Special Report : चंद्रपुरात सापडलेल्या तबकडीचं रहस्य, चंद्रपुरच्या सिंदेवाहीतून ग्राऊंड रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #SpecialReport
    चंद्रपुरात सापडलेल्या तबकडीचं रहस्य, चंद्रपुरच्या सिंदेवाहीतून ग्राऊंड रिपोर्ट
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles: Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 643

  • @celestiallove4386
    @celestiallove4386 2 роки тому +238

    नशीब पाकिस्थान मध्ये पडलं नाही नाहीतर आधीच ब्राम्होस मुळे घाबरलेत आता परत त्यांची फाटली असती 😂

  • @ajaycjadhav2
    @ajaycjadhav2 2 роки тому +587

    हा उपग्रह काही नाही वर Thanos Ani Iron Man चे युद्ध चालू आहे 😅

    • @ms-qg9rm
      @ms-qg9rm 2 роки тому +9

      Lay bhari rao 🤣🤣🤣🤣

    • @musicloverastronaut4511
      @musicloverastronaut4511 2 роки тому +3

      🤣🤣🤣🤣

    • @hope-1891
      @hope-1891 2 роки тому +4

      😂😂😂😂😂😂😂😂🤭

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 2 роки тому +16

      Krrrish movie चा जादू selmon bhoi la भेटायला आला होता ✌️✌️for radhe 3✌️✌️👍👍🤣🤣🤣

    • @nishantwankhede3443
      @nishantwankhede3443 2 роки тому +3

      Boht hard

  • @onkarmohite1232
    @onkarmohite1232 2 роки тому +366

    परग्रहावर जादू चा साखरपुडा मोडला आणि ती अंगठी त्याने रागाने फेकून दिली ती चंद्रपूर मध्ये पडली 😅

  • @gaffarshaikh4304
    @gaffarshaikh4304 2 роки тому +88

    मी रात्री नागपुर मुंबई हायवे वैजापुर येथे ठीक रात्री साडेआठ वाजता मी स्वतः आकाशात असे आगीचे गोळे बघितले, एक गोळा होता त्याचे दोन झाले आणि 2 चे 4 आणि जमिनी जवळ पडत असताना ते विजले.

    • @kidsknowledge2611
      @kidsknowledge2611 2 роки тому +12

      तुम्ही ते गोळे हातात घेऊन सेल्फी घ्यायचा होता

    • @sharadnagtilak3491
      @sharadnagtilak3491 2 роки тому +1

      जिल्हा उस्मानाबाद तालुका भुम येथे पाहीले होते

    • @king_prashant
      @king_prashant 2 роки тому

      Ho hote aurangabad la pahile mi

    • @dayanandlokhande119
      @dayanandlokhande119 2 роки тому

      @@kidsknowledge2611 🤣🤣🤣

    • @dishantjagtap1325
      @dishantjagtap1325 2 роки тому +2

      MI chandrapur dist . Madhla ahe mi baghitle

  • @umeshkumbharvlogs
    @umeshkumbharvlogs 2 роки тому +29

    मी स्वतः काळ रात्री 9 वाजता औरंगाबाद येथे अशा प्रकारची रिंग पाहिली. मी आणि माझी पत्नी bike वरून जाताना मला हे आकाशात दिसले. जवळच विमानतळ असल्याने मी माझ्या पत्नीला विमान कसं उतरत हे गाडी थांबवून सांगत होतो. पण मला शंका आली कारण अशा प्रकारची रिंग हळू हळू खाली येत होती आणि त्याचा प्रकाशही शंकास्पद वाटला. ही वस्तू खूप जवळ येत होती त्यातून येणारा प्रकाशही विमानासारखा न्हवता. ही वस्तू खूपच मोठी आणि विस्तीर्ण जाणवत होती. प्रकाश कमी झाला आणि अचानक गायब झाली. हे विमान न्हवतं हे मला समजलं पण नेमकं काय होतं. याचा विडिओ बनवला नाही हे माझं दुर्देव .आज सकाळी मी youtube वर असं काय झालंय हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि हा विडिओ माझ्या समोर आला. औरंगाबाद मध्येही कुणी पाहिलं असेल तर नक्की कंमेंट करा.

