आता मा. फडणवीस साहेब , भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ( कट्टर हिंदूत्ववादी बाळासाहेब ठाकरे-शिऺदे गट) यानी अजीबात या चोराच्या भीकेला भीक घालू नयेत. जर मीटवा मीटवा ला या सरकारने प्रतीसाद दिला तर तो सर्व साधारण जनतेचा विश्वास घात ठरेल. जनता आता सुद्धा आहे ती कदापि माफ करणार नाही. या जनतेला या महा दरोडेखोर लोकांना तुरुंगात पाठवण्या साठी उत्सुक आहेत...
देवेंद्रजी आता मागे हटायचे नाही, मागे हटलात तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी लोकांना गृहीत धरून परस्पर मिटवता. इतका डरपोकपणा कशासाठी?जय महाराष्ट्र !!!
सुशीलजी प्रथम तुमचे आभार ,सुरेख सांगितल तुम्ही आता शिवसेना संपत चालली आहे आणि राज ठाकरे यांच्या कड़े ठाकरे होण्याचे सर्व गुण आहेत आणि सर्वात मोठे की विचारांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेब संभाळत आहेत ,व हुशार देवेंद्रजी शिंदे यांच्या बरोबर आहेत
देवेंद्रजी उद्धव ठाकरेंच्या विनंतीला प्रतिसाद देऊ नये ही विंनती. लक्ष देऊ नये, इत्तर कोणी टीका टिपणी करूं नये. सरळ दुर्लक्ष हे उत्तम. या सर्व आपल्या प्रियजणांच्या भावना आहेत. शुभम भवतु!, 👍🏻👍🏻✌🏻✌🏻
एकदम परफेक्ट विश्लेषण... गौरी भिडे, युवराजांवरील संशयाचे जाळे, ठाकरेंच्या उत्पन्नाचा स्रोत वगैरे वगैरे ही आणि अशीच या मिटवामिटवी मागची कारणे असणार...नाहीतर 'धोबी का कुत्ता' व्हायला वेळ नाही लागणार
दोनच दिवसांपूर्वी एक तर तू राहशील नाहीतर मी अशी निर्वाणीची भाषा होती मग आता कोणी कोणाला गाठायचे हे होऊन हे मिटवामिटवीचे राजकारण महाराष्ट्रात संपलेच पाहिजे हा जनतेने दिलेला न्याय आहे!!!
आपलं विश्लेषण मला खूप आवडले.मला नाही वाटत की भाजपने उध्दव ठाकरे यांच्या इच्छेनुसार हात पुढे करून भांडण जे उद्धव ठाकरे यांनी सुरू केले होते ते मिळवावे.मुख्यमंत्री झाल्यावर उध्दव ठाकरे यांनी आपले खरे स्वरूप उघडं केले आहे.ते एकदम नीच वृत्तीचे , भ्रष्टाचारी, सत्तेसाठी हपापलेले, सत्तेसाठी अत्यंत नालायक व्यक्ती आहेत, हे सर्व समाजाला समजलेले आहेत.अगदी हलकट , कुजकट, स्वतः मध्ये एकही गुण नसलेले , बापाच्या पैशावर माजलेले उन्मत्त झालेले आहेत.
काळे धन कमावत होते तीन पक्ष तेव्हा त्यांना वाटले नव्हते की आपण अडीच वर्षात उडून जाऊ,निदान पाच दहा वर्षे तरी ढकलू तो पर्यंत जनता विसरून जाईल वसुली बिसुली.
चार मंत्रालया साठी भाजपाने युती तोडली हिंदू साठी ते का सहन केले नाही आज पर्यंत खालच्या दर्जाचे मंत्री पदे सेनेला दिली . आणि महाराजांच्या बाबतीत तर मोदी आणि भाजप ने बोलुन नये. महाराजांचे अंगरक्षक व वाघ नखे आणुन देणारे मुसलमान होते ते महाराष्ट्र राज्या साठी होते गुजरात साठी नाही
एक म्हण प्रसिद्ध आहे , जब --लगी फटने ! तो खैरात लगी बटने !! यांच्या सगळ्या कारणाम्याचा भांडाफोड झालाच पाहीजे ही महाराष्ट्रातील मतदारांची तीव्र ईच्छा !!!!
