अतिशय ओघवत्या भाषेत फार छान इतिहास सांगितला. खरंतर अनाजीपंत कुलकर्णींची पण एकच बाजु पुढे आली आहे.त्यांचे पण स्वराज्यात योगदान होतेच की. त्याबाबत पण माहीती द्यावी ही विनंती
@@kushaq1173 ते कळतच आहे ना. तुम्हाला फक्त कृष्णाजी भास्कर, अणाजी पंत च दिसतात. हिरोजी फर्जंद सूर्यराव सुर्वे जसवंत दळवी मंबाजी भोसले बाजी घोरपडे सूर्याजी पिसाळ हे दिसत नाहीत. यालाच लाल करणे म्हणतात 😂😂😂😂
तुम्ही दिलेली प्रत्येक शिवकालीन माहिती अचूक आणि न्याय्य वाटते. मराठी भाषा बोलणा-या सर्व मराठी भाषिकांची जात एकच - मराठा. तुमच्या या माहितीपटामुळे आता तरी सर्व मराठ्यांनी एक व्हावे हिच अपेक्षा. तुम्ही खरे भोसले कुलीन शोभता. अभिनंदन.
अतिशय अभ्यासू पूर्ण विसलेक्शन. प्रवीण सर आपणास द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण तुमच्याच मुळे आम्हाला इतिहासाबद्दल खूपच उवयुक्त अशी माहिती मिळत असते. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र.
भोसले सर 🙏मराठी माणूस बहुतेक विसरत चाललेला इतिहास हा तुमच्या अभ्यासू वृत्तीने व तुम्ही अजगयात वर्णन करण्याच्या सुंदर अशा पद्धतीने... आणी कृष्णाजी भास्कर याच्या सारखे स्वराज्य सेवक आम्हाला परिचित करून दिल्या बद्दल तुमचे अभिनंदन 🙏.. आणी आयुष्याची पाच दशके स्वराज्य निर्माण साठी वाहून घेतलेले व तीन छत्रपती यांची सेवा करणारे कुर्ष्णजी भास्कर यांना विनम्र अभिवादन ❤
पुराव्यानिशी केलेली सर्व कथने अजोड अशीच आहेत. महाराज श्रींचे पिताजी शहाजी महाराज यांनी आपले पुत्र आणि पत्नी यांच्या सोबत जी खास माणसे पुण्याकडे पाठविली होती त्या सर्वांचे बहुमूल्य कार्यही असेच शिवभक्तांसमोर आणावे ही नम्र विनंती.
🙏------------ Great -------------🙏 प्रवीण साहेब, आपण निपक्षपणे शिवरायाच्या प्रेरणादायी इतिहासातून आठरापगड जातीचा महाराष्ट्र जोडण्याचे काम 21 व्या शतकात करीत आहात 🙏 शिवरायानी कुठच्याही जातीचा दु:स्वास न करता आठरा पगड जातीचा उपयोग स्वराज्य उभारणीसाठी केला. आज पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्याच्या वीट आला आहे.
Respected Bhosale Sir We are really proud of you You are requested to Document all your observation and reading In the book . People will Be highly obliged for reading TRUE history. J.P.Desai Poet The Blossoming Lotus.
सर जो शिवनेरी किल्ल्यावर जो अंबुजा नावाचा मांग बुरुज आहे डाव्या बाजूला त्याच्यावर माहिती सांगितली तर खूप काही मांतग समाजातील लोकांना तूमच्या कडून इतिहासातील मांग वारांची माहिती मिळेल
👉प्रविण सर मला आपल्या कडून एका प्रश्ना च ऊत्तर पाहीजे ,,,, आमच्या मंडळाला या वर्षी गणपती ची मूर्ति सिंहासनावर बसलेली मिळाली आहे सिंहासनाच्या एका बाजूला राज मूद्रा आहे तर दूसर्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा आहे विर्सजना वेळी सर्व विर्सजीत करावे लागेल तर हे कितपत योग्य आहे हा प्रश्न मला एका स्थानीक गृहस्तानी विचारला आहे👈🙏🙏🙏🙏
माहिती आणि सामान्य द्यान वाढणं गरजेचं आहे प्रवीण भोसले यांचा चेंनेल शेअर करा व्हिडिओ स्टेटस ला ठेवा हळू हळू काय नाही करायचं कळेल लोकांना. घ्या ती मूर्ती दरवर्षी तीच वापरा.
