खूप छान वाटल हा तुमचा ब्लॉग बगून त्यात तुमचा सकाळ चा प्रवास तो हि थंडी आणि त्या प्रवासात तुम्हाला मध माशी चावली खूप वाईट वाटल, पण एक गोष्ट प्रेरणादायी वाठली आज आपल्या कोकणातील मुल मुली किती पुढे गेले आहात त्यात तुमची बाईक राईड खूप छान वाटल, तुम्हीं सांगितलेल्या कोकणातील बालपणीच्या आठवणी, किती मस्त वाटल, असेच पुढे हि तुमचा चांगला प्रवास होऊदे, तुमच्या पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा देतो, धन्यवाद श्वेता जी
खरंच खूप छान ताई कोकणातला बाईक राइडचा अनुभव खरच सगळ्यांनी एकदा घ्यायला हवा खरच खूप छान असतो तो काय ते झाडी आणि काय ते मस्त मस्त वडाच्या पारंब्या आंब्याची झाडी
मी सुध्दा दापोलीचा आहे, माझी पण मुंबई-दापोली ride करण्याची खूप जास्त इच्छा आहे. बघू कधी ती माझी पहिली बाईक माझ्या आयुष्यात येतेय आणि कधी माझी dream ride पूर्ण होतेय ☺️☺️😌😌. आणि खूप भारी व्हिडिओ होता, असं वाटतं नव्हत की मी व्हिडिओ बघतोय, असं वाटतं होतं की मी स्वतः bike चालवतोय आणि ह्या सर्वाचा अनुभव घेतोय 😀😀😀😀❤️❤️❤️❤️
एकदम मस्त....आमचे ही नेहमी जाणे होते दापोलीला...पण चारचाकी मधून...तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर बाईक ride करायची ठरवले आहे...आता बघू कधी योग येतो....कोकणभूमी नितांत सुंदर आहे..
Khup chaan vlog. Kokan madhe firnyachi majach vegli ahe. Ani bike khup mast ahe long rides la. Pulsar!! Mazyakade red colour madhech ahe but F250 ahe. High speed stability rahte tyavar.
अग ताई तुला अचानक यूट्यूब वर अस राईड करताना पाहून खुप मज्जा वाटली....आता यापुढे तुझे सर्व व्हिडिओ नक्की पाहीन...... आणि हो पल्सर माझी खूप fav आहे माझीही 150 आहे...😉कधीतरी माझ्या अलिबाग मध्ये ही ये....तुझ्या नजरेतून एकदा अलिबाग पहायची इच्छा आहे...😊
तुझा पहिलाच व्लॉग बघतोय. सर्वप्रथम तुला बाईक राईड करताना बघून फार मस्त वाटलं आणि तू कोकणातलीच आहेस हे जास्त समाधान देणारं आहे.. श्रीवर्धनला राईड करतेयस हे पाहून, 'यार ही तर आपलीच राईड आहे' असं वाटलं. माझं गाव तिकडचंच म्हणून ते समाधान😉 बाकी मला तुझ्यासोबत/तुमच्यासोबत राईड करायला आवडेल. तसं काही असेल तर कळवशील..🤗 Subscribed👍
I loved entire vlog but you know what ! When you started talking about your school life and how you guys used to visit kokan during summer and all those mangoes, kokam sarbat etc. I felt each and every word you were speaking. I felt so connected while watching your vlogs. Kudos to you. I used to watch you in various TV serial but glad to see this side of your personality.💯♥️
Didi chaan video banavla ahe..vel bhetla tar mazya gavala ja Dapoli madhe ahe 3km var ..khup chaan jaga ahe ..mandir ahe juna tithe... Shivaji Nagar kiramba naav ahe gavcha
रातराणी हा एक प्रकार आहे एस टी मध्ये म्हणजे रात्रीच्या प्रवासाला ज्या गाड्या असायच्या त्यांना रातराणी म्हणतात.त्या मध्ये लाल रंगाची ( साधी बस ) किंवा हिरव्या रंगाची ( एशियाड ) बस असते.
3:50 रात्रीच्या वेळी ज्या एसटी बस धावत त्यांना रातराणी म्हणत. रातराणी लालपरी किंवा हिरवी म्हणजे सेमी लक्झरी (एशियाड) असायची पण दोघांच्या आत रात्रीच्या वेळी कॉमन निळा लाईट असायचा! त्यामुळे तुम्हाला हिरवी की निळी असं नेमकं आठवतं नाही! 😊 पण रात्रीच्या वेळी तो निळा उजेड! हा हा हा!😌💙
Khup chaan vatla tumhala ride karta baghun..You had no complaints only a happy and cheerful attitude. 😊..If you are still in Konkan then pls visit Mith Mumbari and Kunkeshwar beach.