  • @DEEP.AK47.
    @DEEP.AK47. 2 роки тому +85

    ऋतिक रोशन च्या कंप्यूटर च बटन दाबले कुणी तरी
    Koi mil gaya😂

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 2 роки тому +169

    मोकळ्या जागेत पडली हे बरं झालं! अन्यथा जीवितहानी झाली असती.

    • @anandbarvesukrutlifescienc2025
      @anandbarvesukrutlifescienc2025 2 роки тому +7

      Devak Kalji re mazya devak kalji re 🙏

    • @monajsavde2466
      @monajsavde2466 2 роки тому +1

      Right👍

    • @nishant5156
      @nishant5156 2 роки тому

      @@anandbarvesukrutlifescienc2025 muslim chya gharvar padale pahije hot

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      अहो मोकळ्या जागी टाकली,पडली नाही.हे चार पैशासाठी झक मारतात.

  • @Chhatrapati_Shivaji_Maharaaj
    @Chhatrapati_Shivaji_Maharaaj 2 роки тому +48

    अतिशय अभ्यासू रिपोर्टर.. छान बातमी दिली. कोणतीही भंपकगिरी नाही

  • @mokshratna6215
    @mokshratna6215 2 роки тому +26

    अतिशय विस्तृतपणे छान पद्धतीने चंद्रपूर प्रतिनिधींनी बातमी दिली आहे...

  • @nikeshkalam4463
    @nikeshkalam4463 2 роки тому +16

    *चंद्रपूर : आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला ... लाडबोरी ग्रामपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला लोळ , त्या ठिकाणी 8x8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आली आढळून , सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या आवारात ठेवण्यात आली असून testing नंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची माहिती.*

  • @dispatch3499
    @dispatch3499 2 роки тому +112

    हे एका महिंन्यानंतर भंगारात जाणार 😂

    • @prashantkshirsagar255
      @prashantkshirsagar255 2 роки тому +3

      खरं आहे हे

    • @amolsalunke7248
      @amolsalunke7248 2 роки тому +4

      Ani police Paise Khaun janar

    • @saggyn95
      @saggyn95 2 роки тому

      😅😂🤣🤣🤣🤣

    • @samsadre4722
      @samsadre4722 2 роки тому

      आणि तळीराम लोकं दारू पार्टी।करणार

  • @wavtal
    @wavtal 2 роки тому +47

    New year च्या शुभेच्छा दिल्या आम्ही अशा रोषणाई करून

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 роки тому +13

    परग्रहावरचे लोक अजून काय सायकलच वापरताय की काय??...🤣🤣

  • @RoHiT_RoCkErZ__
    @RoHiT_RoCkErZ__ 2 роки тому +142

    हा नवीन वैरेंट चा कोरोना सुद्धा असू शकतो हा पण प्राथमिक अंदाज धरू शकतो🤣

    • @rahulshinde7970
      @rahulshinde7970 2 роки тому +13

      जोर जोर से बोलके न्युज वाले idea मत दे ,हे खरंच न्युज देतील🤣

    • @vishalpanchal7474
      @vishalpanchal7474 2 роки тому +3

      😂😂

    • @prakashpandit5416
      @prakashpandit5416 2 роки тому +7

      संजय राऊत असे म्हणू शकतो... फावडा गुबुगुबु करेल 😂😂

    • @RudraShejwal-jv2bf
      @RudraShejwal-jv2bf 2 роки тому +3

      🤣

    • @uniquevideos574
      @uniquevideos574 2 роки тому +2

      😂😂

  • @technicalexpert_2024
    @technicalexpert_2024 2 роки тому +42

    जसे पृथ्वीवरील लोकं दुसऱ्या ग्रहावर सॅटेलाईट सोडताना फेल होतात तसंच दुसऱ्या ग्रहावरील लोकं सुद्धा असा प्रयत्न करत असणार.

