याचसाठी सगळ्यांना सत्ता हवी आहे, कारण सत्ता असेल तर कुठल्याही यंत्रणेचा वापर त्यांच्या सोयीनुसार करून घेतात. बाकी निर्बंध कायदे जनतेवर लादण्यासाठी असतात.
मला तर या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हुन राजीनामा द्यावा कारणं हे दोघं हलगर्जीपणा करतं आहेत सगळे पुरावे सादर करून देखील हे त्यांच्या मंत्र्यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत राज्यातील आम जनतेला पूर्णपणे मुर्खात काढल्यासारखं वागत आहेत जाहीर निषेध सरकारचा
एवढे पुरावे देऊनही राजीनामा नाही.हे नक्की कायद्याचंच राज्य आहे ना?अंजली ताई ,तुम्ही आता त्या अजित पवारचा राजीनामा घ्या म्हणजे तो वठणीवर येइल.जनता तुमच्या पाठीशी आहे.
अंजली दमानिया ताई तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खूप छान नेतृत्व आहे तुमचं सत्य परिस्थिती तुम्ही मांडत आहात आणि त्याच्यासाठी उठाव करत आहात धन्यवाद ताई🚩🚩❤❤
धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फारच कसोशीने प्रयत्न चालू आहे. पण एक लक्षात घ्या दादांनो "ये पब्लिक है सब जानती है " या दोघांचेही राजकारण अशामुळे संपून जाईल. कारण जनता सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ
गेवराई पंडित, आष्टीत धस, माजलगाव सोळुंके, केज ल मुंदडा, परळीत मुंडे,बीड क्षीरसागर गेली 30 वर्ष सत्तेत आहेत अन् बीडचा बिहार मुंडे बहीण भावाने केला वा रे वा, जनता सब जाणती है.
अंजनी ताईसाहेब आपल्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे करोडो मराठा तरुण आपल्या पाठीशी आहेत 18 पगड जाती सोबत आहेत त्यामुळे काळजी करू नका तुझ्या पायाला मनापासून सलाम सत्यमेव जयते
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे..... कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
Khup brave aahat tumhi.. hat's off to you ma'am.. maharashtrian sarv striya shikun ni tumchya kadun inspiration ghyave..ya nalayak politicians na ghabarata ladhale pahije
दमानिया मॅडम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आपल्या सहकारी मंत्र्यांला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत.
कळत नाही सोपं. कसला राजीनामा 😂
रावण देखिल बेचिराख झाला 😮@@88zzxbc33
याचसाठी सगळ्यांना सत्ता हवी आहे, कारण सत्ता असेल तर कुठल्याही यंत्रणेचा वापर त्यांच्या सोयीनुसार करून घेतात. बाकी निर्बंध कायदे जनतेवर लादण्यासाठी असतात.
जनाची तर नाहीच पण मनाची लाज तिघांनाही नाही.
असती तर भ्रष्टाचार्यांना सोबत घेतले नसते.
Barobar aahe
💯
१००
आमच्याकडे एक म्हण आहे कमराच सोडून डोक्याला बांधले 😮साहेबांनी
१००%
दमानिया मेडम कलियुगातील झाशीची राणी आहे त तुमाला लाख लाख सलाम
Tyana bhiti vatat nahi ka....itka Sarkar against bolatat...Tai kalajhi ghya
Tai gogal dolyavar lawa
ताई सलाम आहे तुम्हाला , आम्ही संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेत , राजीनामा तर दीलाच पाहिजे ,,
अंजली ताई धन्यवाद तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे
😂😂😂
ताई ग्रेट.. सगळे मिळाले आहेत
We support Anjali Damania...hats off to your work!
आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत. अशा 10 अंजली दमानिया तयार झाल्या पाहिजेत. सलाम तुम्हाला ताई❤
Each n every District need Anjali Damaniya.