सुंदर vlog! खरच कोकणातले रस्ते अणि तिथले घाट अतिशय सुंदर आहेत. आज वर नेहमी car ne जाणं झालं आहे, पण bike ne जायची खूप इच्छा आहे!! One day for sure!! Keep riding and vlogging! 👍👌😊
खुपचं मस्त विडीओ विथ राईड. माशी, चतुर खुपचं नशीबवान आहेत, विडीओमधे यायला मिळालं त्यांना,🙂 शुभेच्छा द्यायला आलेले ते. तुमचं पोमेंडी गाव असेल तर, आपण शेजारी असू, चिखली. शैलेश आगरकरच्या लग्नात तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याचा-भेटण्याचा योग आला होता, पण ऑटोग्राफ काही मिळाला नव्हता. पुन्हा कधीतरी हा योग यावा, ही इच्छा. खुप राईडमय शुभेच्छा!
Hahhaha majhi aai tumche vlogs baghte ani to ne mala suggest kele ki hi bagh mehendale "Tula avadte ti bike " chalavtey mhanje mala bike avadte mhanun ani expedition pan avadta mhanun ani tumhitar great ahat with that kind of nails means loang ani beautifull Nailpaint tumhi manage karat ahat hatsoff to u goodluck ani vengurlyala parat ya Masta pahunchar karu ani tumcha gang sobat ya
Every ride day gives us a trophy and for you it was the “मदमाशी.” वीडियो मधली वाजलेली ठंडी बघुन मला Nov ची Goa ride आठवली- हेलमेट madhe सगळी “a,b,k,d” chi basha vaparli tari thandi kahi jaina😂😂 Vlog cha flow khup natural ahe so connect ekdum “sahaj hota-pahat rahavasa :) “😇👍
Aapne hotal me jo launch kiya uska video or khane ka price bhi batoo and hotal ka naam kahana rijnebal hai ki nahi ye sab chije bhi video me dikhao okay osm and fully enjoy,,❣️👍💯🙂😍✨💫
Nice video shweta Tai aani bike pn mast ride kartes mala aani maza family la video khup aavadli aani mi wish karto ki kadhi tari mi ride var aasin tevha tula bhetaicha aani ride karaicha time bhetla pahije mi pn ek chota youtuber and bike rider aahe
खूप छान वाटल हा तुमचा ब्लॉग बगून त्यात तुमचा सकाळ चा प्रवास तो हि थंडी आणि त्या प्रवासात तुम्हाला मध माशी चावली खूप वाईट वाटल, पण एक गोष्ट प्रेरणादायी वाठली आज आपल्या कोकणातील मुल मुली किती पुढे गेले आहात त्यात तुमची बाईक राईड खूप छान वाटल, तुम्हीं सांगितलेल्या कोकणातील बालपणीच्या आठवणी, किती मस्त वाटल, असेच पुढे हि तुमचा चांगला प्रवास होऊदे, तुमच्या पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा देतो, धन्यवाद श्वेता जी
Thank you so much 😊
Khup chhan vlong bavat ahat tumhi
Very nice. प्रवास वर्णन खूप छान होत.
Khup chhan mahitee
🙏
KHUP CHHAN VIDEO VAHINI SAHIBA
Nice vlog...but, this is not easy...जगात कूठेही असलो तरी कोकण भारीचं आहे आपलं...❤कोकण❤
निसर्ग, शांतता, समुद्र..सगळंच..
मस्त ताई, व्हिडीओ बघताना मी तुमच्या मागेच बसली आहे असेच वाटत होते एकदम मस्त
खरंच खूप छान ताई कोकणातला बाईक राइडचा अनुभव खरच सगळ्यांनी एकदा घ्यायला हवा खरच खूप छान असतो तो काय ते झाडी आणि काय ते मस्त मस्त वडाच्या पारंब्या आंब्याची झाडी
अप्रतिम .....कोकणचं सौंदर्य जगा वेगळं आहे ...अणि आपण खूप छान सादरीकरण केलत.,..अणि आपण ज्या प्रकारे बाईक चालवली एकदम अफलातून..,
श्रीवर्धन ते आसूद कमाल मोटोव्लॉग 👌
मजा आली. Waiting for more such vlogs 💯😀
Hi ......खूप छान मस्त
Prat madhmashi chavli na ki tite lokhandi vastu lavne kiva gasne चावी pn chalale lagech farak janavto .....ani kalji ge......खूप सारे प्रेम...
