MPSC History: अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe):- संपूर्ण जीवनपट:- By Sachin Gulig Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 218

  • @HistoryBySachinGulig
    @HistoryBySachinGulig  Рік тому +35

    Download "History By Sachin Gulig" App Now:
    rb.gy/uzv4xq
    अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 11 місяців тому +8

    ❤ खुप छान माहिती उपलब्ध करून, आण्णा भाऊ साठे समजाऊन सांगितले...असेच मार्गदर्शन पर लेक्चर घेत जा sir.....
    जय महाराष्ट्र ❤

  • @SiddharthKharat-b1n
    @SiddharthKharat-b1n 5 місяців тому +18

    जय भीम सर आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर सखोल मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 5 місяців тому +11

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस अभिवादन! व सर्व जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻❤️🔥💐 - अभिषेक भैय्या मोटे 🙏🏻💛😊

  • @jawaankisan9408
    @jawaankisan9408 Рік тому +23

    सचिन सर जेवढे वक्ते म्हणून विशेष आहेत,पण माणूस म्हणून पण श्रेष्ठ आहेत

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 5 місяців тому +11

    शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर ,शिकवणीवर, तत्वज्ञानावर साहित्यावर आपण अतिशय चांगले मोलाचे मार्गदर्शन केले आहे.. धन्यवाद...

  • @panditgaribe7507
    @panditgaribe7507 22 дні тому +2

    खूप छान पध्दतशीर माहिती दिलीत सर......

  • @rameshwarkharsan432
    @rameshwarkharsan432 Рік тому +5

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @anilmixmax244
    @anilmixmax244 5 місяців тому +7

    सर आपण सुंदर अशी माहिती दिलेली आहे अण्णाभाऊ कल्याण येथे आले असताना त्यांना इंग्रज शिपायांनी पकडले होते त्यानंतर आधारवाडी जेल मध्ये त्यांना टाकले होते असे मी कुठेतरी वाचले होते परंतु ते आता मला भेटत नाही.. त्यावेळेस त्यांना जेलमधून तारेच्या कंपाऊंड मधून अण्णाभाऊ च्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर एका मुस्लिम पोलिसांनी बाहेर काढण्यास मदत केली होती त्यासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊन रीतसर सर्वांना कळवावे ही विनंती

  • @bhimashishyadnyanvihar2078
    @bhimashishyadnyanvihar2078 Рік тому +8

    Khara itihas samor hey det nahit pn tumchya classes chya madbyamatun purn hotana sistar aahe thank you sir😊

  • @vickyfugale6453
    @vickyfugale6453 5 місяців тому +4

    खुप परिपूर्ण माहिती दिली सर. काही गोष्टी तर पहिल्यांदाच माहिती झाल्या. 👌💯

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Рік тому +5

    सर तुमचे हेच नाही प्रत्येकच लेक्चर खूप भारी असतं परीक्षा च्या सोबत सोबत इतर पण खूप माहिती मिळते sir

  • @minakshikadam9837
    @minakshikadam9837 5 місяців тому +2

    खूप छान माहिती सांगितली सर पुणे येथून मी ऐकली माझा गैरसमज दूर झाला अण्णाभाऊ साठे यांना अभिवंदन❤

  • @sohanrane
    @sohanrane Рік тому +11

    Thank sir lecture sathi

  • @kishorshesheraokalunke3389
    @kishorshesheraokalunke3389 5 місяців тому +9

    सर मी लाईक केल सबस्क्राइब केल आणि कमेंट पन केली लय भारी सर

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर शब्दरचना आणि authentic ashi माहिती sir आपण या lecture madhun दिलीत 🎉🎉या lecture madhun खरे खुरे आण्णा भाऊ साठे समजले🎉 हॅट्स ऑफ teaching methods 🎉🎉🎉

  • @VedantGaikwad-vx1if
    @VedantGaikwad-vx1if 5 місяців тому +5

    सचिन सर मी आज पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेन बद्दल ऐकले तुमच्या कडून पण खरंच खूप छान त्यांचा जीवनपट सांगितला......thank you sir

  • @ranjanaate5118
    @ranjanaate5118 5 місяців тому +2

    खुप छान विडिओ , अन्नाभाऊ साठे इतके महान साहित्यकार,लेखक ,कवी व लोक शाहीर होते पण भारतात त्यांच्या नावाचा जास्त प्रमाणात गाजावाजा झाला नाही हे किती दुर्भाग्य आहे.
    🙏🌹

  • @dr.rrtamboli2439
    @dr.rrtamboli2439 5 місяців тому +2

    अतिशय सुरेख आणि दुर्मिळ माहिती मिळाली.
    आपले आभार

  • @vinayakkambale617
    @vinayakkambale617 5 місяців тому +2

    अतिशय सखोल अभ्यास करून माहिती तुम्ही सांगत असता त्याचा सर्वांना ज्ञान वाढण्यासाठी उपयोग होईल सर