  • @parshukale9008
    @parshukale9008 2 роки тому +12

    तारा समजुन कोणी कोणी wish मागीतली.😄🙃🙃

    • @sangam0000
      @sangam0000 2 роки тому

      @Varsha Harne zali tumchi wish purn 😊

  • @nimo95
    @nimo95 2 роки тому +48

    उपग्रह, नाही आहे...Marvels ची शूटिंग चालू असेल☺️🤘❤️🚩🔥

  • @MaheshPawar-bs3wd
    @MaheshPawar-bs3wd 2 роки тому +53

    आम्हाला वाटलं आधी तारा तुटला ....अन‌ पुढे जाऊन त्यांचे चार ते पाच तुकडे झाले.....आजुन पन रिंग ‌पडलेली असनार बहुतेक

  • @anupsorte3252
    @anupsorte3252 2 роки тому +6

    बरं झालं कोणता धूमकेतू नव्हता ,कृत्रिम उपग्रह होता, नाही तर धूमकेतूच्या शक्तीने महाराष्टात खूप सारे Junier G तय्यार झाले असते 😂😂😂

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 2 роки тому +3

    मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी परग्रह वाशीयाकडून फटाकडे आतिषबाजी

  • @amolshinde6452
    @amolshinde6452 2 роки тому +10

    भाऊ 10x10 हा शब्द चौरसाचा आकार सांगण्यासाठी वापरतात. वर्तुळाचा आकार सांगण्यासाठी व्यास वापरतात.

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 2 роки тому

      जर तो पूर्ण वर्तुळ नसेल तर तो लांबी आणि रुंदी मध्ये पण सांगितला जातो . आपल्याला त्याचा area काढायचा नाही आहे किती मोठा होता हे सांगायचं आहे .

    • @trushnaganvir3706
      @trushnaganvir3706 2 роки тому

      That's good point

    • @trushnaganvir3706
      @trushnaganvir3706 2 роки тому

      Good point

  • @sachinkadam6249
    @sachinkadam6249 2 роки тому +12

    आता अश्या घटना घडतच जाणार, कारण आपण माणसानी अंतराळात खूप कचरा केलाय तो आता परत पृथ्वीवर अश्याच पद्धतीने येणार

  • @balajikamblebk5102
    @balajikamblebk5102 2 роки тому +17

    मॅडम सर्वात अगोदर रिंग मी पहिली आपल्या चैनल वरती

    • @indianassassins6408
      @indianassassins6408 2 роки тому +2

      Me to also 😂

    • @saifulshaikh1577
      @saifulshaikh1577 2 роки тому +1

      शाब्बास

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 роки тому +1

      मी तर याआधी पण पाहिल्यात आमच्या सरांच्या हातात तर 5-5 होत्या..🤣😂😂😂😅☺️😄

  • @pravinkumarrajmane513
    @pravinkumarrajmane513 2 роки тому +29

    काकाने 12मती मधून दगड फेकून अंतरिक्षात मधील कृत्रिम उपग्रह पडला आहे,

    • @gps3674
      @gps3674 2 роки тому

      गैरसमज दुर करा प्रत्येकवेळी काका नसतेत 😂😂😂

    • @deepakshinde6254
      @deepakshinde6254 2 роки тому

      😂🤣😂🤣🤣

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 2 роки тому

      😂😂😂

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 2 роки тому

      काका शिवाय करमत नाही वाटत लय लळा लावलाय काकाने तुम्हाला

    • @vaibhavkatkar6873
      @vaibhavkatkar6873 2 роки тому

      Kaka 😂😂😂

  • @nageshbunde6305
    @nageshbunde6305 2 роки тому +1

    Can you please tell excited location?

