Suresh Dhas PC LIVE | Beed | Santosh Deshmukh Case Update | Marathi news | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 151

  • @JAMBUDEEP-3rd
    @JAMBUDEEP-3rd 21 годину тому +51

    अतिशय निर्भिड.. कणखर.. प्रामाणिक व जनप्रिय.. लोकप्रिय व्यक्तीमत्व.. सुरेश आण्णा धस... 🙏🙏 शासन कुणाच ही असो आण्णा सत्यासोबत नेहमीच.. सत्ता स्वपक्षाची असो युतीची असो वा विपक्षी... 🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा... 🙏🙏🙏🙏

  • @gunavantraodeshmukh820
    @gunavantraodeshmukh820 22 години тому +24

    धन्य धन्या

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 21 годину тому +33

    बीड करांनो द्या मतदान धन्याला अजून करा मोठा

    • @RationalThinker-f9d
      @RationalThinker-f9d 20 годин тому +6

      अरे बोगस मतांनी आला आहे हा धन्या

  • @Abc017-q2
    @Abc017-q2 22 години тому +20

    Ek no anna

  • @RajendraDesale-u7j
    @RajendraDesale-u7j 20 годин тому +9

    Great work saheb

  • @mukundkadus9136
    @mukundkadus9136 21 годину тому +17

    तुम्ही कसेही असले तरी तुम्ही ग्रेट आहेत कारण तुम्ही 96 कुळी मराठी आहेत.

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 22 години тому +16

    दादा,भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली

  • @balasahebjadhav2363
    @balasahebjadhav2363 22 години тому +26

    मी टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सी पैसे तुम्ही अशाप्रकारे खाता लाजा तर वाटायला पाहिजे तुमच्या अळ्या किडे पोरं तुमच्या पूर्ण फॅमिली मध्ये

    • @virat18badshah
      @virat18badshah 21 годину тому +1

      Te baykolach gharabaher kadtet tr te kunacha vichar krten

    • @Kbd-h6d
      @Kbd-h6d 21 годину тому +1

      लाडकी बहीणला वाटले तर किती बोंबाबोंब झाली.आता घ्या घंटा!!!

  • @Hvvbngfvnnm567u9
    @Hvvbngfvnnm567u9 22 години тому +31

    अजित व फडणवीस ने राजीनामा द्यावा 😍😍😍😍😍😍😍😋😍😍😋😋😋😍😍😍😍😍😋😋😋😋😋😋😋😋😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @SanjayWadikar-u7f
    @SanjayWadikar-u7f 22 години тому +36

    जनतेकडून अव्वाच्या सव्वा टॅक्स स्वरूपात महसूल घेऊन या चोरांनी अशी लुटालूट चालविली आहे . 😢

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 21 годину тому +2

      कित्येक वर्षे

    • @Kbd-h6d
      @Kbd-h6d 21 годину тому +2

      लाडकी बहीणला वाटले तर बावळट लोकं बोंबलत होते.हा किती भ्रष्टाचार आहे आता?

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 21 годину тому +11

    पुरावे कोर्टात जमा करा. 👍🏻

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 22 години тому +9

    लोकांना विषय मिळाला.. मनोरंजन सरकार... याना याचेच प्रश्न सुटत नाहीत,जनतेचे काय सोडवणार?

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 22 години тому +13

    Only anna

  • @ganesh24381
    @ganesh24381 18 годин тому +1

    ❤️आण्णा ❤️

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 20 годин тому +5

    डायरेक्ट कोटिच्या कोटी.
    छोटा धंदा आणि पैसा मोठा.
    त्यामुळेच तरुण पिढीत बेरोजगारी निर्माण झाली.
    धन्य आपले सरकार आणि मतदार.

  • @yashjcreation3691
    @yashjcreation3691 20 годин тому +6

    हे प्रकरण अन्ना तुम्ही जऱ मनावर घेतले नसते तर आका बाका सगळे मोकाट सुटले असते

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep 21 годину тому +9

    या धनजय मुढे ला काय नाव ठेवता श्री अजित दादा देखिल त्यातले त्यांचा शपथविधी सगळ्यांना आठवतो तेव्हा ह्या धनजयला श्री अमितभाई शहा यांच्या वाॅशिंग मशिनमधे साफ करणार

  • @shrikrishnakauskar4772
    @shrikrishnakauskar4772 22 години тому +10

    साहेब, यांना पारितोषिक देने जरूर आहे. कृषीमंत्री असतांना पुर्ण माहाराष्ट्रतील शेतकर्यांना पिक विमा न देता सरकारला व शेतकरी यांची हजारो कोटी रूपयाची 10:39 फसवणूक केली........... अंधेरी राज चौपट भ्रष्टाचार.......