Ok
Video sampuch naye ase watle ekdam bhari. 💕❤️🥰👌.
Awsome.....ride love kokan Lalbund mati,mast paivate....fabulous
Kay bike chalvte shweta iam impressed Acting chan aahe ani Uttam Biker proud of you 👍❤❤❤
Thank you ☺️
solid video
तू रायडर आहेस, 😳😳...
एव्हढी सुंदर रायडर......Salute
You are First Crush
ताई मी नेहमीच तूमचे ब्लॉक बघतो खरचं खुप छान असतात
Mast video aahe, Thank You for starting the Vlog journey
ताई खूप छान व्हिडिओ मस्त मज्जा आली
Wow khup chan vatla gavcha road baghun lal mati, bajula hirval👌👌
मी सुध्दा दापोलीचा आहे, माझी पण मुंबई-दापोली ride करण्याची खूप जास्त इच्छा आहे. बघू कधी ती माझी पहिली बाईक माझ्या आयुष्यात येतेय आणि कधी माझी dream ride पूर्ण होतेय ☺️☺️😌😌.
आणि खूप भारी व्हिडिओ होता, असं वाटतं नव्हत की मी व्हिडिओ बघतोय, असं वाटतं होतं की मी स्वतः bike चालवतोय आणि ह्या सर्वाचा अनुभव घेतोय 😀😀😀😀❤️❤️❤️❤️
😊
एकदम मस्त....आमचे ही नेहमी जाणे होते दापोलीला...पण चारचाकी मधून...तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर बाईक ride करायची ठरवले आहे...आता बघू कधी योग येतो....कोकणभूमी नितांत सुंदर आहे..
You’re so grounded
Appreciated
हे श्वेता
काय सुंदर व्हिडिओ आहे हा. It reminded the typical maharastian background. Keep sharing and all the very best. 🎉❤
Thank you 🙏🏼
आपला कोंकण खरंच स्वर्ग आहे❤️❤️👌👌
खूप मस्त.... तुमचे सर्व अनुभव ऐकून खूप मस्त वाटलं....
Waiting for the day 2 vlog
मला पण कधीतरी तुमच्या सोबत ride करायला आवडेल...
Khup chaan vlog. Kokan madhe firnyachi majach vegli ahe. Ani bike khup mast ahe long rides la. Pulsar!!
Mazyakade red colour madhech ahe but F250 ahe. High speed stability rahte tyavar.
Nice dapoli la srivardhan beach mst aahe 😊
खूपच छान व्हिडिओ आणि त्यात तुमचा गोड आवाज...
अग ताई तुला अचानक यूट्यूब वर अस राईड करताना पाहून खुप मज्जा वाटली....आता यापुढे तुझे सर्व व्हिडिओ नक्की पाहीन...... आणि हो पल्सर माझी खूप fav आहे माझीही 150 आहे...😉कधीतरी माझ्या अलिबाग मध्ये ही ये....तुझ्या नजरेतून एकदा अलिबाग पहायची इच्छा आहे...😊
तुझा पहिलाच व्लॉग बघतोय. सर्वप्रथम तुला बाईक राईड करताना बघून फार मस्त वाटलं आणि तू कोकणातलीच आहेस हे जास्त समाधान देणारं आहे.. श्रीवर्धनला राईड करतेयस हे पाहून, 'यार ही तर आपलीच राईड आहे' असं वाटलं. माझं गाव तिकडचंच म्हणून ते समाधान😉
बाकी मला तुझ्यासोबत/तुमच्यासोबत राईड करायला आवडेल. तसं काही असेल तर कळवशील..🤗
Subscribed👍
Thank you 😊
Mast video continue video aalyavtar pakka channel tumch grow hoil
Khoop ch chaan vidio banavat aahat. Keep it up….
Tumchya pomendi gavachi pan ek ride karun olkah karun dili tar amhala khoop avdel.
Pudhil kahi bhagaat.. stay tuned 😊
As an actor you are so grounded compare to others. Nice video , OLD IS always Gold . गाव ते गावच ❤️
Thank you so much 😀
Vlog uttam hotach pn tumchya stories pn adkavun thevtat…Best vlog❤waiting for next one..
नाद करतेय तु ❤️🔥
एवढ्या थंडीत bike चालवते...
सलाम तुला 👍
( 5:27 आणि मलाही चालत्या बाईक वर मधमाशी चावलेकी कमरेला .. injuction दिल्याचा feel yet होता 😅)
Maja aali madam vlog baghtana. Amcha riding club madhe tumchya sarkha bikers always welcome ahet..
खूपच छान वाटल तुह्माचा विडिओ बगुन आणि चॅनले पाहून. Be safe bike riding.