शुशील जी धन्यवाद समर्पक उत्तर दिले आहे हाच निर्भीडपणा मराठी माणसाच बाणा आहे आता आंगलट आले आहे खरचं काही तरी राजकारनात मोठी खेळी खेळली जात आहे म्हणून मिटवा मिटवि करा आसा सल्ला देवेंद्र्जी यानां दिला आहे पाहुया काय होतंय ते. जय हिंद जय शिवाजी महाराज की.
देवेंद्र जी आज आपल्या सोबत जे आहेत त्यांनाच आपुलकी ने सांभाळून घ्या भलेही यश मिळो वा नमिळो त्यांचा त्याग फार मोठा आहे त्यांना दुर लोटुन मिळालेले यश हे क्षणिक असेल आपला हितचिंतक
सीबीआय ला दिलेली मोकळीक , गौरी भिडे प्रकरण , दिशा सालियन प्रकरण , रश्मी शुक्लाना दिलेली नेमणूक ,अंगाशी येते आहे ही जाणीव झाल्यामुळे ही मिटवामिटवी ची भाषा सुरु झाली आहे .
@@bn745 God doesn't bless gadat He punishes those who betrayed the voters n hindutav Pl wait for BMC election tonight n babar sena will be buried next to yakub menon tomb
काहीहि मिटवू नका कि कुठलीही कटुता कमी अजिबात करु नका. कटुता वाढीला लावा. लोक धुमसताहेत. कुठल्याही पापाला आणि पाप्याला अजिबात क्षमा नको. सगळ्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मिटवाल तर मिटाल हे विसरु नका!
सेनेबरोबर युती नाही म्हणजे नाही. फडणवीस सावधान. जनतेला सेना नको. फडणवीस सावधान सावधान सावधान सावधान. भाजपाने आता स्वतंत्र रहावे कम्पल्सरी स्वतंत्र रहावे. जनतेला आवडत नाही.
उबाठा हा स्वत:च एक नंबरचा विश्वासघातकी आणि बेईमान माणुस आहे त्याच्या तीन वर्षाच्या कार्यप्रणाली वरून लोकांनी अनुभवलेले आहे. पावलोपावली देवेंद्र फडणवीस यांना टोमणे मारून अपमाणित करणाऱ्या ऊबाठा हा आता मिटऊन घेण्याची भाषा करतोय. याचं खरे कारण मुंबई मनपा ची कॅग मार्फत होत असलेली चौकशी. कोणत्या कामात कसे घोटाळे होऊन किती खोके मातोश्रीवर पोचले. हे बाहेर येऊ नये यासाठीच ऊबाठा हा मिटवून घेण्याची भाषा करतोय. पुढे वेळ आल्यास उबाठा हा फडणवीस यांचे पाय धुवून प्यायला देखील कमी करणार नाही.
मिटवा मिटवि ची वेळ केव्हाच निघून गेली आहे,..आता जर असे झाले तर लोक निवडणुकीला बाहेर पडणार नाहीत असा विश्वासघात होईल....माननीय एकनाथ शिंदे जी पण भरपूर प्रयत्न केले तेव्हा सुधा वेळ होती..पण time never stops for anyone..truth
सुशील राव, तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं already दुसऱ्या व्हिडिओत दिल आहे। ही मिटवा मिटवी ची नाटक खेळण्याचा कारण कुठ तरी त्या sources of income चा केस आहे असं वाटत। जर फडणवीसांनी मध्यस्तीका करून ही केस दाबले/मिटवले तरच हे स्वघोषित वाघ मोकळे नाही तर पिंजऱ्यात ! म्हणून ही मिटवा मिटवी ची भाषा।
आता माघार नाही offenc is the best defence हेच तत्व फडणवीस,मोदी आणि शहा यांनी अंगिकारले पाहिजे तरच विधानसभेत तरणोपाय आहे! भिडे पिता पुत्री यांच्या धाडसाला अभिवादन मोठ्या धैर्याने त्यांनी ही केस लढवत आहेत सुशील जी आज इतक्या दिवसांनी भिडेंच्या संदर्भात माहिती दिलीत 🙏
आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस हे साडेतीन हुषारापैकी एक आहेत ते सर्व जाणून आहेत हे एक नवं नाटक बारामतीतून रचलजात आहे ही शंका मनात येते ,बेबी पेंग्विन जाळ्यात अडकणार दिशा आणि सुशांत सिंग राजपूत या केसमध्ये अडकणार हे निश्चित आहे धसका घेतला आहे आता गोड गोड बोला असे चालले आहे फडणवीस बी केयरफुल .