  • @jagannathkamble7578
    @jagannathkamble7578 5 місяців тому +2

    वा सर, अतिशय छान आणि माहिती दिली... 👌👌👌

  • @shridharkamble9759
    @shridharkamble9759 Рік тому +12

    The Symbol of Litrature 😊 अण्णा भाऊ साठे ✍️✍️🙏🙏

  • @sonalimane97
    @sonalimane97 5 місяців тому +2

    My favourite teacher Mr. Sachin Gulig sir
    History च्या knowledge चा बादशाह ❤❤❤❤

  • @ramchandrasalunke9996
    @ramchandrasalunke9996 5 місяців тому +9

    मा. सचिन सर नमस्कार.
    सन्माननीय अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व अनमोल साहित्या
    बद्दल अभ्यासपूर्ण माहिती चांगल्याप्रकारे दिली आहे
    अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद

  • @RatanGaikwad-w4o
    @RatanGaikwad-w4o 5 місяців тому +2

    आजपर्यंत कधीच इतके सुंदर वर्णन ऐकले नव्हते...अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद सर❤

  • @phuleshahuambedkar2024
    @phuleshahuambedkar2024 Рік тому +3

    Khup chaan mahiti ahe ..aajchya tarunana yachi khup garaj ahe karan sadhya chya parishtitit mobile che reels baghnya pasun ved milat nahi .......
    Jyana history mahiti nahi te history ghadau shakat nahi❤❤

  • @balaprasadbhalerao8794
    @balaprasadbhalerao8794 Рік тому +3

    धन्यवाद सर
    आपण खुपच सुंदर मांडणी केली आहे

  • @laxmankhandare3282
    @laxmankhandare3282 5 місяців тому +2

    खूप खूप छान साहेब 🙏🌹🌹🌹

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 5 місяців тому +3

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻✌🏻👍🏻

  • @siddharthraibole8611
    @siddharthraibole8611 Рік тому +6

    बहुजनांचे व गरीबांचे इतिहासकार म्हणजे सचिन गुलीग सर ❤

  • @padmjakurhe397
    @padmjakurhe397 Рік тому +7

    Thank you sir....
    खूप छान झालं लेक्चर...
    ते शिवाजी महाराजांच्या बदल आणि राज कपुर बदल ऐकताना अंगावर शहारे आले सर...
    तुम्ही लेक्चर घेणार आहात म्हणुन मी अगोदरच वाचल होत अण्णा भाऊ साठे बदल पण तुम्ही दिलेल्या माहितीला तोड नाही....
    Thank you sir.... 😊

  • @vinodkamble1966
    @vinodkamble1966 Рік тому +2

    Khupch Changal lecture hot sir supar ❤

  • @vicky....15
    @vicky....15 Рік тому +4

    सर तुम्ही empsc katta चॅनल वर class शिकवीत होतात इतिहास हा विषय खूप भारी शिकवता तुम्ही सर....मी तुमचे सर्व class kele....thanks सर ❤❤❤❤❤

  • @DajisahebMohite
    @DajisahebMohite 5 місяців тому +6

    ज्ञानवंत साहित्यिक मानाचा मुजरा

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare2120 Рік тому +5

    डॉ अण्णा भाऊ साठे ❤

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 4 місяці тому +6

    अण्णा भाऊ साठे खरे भारतरत्न चे मानकरी आहेत मातंग समाजाने व पुढाऱ्यांनी पाठपुरावा करावा आम्ही पण सोबत राहू एक मराठा लाख मराठा

  • @kusmarathod4250
    @kusmarathod4250 Рік тому +6

    Khup Chan sir khup khup dhanyawad

  • @vikasgaikwad6440
    @vikasgaikwad6440 5 місяців тому +4

    खूप छान ...खूप खूप धन्यवाद🙏❤

  • @HarichandraSathe
    @HarichandraSathe 2 місяці тому

    डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण टाकलेला हा व्हिडीओ खूप दर्जेदार आहे. त्यामधील विषयाची मांडणी, बोलण्याचे कौशल्य, दिलेले उदाहरणे हे सर्वच उत्कृष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी हा व्हिडीओ मार्गदर्शक ठरेल. असेच व्हिडीओ कायम घेऊन येत आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती.....🙏

  • @marotisuryawanshi6135
    @marotisuryawanshi6135 Рік тому +2

    Khupch abhyas purn lacture.khup chan 👍

  • @pankajsarkate8100
    @pankajsarkate8100 5 місяців тому +5

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @dilipbansode8268
    @dilipbansode8268 5 місяців тому +3

    सचिन सर अण्णाभाऊ बद्दल सांगितलेली माहिती खूप छान अभ्यासपूर्ण आहे आणि आपलं आपलं वक्तृत्व खूप छान आहे

  • @balasahebbk7927
    @balasahebbk7927 5 місяців тому +3

    Wow..! Very nice information about lokshahir Annabhau sathe. .
    Salut for you sir.

