अफजलखान वाघनखाने फाडला की बिचव्याने की तलवारीने? तेरा पुरावे !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 305

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 Рік тому +20

    शिवरायांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वाला नमन

  • @Sateesh7777777777777
    @Sateesh7777777777777 Місяць тому +1

    आपला अभ्यास अप्रतीम आहे.
    आणि उपयुक्त सुद्धा आहे.

  • @annasahebchavan5877
    @annasahebchavan5877 Місяць тому +1

    खूपच आपरीचित्त इतिहास सांगितला जय शिवराय

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 Рік тому +23

    प्रविणजी खूप खूप धन्यवाद, असाच खरा पुराव्यानिशी इतिहास सर्वसामान्यना जनतेला माहिती करून दिल्या बद्दल आपल्याला त्रिवार प्रणाम .

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 2 місяці тому +1

    योग्य पद्धत ,योग्य पुरावे ,उत्तम आवाज ,आत्मविश्वास ,प्रगाढ वाचन ,आपण केल्याचे प्रकर्षाने जाणवते .. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलचा खानचा कोथला बाहेर काढला हे उत्तम कार्य केले डोक्याला तापच नको

  • @amitkandekar-hk4sb
    @amitkandekar-hk4sb Рік тому +25

    तुम्ही मांडलेली मुद्दे खुपच छान . पण आपण सर्वांनी अशा वाद वधिवणाऱ्या गोष्टींचा विचार नकरता शिवाजी महाराजांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे जय शिवराय

  • @anaghajog9786
    @anaghajog9786 5 місяців тому +2

    मुद्देसूद पुराव्यासह कथन केलेल्या इतिहासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @digambarsutah
    @digambarsutah Рік тому +10

    अप्रतिम. नेहमीप्रमाणेच पुरावा दाखवून सिद्ध केले.
    आपल्या परिश्रमाने खरा इतिहास बाहेर येत आहे.

  • @amrutinamdar8817
    @amrutinamdar8817 20 днів тому +1

    खूपच सुंदर विश्लेषण.

  • @bharatkumarpawar1836
    @bharatkumarpawar1836 8 місяців тому +6

    अतिशय सुंदर विश्लेषण, अभिनंदन आणि आभार. मला वाटते, महाराज अत्यंत चाणाक्ष असल्याने खानाला मारण्यासाठी ते कोणताही हात रिकामा ठेवणार नाहीत. त्यामुळे बिचवा आणि वाघनख ही दोनही हत्यारे वापरली गेली असावीत. तसेच आतडी बाहेर आलीत ती वक्राकार हत्याराने शक्य आहे.

  • @devendramittal5773
    @devendramittal5773 8 місяців тому +3

    जय छत्रपती शिवराय, हर हर महादेव 🙏🏻🚩🕉️

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому +11

    🙏🙏🚩🚩🚩 पुराव्यानिशी सुंदर सादरीकरण ... छान माहिती .
    🚩🚩🙏जय शिवराय 🙏🚩🚩

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Рік тому +11

    नेहमी प्रमाणे पुरावेसिध्द!जय शिवराय!🙏

  • @vishalkale1000
    @vishalkale1000 Рік тому +3

    अगदीच खरी माहिती सांगितली आहे. धन्यवाद भोसले सर.

  • @anilmahadik7217
    @anilmahadik7217 Рік тому +3

    चांगली माहिती पुराव्यानुसार दिली आहे..... धन्यवाद..

  • @sushigama671
    @sushigama671 Рік тому +3

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर ❤

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Рік тому +5

    खरय सर ,पगडींच्या अभ्यासू व्यासंगी वृत्तीबद्दल योग्य निरिक्षण .धन्यवाद .

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Рік тому +7

    सर खूप सुंदर माहिती दिली 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Рік тому +6

    खूब छान, काही गोष्ट ईतिहासात नाही म्हणून ते झाले च़ नाही, अस नाही दंत कथा नेहमी असत्य असतात अस नाही

  • @tigersofindia1947
    @tigersofindia1947 Рік тому +19

    अफजलखानाला फाडला हेच महत्वाचे❤

  • @PankajBhave
    @PankajBhave 3 місяці тому

    Thanks a lot Sir, for clearing all doubts and new eyesight to everyone to think and talk about any incidents... about history as well as normal life....