@@shripaddingare4802 तिस वर्षा पुर्वी या भाजपा ला कुत्री सारखे फिरत होते ठाकरे ने त्याचा पट्टा धरला म्हणून आज तो गादीवर बसला आहे नाही तर गल्लोगल्ली पाय चाटत फिरत असता
मिटवामिटवीची भाषा" गिरा तो भी टांग उपर " यात मोडते़. त्याला अर्थ नाही! एक तर केलेल्या चुकांची प्रांजळपणे जनतेला समोर कबुली द्या आणि माफी मांगा! किंवा परिणाम भोगा! हेच योग्य!
सुशिलजी, राज्यसभेचे सदस्यत्व टीकवण्यासाठी संजय राऊतला कीती दिवसांत आर्थर रोड जेलमधुन सुटका करुन बाहेर यायला लागेल, या बद्धल काही माहीती असेस तर प्रस्तुत करा.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ बाहेर आले पाहिजे. CBI चा रिपोर्ट येण्यास उशीर झाला म्हणजेच BJP आणि UT यांच्यात काही मिटवामिटवी बद्दल झाले आहे हेच जनता समजते. आम्हा जनतेचे सर्व लक्ष आहे.
नम्रतेची परिभाषा अशी असते - मिटवाच , कामाला लागा - जनता आणि लोकसेवक पीढ्यानपिढ्या आमची मालमत्ता समजणारे. जनतेने एअरस्ट्राइक केलाच पाहिजे अशी वेळ आली आहे का.
याबाबत आमचं मत व्यक्त करण्या अगोदर तुम्हाला एकच सांगायचंय कि, आपण या व्हिडीयोमध्ये जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे, '' हो-य '' आता आमचं मत, ' आता ही मिटवामिटवी की दाबादाबी यशस्वी झाली तर इथून पुढच्या सर्व निवडणुंकात फक्त ' नोटा ' नावाचा उमेदवारच विजयी होईल ! ' समझनेवालोको इशारा काफी है !
काही मोठ्या नेत्यांनी सांगीतले आहे तसेच काही जुन्या पत्रकारांनी देखील सांगीतले आहे उद्धवजींच्या पोटात एक आणि ओठात एक . देवेंद्रजींनी त्याच्या वर विश्वास ठेवू नये🙏🙏
बाळासाहेबांन सारखे खुल्या दिलाचे नाहीत साहेबांच्या मनात ऐक पोटात ऐक आणि ओठात ऐक असे काही न्हवते उ ठा महा कपटी माणूस काकांच्या नादी लागून त्यांनी पक्ष लयास नेला.
देवेन भाऊ एक इमानदार कर्तव्यदक्ष आणि कुशल नेतृत्व धारक आहे त्यांना सर्व डाव समजतात. येणाऱ्या काळामध्ये आपण परत सीएम तसेच काही काळानंतर पीएम सुद्धा होणार..
सुशील जी यावर व्यक्त झालेल्या लोकांच्या भावना मा. फडणवीस सा. यांचेकडे पोहचविलयास आम्ही आभारी राहू .
मिटवा मीटवी करु नये देवेन्द्रजी तुमच्यावरचा विस्वास ऊठुन जाईल
एक सामान्य माणूस
सुशीलजी
कुठलीतरी भलतीच "दिशा" सापडण्याची शक्यता दिसू लागण्या मुळे मिटवा मिटवीची भाषा चालू झाली आहे
🙏😊
दशदिशा
आता मा. फडणवीस साहेब , भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ( कट्टर हिंदूत्ववादी बाळासाहेब ठाकरे-शिऺदे गट) यानी अजीबात या चोराच्या भीकेला भीक घालू नयेत. जर मीटवा मीटवा ला या सरकारने प्रतीसाद दिला तर तो सर्व साधारण जनतेचा विश्वास घात ठरेल.