  • @bhojesingrajput3953
    @bhojesingrajput3953 5 місяців тому +2

    Khup Changli Mahiti Dili Dhannyewad Sir

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 5 місяців тому +2

    खूप छान सविस्तर मांडणी केली आहे..!

  • @riteshkambale8419
    @riteshkambale8419 3 місяці тому +1

    धन्यावद सर. मी येथे आवरजून सांगू इच्छितो की जर कोणाला आन्ना भाऊ साठे यांच्या सर्व कादंबऱ्या यूट्यूब वर पाहिजे असेल तर साहित्य रत्न नावच्या चेनेल वर मिळून जातील. धन्यवाद

  • @yogeshsonawane4061
    @yogeshsonawane4061 Рік тому +2

    Sachin sir खूप छान लेक्चर वाटले💛💥❤❤❤❤❤

  • @swapnilpavane3397
    @swapnilpavane3397 Рік тому +2

    अप्रतिम विश्लेषण... आभारी आहे 🙏🙏🙏🙏

  • @priyankawaghmare6101
    @priyankawaghmare6101 5 місяців тому +2

    jai aana khupach sundar ahe sir apal lecture tumhala bhetnyasathi avdel sir❤

  • @amolboyeware7513
    @amolboyeware7513 3 місяці тому +2

    Jay lahuji 💪 sir

  • @Vikas-qm9kt
    @Vikas-qm9kt Рік тому +4

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @jhanvi-gf2yr
    @jhanvi-gf2yr Рік тому +1

    थँक्स सर मला खूप आवडली तुमची माहिती मी पण मातंग आहे आणि प्रेग्नेंट सुद्धा मनून ऐकलं तर छान वाटलं

  • @PoojaKamble-t5r
    @PoojaKamble-t5r 9 місяців тому +2

    Thank you sir lecture sati 🙏😊

  • @ShivajiChandgadkarShahir
    @ShivajiChandgadkarShahir 4 місяці тому +1

    खूप छान वाटत व्हिडिओ पाहून 💫 अभिनंदन ❤

  • @GangadharNamewar
    @GangadharNamewar 5 місяців тому +2

    Good sir ❤❤

  • @bharatkumargalfade622
    @bharatkumargalfade622 5 місяців тому +5

    सचिन सर, आप जो अन्नाभाऊ साठे जी की जानकारी दे रहे थें, तो मेरा सीना चौड़ा हो रहा था, मैं अपने जात पर बहुत गर्व महसूस कर रहा था, और मन ही मन सोच रहा था कि, बिना थके इतनी अचूक जानकारी देते हैं, मैं सांस रोक कर कान में जान लाकर, सुन रहा था, 10 ,20 प्रतिशत जानकारी पहले थी, बाकी 80% आपने दी, मैं आपको दिल से धन्यवाद देता हूं, और अन्नाभाऊ पर मैंने एक कविता लिखी हैं, वह आपको सुनाना चाहता हूं, अगर आपकी इच्छा हो तो, मैं आपको इस नंबर पर फोन करेगा, जय हिंद जय लहुजी, जय साहित्य अन्नाभाऊ,❤

  • @dr.rahulnikam6668
    @dr.rahulnikam6668 6 місяців тому +1

    सर, खूपच छान...अप्रतिम...🎉❤

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 5 місяців тому

    फारच छान कथन केले धन्यवाद

  • @pravintalware7464
    @pravintalware7464 2 місяці тому +1

    Khup chan ahe sir tumchi shaili ani lecture💯👏

  • @VasantGawali-j4y
    @VasantGawali-j4y 5 місяців тому +2

    उत्तम अण्णा भाऊ साठे माहिती प्रशंसनीय

  • @pradipmanmothe8975
    @pradipmanmothe8975 Рік тому +2

    अप्रतिम शिकवले सर अपण

  • @ombagrao22
    @ombagrao22 5 місяців тому

    इतकी सारी संदर्भ ग्रंथ अभ्यासून अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती विशेष मालिकेत आपण जी माहिती दिलीय ती अफलातून आहे. आपलं सादरीकरण इतिहास जिवंत करतो सर. पुन्हा एकदा धन्यवाद सर 🙏