  • @KishorPatil-bo5tg
    @KishorPatil-bo5tg 19 годин тому +2

    अभ्यासू नेतृत्व धस साहेब

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 21 годину тому +4

    व्वा आन्ना तुमच्या धाडसाला सलाम हो

  • @SureshNaik-v6v
    @SureshNaik-v6v 21 годину тому +3

    धन्यचा राजीराम अजित राव घ्याना लय बडबडतोय aja😘 aja aja तूच मास्टर माईंड आहेस

  • @kishordeshmukh7162
    @kishordeshmukh7162 22 години тому +7

    धस .....तोय खस खस

  • @KishorPatil-bo5tg
    @KishorPatil-bo5tg 19 годин тому +1

    Great work Dhas saheb

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 19 годин тому +1

    👌

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 19 годин тому +1

    🚩👌💯💪♥️💛💙

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 19 годин тому +1

    ♥️

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 21 годину тому +3

    किती भ्रष्टाचार, आणि त्यांच्यावर कार्यवाही होत नसेल तर,देशाची स्थिती काय होईल पहिले इंग्रजांनी लुटला आता हे लोक ,,,

  • @dinkardighe8893
    @dinkardighe8893 21 годину тому +5

    😂 तुमच्या सारखे कार्यकर्ता. टिकुन देनार नाहित हे. सते वाले फडणवीस आनि अजितदादा येवढा भ्रस्ट नेता सतेमधे घेतला कसा.

    • @dinkardighe8893
      @dinkardighe8893 21 годину тому

      आमच्या शिंदे साहेब आसतेना पदावर कार्यक्रम ओके❤😊

  • @VishonathLadekar
    @VishonathLadekar 21 годину тому +3

    देवेंद्र फडणवीस म्हणतोय धनंजय मुंडे तुम आगे बडो मै देवेंद्र तुम्हारे साथ हू

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 20 годин тому +2

    सुरेश अण्णा द ग्रेट मराठा🎉

  • @VishonathLadekar
    @VishonathLadekar 21 годину тому +3

    मोदि ने शेतिमालावर 18.5 टक्के जि एस टि लावतो.शेतकरि प्रामाणिकपणे भरतो आणि नेते मात्र दिवसा लूटून नेतो

  • @prakashgatkal7762
    @prakashgatkal7762 20 годин тому +1

    धस आन्ना एकच नंबर नेता बिड जिल्ह्यातील

  • @English_speaking.411
    @English_speaking.411 20 годин тому +2

    सोमनाथ सूर्यवंशी बाबतीत बोला कधीतरी

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 20 годин тому +1

    हे सर्व घोटाळे उघडकीस आले आहे ते बोगस कामाचे काढलेले पैसे वसूल केले पाहिजे व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कामे पूर्ण करावी

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 18 годин тому

    सुपर धस साहेब 👌👌

  • @sanjaysawant-o1m
    @sanjaysawant-o1m 22 години тому +3

    जनतेच्या ₹ 200 कोटी पेक्षा जास्त रकमेची कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ह्यांनी संगनमत करून लुट केली आहे. किंबहुना जनतेचा पैसा शासनाच्या तिजोरी वर दरोडा टाकून लुटला आहे.

  • @vinodmukund7241
    @vinodmukund7241 21 годину тому +2

    सरकार झोपलं का आता किती भ्रष्टाचार चालू आहे

  • @PravinMohite-p9r
    @PravinMohite-p9r 19 годин тому

    Great

  • @sadduse570
    @sadduse570 21 годину тому +2

    हे मंत्री महोदय खर तर राज्याचे नाही देशाचे पण नाही तर हे मंत्री महोदय जर जगाचे मंत्रीपद होत आसतील तर त्यांना दिले पाहीजे राव

  • @atulmaske8788
    @atulmaske8788 21 годину тому +2

    भष्टाचार भष्टाचार

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 13 годин тому

    धस साहेब 👍👍🙏

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 21 годину тому +1

    फडणवीस सर विचार करून धस सर याना ऊतर दयावे ही विनंती

  • @Kusti-q4g
    @Kusti-q4g 20 годин тому

    खुप छान साहेब

  • @SonyaMate
    @SonyaMate 21 годину тому

    धनेवाद साहेब आपन गरीबाचया पाठीमागे ऊभा राहलात

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 20 годин тому +1

    सुरेश अण्णा धस साहेब धन्यवाद हे लुटारी टोळी बाहेर काढलीं

  • @dattaambhure9988
    @dattaambhure9988 21 годину тому +3

    एवढा जनतेचा पैसा चोरला

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 21 годину тому +1

    🔥

  • @yashjcreation3691
    @yashjcreation3691 20 годин тому +1

    भृष्टाचार 😅असावा पण एवढे बोगस नसावेत

  • @gajananpatilvlogs2109
    @gajananpatilvlogs2109 20 годин тому

    धस साहेब,ग्रेट आमदार

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 18 годин тому

    अजुन किती प्रकरणे पाहिजेत तेंव्हाच धनंजय मुंडे चा राजीनामा दादा घेणार.