जनता आता सुद्धा आहे ती कदापि माफ करणार नाही. या जनतेला या महा दरोडेखोर लोकांना तुरुंगात पाठवण्या साठी
उत्सुक आहेत...
सुशीलजी,आपली भाषा, विचार आणि विषयाची मांडणी अत्यंत समर्पक आणि सहजसुलभ तसेच परखड असते, त्यामुळे श्रोत्यांवर प्रभाव पडतो.
Nahi
देवेंद्रजी साहेब यांनी अजिबात मिटवा मिठी करायची नाही
देवेंद्रजी आता मागे हटायचे नाही, मागे हटलात तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी लोकांना गृहीत धरून परस्पर मिटवता. इतका डरपोकपणा कशासाठी?जय महाराष्ट्र !!!
ही न सुधरणारी आवृत्ती आहे कर्माचे भोग कसे असतात ते त्यांना कळूद्यत.अहंकाराने फुगलेला फुगा आहे.अल्पसंख्याकांचा एकमेव कैवारी.भोगुद्या कर्माचे भोग.
सुशीलजी प्रथम तुमचे आभार ,सुरेख सांगितल तुम्ही आता शिवसेना संपत चालली आहे आणि राज ठाकरे यांच्या कड़े ठाकरे होण्याचे सर्व गुण आहेत आणि सर्वात मोठे की विचारांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेब संभाळत आहेत ,व हुशार देवेंद्रजी शिंदे यांच्या बरोबर आहेत
पण उ ठा नको
आता आत बसायची वेळ आल्यावर मिटवा मिटली कशाला ??? सामना चे हे षडयंत्र आहे बाहेर निघण्यासाठी.
देवेंद्र भाऊंचा स्वभाव आणि मोटाभाईंचा स्वभाव मला माहित आहे. या जन्मात तरी ऊठाला माफी नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे.
😂😂😂😂
देवेंद्रजी उद्धव ठाकरेंच्या विनंतीला प्रतिसाद देऊ नये ही विंनती. लक्ष देऊ नये, इत्तर कोणी टीका टिपणी करूं नये. सरळ दुर्लक्ष हे उत्तम. या सर्व आपल्या प्रियजणांच्या भावना आहेत. शुभम भवतु!, 👍🏻👍🏻✌🏻✌🏻
धन्यवाद सुशील जी. छान मांडणी. जैसी करणी वैसी भरणी.प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळतच , तस सगळ्यांना मिळेल यात शंका नाही.
एकदम परफेक्ट विश्लेषण... गौरी भिडे, युवराजांवरील संशयाचे जाळे, ठाकरेंच्या उत्पन्नाचा स्रोत वगैरे वगैरे ही आणि अशीच या मिटवामिटवी मागची कारणे असणार...नाहीतर 'धोबी का कुत्ता' व्हायला वेळ नाही लागणार
ही तर काही मोठ होण्याची शक्यता आहे. बहुतेक महाराष्ट्रात हेरल्ड प्रकरण घडू शकते. म्हणजेच सामना ची चौकशी होऊ शकते
दोनच दिवसांपूर्वी एक तर तू राहशील नाहीतर मी अशी निर्वाणीची भाषा होती मग आता कोणी कोणाला गाठायचे हे होऊन हे मिटवामिटवीचे राजकारण महाराष्ट्रात संपलेच पाहिजे हा जनतेने दिलेला न्याय आहे!!!
मिटवण्याचा प्रयत्न करण्याची वेळ निघून गेली.खूप उशीर झाला.शक्यता आता कमी वाटते.
फक्त तपास, तपास आणि तपास करावा, पुन्हा जवळ जायचे नाही.सगळेच बाहेर काढा.
उध्वस्त ठाकरे कपटी आहे , संपत्ती चौकशी झालीय पाहीजे . देवेंद्र जी नी त्याला माफ करूनये हीच जनतेची अपेक्षा .
