जरांगेंना भेटायला पंकजा मुंडेंचे समर्थक गेले, पुढे काय घडलं? Manoj Jarange | Pankaja Munde | SA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Beed Vidhansabha Election | Manoj Jarange | Pankaja Munde | मनोज जरांगे पाटील यांनी २८८ जागांसाठी तयारी सुरू केल्यानं विधानसभेची गणितं काय असतील अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. पण या पार्श्वभूमीवर अंरवाली सराटीत मोठी घडामोड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाली अशी चर्चा आहे. | SA3
    #beed #vidhansabhaelection2024 #pankajamundhe #manojjarange #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 91

  • @llovemyfamily4852
    @llovemyfamily4852 24 дні тому +15

    मी पाथरी मतदारसंघातून आहे मात्र मंगेश भाऊ साबळे यांना तिकीट द्या आमदारकीला उभा करा

  • @dilipshedge1959
    @dilipshedge1959 25 днів тому +25

    मंगेश साबळे यांना द्या

  • @bapumore5533
    @bapumore5533 25 днів тому +28

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @Drw129
    @Drw129 24 дні тому +9

    आर तू उभा रहा 288 कर पाहू करामती काका चां पोपट😂😂

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 25 днів тому +39

    मूळ भाजपा वासियांना तिकिट देऊ नये,कदाचित स्वार्थासाठी ते येतील.

  • @mohanshete503
    @mohanshete503 25 днів тому +38

    उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपा कडे जाणार नाही याची काळजी घ्यावी

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 24 дні тому +8

    परत एकदा प्रस्थापित जरांगे पाटील यांचे कडे येणार आणि सत्ता मिळवणार आपण उचलारे सतरंज्या

  • @babankanade5012
    @babankanade5012 24 дні тому +8

    गरीब मराठ्या साठी,,आरक्षण मागत होता तर,,,,गरीब मराठे च उभे करा

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 25 днів тому +8

    पाटील उमेदवारी तपासून द्या. हॆ मराठा कुणबी. कुणबी मराठा आंदोलनात सहभागी होते का ? खूप काळजी घ्यावी लागेल दगा फटका होण्याची शक्यता असू शकते. ते राजकारणी आहेत आपण नाही. जरा जपूनच दादा. ऐक मराठा कोटी मराठा. जय शिवराय.

  • @user-wz1gs9em6q
    @user-wz1gs9em6q 23 дні тому +3

    कोणत्या ही पक्षा मधील एक साधा कार्यकर्ता घेऊ नका नाहीतर निवडून आल्यानंतर हे तुम्हाला आणी समाजाला मोजनार नाही. त्या ऐवजी गरीब मराठा माणुस उभा करा

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 24 дні тому +13

    288 उमेदवार ऊभे करुन हिंमत दाखवायला पाहिजे नुसतं काकाची तुतारी वाजवायला निघायच नाही काकची

  • @motiramnarke7373
    @motiramnarke7373 24 дні тому +3

    राजकारणी लोक हे लोक कोणासाठी जगत नाहीत किंवा ते कोणासाठी उभा राहत नाहीत ते फक्त स्वार्थासाठी निवडून आला की स्वार्थ साधणारे लोक आहेत राजकारणी लोकांपासून सावधान

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 24 дні тому +3

    दादा फार पिढ्या नंतर आपल्या भारत भूमीमध्ये श्रीराम अवतरली आता छत्रपती नंतर संघर्ष योद्धा या रूपाने छत्रपती चा अवतार झाला ही लढाई इतिहास घडवणारी गोरगरीब समाजाचे परिवर्तन करणारी लढाई आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 25 днів тому +13

    कोणाला उमेदवारी द्यायची ते बारामतीच्या करामती काका यांचा आदेश दिले का मग सांगा

  • @annakhade4107
    @annakhade4107 24 дні тому +9

    आता सुरवात आहे
    महाराष्ट्रात गरीबांचे सरकार स्थापन होणार

    • @sancreation2073
      @sancreation2073 24 дні тому

      गरिबांना च द्या नाहीतर परत प्रस्थापितांनाच मोठं करचाल

  • @nitingophane9851
    @nitingophane9851 24 дні тому +3

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @santoshk3511
    @santoshk3511 25 днів тому +14

