उन्हाळ्यामध्ये राजमा पीक घेतले तरी चालेल पण त्याला थोडीशी सावली हवीशी असते म्हणजे तुम्ही नवीन ऊस लागवड केला असेल तर त्यात लावू शकता जेणेकरून राजमा पिकाला सावली भेटेल आणि फुल गळती होणार नाही आणि पीकही उत्तम येईल वातावरणानुसार फवारणी करावी लागते
सातारा जिल्यातील कोरेगाव तालुक्यात या घेवड्याचे जास्त प्रमाणात उत्पन्न घेतले जाते आणि याला दिल्लीत भरपूर प्रमाणात मागणी आहे या घेवड्याचे चित्र पोस्टाच्या कव्हरवर सुद्धा घेण्यात आले आहे आणि उत्तर कोरेगाव भागातील घेवड्याला जि. आय मानांकन सुध्दा मिळाले आहे
खुप छान, स्पष्ट, योग्य प्रश्न विचारून परिपूर्ण माहिती देणारा विडिओ आहे धन्यवाद नवनवीन माहिती सर्व सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली 🙏
फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
सुंदर.
आपण दरवेळेस नवनवीन विषय घेऊन येता.
याबाबत आपली निवड खुप छान आहे.
😇😇
उन्हाळ्यामध्ये राजमा पीक घेतले तरी चालेल पण त्याला थोडीशी सावली हवीशी असते म्हणजे तुम्ही नवीन ऊस लागवड केला असेल तर त्यात लावू शकता जेणेकरून राजमा पिकाला सावली भेटेल आणि फुल गळती होणार नाही आणि पीकही उत्तम येईल वातावरणानुसार फवारणी करावी लागते
काव्या तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असतात त्याचा शेतकरी बांधवांना खूप फायदा होतो तरी तू असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद, आम्ही नक्कीच हा प्रयोग करू.
😇😇
मुलाखत छान घेतली चांगली माहिती मिळाली....
😇😇
खुप छान माहिती दिली धन्यवाद
😇😇
नियोजन एक नंबर
आणि उत्कृष्ट मुलाखत 👍👍
😇😇
खूप छान व्हिडिओ
छान माहिती दिली आहे
😇😇
छान माहिती दिल्या बद्दल तुमचा धन्यवाद 🙏
खूप छान माहिती आहे💐💐💐👏👏👏
😇😇
Dada rajma changle pik ahe pan beed madhe wyapari khup lootayet..
खुप छान माहिती मिळाली
😇😇
Khup chan mahiti aahe
😇😇
पेरणी साठी आणि टोपण यंत्राने टोपण करण्यासाठी अंतर किती असावे.याबाबत माहिती द्यावी
Khup upyukt mahiti dilya baddal Dhanyawad.
😇😇
बरोबर
खुप छान
😇😇
Hya pikala konta tan nashak chalta?
Tanashak kont use kel ahe madam...
Dry karun kiti day ch duration period ahe
ब्लॅक डायमंड राजमा खुप चांगला आहे
Khup Chan Kavita madam.Josh talks pan baghital tumcha video.khup inspirational story aahe.Best luck!
😇😇
Nice information
सातारा जिल्यातील कोरेगाव तालुक्यात या घेवड्याचे जास्त प्रमाणात उत्पन्न घेतले जाते आणि याला दिल्लीत भरपूर प्रमाणात मागणी आहे या घेवड्याचे चित्र पोस्टाच्या कव्हरवर सुद्धा घेण्यात आले आहे आणि उत्तर कोरेगाव भागातील घेवड्याला जि. आय मानांकन सुध्दा मिळाले आहे
Josh talk👍
खर्च १५ हजार नाही येत खूप कमी खर्च येतो ७-८ हजार खर्च येतो एकरी
Improve sound recording quality as cant hear properly
✅✅
Wadgaon taluka junner ki visit Karo na tai
बियाणे कुठे मिळेल
Rajma kiti divasache pik aahe
New subscriber 👍
Pikachi jat konti ghyavi
First viewer 👍
😇😇
👌🏻👌🏻
😇😇
चांगली माहिती दिलेली आहे खते आणि तणनाशकांची यादी यामध्ये समाविष्ट केल्यास अधिक उपयुक्त होईल
❤ सुपर
Akari 4 tan mal nigato mi kadlay 4 tan
Kala ghevda mahiti dya
काळी. भारी.आहे. राजमा. पिका. चालेल. का
Rajma all disijen
काढनी कशी करता
👌🏻👌🏻💐
बि कसं कीलो आहे
Bayan kutha
👍
😇😇
हो में डम
✅✅
,🚩🚩🌹🌹
😇😇
Seeds कुठे bhetel
कुठे पाहिजे?
@@kavirajgaikwad2212
Mo Number dya
Manchar la
राजमा टोकन यंत्राने टोकन करता येतो का
उन्हाळ्यामध्ये राजमा पीक घेतले तर चालेल का
Nahi... Soyabeen झाल्यावर करतात
Ho
No
Medam kisano ke contact namber mil jayega kya me mp se
विकण्यासाठी मार्केट कोठे आहे
Mob no
तुमचा मोबाईल नंबर द्या
बियाणे कुठे मिळेल