संजय राऊत यांना वाचायचे
पक्ष गेला आहे
भविष्य काही नाहीं
काकांची आणखी एक खेळी
देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब यानी लक्ष घालू नये
... पुतण्या वाचला कि मागोमाग "अग, अग म्हशी,मला कोठे न्हेशी..?" म्हणत काकांना यायला मोकळीक..!😂😂😂
No not at all.
देवेंद्रजी फसूनका या माणसाच्या म्हणण्याला.दूर रहा या माणसापासून.
कपटी माणसाला माफ करू नये. टोमणे मारणाऱयाला तर अजिबात सोडू नये देवेंद्रजी. 👍👍
आपलं विश्लेषण मला खूप आवडले.मला नाही वाटत की भाजपने उध्दव ठाकरे यांच्या इच्छेनुसार हात पुढे करून भांडण जे उद्धव ठाकरे यांनी सुरू केले होते ते मिळवावे.मुख्यमंत्री झाल्यावर उध्दव ठाकरे यांनी आपले खरे स्वरूप उघडं केले आहे.ते एकदम नीच वृत्तीचे , भ्रष्टाचारी, सत्तेसाठी हपापलेले, सत्तेसाठी अत्यंत नालायक व्यक्ती आहेत, हे सर्व समाजाला समजलेले आहेत.अगदी हलकट , कुजकट, स्वतः मध्ये एकही गुण नसलेले , बापाच्या पैशावर माजलेले उन्मत्त झालेले आहेत.
अगदी बरोबर
CBI ला मुक्त संचार करण्यास परवानगी देण्यात येत आहे.....
अन् म्हणून ही मिटवामिटवी!
तडजोड करु नये.ज्यानी काळे धन कमवले आहे.ते बाहेर काडलेच पाहीजे .
काळे धन कमावत होते तीन पक्ष तेव्हा त्यांना वाटले नव्हते की आपण अडीच वर्षात उडून जाऊ,निदान पाच दहा वर्षे तरी ढकलू तो पर्यंत जनता विसरून जाईल वसुली बिसुली.
Hoy , Amit Shah kadak laksha thevun ahet.
जाणंता राजा आपणास वाचवू शकत नाही याची खात्री पटल्या ची साक्ष
मिटवून टाका सेना पक्षाची कायमची मित्रता,भिडे मॅडम घाबरु नका ED सरकार सोबत आहे,सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,
हीच योग्य वेळ आहे अशा गद्धर लोकांना धडा शिकवण्याची. आणि आदरणीय देवेंद्र जी नक्कीच ह्या संधीच सोने करतील यात तीळ मात्र शंका नाही.
लवासा आणि इतर घ्या मनावर लोक उचलून घेतील आम्ही वाट बघतोय
विश्वास घातकी माणसाला शिवाजी महाराज कधीच माफ करित नव्हते. मतदारांचा विश्वास घात केला आहे.
He kontach Maharashtrian visru shakat nahi.
बरोबर. असली विश्वासघातकी घाणेरडी शिवराळ माणसे जवळपास सुद्धा नकोत.
😮😮
@@krishnanathpawal2941
चार मंत्रालया साठी भाजपाने युती तोडली हिंदू साठी ते का सहन केले नाही आज पर्यंत खालच्या दर्जाचे मंत्री पदे सेनेला दिली . आणि महाराजांच्या बाबतीत तर मोदी आणि भाजप ने बोलुन नये. महाराजांचे अंगरक्षक व वाघ नखे आणुन देणारे मुसलमान होते ते महाराष्ट्र राज्या साठी होते गुजरात साठी नाही
अगदी बरोबर आहे..
द्धव ठाकरेंच्या आसवांना आत्ता भिक नको
गददरीची. आठवण झाली पाहिजे
🙏 सुशील जी - आता माघार नाही. दूध का दूध पानी का...
आता माघार नाही राज ठाकरे खरे शिवसेना वारसदार आहेत त्यांनाचे सरकार मद्ये शंभाग झालाच पाहिजे तो पर्यंत मिटवामितवी नाही
मग शिंदेंच काय?😂
भाजप साठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अध्याय संपलेला असणेच बरं.
एकदम बरोबर बोललात आपण.
संजय राऊत वर कडक कारवाई झालीच पाहिजे जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे
तुम्ही तमाम महाराष्ट्राची इच्छा बोलून दाखवली. ह्या माणसाला अजिबात दया न दाखविता जेलमध्ये टाकावे.