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Рік тому +5

    सर हा भाग खूप आवडला. तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत पुराव्यानिशी योग्य मांडणी करून विश्लेषण केले आहे.

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 Рік тому +2

    धन्यवाद.
    अत्यंत स्पष्ट निवेदन.

  • @sanjaygaikwad6247
    @sanjaygaikwad6247 Рік тому +15

    खूपच छान माहिती व सुंदर आपण सादर केले त्या काळच्या वेगवेगळ्या लेखकांची मत लोकांसमोर विस्तृत मांडली व सर्व इतिहास समजला धन्यवाद भोसले साहेब ‼️⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 Рік тому +3

    खूप विस्तृत माहिती देता तुम्ही सर. धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Рік тому +3

    महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर.

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 Рік тому +5

    खूप छान माहिती. अस वाटत की वाघनख व बीचवा दोन्ही वापरले असावे.

  • @surajlade8178
    @surajlade8178 Рік тому +4

    सर आपण पुराव्यानिशी खूप छान माहिती देता आभारी आहे🙏🙏🙏

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 4 місяці тому +3

    *आपल्या सारखे समजदार फारच कमी इतिहास प्रेमी आहेत* 🚩🙏🚩🚩🏹⚔️🛡

  • @gopalneole3005
    @gopalneole3005 Рік тому +3

    जसा अफझलखान बिचवा वापरतो म्हणून शिवाजी सुद्धा वापरु शकले असतील

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Рік тому +3

    Khari mahiti puravya sahit malali Afajal khanala kase marale shivaji maharajani apale abhinandan dhanyavad jai shivaray jai bhim jai savidhan .💐💐🙏

  • @f6_tanart737
    @f6_tanart737 Рік тому +1

    आपला अभ्यास विवेचन फारच कोवतुकास्पद

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 9 місяців тому +4

    अफझलखानाचा विजय व्हावा म्हणून काही ब्राम्हणांनी कोटीचंड यज्ञ केला होता म्हणे... हे खरे की खोटे... कृपया यावर व्हिडीओ बनवा 🙏💐🙏

    • @vbh4315
      @vbh4315 8 місяців тому +4

      Tase tar barech marathe suddha rajanchya virohat hotey.

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Місяць тому

      ए गपे सुशील बांडघ्या, वर्मा नावाचे फेक अकाउंट बनवून हिंदू जाती जाती मध्ये भांडण लावू नको येडझाव्या.

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 9 місяців тому +2

    Great information Pravin ji

  • @mohanwaghmare191
    @mohanwaghmare191 Рік тому +3

    सर आपण खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद ❤❤

  • @shubhamdinde3097
    @shubhamdinde3097 9 місяців тому +2

    खूप छान, धन्यवाद

  • @vishnumane6273
    @vishnumane6273 Рік тому +2

    अतिशय सुंदर सर

  • @trishulkorde6796
    @trishulkorde6796 9 місяців тому +3

    3:00 💯 true info.. jay jijau jay shivaray

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Рік тому +1

    श्री भोसले साहेब नमस्कार , हॕटस आॕफ ! जबरदस्त विश्लेषण . सेतू माधवराव पगडी सुध्दा खूप छान विवरण अफजलखान प्रसंगाचे केले आहे. धन्यवाद सर !

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      ते अत्यंत साक्षेपी संशोधक अभ्यासक होते.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +3

    खूप छान माहिती, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @balaSS3272
    @balaSS3272 Рік тому +2

    जबरदस्त विश्लेषण

  • @sachinankushrao5684
    @sachinankushrao5684 Рік тому +7

    छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाची मजबूत पकड ढिली करण्यासाठी वाघ नख वापरले असावे, व नंतर बिचव्याने खानचा कोथळा बाहेर काढला असावा...

