitinrathod8756
    @nitinrathod8756 5 років тому +620

    खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले
    पण आपण प्रपोज नाही करत
    कारण......✍💞😍
    प्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण भेटणार नाही.....✍⚘💑⚘❤
    गाणं खूपच छान आहे यार .......⚘🎤💃❤

    • @AjayJadhav-hi8jt
      @AjayJadhav-hi8jt 5 років тому +11

      Puchha trreko mc

    • @imtiyajhakim3131
      @imtiyajhakim3131 5 років тому +2

      Ho kharch ahe prem mhanje prem aste tumch amch seam ast

    • @pranaygorivale4350
      @pranaygorivale4350 5 років тому

      True yaar

    • @keshavwaghe3979
      @keshavwaghe3979 5 років тому +11

      हे गाणं वेड लावलं मला , या रात्रीच्या अंधारात आणि आकाशातल्या काळोखात खप खूप खोल अर्थ आहे

    • @babasahebchanne9258
      @babasahebchanne9258 5 років тому

      Nitin Rathod बरोबर

  • @a.ssaini3923
    @a.ssaini3923 2 роки тому +9

    Please recreate in Hindi with same voice and music.
    Fantastic!!!

  • @arangan87
    @arangan87 3 роки тому +7

    I dint understand a word in this song. But kept listening to it. This song is a dope ❤️

  • @shubhamchavan5703
    @shubhamchavan5703 3 роки тому +2

    मन प्रसन्न होत हे गाणं ऐकून.... खरंच सलाम या गाण्याला

  • @prarthanajavale1122
    @prarthanajavale1122 6 років тому +10

    Nice song.. Swapnil bandodkar cha awaj.. ❤️

  • @surajjadhav2016
    @surajjadhav2016 6 років тому +14

    really well heart touching song.....

  • @ankitmohanty1108
    @ankitmohanty1108 4 роки тому +8

    Great composition in Raag Puriya Dhanushree.

  • @alkeshjadhav5741
    @alkeshjadhav5741 2 роки тому +2

    अप्रतिम गाणे... अप्रतिम संगीत.. लाजवाब....तोड नाही...!!!

  • @ashokkamble7758
    @ashokkamble7758 3 роки тому +1

    खूपच छान गाणं आहे,शांत वातावरणात ऐकावं, काळजाचा ठोका चुकवणार आहे

  • @mahadevkalane6666
    @mahadevkalane6666 5 років тому +7

    Swapnil bandodkar voice amazing &vaishali Samant nice 😍😘👌👌👌👌💕💕💕💕💖🎤🎵🎶🎼🎻🎧🆚

  • @pankajpatil8834
    @pankajpatil8834 7 років тому +36

    Welcome zindagi pn upload Kara

  • @ankushgupta1640
    @ankushgupta1640 2 роки тому +7

    Really proud of Marathi Cinema...want to work with it...

  • @s.p.mathemagic6693
    @s.p.mathemagic6693 3 роки тому +2

    Chand matla chand matla...jeev guntla jeev guntla...💞💞💞😘 no words 🤐 for this awwe ❤ composition ..

  • @nandinirajiah2279
    @nandinirajiah2279 Рік тому +3

    Lyrics r amazing..... Beautifully sung n choreography omg.... sensational 😊

  • @rahullimaye329
    @rahullimaye329 5 років тому +5

    खरच पहिल प्रम आठवत. Nice Swapnil Dada

  • @kamalakarnirguda564
    @kamalakarnirguda564 Рік тому +6

    गेल्या ५ वर्षा पासून मी हे गाणं नियमीतपणे ऐकतो तरी सुद्धा या गाण्याचं मोह आवरत नाही.

  • @crowdmarketing481
    @crowdmarketing481 3 роки тому +141

    I'm from patna 🇮🇳 but i love this language marathi hmara india ka har ak sahar bhut sundar ❤️ hai i love india

  • @chandrakantghukase3505
    @chandrakantghukase3505 2 роки тому +2

    अतिशय मनमोहक गाणं आहे खूप छान💥

  • @sunitakharde6082
    @sunitakharde6082 3 роки тому +1

    काय मस्त गाणं आहे प्रेमामध्ये गुतंलेल्याना एकदम छान खूपच छान वाटल भावना व्यक्त करण्यासाठी

  • @niteend5744
    @niteend5744 Рік тому +5

    Mujhe song ka meaning nahi samjhta hai ..but i listen to this song every day ..every day..i just love this song ya..