संजयरावांचं ठसक्यात आणि रुबाबात डायलॉग बोलणं त्यामुळे कुणीही त्यांना आणि गणप्यांना सहज फसतात. हे दोघे कुणालाही एक मिनिटात फसवितात. काय डोकं आणि किती आयडिया आहेत राव?? वा! मस्त!👌👌
गावरान मेवा कधी पासून चालू झाला आम्ही वाट पाहत होतो वेब सीरीज कधी चालू होईल गावरान मेवाच्या टीम मधील संजुभाऊ गणपतराव सुगंधा चंक्यामाया प्रिया सरपंच टीम मधील सर्व जनांना आमच्या शुभेच्छा अभिनंदन
लई भारी
सरपंच गावरान मेवा असाच चालु ठेवा परत बंद करु नका
सुपर गावरान मेवा
खुप छान संदेश दिला सुगंधाताई
1 no👍👍👍
गावरान मेवा एकच नंबर
कोरोना मध्ये जुन्या आठवणींना उजाळा
आभारी आहोत जबरदस्त जबरदस्त आम्हाला संदेश दिला
लै भारी भाग
खुप चांगला संदेश दिला एपिसोड मधुन
संजयरावांचं ठसक्यात आणि रुबाबात डायलॉग बोलणं त्यामुळे कुणीही त्यांना आणि गणप्यांना सहज फसतात. हे दोघे कुणालाही एक मिनिटात फसवितात. काय डोकं आणि किती आयडिया आहेत राव?? वा! मस्त!👌👌
माया आणि राहुल नाही त्यांना घ्या गावरान मेवा मध्ये
Ayyy Gap
खुप छान एपिसोड............🙏🙏🙏🙏
छान एपिसोट
खूप छान आहे
छान 😂😂😂😂😂
गावरान मेवा कधी पासून चालू झाला आम्ही वाट पाहत होतो वेब सीरीज कधी चालू होईल गावरान मेवाच्या टीम मधील संजुभाऊ गणपतराव सुगंधा चंक्यामाया प्रिया सरपंच टीम मधील सर्व जनांना आमच्या शुभेच्छा अभिनंदन
खुप छान संदेश दिला महेश काळे, लहुकुमार चोभे, सुगंधा बाई नाशिककर, ऐश्वर्या कांबळे आणि तेजस आंधळे
लय भारी❤
खूप छान गणपत सर
तुम्हाला सर्वाना परत एकत्र pahun छान vatal
खूप छान
हे खरये जमीन. विकून बरबाद होत आमच्या गावात घडलय
Mast 1nabar bro
Very nice
वावर हाय तर पावर हाय लय भारी
Gavran meva pahile tital song lawa... Khup chan ahe
Great
सुगंधा ताई बरोबर बोलली सलाम तुमाला ताई
Khup chan
❤❤❤❤❤
है खरी जोढी हे जोढी पाहेजे🎉😅😂
जमीन विक्री करुन प्रपंच होत नाही 😊
👌👌👌👌👌👌👌👌
लवकर काढत जा राव
❤प्रिया सुंगधा
Nice
Sugandha tai
गनेश सेठ ❤😂😂
😢लय भारी गणपतराव संजय राव
खरच एकदम छान जमिन विकायची नसती तर घ्यायची असती❤❤
Viknare aahet tevhach gheta yete jameen
Nice1
भेटायला❤
1ch
खूप काही करण्याच्या नादात सरपंच एवढी भारी सिरीज बंद करता, तिकडे बाकी चॅनल चे मिलियन च्या वरती गेले. ठीक आहे देर आये दुरुस्त आये❤ आता बंद नका करू.🙏
#आम्ही येवलेकर ✌🏻
सरपंच मिकी फाट्यापासून कुठे यायचं
मेहकरी फाटा म्हणतात
जमिन विकू नये जमिन विकत घ्या गणपतराव
सुगंधाचा लग्न करून द्य
गणपत भाऊ कुठे आहे
zgh तयतत तयतत तयतत तो तो तो तयतत तततणषततततत😅😅त
Hi
दोन दिवसांनी येत आहे
Chankya tula kay swathachi akkal nahi ka
Priya la navryane sodun dile ahe Ani ti nimlak la rahte
सरपंचसाहेब गणपतराव सजुभाउ तुमचा गावराण मेवा आता मला आवडत नाही
7/12 गेलाच समजा बाईच्या नादात😂😂
मला ग्यायची आहे जमीन
लई भारी
खूप छान
Lay Best 👍👌❤
खूप छान