    एखादा तिकीट गरीब मराठा भावाला पण द्या Jarange भाउ........😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @x-ih1js
      @x-ih1js 24 дні тому +1

      तु नको ताण घेऊ

    • @santoshk3511
      @santoshk3511 24 дні тому

      बर..पण तू पण नको घेउ..​@@x-ih1js

  • @arunghuge3239
    @arunghuge3239 13 днів тому

    एकदम मस्त

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 20 днів тому

    संगिता ठोंबरे वडी गोद्रीत हाकेच्या आंदोलनाला भेट द्यायला पण गेली होती

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 19 днів тому +2

    मनोज दादा जरांगे पाटलांना माझी ऐक विनंती आहे कि आपन जे विधानसभेला उमेदवार ऊभे करनार आहेत त्या सर्व सर्व ऊमेदवांचे ऊभे करन्या आगोदरच राजीनामा लेटर्स वर सह्या घेऊन ठेवाव्यात जेने करुन निवडुन आलेले उमेदवार इकडे तिकडे पळापळ करनार नाहित व फुटनार नाहित

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 25 днів тому +11

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @teacher6074
    @teacher6074 25 днів тому +16

    तुझा सातवी पास चा मार्क मेमो मीडियासमोर दाखव

    • @ranjeetshinde18
      @ranjeetshinde18 24 дні тому +1

      त्यांची संधी नाकारल्या गेली आहे.....

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 23 дні тому +1

      Tu teacher kasa zala te mahit ahe nko bolay lavu 😂

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 25 днів тому +2

    उभेच करा...२८८

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 23 дні тому

    Ek...maratha ekoti maratha...Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray...aamhi kolhapurkar fakta manoj Dada sobat aahe...aani pudhe hi aashanar...fakta jarange Patil....

  • @dr.ramdasgite5328
    @dr.ramdasgite5328 23 дні тому +1

    राष्ट्रवादीचे वाघ मनोज जरागे.

  • @ooddaydadamane4303
    @ooddaydadamane4303 25 днів тому +7

    अहो ही तर सुरुवात आहे पाटलाच्या मागे अख्खा पश्चिम महाराष्ट्र उभा आहे पाटील तुम्ही सांगाल त्या माणसालाच आम्ही मतदान करू

  • @babankanade5012
    @babankanade5012 24 дні тому +4

    शेवटी,,याला राजकारण च करायचं होत हे तर सिद्ध झालं,,याला आरक्षणच फक्त्त नाटक होत,,ही गोष्ट जनतेनी ध्यानात घेतली पाहिजे,आता

  • @sks7620
    @sks7620 25 днів тому +4

    प्रतिम मुंडे यांनी जरागे पाटील याच्या बाजूनी उभे राहिल्या तर परळी फिक्स आमदार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 25 днів тому +8

    सर्व महाराष्ट्रात टेभा लावला

  • @user-by5ju2gi4k
    @user-by5ju2gi4k 25 днів тому +13

    भाजपाची चाल आहे
    सावध पाऊल उचलावे
    त्यांना फडणवीस ने पाठवले कि काय
    दादा चाचपणी करा

  • @rahulmunde9906
    @rahulmunde9906 12 днів тому

    कारण भाजपा मढ़े एकनिस्ठ ना नाय नाही आयाराम ना पद। मंत्री पद दिले जाता त त्या मूल भाजपा तिल और लोक अस्वस्थ आहेत भाजपा पड़झड़ होत आहे त्याला कारनीभूत फडंनविस आहे

  • @JagannathChate-om9wu
    @JagannathChate-om9wu 24 дні тому

    परळी-वैद्यनाथ यते फ्कत धनु भाऊच आसनार कारण ते गरीबांचे कैवारी माय बाप आहेत जय महाराष्ट्र

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 25 днів тому +1

    साहेब आपण आरक्षणाचा लढा उभारलाय पक्ष नाही आरक्षणापासून आपण दूर जाऊ नये होतकरू तरुणांनी विश्वास ठेवलेत पुन्हा असा लढा होणार नाही

  • @Jarpani
    @Jarpani 25 днів тому +2

    अपक्ष पुढे भाजपाला सपोर्ट करणारा नाहीत का.