  • @ajaykamble8272
    @ajaykamble8272 13 днів тому +1

    Khup chan information sir👍

  • @Sarthak_0_ss
    @Sarthak_0_ss 6 місяців тому +3

    खुपच छान

  • @manoharwavhale6618
    @manoharwavhale6618 5 місяців тому +2

    खूप छान सर
    🙏

  • @himanshudonode4640
    @himanshudonode4640 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली आहे सर आपण 🙏

  • @nageshsureshkar8143
    @nageshsureshkar8143 5 місяців тому +2

    Sir kahi boluch shkat nhi sir.... thank you so much sir true information dili tyabaddal 🙏

  • @abesinggavit4045
    @abesinggavit4045 5 місяців тому +2

    Very nice presentation and imp information sir

  • @MJ_9337
    @MJ_9337 4 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤👌🏽

  • @KrushnatSonawale
    @KrushnatSonawale Рік тому +2

    Khup chan sangitl aapn

  • @vishnuschavan3972
    @vishnuschavan3972 Рік тому +4

    Best teacher ever forever, who gives best content ......Thanks Sir 🙏🙏

  • @kirankamble6812
    @kirankamble6812 5 місяців тому +2

    सर अतिशय रचनात्मक संदर्भात सहित तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची माहिती दिली...

  • @vivekananda2933
    @vivekananda2933 Рік тому +4

    Thank you so much Sir ❤

  • @rajusuryawanshi6960
    @rajusuryawanshi6960 5 місяців тому +3

    Jay lahuji 🎉

  • @balasahebpawar8124
    @balasahebpawar8124 Рік тому +3

    खूप खूप छान लेक्चर आहे sir.....

  • @suhasdeshpande9828
    @suhasdeshpande9828 5 місяців тому +1

    Excellent

  • @dineshhiwarale6084
    @dineshhiwarale6084 5 місяців тому +2

    सचिन सर उत्कृष्ट मांडणी केली आपण

  • @baigkhaja2809
    @baigkhaja2809 Рік тому +2

    Ekdam mast lecture

  • @pawanmaske2019
    @pawanmaske2019 Рік тому +3

    Thanks sir 🙏🏻

  • @madhaviwadkar8720
    @madhaviwadkar8720 Рік тому +3

    खूप छान माहिती आहे सर

  • @Kartikkamble42
    @Kartikkamble42 Рік тому +1

    खूपच सुंदर सर 🙏 thank you so much nice lecture ✨️

  • @sadhanatonge2301
    @sadhanatonge2301 Рік тому +3

    अप्रतिम सर Thank you very much sir

  • @snehalshelke6348
    @snehalshelke6348 Рік тому +2

    Khup Chan lecture sir...

  • @badaldange1614
    @badaldange1614 Рік тому +1

    Chan information sir 🙏🙏❤️
    Thank you sir 😌

  • @educationkida5802
    @educationkida5802 Рік тому +3

    Khupch chhan sir very nice

  • @gajaananwanjarkhede5418
    @gajaananwanjarkhede5418 8 місяців тому +2

    धन्यवाद साहेब

  • @maitrishorts
    @maitrishorts 5 місяців тому +1

    सुरू केल्यावर पूर्ण केल्या शिवाय उठली नाही..thank u sir..

  • @vijaybhagat2948
    @vijaybhagat2948 5 місяців тому

    The best lecture by listening your lecture I was very excited for thanking you sir,I salute you.

  • @kailaskharate2482
    @kailaskharate2482 5 місяців тому +1

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 4 місяці тому +1

    खूप छान माहिती सर 💛⭐️🙏

  • @Aviation_Lakhan
    @Aviation_Lakhan Рік тому +1

    Thank you sir🔥🔥✨💛

  • @Vikram9yedwale8409
    @Vikram9yedwale8409 Рік тому +2

    खुप छान lecture

  • @ranjanakadekarwaghmare7299
    @ranjanakadekarwaghmare7299 Рік тому +3

    खुप च छान आहे

  • @devanetke9208
    @devanetke9208 Рік тому +2

    Very Informative Lecture

  • @jagannathkamble7578
    @jagannathkamble7578 5 місяців тому +1

    सर तुम्ही उत्कृष्ट वक्ते आहात..

  • @Kanchan8379
    @Kanchan8379 Рік тому +4

    Annabhau sathe yanchyabddl kharch khup kmi mahiti hoti mazyakde, thank you sir hya lecture sathi

  • @gargipatil4018
    @gargipatil4018 Рік тому +2

    Informative Lecture

  • @arnavatifilmproduction5803
    @arnavatifilmproduction5803 5 місяців тому +1

    Khup chhan sir❤🎉🎉🎉🎉

  • @ranibhalerao650
    @ranibhalerao650 Рік тому +1

    Khup chhan lecture sir .....

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth Рік тому +2

    छान इतिहास शिकवता सर