महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेलं,, निर्भिड निस्वार्थी, सत्य हे प्रखर असते,, ते कोणाला झाकता येत नाही,, सूर्याची तेजस्विता, कणखरता,, सत्यासाठी लढायला हिम्मत,, लागते,, अतिशय सुंदर संस्कार देऊन,, दमानिया ताईच्या आईने घडवले,,, त्या मातेला,,, त्या पित्याला,,, मानाचा त्रिवार मुजरा,, तिवार व
अगदी बरोबर बोललात ताई अत्याचार विरोधी लढत आहात तुम्ही,तुमचा संपूर्ण महाराष्ट्रात आदर सन्मान युक्त अभिमान वाटतो आहे, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
माझ्या आज्याने कायदा लिहला आहे त्यामुळे मलाच सर्व माहिती आहे अश्या आविर्भावात वागणारे ,आमचे संविंधान वीर, लोकशाही रक्षक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कुठे लपून बसले आहे. परळी चे गुंडाराज थांबवा. धनंजय मुंडंनी परळी ची वाट लावली
माऊली तुझ्या पोराने बीड जिल्ह्यात मुदांड्याचा जो खच पाडला आहे त्या परिवाराकडे जाऊन ये एकदा तुझ्या पोराला वेळीच समज दिली असतीस तर अनेक कुटुंब वाचली असती त्याच्या गुन्ह्यावर पांगरून घालणारे तुम्ही पूर्ण कुटुंब जबाबदार आहात
योग्य प्रश्नां विचारले
अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यचं आहेत.😊
फुल्ल सपोर्ट ताई
अंजली दमानिया तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम 🙏
म्हातारीच्या अंगावरील घातलेल्या सोन्याची चौकशी सुरू करा म्हतारी 5 मिनिटांत घरी पळून जाईल 😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
खर बोलल्या ताई आपण
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
खंडणी हानामारी चोट्टा ऐवढे धनदोलत आनली कुठुन विचारलं आसतं तर आज ही पाळी नसती आई तुम्ही चुकला
Right 👍
योग्य संयमी शब्दात जळजळीत सत्य
ताई तुमच्याबद्दल मला अभिमान आहे,, गर्वा आहे,,, महाराष्ट्राचा मान, उंचावणारे तुम्ही एक,, नारायणी आहात,,, जय हो, विजयी भव,, दिग्विजय भाव,,,
महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेलं,, निर्भिड निस्वार्थी, सत्य हे प्रखर असते,, ते कोणाला झाकता येत नाही,, सूर्याची तेजस्विता, कणखरता,, सत्यासाठी लढायला हिम्मत,, लागते,, अतिशय सुंदर संस्कार देऊन,, दमानिया ताईच्या आईने घडवले,,, त्या मातेला,,, त्या पित्याला,,, मानाचा त्रिवार मुजरा,, तिवार व
बरो्बर आहे
ताई साहेब तुम्हाला दंडवत प्रणाम तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील वाल्या सारखी च अजुन खुप लोक आहे
Right Tai
ताई बरोबर आहे धन्यवाद
धन्यवाद। अंजलीताई
खर हाय
वाल्मिक कराड च्या आईचा आदर्श घेवून दाऊद इब्राहिम च्या आईनी उपोषणाला बसावं.
एकदम बरोबर
बरोबर अजमल कसाब च्या आई ने ही तिच्या मुलाच्या फाशी बद्दल उपोषणाला बसावे...😅
आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे ताई
Correct 💯
Satya ahe
अगदी बरोबर प्रश्न
योग्य वेळी प्रश्न योग्य निर्णय आईनी द्यावा
अगदी बरोबर अगदी बरोबर एक हजार एक टक्का बरोबर 🙏🙏
योग्य प्रश्न आहेत
Ekadam correct
ताईने वास्तववादी प्रश्न विचारले
आई मुलाला चांगले संस्कार केले नाही म्हणून मुलगा गुन्हेगारी वाढवण्यासाठी बीड जिल्ह्यावर परिणाम भोगावा लागला
योग्य प्रश्न
बरोबर ताई
Right
ताईने बरोबर बोलत आहेत सलाम ताई
Iron lady❤
योग्य प्रश्न विचारला
अगदी बरोबर बोललात ताई अत्याचार विरोधी लढत आहात तुम्ही,तुमचा संपूर्ण महाराष्ट्रात आदर सन्मान युक्त अभिमान वाटतो आहे, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
Khar ahe
ताई राईट 👍
योग्य प्रश्न विचारले ताईंनी 🙏
Anjali Tai abhinandan 🎉
अंजली ताई खरं बोलले
योग्य प्रश्न विचारले
अगदी बरोबर आहे अंगली ताई
खरं आहे
योग्य प्रश्न विचारले ताई तुम्ही महान आहात ताई 💐🙏💐
बरोबर अगदी योग्य
अंजलीताई अभिनंदन योग्य
Barobar prshn vicharla tai
ग्रेट ताई
मुलगा काय करतो अपल काम आहे त्याला चांगल शिखवने
बिड मधील जमावबंदी च काय झाल???