  • @KishorPatil-bo5tg
    @KishorPatil-bo5tg 19 годин тому +1

    He karodo rupaye kunala dile

  • @Vkgaming819
    @Vkgaming819 18 годин тому +1

    आपण टेक्स भरायचे आमदार खासदार यांनी त्याच्या टोजोरी भरायची
    ❤❤राष्ट्रपती राजवट लागू करा

  • @mohdyusufichougule3078
    @mohdyusufichougule3078 22 години тому +2

    Affedvit dya saheb courtla raggel rahayche wagha sarkhe 🐅

  • @rj8770
    @rj8770 21 годину тому +2

    ZP Madhe Sarv chor ahet…hech corruption suru ahe sarv kade,Nanded mdhe hech suru ahe….CEO pan chor ahet…… tax bharun sudda ase prakar suru ahe… Bjp maha chor party

  • @prakashgatkal7762
    @prakashgatkal7762 20 годин тому

    हे सगळे अजित दादांनी लक्षात घेऊन निर्णय घ्यावं नाही तर जनतेचा विश्वास ऊठेल

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 21 годину тому +1

    आता अजित पवार ने राजीनामा द्यावा

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 22 години тому +3

    DM HATAYOO

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 21 годину тому

    सगळे सभाळयची जवाबदारी आपली आहे कुणाच काही काढु नका

  • @dhanrajsatputale5468
    @dhanrajsatputale5468 19 годин тому

    जिल्हा प्रशासन कार्यक्षम आहे

  • @yashjcreation3691
    @yashjcreation3691 20 годин тому

    अन्ना ग्रेट

  • @balajishinde8956
    @balajishinde8956 17 годин тому

    साहेब आपण वेगळाच पक्ष काढा तुमीच मुख्यमंत्री होणारच आय शपथ

  • @devidaskale3031
    @devidaskale3031 20 годин тому

    काय चाललंय महाराष्ट्रात

  • @PrabhakarNikam-hh5bv
    @PrabhakarNikam-hh5bv 21 годину тому +1

    धनुभाऊंनी चांगलं नाव कमखवलं बबापाचं

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 20 годин тому

    या वुपरी काॅगस बरे
    जनता सुजाण नागरिक आहे जागे व्हा कीवा मनसेला महायुतीत जनतेने मतदान करा एक वेळ या पुढे मतदान करा हा एकच पर्याय शिल्लक आहे
    आपले देवा भाऊ शेवटी परम प्रीय धनंजय मुंडे यांचे साठी च आहेत देवा भाऊ कधीच धनंजय मुंडे यांना दगा देऊ शकत नाही
    जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 21 годину тому +1

    अजित पवार ला अजून कोणते ठोस पुरावे पाहिजे

  • @TukaramJadhav-o1v
    @TukaramJadhav-o1v 20 годин тому

    हा तर बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार आहे जिल्हा परिषद वॉटर सप्लाय यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे त्यामध्ये तर कोटीची उड्डाणे आहेत

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 22 години тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mp8217
    @mp8217 21 годину тому +1

    आता सर्व जिल्ह्यातील कामं पहा😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 20 годин тому

    गुंडगिरी,दहशत, भ्रष्टाचार, याचे माहेर घर बीड जिल्ह्य़ातील परळी झाल्यासारखे दिसते.