  • @vikrammandharevlogs
    @vikrammandharevlogs 2 роки тому +1

    हे दृश्य आम्ही रात्री ८ च्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील उबंरखेड या गावामध्ये बघीतले. .. आणि ठीक 2 मिनिटांत एक spot सारख्या आवाज आला

  • @444deepak
    @444deepak 2 роки тому +94

    Reporter represented very well. 👍

    • @surajphunde1111
      @surajphunde1111 2 роки тому +1

      Yes correct 💯

    • @engma7549
      @engma7549 2 роки тому

      ho khup chhan

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      घंटा!एवढी मोठी वस्तू आकाशातून पडली तर दुसरे अर्धे लोणार सरोवर होइल.

    • @himmatraopatil6767
      @himmatraopatil6767 2 роки тому

      @@surajphunde1111 व

  • @SantoshOfficialsongs
    @SantoshOfficialsongs 2 роки тому +2

    आम्ही पण पाहिले मु. हरसवाडी ता. कन्नड जि. औरंगाबाद येथे दिसले

  • @mightyheart999
    @mightyheart999 2 роки тому +20

    म्हणूनच शिक्षण महत्त्वाचे असते, रोजच्या रोज जगभरातील अनेक देश रॉकेट लाँच करत असतात त्यांचे रॉकेट बूस्टर पृथ्वीच्या वातावरणात गरम होऊन नष्ट होतच असतात. काही मोठे तुकडे न वितळल्यामुळे खाली जमिनीवर येऊन पडतात.
    लेकाचे काही बडबड करतात समजत घंटा नाही.

    • @youtubeindian8604
      @youtubeindian8604 2 роки тому +3

      ha malum hai tere bap ko mat sikha. ha डायलॉग आहे राजू चा tyacha photo ahe 🙏😅

    • @mightyheart999
      @mightyheart999 2 роки тому

      @@youtubeindian8604 घंटा समजते बे तुले, सडलेल्या भाजीपाल्याच्या गाडीवर फिरत गावभर अन डांगरा सडला मोबाईल वापरत येड्या खेड्यात गल्लीतच रहा

    • @ushapundge2509
      @ushapundge2509 2 роки тому +2

      शिक्षण बंद केले साहेबांनी, बिन परीक्षा पास करत आहेत

    • @mightyheart999
      @mightyheart999 2 роки тому +3

      @@ushapundge2509 फेकू म्हणे शिकून काही फायदा नाही चहा विका

    • @nehasheikh626
      @nehasheikh626 2 роки тому +2

      Good one 🤣

  • @shivajikhedkar5502
    @shivajikhedkar5502 2 роки тому +1

    मी माझ्या स्वतः हा नजरेनं ते आगीचे तांडव जातांना पाहिले होते 02/04/2022सां.7.35वाजता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावरुन जातना पाहिले होते

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 2 роки тому +4

    खूप छान दृश्य होते रात्री

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan1037 2 роки тому +1

    हे जर काय आहे जर शास्त्रज्ञांनाच अजूनही कळले नाही तर तुम्हा आम्हाला काय समजणार

    • @anilsonar2284
      @anilsonar2284 2 роки тому

      अगदी बरोबर महत्वाचे बोलले

  • @ahmednagarupdates4385
    @ahmednagarupdates4385 2 роки тому +1

    छान हेडिंग आकाशात रोषणाई.... बरं लग्न चालू आहे चॅनेलवल्या च

  • @rupeshkadam6983
    @rupeshkadam6983 2 роки тому +52

    जादू पण उतरला असेल तिथेच कुठेतरी.