ग्रेट ताई तुम्हाला माणायला पाहिजे. सर्वांना पुरून उरला तुम्ही. असेच काम करत राहा. सर्वसामान्य जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही
एकटी बाई आख्या चोरांना पुरून उरली
दोघ पण लाज्जा सोडलेल आहेत मला नाय अब्रू आणि मी कश्याला घाबरु
हे दोघे पण बिन लाजे आहेत.... धनु तर आहेच... आणि त्याचे आका पण same
मला तर या विषयासंदर्भात
माननीय मुख्यमंत्री
व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हुन राजीनामा द्यावा
कारणं हे दोघं हलगर्जीपणा करतं आहेत
सगळे पुरावे सादर करून देखील हे त्यांच्या मंत्र्यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत
राज्यातील आम जनतेला पूर्णपणे मुर्खात काढल्यासारखं वागत आहेत
जाहीर निषेध सरकारचा
खरे मास्टर माईंड तर मोठेच नेते आहेत
सर्व धनंजय मुंडे यांना वाचवायला निघाले अजित पवार फडणवीस यांनी घंदा सुरू केला
ग्रेट ताई
Great Work Madam 👏
निर्लज्जम सदा सुखी
True 💯
Tai Great❤
एकदम बरोबर बोललात दमानिया मॅडम 👌👍💪🙏
लाज सोडली आहे त्यांच्या पाठीराखे समर्थक लाभार्थी
एवढे पुरावे देऊनही राजीनामा नाही.हे नक्की कायद्याचंच राज्य आहे ना?अंजली ताई ,तुम्ही आता त्या अजित पवारचा राजीनामा घ्या म्हणजे तो वठणीवर येइल.जनता तुमच्या पाठीशी आहे.
ताई अजित पवार पासून देवेंद्र फडणवीस पासून सगळेच आरोपी यांना पाठीशी घालत आहेत धनंजय मुंडे यांनी दहशत माजवली आहे ताई हे काहिच करणार नाही
Great👍 tai
सलाम ताई
भारी ताई ❤❤❤
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी 😂
काही होणार नाही.... आण्णा पैसा दादा प्रयत्न पोचवत होता
100%
Great Damaniya madam....
ताई बरोबर च बोलत आहे 🙏
धन्यवाद ताई साहेब तुम्ही सारखे सारखे प्रकरण लावून धरा
विलासराव साहेबांचं फक्तं दिग्दर्शक सोबत होता म्हणून राजीनामा घेतला
लाज थोडी तरी शिल्लक असेल तर ना
ताई तुम्हाला सलाम
अंजली दमानिया ताई तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खूप छान नेतृत्व आहे तुमचं सत्य परिस्थिती तुम्ही मांडत आहात आणि त्याच्यासाठी उठाव करत आहात धन्यवाद ताई🚩🚩❤❤
रणरागिनीअंजली ताई दमानिया
❤
अहो ताई दोघांनाही जनाची मनाची नाहीये तुम्ही येना याच्यात आता पीआय दाखल करा
निर्लज्ज लोक आहेत हे
काय झाल आहे सिस्टीमला,1 दिवस राजकारणी सिस्टीम व न्याय वेवस्तेला खाऊन टाकतील.
फक्त शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे यांच्याकडे कष्टाचे
हे यांना वाचवण्याचे काम करतात 💯
😂😂😂
दमानिया किती इज्जत घालवून घेणार अजून 😂😂😂😂
धनुच तोंड सांगायलय कोण घालवून घेयलय
ती.
माझा तर कुठल्याही मंत्र्यांवर, समाजकर्त्यावर, राजकारणातील कुठल्याही व्यक्तीवर विश्वास नाही रोज जवळून बघतो मी
हेच का फडणवीस चा क्लीन आणि पारदर्शक कारभार ? फडणवीस पन राजीनामा द्या. मॅम मोदींना आणि अमित शाह यांना भेता
Kharach tai....
महाराष्ट्राचा मंत्री उप मंत्री निर्लज्ज आहे
अंजली ताई आपले खूप खूप आभार !!!
त्याचीच प्रॉपर्टी आहे ताई उग आहे वाल्मीक चे नाव सांगतात
माकड म्हणत माझीच लाल 😀
बाई माझं आंदोलन फसतंय वाटत..लोकांना कळलं वाटत मी सुपरिबाज आहे...आणि काय बाई त्या बडे पत्रकारांनी मला प्रश विचारून गोंधळून सोडलं. माझं पितळ उघड झालं वाटत.....जरांगे सारख गाशा गुंडाळा वाटतोय...
