स्वामीन हिंदकेसरी होऊन,एका चाहत्याला श्रध्दांजली दिली पुसेगाव हिंदकेसरी |pusegaon maidan|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 2 дні тому +14

    स्वामी बद्दल ऐक वेगळच आकर्षण वाटत किती शांत उभा राहिला आहे😊😊

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 2 дні тому +39

    स्वामी बकासुर पैरा करावी अशी अपेक्षा ह्या वर्षी सुद्धा होती आणि पुढच्या वर्षी सुद्धा राहील❤❤

  • @Shankar_shinde_1998
    @Shankar_shinde_1998 2 дні тому +19

    परम पूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने स्वामी सलग २ वेळा गुलालाचा मानकरी झाला ❤
    ❤ हिंदकेसरी स्वामी ❤

  • @dattakamble1323
    @dattakamble1323 2 дні тому +17

    स्वामी गेल्या वेळी पण पुसेगाव ला फायनल ला राहिला होता आणी ह्या पण वेळेला राहिला. गेल्या वर्षी पण आम्ही व्हिडिओ पाहिला होता. आणी आज पण तसाचं व्हिडिओ आला सेम टू सेम. अस वाटलं की मी पाठीमागचा व्हिडिओ बगतोय 😅. छान वाटलं

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 2 дні тому +23

    स्वामी वर खरच स्वामींचा आशीर्वाद आहे🙏श्री स्वामी समर्थ😊

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дні тому +10

    💞..स्वामी.. 💞छान मुलाखत.. 🥰🙏

  • @SachinKadam-s2i
    @SachinKadam-s2i 2 дні тому +14

    खरंच दादा बकासुर आणी स्वामीचे नियोजन करा लवकर

  • @harshmengade8801
    @harshmengade8801 2 дні тому +6

    Gharala lagleli lakhumi ahe swami dada👌

  • @BharatChavan-n7k
    @BharatChavan-n7k День тому +2

    ताई श्री स्वामी समर्थ आहे स्वामी बरोबर

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo 2 дні тому +14

    दादा एकदा बक्कासुराने स्वामी पळवा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +4

    स्वामी सोबत पुसेगाव मैदान समिती पण जोरात धावली व निर्णय बदल केला व बकासुर च बक्षीस घेतलं
    बकासुर कायम विजयी तेही 1 नंबर

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 2 дні тому +4

    Congratulations ❤❤🎉🎉🎉😊😊😊

  • @NileshPawar-m7v
    @NileshPawar-m7v 2 дні тому +4

    Kadene,palala ek number palala

  • @aniketgavhane6300
    @aniketgavhane6300 2 дні тому +11

    स्वामी आणि बकासुर पळवा दादा एक वेळ😊😊😊

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका 2 дні тому +2

      अरे त्यांची असेल की इच्छा पण मामाची पाहिजे इच्छा

    • @Sachinpawar_4518
      @Sachinpawar_4518 День тому

      Tu nko maap kadhu ..swami ani bakasur palanarch​@@गावकडचातडका

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 2 дні тому +4

    अभिनंदन 💐💐

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 дні тому +5

    स्वामी मथूर पेरा करा मस्त गाडी पाळेन पण हा कोणत्या खंडी पळतो

  • @omkardhanve9665
    @omkardhanve9665 2 дні тому +7

    मथुर अनी स्वामी च नियोजन कर 💯🔝

  • @sanketharad2902
    @sanketharad2902 2 дні тому +4

    Swami Ani. Sarjya palva yekda

  • @Digvijay0211
    @Digvijay0211 День тому +2

    Kalij swami❤🎉

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 2 дні тому +9

    स्वामी बकासुर नियोजण करा

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi 2 дні тому +6

    Nanacha nagya aani swami palwa gulal fix

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 День тому +2

    स्वामी आणि बकासूर चे नियोजन करा

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 2 дні тому +4

    आता पुढचं कुठलं हिंदकेसरी मैदान होणार आहे .....❤

    • @XII_SCIENCE_IT
      @XII_SCIENCE_IT 2 дні тому +2

      पेडगाव जून २०२५

    • @swapnilpatil8685
      @swapnilpatil8685 2 дні тому

      @XII_SCIENCE_IT br

    • @Don-d5g
      @Don-d5g 2 дні тому

      पेडगाव अगोदर कोरेगाव येईल

  • @user-pu5ew4xx5v
    @user-pu5ew4xx5v День тому

    Swami An vajir palawa❤

  • @Fishfoody
    @Fishfoody 2 дні тому +4

    Barobar

  • @akshaytalekar6945
    @akshaytalekar6945 2 дні тому +2

    🎉🎉🎉🎉

  • @devramkhomane3623
    @devramkhomane3623 2 дні тому +2

    ❤❤❤

  • @SatishPatil-x3j
    @SatishPatil-x3j 2 дні тому +1

    खूप छान

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +4

    स्वामी ला शुभेच्छा
    पण हा नंबर बकासुर चा होता आहे व कायम राहणार

  • @babukamble2290
    @babukamble2290 День тому

    👌👌👌👌

  • @ManojShinde-w5p
    @ManojShinde-w5p День тому

    😊

  • @NISHANGROUPMULSHI0012
    @NISHANGROUPMULSHI0012 День тому +1

    तुमच्या चरेगाव चा अर्जुन पण पळतो चांगला एकदा त्या संग पैरा करा

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 2 дні тому +4

    लय शाणी झाली . म्हणली उपास केला 😂😂😂😂उपास करून बैल पळाल्याव सग ल्यानी उपवास केले असते😂😂😂

    • @omkarnikam2663
      @omkarnikam2663 День тому +2

      तु करून बघ उपवास, आधी आपलं बघा सरळ दिसतंय भावा तुझी जळल्या ....एक स्वामी प्रेमी इस्लामपूर MH 10 !!!!!

    • @Digvijay0211
      @Digvijay0211 День тому +1

      Bhau maji bahin lai Shani aahe , tumha yekda maidanat yeun aas Bola ki samora samor✌

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 День тому +2

      भावा जीव लागलंय त्याच्यावर तर त्याच्यासाठी मालक जे जमेल ते करतो... फक्त प्रेम पाहिजे नंदिवर ...फक्त नाव ठेऊन काय होत नाही...जीव लाव नंदीवर...त्याची फेड तो नंदी कधी कधी ना करेल

    • @prithvirajmane7942
      @prithvirajmane7942 День тому

      तुझ्याकडे कुटला बैल आहे का.......आधी एक बैल घे मग तुला कळेल काय आसत ते मग तू स्वतः हुन आम्हाला फोन करशील पयरा करायला ....
      बाकी काय नाय 😅 कुत्री तर भुकातच असतात ..... तुझ्यागत

    • @prithvirajmane7942
      @prithvirajmane7942 День тому +1

      तुझ्याकडे कुटला बैल आहे का.......आधी एक बैल घे मग तुला कळेल काय आसत ते मग तू स्वतः हुन आम्हाला फोन करशील पयरा करायला ....
      बाकी काय नाय 😅 कुत्री तर भुकातच असतात ..... तुझ्यागत

  • @akshaytalekar6945
    @akshaytalekar6945 2 дні тому +2

    ❤❤❤