नुसते नाही आमरण पाहिजे. @@Vijaysoparkar
देवेंद्र फडणवीस एवढे हुशार आणि चतुर राजकारणी आहेत की त्यांना शिवसेनेची भाषा नक्की कळते.
कळते पण वळले तर च ते जनमानसाला रुचेल!
सुशील जी नमस्कार. अति उत्कृष्ट, पोटतिडीकीने केलेले, हृदयाला भिडलेले
विश्लेषण!
एक म्हण प्रसिद्ध आहे ,
जब --लगी फटने !
तो
खैरात लगी बटने !!
यांच्या सगळ्या कारणाम्याचा भांडाफोड झालाच पाहीजे
ही महाराष्ट्रातील मतदारांची तीव्र ईच्छा !!!!
उद्धव कोणत्याच लायकीचा नाही हेच सत्य आहे सत्यमेव जयते
बिलकूल नाही चुकीला माफी नाही.
बहुतेक काकांनी शेवटचा टाटा केलेला दिसत आहे. आणि भाषेच म्हणाल तर , सगळ्यात गलिच्छ, अर्वाच्य भाषा तर फक्त , उठा , सामना आणि विश्वप्रवक्त्यांचीच आहे .
आजच्या अग्रलेखाची भाषासुध्दा मुजोरीची, आज्ञा केल्यासारखी, उद्धट आणि दंडेलीचीच!
आताच ही भाषा सुरू करण्याचे काय कारण? अजिबात मिटून घेऊच नये. त्यांना त्यांच्या कर्मा ची फळे भोगू द्याल का नाही?
शुशील जी धन्यवाद समर्पक उत्तर दिले आहे हाच निर्भीडपणा मराठी माणसाच बाणा आहे आता आंगलट आले आहे खरचं काही तरी राजकारनात मोठी खेळी खेळली जात आहे म्हणून मिटवा मिटवि करा आसा सल्ला देवेंद्र्जी यानां दिला आहे पाहुया काय होतंय ते. जय हिंद जय शिवाजी महाराज की.
देवेंद्र जी आज आपल्या सोबत जे आहेत त्यांनाच आपुलकी ने सांभाळून घ्या भलेही यश मिळो वा नमिळो त्यांचा त्याग फार मोठा आहे त्यांना दुर लोटुन मिळालेले यश हे क्षणिक असेल आपला हितचिंतक
अजिबात ही भा ज पा (देवेंद्र फडणवीस साहेब )नी उद्धव ठाकरे यांच्या नादी लागू नये ही नम्र विनंती
भाजप नि सध्या काही जुळवून घेऊ नये,
सीबीआय ला दिलेली मोकळीक , गौरी भिडे प्रकरण , दिशा सालियन प्रकरण , रश्मी शुक्लाना दिलेली नेमणूक ,अंगाशी येते आहे ही जाणीव झाल्यामुळे ही मिटवामिटवी ची भाषा सुरु झाली आहे .
शंभर टक्के हीच करणे आहेत.
सुशांत सिंग राजपूत च पण प्रकरण त्यांना अंगाशी येणारं
चुकूनही दोघांची मिटवा-मिटव केली गेलीच तर 2024 मध्ये तिसऱ्याच बोक्याचे फावणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सावधान
Drugs che dhaage dore aaditya thakare shi जोडले गेले असतील..कारण नाइट लाईफ ल खूप सोकावले होते काही जण...बाकी आपण समजून घेतलं असेल
१००%खर आहे
फक्त बाळासाहेबांची शिवसेना जपा ऐवढच
उद्धव ठाकरे हे घरात बसुन राहण्यातच महाराष्ट्राचे हित आहे
परमसिंहानी तोंड ऊघडले,त्यामुळे हे ज्ञान आले असावे.
मिटवा मित्वी अजिबात करू नका
जनता नाराज होईल,जनते मधे प्रक्षोभ वाढेल,फडणवीस यांच्या जनतेचा असलेला विश्वास उडेल.
बरोबर
खोक्या बिक्याची तर मिटवा मिटवी तर नाही ना याच्या मागे.