Right madam nice
ताई तुम्ही आंदोलन करा महाराष्ट्रातील सगळी जनता तुमच्या पाठीशी उभा राहील
Tai great work❤
दमानीया ताई यांना असे दमवा यांनी घुडगे टेकवले पाहीजे सलाम ताई ❤
कसले गंभीर ते लबाड आहेत आहेत दादा
मुंढे चे सगळे पुरावे ते त्यांच्या वकिलांना देतील उगीच दिले पुरावे
I support Anjali mam strong support 2 u mam please give justice to Santosh Deshmukh
सगळी टोलवाटोलवी चालू आहे जनता आ वासुन बघत आहे व तोडात बोटं घातली आहे
अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच माळेचे मणी आहेत
शिंदे साहेब खरच योग्य CM होते I फडणवीस तर फेक निघाला I
किती भयानक आहे हे सारे!!
Ek no tai...
ताई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे एकमेकांच्यावर ढकलत आहे.कारण मुंढे हे दोघांसाठी महत्त्वाचे आहे.
धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फारच कसोशीने प्रयत्न चालू आहे.
पण एक लक्षात घ्या दादांनो
"ये पब्लिक है सब जानती है "
या दोघांचेही राजकारण अशामुळे संपून जाईल.
कारण जनता सर्वश्रेष्ठ आहे
सर्वश्रेष्ठ
दादा ने ऐक्टिंग करून ताई ला चुना लावला वाह रे लाडक्या दादा 😂
काही राजीनामा होणार नाही जा घरी झोपा.. उगा वेळ वाया 😂
Salute tai
राजीनामा देत नाही, दिला की तो अडकणार आहे,
Only damania 🚩
बाई तु पहिला राजनामा अजित पवार चा घे
ताई तुम्हच बरोबर आहे पण काहि होणार नाही👍
गेवराई पंडित, आष्टीत धस, माजलगाव सोळुंके, केज ल मुंदडा, परळीत मुंडे,बीड क्षीरसागर गेली 30 वर्ष सत्तेत आहेत अन् बीडचा बिहार मुंडे बहीण भावाने केला वा रे वा, जनता सब जाणती है.
अगदी बरोबर आहे ताई
Ajya mundhe peksha bekar
अंजली ताई तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ है
अरे गुगलवर सरच केले की सगळे पुरावे मिळतात त्याला शाळा शिकायला लागते
अंजनी ताईसाहेब आपल्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे करोडो मराठा तरुण आपल्या पाठीशी आहेत 18 पगड जाती सोबत आहेत त्यामुळे काळजी करू नका तुझ्या पायाला मनापासून सलाम सत्यमेव जयते
ताई शेवटी कोर्टाचा पर्याय शिल्लक राहातो, जनतेची घोर निराशा हया ३चाकी सरकारने केली आहे
कसलं काय पेपर हागायचं काम 😂 काही राजीनामा होणार नाही. कोर्टाला अधिकार मंत्री काय करणार 😂
ताई आता आपण राज्यपालांकडे जा
निर्लज् आहेत्. पुढील पाच वर्ष सत्ता भोगायला ....
काय फरक पडत नाही धन मुद्दे ला कारण मंत्री पाठिंबा
मुखमंत्रिलाच लाज नाही किती प्रकरणे निकाली काय निर्णय घेतला
Hyana jantecha darbar dhakhwla pahije
मनाची लाज ठेऊन तरी लातूर ला जा
सत्य आहे ताई पहिली कारवाई अजित पवार व्हायला पाहिजे
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे.....
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
आता देणार ह्यांना मत?
छान ताई
मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार सत्तेसाठी लाचार, निर्लज्जपणे वागत आहेत हे सर्व महाराष्ट्र ne पाहिले आहे अस मला वाटत
💯
Dhanajay munde ne sagli laj bhajun khaley
Khup brave aahat tumhi.. hat's off to you ma'am.. maharashtrian sarv striya shikun ni tumchya kadun inspiration ghyave..ya nalayak politicians na ghabarata ladhale pahije
इतिहासात नक्कीच नोंद होईल..एवढे बिनलाजे मंत्री महाराष्ट्रात होते.
मुंडेकडून हिसकावून घ्या मंत्रीपद...आमदारकी पण काढून घ्यायला हवा...पण हे सरकार लाचार दिसत आहे...
एक नंबर ताई
बिनबुडाचे आरोप करणे हाच एक धंदा उरला महाराष्ट्र मध्ये
Tai hatts off..... Zashichi Rani 🎉
काही ही कार्यवाही करण्यात येणार नाही .
अंजली ताई दमानीया जिदांबाद.
धनजय मुंडे यांना रोखण्यासाठी आखी लाॅबी एकत्र