  • @deepakbaabar5496
    @deepakbaabar5496 2 роки тому +4

    Sir khup chan explain krt ahat khup chan sir ..😊

  • @nitinpawara902
    @nitinpawara902 2 роки тому +7

    आमच्या कोडे गावाची light नेटवर्क सुद्धा बंद पोडले

  • @thetruth6235
    @thetruth6235 2 роки тому +57

    Police la kay kalanar ahe 😂😂😂

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +6

      आरे पोलिस आधी ताब्यात घते .
      मग पुढे तपासणी

    • @Sachha_Indian
      @Sachha_Indian 2 роки тому +6

      पोलीस सर्वज्ञ असतात 😂

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 2 роки тому

      आता पोलीस ते रिंग भंगार वाल्यांना विकून देतील 😅

    • @sarveshraut4891
      @sarveshraut4891 2 роки тому +3

      @@Sachha_Indian होका मला वाटल अडाणी लोक पुढे जाऊन पोलीस बनतात

    • @Sachha_Indian
      @Sachha_Indian 2 роки тому +2

      @@sarveshraut4891 माझा उपरोध कळला नाही का? 🤣

  • @shakilshaikh3867
    @shakilshaikh3867 2 роки тому +1

    ज्या गावात पडली आहे त्या ठिकाणी राहू दिले पाहिजे होते...
    गावात पर्यटक आले असते काही दिवस वर्ष रोजगार उपलब्ध झाला असता ...ज्या गावातून पोलीस स्टेशन ला त्या ठिकाणी ठेऊन त्याच्यावर संशोधन करावे...

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 2 роки тому

      पर्यटक येण्या आधी ती २५ रूपे मग या मापे विकली गेली असती

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 2 роки тому +1

    अवकाशात हल्ला करण्याचा प्रयत्न असावा केंद्र सरकार विचार करावा

  • @manviwankhade6970
    @manviwankhade6970 2 роки тому +2

    धन्यवाद ABP माझा. खूप छान माहिती. नाहीतर बेरोजगारीमुळे लोकं अंधभक्त व्हायला वेळ लागत नाही.

  • @sunilchhajed8723
    @sunilchhajed8723 2 роки тому +1

    मी रात्री 07.45 चें आस पास मालेगा व जवळ् दाभाडि येथे दोन गोळे आगीचे बघीतले त्या चें तीन ज़ाले व ते आकाषात् विरळले ।

  • @DavanePatil
    @DavanePatil 2 роки тому +30

    आता पाकिस्तान सांगणार आम्ही मिसाईल सोडले भारतावर😁😁

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 роки тому +30

    चायनीज मटरेल जास्त दिवस टिकत नाही,😂😂

  • @anupshegokar5005
    @anupshegokar5005 2 роки тому +1

    जादू तर आला नाही परत ....क्रिश 4 च्या शूटिंग साठी😀😀😀😀

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +3

    हि घटना म्हणजे सन1978 लाभ स्कायलबने जसा आठ दहा दिवस अख्खा देश चिंतातुर करुन सोडला तसाच काल गुढीपाडवा शुभमुहूर्तावर रात्री 7.45वाजता सर्वजण चिंतातुर झाले होते

  • @hanumanchavan4438
    @hanumanchavan4438 2 роки тому +1

    कदाचित Marvel... ची शूटिंग चालू असेल त्यामुळे ही रिंग पडली... 😂👆

  • @khiladimusic07
    @khiladimusic07 2 роки тому +7

    अस काही आकाशातून एखादी गोष्ट कोणाच्या मालकीच्या मालमत्ते चे नुकसान होते अथवा मालकीच्या जागेत पडली तर किती तरी कोटी रुपये त्या संस्थेकडून त्या मालमत्तेच्या मालकाला मिळते.

  • @shrikantishe1887
    @shrikantishe1887 2 роки тому +3

    मी पण नाशिक मधी पाहिले सायंकाळी ८,३०चा आसपास

    • @Mr1987atul
      @Mr1987atul 2 роки тому

      Ha ancha vidarbha vr annyay ahe.. amcha kade pdl tr credit fkt amhalach milayla pahije..
      😂

  • @भटकंती-झ3ह
    @भटकंती-झ3ह 2 роки тому +11

    आधी अग्निरोधक आहे म्हणतो आणि बराच भाग जाळले म्हणतोय

  • @musicguru2181
    @musicguru2181 2 роки тому +12

    हे रिंग खुपच वजनदर आहे याचाच अर्थ ही चायनाची तर नक्कीच नसु शकते

    • @आदि-र8घ
      @आदि-र8घ 2 роки тому

      वर कोणीतरी प्रपोज करत असतील...न मध्येच रिंग खाली पडली.