  • @manishchawhan6758
    @manishchawhan6758 Рік тому +2

    Aaplya maharashtracha itihas punnah ekda puravya nishi lihava ch lagel... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai...Jai Bahvani ...Jai Shivaji...🚩🚩🚩

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Рік тому +56

    सर इतकी माहिती इतिहासाच्या पुस्तकात नाही. महाराष्ट्र शासन चुकीची माहिती देवून दिशा भुल करीत आहे.एवढी मुद्दे सुद माहिती आज पर्यंत कोणी ही दिली नाही. जय महाराष्ट्र.....

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका Рік тому

      सध्याच्या सरकार वर घसरू नका! वाघनखांनी कोथळा काढला होता की बिचवांनी जखमी केले होते ते या इतिहासकारांच्या आधीही स्वर्गीय निनाद बेडेकर सरांनी बिचवा वापरल्या असं परमानंद नेवासकरांच्या शिवभारतात आहे असं आवर्जून सांगितले आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +12

      पुरावे काय सांगतात तेच सत्य मानायचे असते

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका Рік тому

      @@MaratheShahiPravinBhosale मग आरक्षण मोर्चावेळी व्हाट्सअप वर शंभर किलोचा भाला वापरतो तो संभाजी, चोवीस तासात दिल्लीहून पुण्याला घोडा फेकतो तो संताजी (सुपरफास्ट एक्सप्रेस सुद्धा जास्त वेळ घेते) असले मेसेज फिरवले गेले त्याला आधार काय होता?
      म्हणजे भ्रमात जगण्याचा वा भ्रम पसरविण्याचा हा अट्टाहास कशासाठी? असं काही नसतं बरं का,अशी कान उघडणी कोण करणार?
      खरा इतिहास कोण सांगणार?

    • @shankarshinde9878
      @shankarshinde9878 Рік тому

      Labad an Khodarda itihas tadnya
      Khodarda kuthcha 😂😂😂

    • @saudagarbevnale9448
      @saudagarbevnale9448 Рік тому +2

      VERY IMP INFORMATION JI SIR ❤

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Рік тому +10

    छञपती शिवाजी महाराज यांनी वाई ते महाबळेश्र्वर परिसरातील स्थानिक लढवय्ये सरदार यांचा सहभाग करून धेतले यांचा दुलॅक्षित झालेला इतिहास सादर करावा

  • @praveshutekar3120
    @praveshutekar3120 Рік тому +2

    मनापासून धन्यवाद सर ❤

  • @sachinmohite6531
    @sachinmohite6531 2 місяці тому +1

    Jay Bhim Jay Shivaji.

  • @surajdhangar8594
    @surajdhangar8594 Рік тому +1

    खर आहे सायब धन्यवाद 🙏

  • @tkva463
    @tkva463 Рік тому +3

    छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला,ह्या प्रसंगावर अनेक मते -मतांतर होते,मात्र भोसले सरांनी अगदी तर्किकरित्या स्पष्ट करुन दाखविले. माझ्या मते ह्या प्रकरणावर अखेरचा पडदा पडला असे म्हणण्यास हरकत नसावी.🙏🙏👍

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @LovekumarMaharajan
    @LovekumarMaharajan Рік тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kavisureshmukadam6952
    @kavisureshmukadam6952 Рік тому +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Рік тому +1

    Sir aapan khup abhyas kela aahe aapan khup savistar itihas kathan karata. dhanyawad

  • @kirankamble9397
    @kirankamble9397 Рік тому +3

    फाडला है महत्वाचे आहे कशाने फाडला हे तुमचे आमचे विचार आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      विचार बिचार कशाला? पुरावे आहेत की.

  • @vishwasbhise1531
    @vishwasbhise1531 Рік тому +1

    अगदी वस्तुनिष्ठ माहिती

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Рік тому +2

    जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🙏 सुंदर माहिती 🚩🚩🙏🙏

  • @amitnidhalkar1528
    @amitnidhalkar1528 Рік тому +3

    Aaplya Mukhatun Maharajyancha Itihas Aikne ani Shikne mhanje amha ShivPremin sathi ek Parwani ch aste.. ❤❤❤🙏🙏🙏

  • @jetpacguy
    @jetpacguy Рік тому +1

    Khup chhan Pravin ji

  • @dhangariitihas
    @dhangariitihas Рік тому +2

    अतिशय मुद्देसूद माहिती दिली सर..