नमस्कार सर, छ. शंभू राजे ह्यांच्या १० -१२ लढाई स्पष्ट उलब्द आहेत. परंतु असे पण सांगण्यात येते की शंभूराजे १२० लढाई लढले आणि जिंकले. ह्या वरती माहिती मिलेल का. आपले आभार मानतो !
निकोलाओ मनुची याच्या bnf France येथील चित्रसंग्रहामधील चित्रांच्या सोबत दिलेली जी फ्रेंच वर्णने आहेत त्या वर्णनांचे भाषांतर चित्रासह इतर कुठे उपलब्ध झाले आहे का ? कृपया सांगावे ! मला आयर्व्हिन यांच्या storio do mogor किंवा चौबळ यांच्या असे होते मोगल मध्ये त्या फ्रेंच वर्णनांचे भाषांतर दिसल नाही.
शिवाजी महाराजांच्या काळातल्या गोष्टी घडामोडी हे कोणीही सांगू शकत नाहीत खरा इतिहास काय आहे शिवाजी महाराज कसे होते हे त्या काळची माणसं सांगू शकतील कारण आज शिवाजी महाराजांना 300 वर्षे होऊन गेले
Part 1of 3 . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते. 2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला? अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली. 4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले? 5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
भिकारचोट युक्तिवाद आहेत तुमचे, 😡😡😡दलिंदर /नास्तिक लोकच असं बोलू शकतात.... कम्युनिस्ट /आंबेडकर वादी/शांतीप्रिय समाज(मुसलमान) यांच्या पंक्तीला बसता तुम्ही लोकं......
@@jeevanlagadpatil ते बांगलादेश वाले आहेत त्यांना दया मया काही नसते राक्षस ना शिंग कधी नव्हती जे रामाच्या विरोधी ते राक्षस. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती देव आहेत आणि त्यांचे विरोधी राक्षस.
सध्या तटस्थ पणे इतिहास सांगणाऱ्यांची खूप गरज आहे . आपले आभार मानावे तितके कमी आहेत . मनःपूर्वक शुभेच्छा
अतिशय ओघवत्या भाषेत फार छान इतिहास सांगितला. खरंतर अनाजीपंत कुलकर्णींची पण एकच बाजु पुढे आली आहे.त्यांचे पण स्वराज्यात योगदान होतेच की. त्याबाबत पण माहीती द्यावी ही विनंती
Swarajya sathi yogdan kellele pan nantar shatru ch goo khalla anaji panta ne ...😂😂😂
@@NAAG-LOk हो जसं हिरोजी फर्जंद नी केलं
😂😂 gaddar to gaddar . Swarajydroh te drohch .Kay rao
@@swanandgore1946amhi lal karat basat nahi 😂. Tumhala watate baman chuk karuch shakat nahi 😂😂 kay rao purnbrahm
@@kushaq1173 ते कळतच आहे ना. तुम्हाला फक्त कृष्णाजी भास्कर, अणाजी पंत च दिसतात. हिरोजी फर्जंद सूर्यराव सुर्वे जसवंत दळवी मंबाजी भोसले बाजी घोरपडे सूर्याजी पिसाळ हे दिसत नाहीत. यालाच लाल करणे म्हणतात 😂😂😂😂
खूपच छान ओघावत्या भाषेत नेहमी प्रमाणे पुराव्यासह इतिहास लोकांपुढे आणला.धन्यवाद.जय शिवराय.....
खुप छान ऐतिहासिक माहिती आपण पुराव्यानिशी सांगितली आहे . धन्यवाद प्रविणजी .
तुम्ही दिलेली प्रत्येक शिवकालीन माहिती अचूक आणि न्याय्य वाटते. मराठी भाषा बोलणा-या सर्व मराठी भाषिकांची जात एकच - मराठा. तुमच्या या माहितीपटामुळे आता तरी सर्व मराठ्यांनी एक व्हावे हिच अपेक्षा. तुम्ही खरे भोसले कुलीन शोभता. अभिनंदन.
अतिशय अभ्यासू पूर्ण विसलेक्शन. प्रवीण सर आपणास द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण तुमच्याच मुळे आम्हाला इतिहासाबद्दल खूपच उवयुक्त अशी माहिती मिळत असते. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र.
खुप भारी माहिती. बस प्रवास करत हे ऐकणे नशीबच आणि खूप भारी वाटते.
खुप खुप धन्यवाद 🎉
Sir, आपण सांगितलेल्या हया ऐतिहासीक बहुमोल माहिती बद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद देत आहे.
अतिशय सुंदर माहीती. इतिहासातील माहीत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्ही रसाळपणे सांगता. धन्यवाद.