  • @ganeshbhangare4483
    @ganeshbhangare4483 19 годин тому

    धनंजय मुंडे आमचा वंजारे यांचा नेता आहे मारा आता वंजारेची

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 20 годин тому

    मोदी साहेब थोड लक्ष महाराष्ट्रातील भ्रष्टाचार वर घाला येथे तुमची बीजेपी सपशेल अपयशी ठरले आहे

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 19 годин тому

    कोटीच्या कोटी उड्डाणे ... झेपावे उत्तरेकडे ( मुंडे कडे)

  • @ganeshGurme-o9i
    @ganeshGurme-o9i 19 годин тому

    फडणवीस साहेब यांना आवडते....एकच काम जारणगे संपबाणे

  • @SunilAsalkar-jh9hu
    @SunilAsalkar-jh9hu 20 годин тому

    सरकार आपले आहे काय कारवाई करणार आहे ते जाणते ला कळावे

  • @shivajiyadav3563
    @shivajiyadav3563 20 годин тому

    प्रकाश दादा सोळंके कुठे आहेत

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 20 годин тому

    Contrctor company kon ?? Te pan sahital pahije

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j 21 годину тому

    पालक मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांनी उत्तर द्यावे

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 20 годин тому

    मीडियाने चाय बिस्कुट सोडून अण्णा म्हणतात तशी हा काय म्हटलं तू काय म्हटला याची चर्चा करीत बसण्यापेक्षा मुंडे यांनी उचललेले पैशाबद्दल मालिका चालू करा व चौकशी करा त्यासाठी तुमचे खास वार्ताहार नेमा ही नम्र विनंती🎉

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 21 годину тому

    आम्ही जीएसटी भरु भरु थकलो आहे आणि हे बोगस

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 21 годину тому

    भारतातील सर्व भाषांतील Media ला बोलवा पत्रकार परिषदेसाठी,तसेच,सर्व गुप्तचर यंत्रणांना पण बोलवा पत्रकार परिषदेसाठी ,तसेच दाओस चे प्रतिनिधी यांना पण बोलवा पत्रकार परिषदेसाठी

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 21 годину тому

    इकडे आम्हाला शिष्यवर्ती भेटत नाही आहे आणि यांनी कोटी रुपये खलें

  • @shrirangkatambe5659
    @shrirangkatambe5659 21 годину тому +1

    Jagatil sarvochch puruskar dila pahije Karan jagatil aathve aashrya aahe😅😅

  • @RamhariJogdand-l7y
    @RamhariJogdand-l7y 20 годин тому

    हा मुंढे तर भुजबळ ल पण माग टाकले राव घोटाळात 😮

  • @baluhajare9468
    @baluhajare9468 20 годин тому

    Dada la pan geley Rashtrawadhi punha😂

  • @ganeshGurme-o9i
    @ganeshGurme-o9i 19 годин тому

    ओन्ली जातीबाद

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 20 годин тому

    दादाच्या हातात असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या तिजोऱ्या फडणवीस साहेब काढून घ्या नाहीतर महाराष्ट्राचे टरमाळे वाजवतील😢

  • @SureshNaik-v6v
    @SureshNaik-v6v 21 годину тому

    अजित पवार अरे तू तर धन्यचा राजीनामा घेणार नाहीस धन्यचा मलिदा खातोसना आत्ता गु सुद्धा पुढारी खातील

  • @dilippqtil7812
    @dilippqtil7812 21 годину тому

    नुसत पत्रकार परीषद घेऊन सागतात कौरटात जाऊच केस का नाही करतात

  • @SureshNaik-v6v
    @SureshNaik-v6v 21 годину тому

    अजितचा राजीनामा देवद्रजिनी घावा

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh 21 годину тому +3

    खायची पण सीमा नहीं ठेवली.. बघा स्मशान भूमी ,मसणवाट्या वर पण पेशे उचलले असतील..मानस मारायला आणि पेसे ऊचलयला कमी न्हाईत हे

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 18 годин тому

    रोज बडबड पण तुमचा आका मँनेज झालाय

  • @AbaKhaire-qj3qm
    @AbaKhaire-qj3qm 20 годин тому

    All political and birocrats shuld
    Punished by court
    And recovery shuld be done by all people s

  • @ganeshgadekar9019
    @ganeshgadekar9019 22 години тому +1

    Wanajari mhanun munde sahebancha abhiman watato

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 20 годин тому

    Amit shah will ask mudhe you want property back or mantri sit ? Only 1 of them

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 17 годин тому

    Jati jatit vad lavn chalu

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil 20 годин тому

    माझी कॉमेंट?

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 20 годин тому

    Musal ❤❤

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 20 годин тому

    धस कट 😂😂😂

  • @ganga269
    @ganga269 20 годин тому

    याला एकच पर्याय आहे. धनंजय मुंडे यांनी सरळ वासिंग मशीन BJP मध्ये जावे, निर्दोष सुटका होणार. आणि त्यांना पालकमंत्री करणारं 😂 EVM पार्टी जिंदाबाद 😂

  • @MaheshGitte-sp2zi
    @MaheshGitte-sp2zi 20 годин тому

    Maratha Arakshan cha mudda bajula kartoy dhas, maratha virodhi ahe