    • @vrushalikhambit157
      @vrushalikhambit157 2 роки тому

      😂😂

  • @kidsknowledge2611
    @kidsknowledge2611 2 роки тому +5

    Mala tar वाटते की एलियन येत असावेत पृथ्वीवर ... त्यांचा अवकाशात च पंचनामा झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.. 😂😂

  • @छत्रपतिशिवमंदिर

    निसर्गाशी खेळतोय मनुष्य परंतु निसर्गाने जर रौद्र अवतार घेतला ना तर मनुष्य जातीचा विनाश होऊन जाईल . त्याच उदाहरण म्हणजे कोविड 19

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 2 роки тому +5

    तबकडी आणि रींग यातील फरक सुद्धा कळू नये!काय हे सामान्य ज्ञान वारे शिक्षण!

  • @r.m1264
    @r.m1264 2 роки тому +3

    मला वाटतंय, शक्तिमान ला जर बोलावलं तर तो सांगू शकेल,
    हि ⭕रिंग मेटल आहे की मेंटल... 😂🤣🤣🤣

  • @swaranjaliblog6786
    @swaranjaliblog6786 2 роки тому +2

    सर्व कमेंट्स करणाऱ्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏👌

  • @BEAST-ox4uc
    @BEAST-ox4uc 2 роки тому +13

    भविष्यात असेच होणार आहे सोडा उपग्रह अवकाशात.

  • @ashokkoli2330
    @ashokkoli2330 2 роки тому +1

    मी पण बघितलं काल सायंकाळी ७,५ मिनिटांनी

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 2 роки тому +2

    दुसऱ्या ग्रहावर च्या माणसांनी आपल्या पृथ्वीवर शोध लावायला पाठवलेला हा एक उपग्रह होता त्याचं लँडिंग व्यवस्थित झालं नाही त्यामुळे तो फुटला जसा आपल्या चांद्रयान मोहिमेत झालं होतं तसं.. व्हेरी बॅड

  • @vishalabhyankar4516
    @vishalabhyankar4516 2 роки тому +2

    उसाचा रस प्यायला बाहेर गेलो होतो..तेव्हा दिसले... माया मित्र म्हणे.. फायटर विमान होत म्हणे.. अकोल्यात दिसले आम्हले

  • @jj5356
    @jj5356 2 роки тому

    असे अलका पिंड 10 एप्रिल 2022 मध्ये रात्री दिसला त्याचा आवाज खूप भयंकर होता,

  • @vishnumundeshortsvideo9699
    @vishnumundeshortsvideo9699 2 роки тому

    मी पण पाहिला त्या दिवशी बीड जिल्हा, ता परळी हाळम गावात

  • @nileshbansode2182
    @nileshbansode2182 2 роки тому +7

    Selfie is more important at this situation.... History not remove your image

  • @ह.भ.प.विठ्ठलमहाराजशिन्दे

    मि पण हे सगळ बघितले पण मला वाटल विमान च आसेल किंवा रँकेट असेल अस

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 2 роки тому +2

    " रिंग " ही गोलाकार असते,गोल = वर्तुळ चे माप प्रमाण हे लांबी,रुंदी अशी नसते,तर घेर ( परीघ ) त्रिज्या या स्वरूपात असते ! वार्तांकन असे चुकीच्या पद्धतीने नसावे,याची नोंद घ्यावी.