खूप सुंदर माहीती दिलीत सर
You are great n idol for US... for Indian people ❤
भोसले सर 🙏मराठी माणूस बहुतेक विसरत चाललेला इतिहास हा तुमच्या अभ्यासू वृत्तीने व तुम्ही अजगयात वर्णन करण्याच्या सुंदर अशा पद्धतीने... आणी कृष्णाजी भास्कर याच्या सारखे स्वराज्य सेवक आम्हाला परिचित करून दिल्या बद्दल तुमचे अभिनंदन 🙏.. आणी आयुष्याची पाच दशके स्वराज्य निर्माण साठी वाहून घेतलेले व तीन छत्रपती यांची सेवा करणारे कुर्ष्णजी भास्कर यांना विनम्र अभिवादन ❤
अतिशय उत्तम पुराव्यानिशी सिद्ध केले की स्वराज्य सेवेत सर्व सामिल होते.
सर तुमच्या अश्या अभ्यास पूर्ण विवेचनावरून तेढ कमी होण्यास मदत होईल, आपणास मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
अनेक अनेक अनेक मुजरे
महाराजांना, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि ईतिहास जिवंत करणाऱ्या तुम्हाला
पुराव्यानिशी केलेली सर्व कथने अजोड अशीच आहेत.
महाराज श्रींचे पिताजी शहाजी महाराज यांनी आपले पुत्र आणि पत्नी यांच्या सोबत जी खास माणसे पुण्याकडे पाठविली होती त्या सर्वांचे बहुमूल्य कार्यही असेच शिवभक्तांसमोर आणावे ही नम्र विनंती.
🙏------------ Great -------------🙏
प्रवीण साहेब, आपण निपक्षपणे शिवरायाच्या प्रेरणादायी इतिहासातून आठरापगड जातीचा महाराष्ट्र जोडण्याचे काम 21 व्या शतकात करीत आहात 🙏
शिवरायानी कुठच्याही जातीचा दु:स्वास न करता आठरा पगड जातीचा उपयोग स्वराज्य उभारणीसाठी केला.
आज पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्याच्या वीट आला आहे.
सर तुम्ही मनातील सर्व गोंधळ घालवलात , मन्हपूर्वक धन्यवाद🙏
आदरणीय सर, आपल्या पुराव्यासिध्द माहितीमुळे ऐतिहासिक अनेक घटनांचे मुळ पदर उलगडत जातात.धन्यवाद साहेब.
खूप सुंदर माहिती दिली सर, ओघवती भाषाशैली व प्रगाढ अभ्यास आहे तुमचा 🙏🏽😊
Hare Krsna, Sir Nice Knowldege .
Best& impartial analysis Hats up to u,Jai Shivray
अतिशय सुंदर असे पुराव्यानिशी सादरीकरण
हर हर महादेव, अपरिचित सुभेदार यांचा इतिहास आणि पराक्रम आपण छान सांगितला
खूप छान माहिती दिलीत साहेब, धन्यवाद
Tumchya ❤ sarkha khara itihas samor aannara vyakti amhala labhla.. Thank you sir 👌🙏🙏🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सुंदर विष्लेषण अपरीचीत इतिहासा ची माहिती दिलीत धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर अत्यंत उत्कृष्ठ
खूपच उपयुक्त माहिती ....
धन्यवाद साहेब
खूप छान. तटस्थ विश्लेषण
Aapan maharashtrala khara itihas sangun manane jawal aanat aahat.Dhannyawad
अतिशय माहितीपूर्ण व अभ्यासू माहिती दिल्याबद्दल आभार सर
खूप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय
धन्यवाद साहेब
इतिहास आपल्या माध्यमातून बोलतो भोसले सर!
God bless you
अप्रतिम 👌🏻👍🏻
नमस्कार ,सुंदर माहितीपूर्ण .
बहोत खूब प्रवीणजी..❤
छ्त्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम कोणी शोधली फुले की टिळक यावर एक व्हिडिओ बनवा.
Phule Ch. Chi samadhi Darshana gele Asta tehe Bhramanasi tyache Bhandan zale ase Phulechya sahityatun wachlyache athavte
Kolhapurche Raje, Satarya che Raje hi Ch. Shivagi maharajachya washatil Sansthane Asta Samadhichi helsand hone Shakya nahi
खूप अप्रतिम माहिती 🙏🏼
साहेब जाधव वंशावळ विषय माहिती कुठे मिळेल सातारा परळी कृपया मार्गदर्शन करावे विनंती..