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 24 дні тому

    नुसते कामापुरते येतील आणि पुन्हा परत जातील अशांची चावपणी करून निर्णय घ्या. कारण ही BGP ची निवडणुकी पुरतीच रणनीती असू शकते.

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 23 дні тому

    जय कुणबी जय मराठा जय शिवराय

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 25 днів тому +1

    जय मराठा जय पाटिल साहेब ❤🎉

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 24 дні тому

    ह्या म्हस्केवर विश्वास ठेवू नका हा पाटलांच्या विरोधात बोलत असतो हा निवडून आल्यावर लगेच तीकडे टोळक्यात जाऊन विरोधात बोलणार

  • @tanajiyadav1567
    @tanajiyadav1567 14 днів тому

    Sagle Navin chehre denar Rajkarni nko

  • @SACHIN_DJ_ROCK_BEED_OFFICIAL
    @SACHIN_DJ_ROCK_BEED_OFFICIAL 24 дні тому

    हा मस्के कधीच आमचा झाला नाही तु जा पंकजा ताईकडे हा कधी मराठा अंदोलनात कधी हा सहभागी नाही मंग आता का जागा झाला मस्के

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 24 дні тому

    Only Manoj Dada Jarange Patil

  • @Sudhakarnalge01
    @Sudhakarnalge01 24 дні тому

    मंदिर मध्ये कोणी येऊ शकते तुम्हीं या आडवल कोणी एक मराठा लाख मराठा

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 25 днів тому

    🙏💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 25 днів тому +2

    Bjp tun yanaryanvar vishvas tevu naye

  • @sunilbhosale4052
    @sunilbhosale4052 25 днів тому +1

    Jarange patil savadh vha devendra phadanvis cha plan aahe BJP che lok tumachakade pathavayache maratha matancha phayada gheun nivdun aalyavar te parat guha hatila jaun BJP la pathimba denar alert jarange patil saheb 💯

  • @manojnikam9081
    @manojnikam9081 24 дні тому

    भाजपचे उमेदवार नकोत ऐक मराठा लाख मराठा 👌

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 24 дні тому

    मस्के नी
    लोकसभा निवडणुकीत
    काशीत घातली होती!!😂
    पंकजा मुंडे च्या विरोधात!!
    😉😉

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 24 дні тому

    म्हणून बाह्यमण समाजावर हल्ला केला होता का

  • @rajumore8927
    @rajumore8927 24 дні тому

    हे निवडून आल्यावर bjp.

  • @SudamNaiknavare-t4e
    @SudamNaiknavare-t4e 24 дні тому

    Mangesh sable 🎉🎉bhavi amdar honar he 100/

  • @Svngreat
    @Svngreat 24 дні тому

    म्हस्के पक्का bjp.

  • @user-xw1sf4cw8g
    @user-xw1sf4cw8g 24 дні тому

    साबळे का पाडला हे सांग

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 23 дні тому

    Palturam lokana naka geu

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 25 днів тому

    Back foot var.......

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 24 дні тому

    हि भाजपची चाल आहे

  • @dattadange6251
    @dattadange6251 24 дні тому

    हि फडणवीस यांनी पाटविले आहे

  • @perpetualenterprises3517
    @perpetualenterprises3517 24 дні тому

    Tumhi umedvar ubhe karnar nahit 100%. Karan ubhe kelyavar aple pital ughde padnar ahe.

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 23 дні тому

    Tu ladat nastu bujgavnee

  • @vasantchavan9771
    @vasantchavan9771 25 днів тому +1

    दादा bjp chya कोणत्याही नेत्याला तिकीट देऊ नये हात जोडून विनंती आहे..हे रंग बदलू girgit आहेत.....

    • @pariarun897
      @pariarun897 24 дні тому

      Are bhau bjp laa nahi denar.... Only pawar saheb laa denar aapan.

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 23 дні тому

    Tu labade sa

  • @pariarun897
    @pariarun897 24 дні тому

    Tu Maratha samajala fasvat ahes... Kai ubhe karun Arakshan bhetnar ahe ka? Garib Maratha yat marnar.

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 25 днів тому

    Pudhe kay

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 25 днів тому +2

    हा जासुस आहे bjp च

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 25 днів тому

    Jarange 4ti pa's

  • @sagarsherkar1288
    @sagarsherkar1288 24 дні тому

    Ajibat ubhe kru nka