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 2 роки тому

      तुमच्या सारखे हुशार लोकांना परीघ समजतो . परीघ सांगण्या पेक्षा लांबी and रुंदी थोडा सोपा जाता . आणि वर्तुळाचा परीघ महणजेच लांबी आस्ते

  • @s-thakare28
    @s-thakare28 2 роки тому +3

    जेवढ्या बातमी बगून समजत न्यूज तेवढ्या commnet मधून समजते की नेमके कारण kiatne adhbhut log hai

  • @bhaskarpande3286
    @bhaskarpande3286 Рік тому +1

    हा व्हिडिओ एप्रिल २२मधील आहे.त्याचे पुढे काय झाले हे नाही माहीत. अर्धवट माहिती

  • @surajpawar9000
    @surajpawar9000 2 роки тому

    छान माहिती दिली

  • @anupshirbhate1512
    @anupshirbhate1512 2 роки тому +10

    Its a satelite part right

    • @contryface3429
      @contryface3429 2 роки тому +3

      Satellite ha hal Kya dhatuni banvalela asato. Lokhandane naahi.

    • @shreeswarajpanchal4362
      @shreeswarajpanchal4362 2 роки тому +2

      mostly he 2 rocket stages la jodnari ring wattey. Ti mostly cobalt chrome chi banleli aste, heat resistant and high strength.

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 2 роки тому +2

    हात लावू नका आरोग्याचे दृष्टिने घातक.

  • @rbm_bhushan
    @rbm_bhushan 2 роки тому +3

    हा आकाशातून पडलेला पोळ्या बनवायचा परात आहे....याचा वापर करून 200 लोकांचा स्वयंपाक सहज करू शकता

  • @balasaheblingayat2319
    @balasaheblingayat2319 2 роки тому +22

    जादू✨🎩✨

  • @vikassurnar5385
    @vikassurnar5385 Рік тому

    मी काल रात्री 8 वाजता माजलगाव बिड येथे पाहिले

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 2 роки тому +1

    चीन चे असणार कारण चायना माल कुठेच टिकू शकत नाही😂😂

  • @pravinshinde4108
    @pravinshinde4108 2 роки тому +1

    मला पण दिसली होती रोशनी 7:35 ..

  • @WWM.1m
    @WWM.1m 2 роки тому +24

    Bhusawal Bhusawal. Representative
    The Pinaka Launcher Pod MK-1 (Enhance) manufactured by Ordnance Factory's was recently successfully tested at Pokhran.
    Bhusawal Ordnance Manufacturing of this Pinaka Pod started production from 2014. There is an atmosphere of excitement among the officers and staff as the test was successful. The Pinaka rocket podchi, manufactured by Ordnance Manufacturer, was also tested six months ago. Therefore, Bhusawal Ordnance Factory has got this second great success.

    • @atharvmahajan868
      @atharvmahajan868 2 роки тому +3

      sahi hai. bhusawal jindabad😅

    • @rahulraut8257
      @rahulraut8257 2 роки тому

      सटेलाईट कोणाचं पण असुदे, पण इथं गांड फाटली लोकांची

    • @bhaskarjadhav466
      @bhaskarjadhav466 2 роки тому

      @@atharvmahajan868 q

    • @chandrakantkadam2193
      @chandrakantkadam2193 11 місяців тому

      ो@ौ@@@ो़ौौौौौ@१@@@@£££@£££££@@£@ौौ££१ोॉ१११११@@@@@@@@@@@@@@@@@@़ौॉ़ॉौौृौ़ौौौौौौौौौौौौौौौौौौौौ़ौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौोोोोओोोोोोोोोोोओोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोोॉ१ोोो@@@ो@

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 роки тому

    हो रे निवेदका,तुझा मोबाईल पाहिला,कितीवेळा कॅमेऱ्यात दाखवशिल.

  • @Peaceful00123
    @Peaceful00123 2 роки тому

    Jadu aala re... 👽👽👽

  • @shivrajrathod711
    @shivrajrathod711 2 роки тому

    मला पण दिसला होता रात्री हे नांदेड येते कंधार ला रात्री 10.30 वास्ता

  • @vinayakkvideos
    @vinayakkvideos 2 роки тому +32

    Bhavishyat asach kachra jaminivar kosalnar ahe. Yasathi adhich upay yojna keli pahije sarkarne. ☹️😕😠

    • @hope-1891
      @hope-1891 2 роки тому

      Hoo barobar aahe 😞

    • @sanketwakalepatil6727
      @sanketwakalepatil6727 2 роки тому

      Brobr bhau

    • @WWM.1m
      @WWM.1m 2 роки тому +1

      Upay yojna ky Karayla have sarkar ne yavar tumche mat manda

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому

      Yes

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar 2 роки тому +3

      Hajaro satellite firat ahet...ek ek karun te prithvi var padnar aheet..sarakarne laksh dyayala pahije

  • @SagarPatil-gm7vk
    @SagarPatil-gm7vk 2 роки тому

    मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ला पण दिसलं...!!