Respected Bhosale Sir
We are really proud of you
You are requested to
Document all your observation and reading
In the book . People will
Be highly obliged for reading
TRUE history.
J.P.Desai
Poet
The Blossoming Lotus.
खूप छान
छान माहिती दिली 👌👌👌
Thank u so much for this great info sir 🙏🙏jay shivray
धन्यवाद
उपयुक्त माहिती
चांगले वाटले
मना पासून धन्यवाद नमस्कार फ्रॉम
खूपच छान
Khupach chhan sir
छान माहिती
पुरंदरच्या कोळी विषयी माहिती सांगा सर
सर जो शिवनेरी किल्ल्यावर जो अंबुजा नावाचा मांग बुरुज आहे डाव्या बाजूला त्याच्यावर माहिती सांगितली तर खूप काही मांतग समाजातील लोकांना तूमच्या कडून इतिहासातील मांग वारांची माहिती मिळेल
🌹🌹🌹🙏
👉प्रविण सर मला आपल्या कडून एका प्रश्ना च ऊत्तर पाहीजे ,,,, आमच्या मंडळाला या वर्षी गणपती ची मूर्ति सिंहासनावर बसलेली मिळाली आहे सिंहासनाच्या एका बाजूला राज मूद्रा आहे तर दूसर्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा आहे
विर्सजना वेळी सर्व विर्सजीत करावे लागेल तर हे कितपत योग्य आहे हा प्रश्न मला एका स्थानीक गृहस्तानी विचारला आहे👈🙏🙏🙏🙏
अशी मूर्ती बनविणारे चुकीचे काम करतात.
माहिती आणि सामान्य द्यान वाढणं गरजेचं आहे प्रवीण भोसले यांचा चेंनेल शेअर करा व्हिडिओ स्टेटस ला ठेवा हळू हळू काय नाही करायचं कळेल लोकांना. घ्या ती मूर्ती दरवर्षी तीच वापरा.
प्रविणसर , साबाजीराव भोसले कोण होते?
❤
नमस्कार सर, छ. शंभू राजे ह्यांच्या १० -१२ लढाई स्पष्ट उलब्द आहेत. परंतु असे पण सांगण्यात येते की शंभूराजे १२० लढाई लढले आणि जिंकले. ह्या वरती माहिती मिलेल का. आपले आभार मानतो !
निकोलाओ मनुची याच्या bnf France येथील चित्रसंग्रहामधील चित्रांच्या सोबत दिलेली जी फ्रेंच वर्णने आहेत त्या वर्णनांचे भाषांतर चित्रासह इतर कुठे उपलब्ध झाले आहे का ? कृपया सांगावे ! मला आयर्व्हिन यांच्या storio do mogor किंवा चौबळ यांच्या असे होते मोगल मध्ये त्या फ्रेंच वर्णनांचे भाषांतर दिसल नाही.
मनुची कलेक्शनचा ओरीजीनल कॅटलॉग bnf च्या साईटवर आहे. त्यात चित्रांची माहिती इंग्रजीमधे दिली आहे. तिथे मूळ चित्रांचे description पहावे.
@@MaratheShahiPravinBhosale माझ्याजवळ आहे त्या कॅटलॉगची pdf. नाहीये त्यात इंग्रजीत माहिती. ते पाहुनच मी हा प्रश्न विचारला. Kindly cross check.
👌👍
जय भवानी 🚩
( पुढील वाक्य तुम्हाला लीहायचे आहे )
जय भवानी जय शिवाजी.
🚩🙏
1st 😍😮❤🎉
11 महिन्यापूर्वी तुमचा video आहे ,त्यामनध्ये म्हटलेल आहे तुम्हि ,कृष्णाची भास्कर ला शिवाजी महाराजांनी ठार मारले.