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 8 місяців тому +1

    कसा का असेना अफझलखान फाडला हे महत्वाचे. जय जिजाऊ जय शिवराय

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 Рік тому +1

    Sir, aapan dilelya aiteehasik bahumol puravyasahachya mahitee baddal manahapurvak dhanyawad.

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Рік тому +1

    या महितीतून आम्हाला समजलेला सारांश वाघ नख आणि बिचवा दोनी ही होते, परंतू काही ठिकानी फक्त बिचवा शब्द आलेला आहे ज्याला अनेक नावे आहेत त्यातच सारा गोंधळ आहे.
    जय श्री शिवशंभू छत्रपती महाराज, जय जिजाऊ जय शिवराय ❤👑👑🧠💪🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 Рік тому +1

    अभ्यास पूर्ण vaktavyaa बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @JayshingJadhav-n2t
    @JayshingJadhav-n2t 3 місяці тому

    Khup chan vishleshan sir.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Рік тому +3

    खूपच सुंदर सर‌...

    • @ganpatbhadale9104
      @ganpatbhadale9104 8 місяців тому

      Sir
      Jiva Mahale v Kanhoji Jedhe yanchi samadhi jya Ambavade gavat aahe. tya gava vishayi Kahi mahiti milel ka.
      Uplabdha aslyas ti sangavi/ mandavi.

  • @sudhakarbhavsar3710
    @sudhakarbhavsar3710 Рік тому +1

    Nice information like thanks 👍

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Рік тому +7

    *प्रतापगड किल्ल्यावर झालेल्या महायुध्दात वाई पाचगणी महाबळेश्र्वर येथील सरदार पराक्रमी यौद्दा यांचा सहभाग होता याचा इतिहास सादर करावा

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 4 місяці тому +2

    *मराठे शाही पेक्षा हिंदवी स्वराज्य ही व्यापक व सर्वसमावेशक शब्द/ संकल्पना आहे*

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 місяці тому

      महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झाली ती मराठेशाहीच. तिचे ध्येय हिंदवी स्वराज्य म्हणता येईल.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 4 місяці тому +1

      @@MaratheShahiPravinBhosale
      *ओके*
      *पण मराठा ही एक जात समजली जाते*
      *आरक्षणाचे रणकंदन माजले आहे*
      *अन्य जातीतील महाराष्ट्रियन माणसं स्वत:ला मराठा म्हणून घेत नाहीत*

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 4 місяці тому +1

      @@MaratheShahiPravinBhosale
      इंद्रजीत सावंत व बी 'ग्रेडी द्वेषाभिमानी लोकं उलट सुलट बोलत असतात त्या बद्दल आपले मत काय।
      वाघ नख्यांबाबत चा आपला विडियो पाहिला 🙏🙏🚩
      आपले सर्वच विडियो खुपच छान अगदी
      *"ऐतिहासिक पुराव्यां सह"*
      🚩🙏🙏आपली मेहनत 🙏🙏🚩
      🚩🙏जय शिवाजी जय माय भवानी 🙏🚩

    • @Sateesh7777777777777
      @Sateesh7777777777777 Місяць тому

      मराठे याचा समानार्थी मारवाडी, गुजराती हे प्रदेश निर्देशक शब्दाप्रमाणे घेणे योग्य.

  • @mahammadinamdar9932
    @mahammadinamdar9932 9 місяців тому +1

    छ.शिवाजी महाराजाच्या पदरी किती मुस्लीम सैनिक होते. या विषयावर सविस्तर व्हिडीओ करावा. ही विनंती🙏

  • @shreyashwakle6417
    @shreyashwakle6417 Рік тому +3

    Jai hind Jai Shivaji

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 Рік тому +3

    Very point to point information 🙏

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 Рік тому +1

    अभ्यासपूर्ण मत. सहमत.👌👌👌

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp Рік тому +4

    सर, आपण फार तळमळीने, अभ्यासपूर्ण व निःपक्षपाती विश्लेषण करून निष्कर्ष देता. यात वाघनखं नव्हती असा वाद निर्माण करणारे तथाकथित तज्ञ व त्यांचे पाठीराखे यांचे उद्देशच वेगळे आहेत. ते राजकीय उद्देश आहेत. वाघनखे तुम्ही आणवताय, म्हणून मग आम्ही ती खोटी म्हणणार, कारण तुम्हाला काही श्रेय व राजकीय फायदा मिळू नये, असे ते उद्देश आहेत.... आपण ते दुर्लक्षित करून असाच साधार निष्कर्ष सामान्य लोकांसाठी मांडत जा. ते खरे महत्त्वपूर्ण कार्य आहे जे आपण करताय.