Mast vlog ahe. Intro खरेतर मस्त झाला आहे. थंडीचे रामायण 😃🤣🤣🤣
17:01 हीच तर कोकणातील खरी श्रीमंती आहे! म्हणून जन्म व्हावा तर कोकणात!😊
😊
श्वेता ताई विडीओ एक नंबर झालेला आहे, खूपच छान 😊
खरंच नशीबवान आहोत आपण, कोकणात जन्म झाला आपला
खूपच छान vlog आहे तुमचा. मराठीत चांगले vlogs खूपच कमी आहेत. तुमची सुरुवातच खूप चांगली झाली आहे. अभिनंदन. एखाद्या ride वर नक्की भेटू.
I loved entire vlog but you know what ! When you started talking about your school life and how you guys used to visit kokan during summer and all those mangoes, kokam sarbat etc. I felt each and every word you were speaking. I felt so connected while watching your vlogs. Kudos to you. I used to watch you in various TV serial but glad to see this side of your personality.💯♥️
Thank you
@@actorshweta My pleasure ma'am
Thandi wagere tar ahech it's part of riding....
तुम्ही बाईक Ride खूप सुरक्षित पणे करताच पण त्याचबरोबर आपल्या कोकणाबद्दल असलेली आपुलकी आणि अभिमान तुमच्या बोलण्यातून जाणवतेच ,खूपच छान🌴🌴👍
😊
श्वेता तुम्ही जो संवाद साधता त्यावेळी मी तुमच्याबरोबर प्रवास करत आहे असे वाटते.
😊
"Kasturi" From nayak serial. Shalet astanacha pahila vahila crush. Still beautiful
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी सजलेल त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
अप्रतिम 💐
भारी विडिओ. तुम्ही पडेल चा उल्लेख केलात. आमचे खानदान पडेलच्या देवधरांपैकी आहे. मी अनेकदा पडेल ला रातराणी ने गेलेलो आहे. लाल डब्बा असायचा.
😊👍🏻
ohooo. amazing vlog. yes thandi wadliye khup 3-4 days pasun
Mast hota vlog....waiting for next vlog....☺☺
Thank you 😊
Turning la horn det ja....ni happy journey...😊😊😊👍 Be careful...
Didi chaan video banavla ahe..vel bhetla tar mazya gavala ja Dapoli madhe ahe 3km var ..khup chaan jaga ahe ..mandir ahe juna tithe...
Shivaji Nagar kiramba naav ahe gavcha
Sarkhi badbad goshti aikun 2003 may madhe 8 varshachya mulila gheun aamhi doghech Pune-Ratnagiri suzuki AX100war gelo tyachi aathawan zali unhat kokanat utarayla nako mhanun 4:30 pune sodale hote mulgi lahan asalyane tila zop lagu naye mhanun sarkha tila shaletlya maja sangayla Ani Ratnagiri la bager gelyawar kaykay karnar he vichar hoto t sagale aathavle aso pomendi tumche Maher ki aajol kahi parichit aahet mhanun vicharle
I liked your video and narration ...keep it up ❤
रातराणी हा एक प्रकार आहे एस टी मध्ये म्हणजे रात्रीच्या प्रवासाला ज्या गाड्या असायच्या त्यांना रातराणी म्हणतात.त्या मध्ये लाल रंगाची ( साधी बस ) किंवा हिरव्या रंगाची ( एशियाड ) बस असते.
Tai mi pan lahanpani same st ne jitkya suttya mikaychya saglya gavi ghalvaycho....padel mhanje vada padel madhla padel ka sindhudurgatala?????
This is first video which I am watching आणि अनुभव खुप छान आमच्या कोकणात आपला स्वागत🌴🙏💥
श्वेता, तू छान लिहू शकतेस. प्रवासवर्णन किंवा इतरही अभिव्यक्त होण्याची कला दिसतेय तुझ्या संवादांत.💕
😊🙏
मध माशी डंख मारते चावत नाही😊😊😊😊👍💐💐💐
Tumcha Awaz😍
like that background music .... following all three of you, relaxing cool vlogs - looking forward for new episodes , no rush
Thank you 😊
3:50 रात्रीच्या वेळी ज्या एसटी बस धावत त्यांना रातराणी म्हणत. रातराणी लालपरी किंवा हिरवी म्हणजे सेमी लक्झरी (एशियाड) असायची पण दोघांच्या आत रात्रीच्या वेळी कॉमन निळा लाईट असायचा! त्यामुळे तुम्हाला हिरवी की निळी असं नेमकं आठवतं नाही! 😊
पण रात्रीच्या वेळी तो निळा उजेड!
