The REAL Podcast Ep 3 | बदलत्या घरांचं मॉडर्न डिझाईन | Sankarshan Karhade | Ranjekar Realty

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 13

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 3 дні тому

    किती छान!!!

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 13 днів тому +1

    वाह..!!रांजेकर दादा आणि प्रियांका ताईचे विचार खूप भावले.अगदी समाधानकारक विचार आहेत आणि स्वच्छ निर्मळ बिल्डर आहेस दादा. असा स्वच्छ बिल्डर कदाचित असावेत. असे विचार प्रत्येक बिल्डरने शिकावं. अनेक मेहनती एजंटचे पैसे खाल्लेत. पण दादाचे स्वच्छ निर्मळ तळमळीतून नमुद केलेले सुसंस्कारित विचार ऐकून खरच धन्य वाटले. रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून अनुभव आहे दादा बरोबर काम करायला आवडेल..संकर्शण तुझे एक ताई म्हणून मनापासून तुझे धन्यवाद मानते. तुझ्यामुळेच एका सुंदर प्रेरणादायक माणुसकीचे दर्शन झाले ही मुलाखत ऐकतानाही हृदय भरून आले.....खूप छान मुलाखत..!!खूप खूप मोठे व्हा मनापासून खूप खूप शुभेच्छा..!!

    • @AniruddhaRanjekar-p9j
      @AniruddhaRanjekar-p9j 12 днів тому

      आपण मनापासून घेतलेल्या दखलीबद्दल आपले खूप आभार… असेच प्रामाणिक पणे काम करायचा प्रयत्न करत राहू…आपल्यासारखे शुभचिंतक असताना काम करायची स्पूर्ती मिळत राहील… धन्यवाद! 🙏🏼

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 12 днів тому

    आर्किटेक्ट घर स्वताला घरात लोक किती, काय वयाची, घरात पाहुण्यांचा राबता किती याचा विचार करत नाहीत..अनेकजण त्यांना हवं तसं शोपीसने घर भरतात..आणि घर ताब्यात आल्यावर लौकर काम संपवत नाहीत..रिकामं घर वापरत बसतात..

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 11 днів тому

    मी बरेच वर्षांपूर्वी बंगला बांधला तेंव्हा माझे सौ.चे व माझे सोयीनुसार वयानुसार जे करता येईल ते सांगून तसा छोटा पण सर्वसोयीयुक्त बांधकाम सोयी करून घेतले होते व माझे बिल्डर हे परसेंटेजने काम करत असताना ही अत्यंत उत्तम सहकार्य देऊन त्यांनी बांधकाम करून दिले होते.तसेच मी तेंव्हा अनेकांना आर्किटेक्ट चे अनुभव असे आहेत की त्यांनी सांगितले त्याचे सबठेकेदार घेणेचा आग्रह करतात प्रत्येक बाबींमध्ये आणि त्यात त्यांचे कमिशन घेतात. पण यांचे विचार पहा ते त्यांच्या सवलती ग्राहकांना पास करतात .यालाच म्हणतात एक उत्तम व्यवसाक जोडी भावूबहीणींची.

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 14 днів тому

    अशी खरी माणसं भेटण कठीण झालं आहे.तुमच्या सारखी सद्बुद्धी देव सर्वांना देवो.तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 13 днів тому

    घर संकुचित झाली तशी मन ही संकुचित होऊ लागली आहेत.

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 13 днів тому

    आजी आजोबांसाठी त्यांना योग्य अशी जागा प्रत्येक सोसायटीत कुठेतरी ठेवा हो😊

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 13 днів тому

    Kitchen area khup छोटा asto ,wash basin bathroom madhech asta modernization mule ase badal kele aahet pan indian gharamadhe thoda inconvenient hota.

  • @pritigulhane7926
    @pritigulhane7926 14 днів тому

    Sinior citizen cha vichar kela pahije ha mudda khup important ahe great guys

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 14 днів тому

    रांजेकरांचा नंबर मिळेल का व कसा मिळेल ,आमची बिल्डिंग पण री न्यू करायची आहे

    • @ranjekarrealty
      @ranjekarrealty  14 днів тому

      आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 80873 33199 या क्रमांकावर कॉल करा!