Milwaukee mitchi
Hoy nakkich.
हे मात्र अगदी खरं आहे
असा काही करायचा विचारही मनात आणू नये देवेंद्र फडणवीस यांनी 🙏🙏
बरोबर
चौकशी ची भिती वाटते का
नक्कीच नाही तसं काही करायची गरजच भासणार नाही फडणवीसांनी 😡😡
Never compromise with shivsena of udhdha balasaheb thakrey.
@@bn745 God doesn't bless gadat He punishes those who betrayed the voters n hindutav
Pl wait for BMC election tonight n babar sena will be buried next to yakub menon tomb
काहीहि मिटवू नका कि कुठलीही कटुता कमी अजिबात करु नका. कटुता वाढीला लावा. लोक धुमसताहेत. कुठल्याही पापाला आणि पाप्याला अजिबात क्षमा नको. सगळ्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मिटवाल तर मिटाल हे विसरु नका!
absolutely true
Right
Hats off....
Mitwal tar mital....
Very true
agadi barobar UT ne BJP la khup tras dilela ahe
सेनेबरोबर युती नाही म्हणजे नाही.
फडणवीस सावधान.
जनतेला सेना नको.
फडणवीस सावधान सावधान सावधान सावधान.
भाजपाने आता स्वतंत्र रहावे कम्पल्सरी स्वतंत्र रहावे.
जनतेला आवडत नाही.
सुशीलजी ,
उत्तम,उत्तमोत्तम,उत्कृष्ट 👌
परत एकदा पाठीत खंजीर खुपसला संधी मिळायला हवी म्हणून नवी चाल.
एकदम बरोबर बोललात !
Yes correct
💯✅️👍...
ऊठाला जवळही फिरकू देऊ नका!
नीच माणसाची एकदा मानसिकता समजली की मिटवण्याचा काही प्रश्नच उदभवत नाही.
फडणवीस साहेब तुम्ही ह्याना अजिबात भीक घालू नका.ही लोक त्या लायकिची नाहीत.आता सगळ्या भानगडी बाहेर येतील
म्हणून ही लाचारी.सुशील जी धन्यवाद
अगदी बरोबर आहे
उबाठा हा स्वत:च एक नंबरचा विश्वासघातकी आणि बेईमान माणुस आहे त्याच्या तीन वर्षाच्या कार्यप्रणाली वरून लोकांनी अनुभवलेले आहे. पावलोपावली देवेंद्र फडणवीस यांना टोमणे मारून अपमाणित करणाऱ्या ऊबाठा हा आता मिटऊन घेण्याची भाषा करतोय. याचं खरे कारण मुंबई मनपा ची कॅग मार्फत होत असलेली चौकशी. कोणत्या कामात कसे घोटाळे होऊन किती खोके मातोश्रीवर पोचले. हे बाहेर येऊ नये यासाठीच ऊबाठा हा मिटवून घेण्याची भाषा करतोय. पुढे वेळ आल्यास उबाठा हा फडणवीस यांचे पाय धुवून प्यायला देखील कमी करणार नाही.
फडणविस नाही मिटवणार पण दिल्लीतून आदेश आला तर जसा शिंदे सरकार च्या वेळेला आला तसा मग !
They donot deserve as companion s
Barobar aahe
मिटवा मिटवि ची वेळ केव्हाच निघून गेली आहे,..आता जर असे झाले तर लोक निवडणुकीला बाहेर पडणार नाहीत असा विश्वासघात होईल....माननीय एकनाथ शिंदे जी पण भरपूर प्रयत्न केले तेव्हा सुधा वेळ होती..पण time never stops for anyone..truth
एक तर मी राहीन किंवा फडणवीस राहील इतकी द्वेषाची भाषा करण्याऱ्या उद्धव ला माफ करू नये व त्या संज्या भोग्याची पत्रा चाळ प्रकरण अजून मिटलेले नाही
मिटवा मिटवी ,विचार सुध्दा करु नये. उलट संजूबाबा जशी भाषा बोलतात तशीच भाषा वापरावी. जशास तसे हा न्यायचाच भाग आहे.
आता तुरूंगात जायची वेळ आली आहे. बापबेटा दोघंही तुरूंगात जातील.