हा हा हा!😌💙
Side crash guard kiti laa laun ghetla ??
Ek nombar vlog ahe ❤🩹🔥
सेम प्रवास मी सायकलने केला आहे. अप्रतिम नैसर्गिक दृश्य. मनमोहक समुद्र किनारा, लाटांची चाहुल. सर्व कसे अप्रतिम
Kudos to you 😊
Which mobile holder are you using?
Khup chaan vatla tumhala ride karta baghun..You had no complaints only a happy and cheerful attitude. 😊..If you are still in Konkan then pls visit Mith Mumbari and Kunkeshwar beach.
Nice ride love the details explained especially the may vacation part keep riding
वा मस्त झाली आहे day 1 ride आणि vlog पण
Thank you 😊
अजुन कोकण राइड बघायला मिळु द्या🙏💥🌴😍🤩😇
Majhe gave ahe dapoli have you visited dabke wadi asud baugh to se the temple
Shweta ताई एक vlog राहुल दादांच्या सोबतही होऊद्या की double seat... तुम्हा दोघांना एकत्र बघायला, ऐकायला मस्त वाटेल...Loved your vlogs..From !! पार्लेकर "
Khup mast ani tumchi 😊 sudha
CHATTING WITH URSELF ON BIKE IS BEST WAY TO ENJOY OWN COMPANY 😊💙
Ya bike sathi tumhi konta guard lavla aahe ?
सुंदर vlog! खरच कोकणातले रस्ते अणि तिथले घाट अतिशय सुंदर आहेत. आज वर नेहमी car ne जाणं झालं आहे, पण bike ne जायची खूप इच्छा आहे!! One day for sure!!
Keep riding and vlogging! 👍👌😊
Apratim ride taai... Kip it up gbu... 😎 aamhi bombay central varun jaaycho majja yaaychi... 😎
गांधीलमाशी असेल. चावल्यावर खूप वेग (वेदना) येतात. Take care. Blog आवडला
एकदमं खतरनाक 🤘✌️
It' was superbbb vlog 😁 waiting for another part✌️
खुपचं मस्त विडीओ विथ राईड. माशी, चतुर खुपचं नशीबवान आहेत, विडीओमधे यायला मिळालं त्यांना,🙂 शुभेच्छा द्यायला आलेले ते. तुमचं पोमेंडी गाव असेल तर, आपण शेजारी असू, चिखली. शैलेश आगरकरच्या लग्नात तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याचा-भेटण्याचा योग आला होता, पण ऑटोग्राफ काही मिळाला नव्हता. पुन्हा कधीतरी हा योग यावा, ही इच्छा. खुप राईडमय शुभेच्छा!
Thank you 🙏
लय भारी🥰 आपली दापोली
Kamaal❤
Shweta kiti bhari bike chalawta tumhi, mast astat video tumche.
Thank you
Khup chan ride madam...
Very good job sister keep it up
mast boltes tu....ashech chaan vlogs karat ja....
NICE 👍👌
ENJOYED.....HUMARA BAJAJ BEST BIKE
Thanks ✌️
खुपच छान
Hahhaha majhi aai tumche vlogs baghte ani to ne mala suggest kele ki hi bagh mehendale "Tula avadte ti bike " chalavtey mhanje mala bike avadte mhanun ani expedition pan avadta mhanun ani tumhitar great ahat with that kind of nails means loang ani beautifull Nailpaint tumhi manage karat ahat hatsoff to u goodluck ani vengurlyala parat ya Masta pahunchar karu ani tumcha gang sobat ya
😊🙏 Thank you
Every ride day gives us a trophy and for you it was the “मदमाशी.”
वीडियो मधली वाजलेली ठंडी बघुन मला Nov ची Goa ride आठवली- हेलमेट madhe सगळी “a,b,k,d” chi basha vaparli tari thandi kahi jaina😂😂
Vlog cha flow khup natural ahe so connect ekdum “sahaj hota-pahat rahavasa :) “😇👍
Nice vlog❤
Dapoli is my native place, I have traveled to Dapoli on bike from Pune,it was thrilling experience....enjoyed the vlog very much...
Great 👍
Aapne hotal me jo launch kiya uska video or khane ka price bhi batoo and hotal ka naam kahana rijnebal hai ki nahi ye sab chije bhi video me dikhao okay osm and fully enjoy,,❣️👍💯🙂😍✨💫
Hey I really liked this video it’s a very good idea that you are talking to your audience while you are riding them through this journey.
😊
कोकणात राईड करण्याचा आनंदच वेगळा. 😍