Salute to Anjali Damaniya
एकदम बरोबर प्रश्न विचारले
अतिशय योग्य प्रश्न विचारले ताई सलाम तुमच्या कार्याला
वाया गेलेला मुलगा
Roght bollya tai
👍👍👍
आई आपला पोरगा मेला तर एक किड कमी झाली समजा..
अगदी बरोबर
माझ्या आज्याने कायदा लिहला आहे त्यामुळे मलाच सर्व माहिती आहे अश्या आविर्भावात वागणारे ,आमचे संविंधान वीर, लोकशाही रक्षक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कुठे लपून बसले आहे. परळी चे गुंडाराज थांबवा. धनंजय मुंडंनी परळी ची वाट लावली
अंजली ताई शिक्षा मिळे पर्यंत लढा द्या सर्व सामान्य जनता तुमच्या बरोबर आहे
ताई योग्य प्रश्न विचारले😂 , म्हातारी एक दिवस लवकर झोपली असती तर आज हे दिवस परळीच्या लोकांवर आले नसते😂😂
😂😂
अंजली ताई ग्रेट तुम्ही सारखं लोक राजकारणात पाहीजे तरच महाराष्ट्र च भले होईल
योग्य प्रश्न विचारलेत
ekdam barobar
अंजली ताई जिंदाबाद
बरोबर.
Good tai
आगदी बरोबर आहे माऊली जसं दुसऱ्याच लेकरू तसेच आपलं समजावं ते लेकरू गेल काही नाही वाटल का
अंजली दमानिया यांनी कराडाचा आई ला प्रश्न बरोबर विचारले आहे 🙏🙏
मीडियाने चुकीच्या लोकांची बातमी दाखवली नाही पाहिजे. आरोपीचे समर्थन करत असतील तर ते प्रदर्शित करू नये
Salute to Anjaliji.you are Indian
बरोबर आहे
योग्य प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचे उत्तर आजीने द्यावं. आणि मगच न्याय मागन्यासाठी मैदानात उतरावं.
आईच्या अंगावरच सोनं पहा !
बरोबर प्रश्न विचारले
ताईसाहेब
ताई खूप खूप धन्यवाद
👌🏻👌🏻अगदी बरोबर आहे, अंजली ताई तुमचे 💐💐🙏🏻🙏🏻
Chhan question
अंजली ताई एकदम खर बोलल्या
अंजली दमानियांचा प्रश्न एकदम 100% बरोबर आहे
ताई योग्य प्रश्न आहे
पूर्ण महाराष्ट्राला कळते कराड 2 नंबर चा समाज सेवक आहे... पण आई ही आई आहे... त्यांच म्हणणं ऐकून घ्या आणि कायद्याने घोडा लावा कराडला....
Great work. tai
आई वाल्मिकीचा जन्म झाल्यानंतर त्याचा गळा दाबला असता तर ही वेळ आली नसती
बरोबर बोलले ताई योग्य प्रश्न विचारले ताई तुम्ही
अगदी बरोबर अंजली दमानिया ताई
कोटी वर संपत्ती कशी जमवली तुमच्या मुलान..... कुठ कशट करतो... कुठ कामाला जातो.... गोरगरीबांचा तळतळाट लागल.. बाकि काही नाहि
अंजली ताई धन्यवाद
सगळे सोडा सदावर्तेला विचारा कुठय वाल्मिक साहेब ?
हाकेला विचारा कुठय वाल्मिक अण्णा?
Damania tai tumhala salute
जे झालं ते योग्य झाले
ताई great question
बरोबर ताई 👌👌👌
अंजली ताईंचे बरोबर आहे
Anjli tai tumhi ek number
माऊली तुझ्या पोराने बीड जिल्ह्यात मुदांड्याचा जो खच पाडला आहे त्या परिवाराकडे जाऊन ये एकदा तुझ्या पोराला वेळीच समज दिली असतीस तर अनेक कुटुंब वाचली असती त्याच्या गुन्ह्यावर पांगरून घालणारे तुम्ही पूर्ण कुटुंब जबाबदार आहात
पंकझा आणि धनया ला अस बोलायला कस कळत नाही... तेच पाठीराखण खरे करतात.. हयांचे
Ekdm correct anajali ji
बरोबर आहे ताईंनी च
बरोबर आहें