  • @Pranay2004_official
    @Pranay2004_official 2 роки тому +2

    Ye UFO ka part bhi ho sakta hai

  • @shravanisartale4338
    @shravanisartale4338 2 роки тому +6

    The part of 🚀🚀

  • @gumansinhdawardj9076
    @gumansinhdawardj9076 2 роки тому

    Super ripord

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 роки тому +1

    सावध राहण्याचा इशारा असू शकतो.

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 2 роки тому

    जर ही रिंग किंवा सिलेंडर एखाद्या डोक्यावर पडली असती तर.... ज्या देशाची आहे त्यांना खडसावले पाहिजे..

  • @tusharpatil6698
    @tusharpatil6698 2 роки тому +2

    चीन च उपग्रह सोडणार क्षेपणास्त्र आहे ते fail गेलं ......

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 роки тому +6

    बरं झालं कुण्याच्या डोक्यात नाही पडली. शिक्का बघा मेड इन लिहिलं आहे का?

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 роки тому

    पहायला आलाय कोण तर हवालदार दर्जाचा शिपाई.आणि म्हणे आकाशातून तबकडी,उपग्रह पडलाय!!तुम्ही च्युते मग आम्हाला च्युताच समजणार!

  • @ak..........7550
    @ak..........7550 2 роки тому +4

    पोलिस पाहायला आले त्यांना काय समजणार हो यातलं खगोशास्त्रज्ञांनी याची चौकशी करावी

  • @prachithorbole5313
    @prachithorbole5313 2 роки тому +1

    हे गोळे मी गोजवड्यात पाहीले

  • @yogeshdivate9492
    @yogeshdivate9492 2 роки тому +1

    मी स्वतः बघितले. आकाशात

  • @nikeshkalam4463
    @nikeshkalam4463 2 роки тому

    *
    *आकाशात दिसलेला लाल लोळ सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला ...*
    *चंद्रपूर : आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला ... लाडबोरी ग्रामपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला लोळ , त्या ठिकाणी 8x8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आली आढळून , सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या आवारात ठेवण्यात आली असून testing नंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची माहिती.*

  • @shrisawant1379
    @shrisawant1379 2 роки тому +1

    तबकडी दातान चावुन दाखव, चावली गेली तर अल्युमिनिअमची आहे समजु...😂🤣😁😁😁

  • @vaibhav5171
    @vaibhav5171 2 роки тому +2

    जवपासच जादू सापडतो का बघा 🙄🤣

  • @dnyaneshpawar539
    @dnyaneshpawar539 2 роки тому +10

    नवीन वर्षाची रोषणाई केलीय... आम्ही.. 🥴

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan1037 2 роки тому

    पडून ४ते५दिवस झाले अजून त्याचे काही कळाले नाही मग कोणी असेच क्षेपणास्ञ अथवा काही स्फोटक सोडले असते मग काय झालं असते शोध कधी घेणार

  • @vitthalpatil6236
    @vitthalpatil6236 Рік тому +1

    मला एक खुरपं करायचं होत....

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 2 роки тому +1

    अनेकांनी तूटता तारा म्हणून ईच्छा मागितली 😂👻

  • @kiranpanchal1243
    @kiranpanchal1243 2 роки тому +1

    पोलिस काय बघत आहेत? त्यातील तज्ञ आहेत का?😂

  • @gps3674
    @gps3674 2 роки тому

    मला असले बगायला लय आवडत😂