नीट ऐका. दोन वेगवेगळे कृष्णाजी भास्कर होते
नीट व पूर्ण पहा अगोदर. त्यासाठीच हा व्हिडीओ बनवला आहे
कृष्णाजी भास्कर हा दुसरा पण असु शकतात
Video मध्ये tech sangitle aahe.Te pan Brahman hote. Pratyek jatit changli aani wait manse astat he shiwrayana mahit hote.mhanun pratyek jatichya mansala swarajjya aaple watat hote
शिवाजी महाराजांच्या काळातल्या गोष्टी घडामोडी हे कोणीही सांगू शकत नाहीत खरा इतिहास काय आहे शिवाजी महाराज कसे होते हे त्या काळची माणसं सांगू शकतील कारण आज शिवाजी महाराजांना 300 वर्षे होऊन गेले
आता पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची पिलावळ बहुजनाना त्रास देत आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे गद्दार...👇
१) बाजी घोरपडे
२)खंडोजी खोपडे
३)खेलोजी घोरपडे
४) व्यंकोजीराजे भोसले (शिवरायांचे सावत्र भाऊ)
५) येसाजी घोरपडे
६)मालोजी घोरपडे
७)मानाजी घोरपडे
८)पिलाजी मोहिते
९) शंकराजी मोहिते
१०)कल्याणजी जाधव
११)जगदेवराव जाधव
१२)मंबाजी भोसले
१३)खेलोजी भोसले
१४)राजाजी घाटगे
१५)झुंझारराव घाटगे
१६)मानाजी घाटगे
१७)राजाजी घाटगे
१८)सादाजी घाटगे
१९) कृष्णराव मोरे
२०)हनमंतराव मोरे
२१)चंद्रराव मोरे
२२)बाजी मोरे
२३)कृष्णाजी मोरे
२४)यशवंतराव मोरे
२५)केदार्जी खोपडे
२६)खंडोजी खोपडे
२७)धर्मोजी खोपडे
२८)नरसोजी खोपडे
२९)गंगाजी पिसाळ
३०)तानाजी दुरे
३१)दत्तो नागनाथ
३२)नाईकजी खराडे
३३)हनमंतराव खराडे
३४)नाईकजी पांढरे
३५) कमलोजिराव कोकाटे
३६) जसवंतराव कोकाटे
३७) बालाजी हैबतराव
३८)केदारजी देशमुख
३९)बजाजी नाईक निंबाळकर (शिवरायांचा सख्खा मेव्हणा)
४०)संभाजी मोहिते
४१)जिवाजी काटे
४२)जिवाजी देवकाते
४३)सूर्यराव सुर्वे
४४)जसवंतराव पालवणीकर
४५)राजेभोसले सावंतवाडीकर
४६)सुर्जी गायकवाड
४७)दिनकरराव काकडे
४८)रंभाजीराव पवार
४९)सर्जेराव घाटगे
५०)जसवंतराव कोकाटे
५१)त्र्यंबकराव खंडागळे
५२)कमलोजीराव गाडे
५३)अंताजीराव खंडागळे
५४)दत्ताजीराव खंडागळे
५५)त्र्यंबकजीराजे भोसले
५६)जिवाजीराजे भोसले
५७)बाळाजीराजे भोसले
५७)परसोजीराजे भोसले
५८)दत्ताजीराजे जाधवराव
५८)रुस्तुमरावराजे जाधवराव
५९)आजप्पा नाईक
६०) मालोजी घोरपडे
६१)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा) )गणोजी शिर्के
६२) वाई ची देशमुखी मिळविण्यासाठी रायगडचे दरवाजे उघडून देवून येसुराणी व शाहू यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा सूर्याजी पिसाळ.
पण लक्षात नावं कोणती ठेवायची तर.... फक्त
६३)अनाजी पंत आणि
६४)कृष्णा कुलकर्णी !
.......... काकांचा आदेश 🤯
ज्यांच्या डोक्यात ब्राह्मण होता तेच शिवरायांना गद्दार होते।
ज्यांच्या डोक्यात बळी राजा होता ते शिवरायांना सर्वतोपरी सहकार्य करित होते।
हगुजन
बहुजन औरंगझेबाच्या कबरी वर डोके ठेवून येतात!
Part 1of 3
. शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते.
2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला?
अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली.
4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले?
5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
Brahmanacha aadar koni karo athva na karo... Ghanta farak nahi padnar... Pn
Jativaadacha sambandh n thevta tumchyasarkhya jevdhe parkhad spasht tevdech vinamra ani sanshodhak vrutti asnarya ekhadya Maratha vyakti la pahilyavr shivrayancha bhaas hoto ... 😇🙏
Part 3 of 3
11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
* भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
भिकारचोट युक्तिवाद आहेत तुमचे, 😡😡😡दलिंदर /नास्तिक लोकच असं बोलू शकतात.... कम्युनिस्ट /आंबेडकर वादी/शांतीप्रिय समाज(मुसलमान) यांच्या पंक्तीला बसता तुम्ही लोकं......
@@jeevanlagadpatil ते बांगलादेश वाले आहेत त्यांना दया मया काही नसते राक्षस ना शिंग कधी नव्हती जे रामाच्या विरोधी ते राक्षस. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती देव आहेत आणि त्यांचे विरोधी राक्षस.
Marathe sardar kiti vela maharajana marayla aale tyavar video banva
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
❤