माझी आई जुगाई भातगाव गावाची (2022)
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- शिवशक्ती विकास मंडळ भातगाव तिसंग
गायक - श्री संदीप विठ्ठल वेले
संगीत संयोजक - महेंद्र फटकरे
बेन्जो - सुरज वेले
पॅड - स्वप्नील गुरव
ढोलकी - परशुराम गावडे
रेकॉर्डिंस्ट - विशाल पाटील
( विश्व् विनायक स्टुडिओ जोगेश्वरी )
रिदम -कमलेश वेले
सहकार्य - राहुल भडवळकर
( ॐ साई स्टुडिओ मालाड )
गीतकार - सचिन दिनकर आग्रे (वरवेली ) गुहागर 8169956064
Sundar
अप्रतिम गीत रचना सचिनजी आग्रे माऊली...👌👌✒️✒️😍🥰❤️❣️आणि गायन पण खूप छान माऊली...👍👍👌👌😍🥰❤️❣️
❤❤❤op bhai
जुगाई मातेच्या चरणी साष्टांग दंडवत👏शाहिर संदिप वेले माऊली खरच खूप खूप अप्रतिम आणि गोड आवाज बंधू आभिनंदन 🌹या गिताचे कविवर्य गुहागर तालुक्याचा सन्मान श्री.सचिनजी आग्रे माऊली आपल्या लेखणीला तोडच नाही सलाम आपल्या लेखणीला ✍️✍️ आणि संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा🌹🌹
मनापासून धन्यवाद शाहीर
खूप छान संदिप बुवा,पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान संदीप दादा 😍😍
खुप छान लेखणी....✒👌
आवाज सूद्धा खुप छान आहे...🎤🎧👍
गाण खूप छान....🎧🎙❤
खूप छान गाणे आहे🎤🎶🎵 ❤ अप्रतिम गायन केले आहे दादा. ऐकून खूप समाधान मिळत आहे❤ congratulations🎉🥳👏 all of you guys खूप खूप शुभेच्छा अजून तुमची गाणी यावीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. Waiting next song 🎵 in your voice ❤💐💐💐. Jugai devi bless uhh🙏
खूप छान लेखन सचिन दादा ...अप्रतिम🥰
Khup chan music keyboard and benjo
खूपच सुंदर
अप्रतिम सुंदर अति सुंदर असाच गोड गळा सदैव राहूदे हीच आई जुगाईच्या चरणी प्रार्थना
खूप छान भाई आवाज गाण्याचे बोल असेच गात राहा आई जुगाई देवी तुम्हाला असेच यश देवो पुढील वाटचालीस खूप खूप सुभेच्छा 👌👌💐💐💐💐
Mi khup miss karate bhadgav
सुंदर गीत, गायन ,संगीत, विडीओ इडीटींग सर्वच खूप छान.
खुप छान गाणे आई जुगई देवीचे खरच मनाला भिडले छान गायन रचना मस्तच🤟🙏🎉🎊
सुंदर गीत ... 💐💐💐💐👌👌👌👌 बुवा छान गायलात गाणं
आई जुगाई देवी चा उदो उदो🚩🚩🚩खुपच छान🙏👍
अप्रतिम आवाज बुवा खूपच सुंदर गाणे झाले
Lovely darling
सचिन दादा गाण अप्रतिम आहे. ग 👌👌👌👌
सुंदर आवाज वेले बुवा 👌
1no. Mitra.... सुदंर गीत लेखन , अप्रतिम गायन , श्रवणीय मधुर संगीत......100% overall presentation
खूप छान आवाज आणि त्याच बरोबर music आणि शब्द रचना खूपच अप्रतिम आहे 👍👍👍👍
Niec mama 👌👌👌
अप्रतिम लेखणी आणि खूप छान आवाज संदीप वेले सर
खुप छान,
आई jugai देवी च्या नावाने चांगभलं आईच्या नावाने आपण गीत लिहिल्या बदल खुप धन्यवाद.
आपला आम्हाला अभिमान आहे.
आई jugai देवी आपल्या कडून अशीच नवीन नवीन गीत रचना घडवून घेवू दे व आपल्या गावचा महिमा सर्व दूर पोचू दे
सर्व टीम la धन्यवाद
Outstanding ❤🔥😘🎼🚩💐
अप्रतिम ग्रामदेवता गीत ,गायन ही छान आणि गितरचना ही छान आहे, संगीतकार तर प्रश्नच नाही
खूप छान सचिन भावा सुंदर शब्द रचना 👍👌
धन्यवाद भावा
नेहमीप्रमाणे खूप छान लेखन सचिन दादा आणि अप्रतिम गायन दादा,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👌👌👌🤩🤩🌷
धन्यवाद मयू
खूपच छान अप्रतिम,,💐💐💐👌👌
Nice voice dada👍😊
✨Excellent ✨
Khup sunadr 👌👌👌
Khup chan...
Khup chan bhau
🥳🥳🥳
अप्रतिम गीत लेखणी आणि बाप आवाज बंधू
मनापासून धन्यवाद शाहीर
खूप छान 👌👌👌
It's a very beautiful song.♥️🙏🙏
अप्रतिम आवाज बुवा
खुप सुदंर रचना दादा सुंदर संगीत 🔥🔥🔥🔥🔥🔥🎉🎉💐
धन्यवाद ओंकार
खूप छान लेखन आणि गायन
अप्रतिम लेखनी दादा ....❤️🎶🖋️😘
धन्यवाद माझी छोटे बंधूराज
☺️
खुप छान शब्दलेखणी आणि आवाज
लय भारी
लय भारी 💗👌
Nicc bhaoji
पहिल्याच प्रयत्नात खूपच सुंदर
Khup chan
Nice song!!!💐💐💐
Supup ❤️
Lay bhari
Mstt
Superb 👌👌👌🙏
खूप छान
🙏🙏🙏
Nice👌👌
Nice 👍
Nice 🙏🙏🙏🙏🙏
#@Nice❤
👌🙏🌸✨....
Nice Voices 👍
Address deu shakal ka mala jayche aahe pan kas jayche mala mahit nahi plz
छान ❤️👌
Hii
👌👌🙏🙏
Nice 🙂👌
❤️
Khup chan
खूप छान
खुप छान
खूप छान