  • @sujitpatil2500
    @sujitpatil2500 Рік тому +2

    Khup chan

  • @envirotechconsultantsengin6050

    शुद्ध तर्क. छान माहिती

  • @anishshah426
    @anishshah426 2 місяці тому

    વાઘ નો હે ખાનગી શસ્ત્ર આહે મનુ સઘળા હી માહિતી હે ઉઘડ આહે!🇮🇳🌞

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 Рік тому +1

    He sambu mahadev janmle hote bhawani matech putra jai sriram

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Рік тому +3

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 8 місяців тому +1

    माहिती चांगली दिली. सुरुवातीला वाटले आपण काही वेगळे सांगणार आहात. परंतु माहित असलेल्या घटनाच पुराव्यानिशीसांगितल्या. खानाला कोणत्याही शस्त्राने असू दे त्याला फाडला आणि कोथळा बाहेर काढला हे महत्वाचे. आणि काही लोक जाणीव पूर्वक, हेतूपूरस्पर वेगळे सांगतात, खोटे सांगतात हे म्हणणे बरोबर वाटत नाही.

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr 8 місяців тому +1

    अतिशय छान माहिती

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 Рік тому +1

    राजकीय उद्देश्याने वाचाळपणे शिवद्रोह करणाऱ्या नीच लोकांनी महापाप करू नये 🚩⚔️🚩

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला
    फाडला कशानेका होईना फाडला हे सत्य आहे
    परंतु सोबत असलेले जीवा सारखा मित्र सोबत
    होता अशी जीवंत शस्त्रे विसरता येणार नाही
    हे सोबतीच महत्वाचे ठरतात.

  • @vivekvatve
    @vivekvatve Рік тому +1

    NAMASKAR!

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Рік тому +10

    प्रविनजी, शिवरायांच्या राज्याभिषेका विषयी कृपया विडिओ बनवा.त्यात दोनदा राज्याभिषेक झालेत काय? पुरोहितांनी महाराष्ट्रात विरोध केला काय? शिवरायांना टिळा गगगभट्टाने कसा लावला? इत्यादी वादग्रस्त मुद्दे त्यात यावे.

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 Рік тому +1

      पहिला राज्याभिषेक झाल्यावर काही अपशकून झाले. असे सर्वत्र चर्चा होती. जसे की घोडा मरण पावणे, प्रतापगडावर भवानी मंदिरावर वीज पाडणे, अवघ्या 17 दिवसानंतर जिजाऊ साहेबांच्या निधन इत्यादी. त्यामुळे निश्चल पुरी च्या गोसाव्याकडून तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला. पण त्यावेळी लावजमा , गर्दी नव्हती त्याला इतिहासात फारसे महत्त्व नाही.
      आणि गागाभट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिला आहे ज्यात शिवराज्याभिषेक प्रसंग सांगितला आहे. पायाच्या अंगठ्याने तिलक लावला वगैरे असल्या गोष्टी नास्तिक आणि डाव्या विचार सरणीचे लोकांनी लिहिल्या.

  • @vijayjeetkhair929
    @vijayjeetkhair929 8 місяців тому +1

    महाराजांच्या अती जवळच्या लोकांनी केलेले लिखाण महत्वाचे आहे.
    इतरांना याबाबत सविस्तर माहिती असणे, कसे शक्य आहे?

  • @shivandro6936
    @shivandro6936 6 місяців тому

    भोसले साहेब , खराखुरा इतिहास जनतेपुढे आलाच पाहिजे . पुरावे सुद्धा वस्तुनिष्ठ असले पाहिजे .अंधश्रध्दा युक्त पुरावे सादर करू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 місяців тому

      अंधश्रद्धा तुमच्या डोक्यात असते पुराव्यात नसते.

  • @virajsalunkhe8580
    @virajsalunkhe8580 Рік тому +1

    👍Good research sir!!

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 6 місяців тому +1

    2:39 ते 3:15 अगदी बरोबर

  • @sunilmhaske5593
    @sunilmhaske5593 8 місяців тому

    तुम्ही जि माहिती दिली ति पुराव्या निशि दिली आहे काही लेखकांनी वाघ नखे हेतुपुरस्स गायब केले असावेत कारण ते वाघनखे हे मुस्लिम व्यक्तिने दिलेले होते महाराजांच्या काळजी पोटी जय शिवराय जय शंभुराजे जय भारत ✊

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 10 місяців тому +1

    Nice Video.

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 Рік тому +1

    👌SUNDER

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 8 місяців тому +1

    Aami. Ya. Mahitiwar vishwas. Tewanara. Nahi.

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 Рік тому +3

    अफझलखान वाघनख्यानं मेला की तलवारीनं मेला हे महत्वाचं नसावे. महाराजानी त्याला मारला हे महत्वाचे! निरूद्योगी लोकानी काथ्याकुठ करू नये

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      यानिमित्ताने प्रसंग तरी स्पष्ट होतोय की नाही?

    • @nileshbhosale9144
      @nileshbhosale9144 Рік тому

      Khar aahe ugach kahihi bolat aahet........afzal khani chi samadhi open karun aplya mulanna to itihas dakhvne far gatjeche aahe.......swata shivaji maharaj ni tyachi vyavstha keleli.....m hi shiv senechi makadr ka ti kadhat aahet?

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 10 місяців тому +1

    Thankyou !❤❤

  • @ramnathzambare4808
    @ramnathzambare4808 Рік тому +1

    एकदम झटपट व कमी जागेत खानाचे पोट वाघनखाने चिरणे शक्य नाही कारण बिचवा किंवा खंजीराने असे पोपट सहजच फाडता येणे शक्य आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      वाघनखाला बिचव्यापेक्षा कमी जागा पुरते.

    • @ishvershirsath525
      @ishvershirsath525 Рік тому +1

      पुर्ण ताकदीने वाघ नख जरी पोटावर मारली तरी पोटाला चानलीच इजा करू शकता

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 Рік тому +1

    Very detailed, logical, unbiased analysis Sir. I too had this question, and I spoke with a doctor friend about it. He said to me that with waghnakh you can only scratch the skin, the wound caused by waghnakh can not be very deep. So, according to him, what Maharaj must have done is cut Afzal Khan's stomach with his bichwa, and then put his hand inside and pull out his intestines using the waghnakh. (Most historical accounts say that Maharaj pulled out Afzal Khan's kothla so there is no disagreement on this point.) This was an act that would have caused Afzal Khan's death sooner (by bleeding) or later (by infections). This explanation does not preclude the possibility that the first attack from Maharaj could have been with waghnakh, but it was perhaps no more than a distraction that allowed Maharaj to pull out his bichwa and stab Afzal khan.

  • @SunilPatil-jp7wi
    @SunilPatil-jp7wi Рік тому +1

    आपण पुराव्यासह शंकासुरांचे डोळे उघडले आहेत.

  • @ashoksatam844
    @ashoksatam844 Рік тому +1

    आपली पुराव्यानीशी मांडणी पटण्याजोगीच आहे कारण ,११ फुट ऊंचीचा खान फाडायला एखाद्या हत्याने श्यक्यच नाही ,कृपान आणी वाघनखे यामुळेच छत्रपतिंनी खान फाडला हे मान्य करावच लागेल . 🙏

    • @Hiteshk477
      @Hiteshk477 8 місяців тому

      Abe 11 foot kahi majak ahe ka
      To jastit jast 7 foot cha asel I think kahi pan bakwas nko kru

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 Рік тому +1

    Donhi sastra waparli wagnakh v bichwa he satya ahe yaamulech he km housakt jai srirm