कधी येईल तो सुदिन....???
सुशील राव, तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं already दुसऱ्या व्हिडिओत दिल आहे।
ही मिटवा मिटवी ची नाटक खेळण्याचा कारण कुठ तरी त्या sources of income चा केस आहे असं वाटत।
जर फडणवीसांनी मध्यस्तीका करून ही केस दाबले/मिटवले तरच हे स्वघोषित वाघ मोकळे नाही तर पिंजऱ्यात !
म्हणून ही मिटवा मिटवी ची भाषा।
' मिटवा मिटवी नाही प्रश्नाची तड लावा
अजीबात मिटून घेऊ नका. ऊधवला थडा शिकवा.
तुमचे विचार व विश्लेषण बरोबर व
वास्तवा चे भान ठेवून आहे.
काही झालं तरी भाजपने उबाठाला कोणतीच मदत करू नये. आणि जर त्यांनी तसं केलं तर मतदार भाजपला कधीच साथ देणार नाहीत.
जर भाजपने सम्झौता केला तर जनता भाजपला गुड बाय करेल.
बिलकुल मीटवा य च च नाही सम्पूर्ण तपास करावा च
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या हीता साठी काहीही मीटऊनये !झारीतले शुक्राचार्य जनतेमोर आलेच पाहीजेत !
काही नाही हो, सगळे एकमेकांना सांभाळून घेतात. एकतरी राजकिय नेता त्याच्या गैरकृत्यापायी न्यायासनाकडून शिक्षा मिळाल्याने नेस्तनाबूत झालेला बघितला आहे????
अगदी बरोबर.
काहीही झाले तरी अमित शहा यांनी सांगितले आहे की शिव उ बा ठा ना कमजोर करा 👍🏿👍🏿👍🏿
@@TheAbhiramsathe This time you will see for sure
अब बिमारकी बिस्तर पर मारो छोड़ों मत
दांभिक माणूस.
गौरी भिडेनी लावलेली केस आणि मनपा निवडणुका मधला संभाव्य पराभव डोळ्यासमोर असल्यामुळे अशी विनंती
नाही ! खुन झाला आहे त्या बद्दल अटक होउ शकते
मा.सुशीलजी अग्रलेखाबाबत आपण मर्मावर बोट ठेवाव अशी अपेक्षा मी आपल्या कडून करत होतो तेच आपल्या आजच्या विवेचनातून दिसुन आल, पुञ प्रेम नडल.
फडनवीस, साहेब, अजीबात, मीटवु,नये,ही,वीनंती,नाहीतर, तुमची,प्रतिमा, मलीन,होईल,🙏🙏
अपराध्यावर कारवाई अपेक्षित,मिटवा मिटवी करून जनतेच्या मतांचा अनादर होऊ नये
NOTHING DOING !!!
NO MITWAMITWI BUSINESS !!!
ALERT !!!
तेवढी लायकी नाही शिवसेनेची, बिलकुल मिटवू नका.
Sapala Dudh pajun upayog nahi
Nikal ch lawa
बिलकुल सोडू नका या लोकांना ,जनतेचा पैसा आहे. चुकनं जरी याना वाचवल तर जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखवितील पहा काय करता. जनता जागरूक झाली आहे......
उद्धव आदित्य यांचे संपत्ती बाबत गौरी भिडे ची याचिका.सीबीआय ला परवानगी.कदाचीत घाबरलेला दिसतात. साहेब.
मिटवा मिटवी नकोच। तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा विचार करा साहेब।
खुब शान उदाहरण मांडले आहे साहेब धन्यवाद
आता माघार नाही offenc is the best defence हेच तत्व फडणवीस,मोदी आणि शहा यांनी अंगिकारले पाहिजे तरच विधानसभेत तरणोपाय आहे! भिडे पिता पुत्री यांच्या धाडसाला अभिवादन मोठ्या धैर्याने त्यांनी ही केस लढवत आहेत सुशील जी आज इतक्या दिवसांनी भिडेंच्या संदर्भात माहिती दिलीत 🙏
अशी मिटवामिटवी होत असेल तर तो भाजपच्या समर्पित मतदार/समर्थकांचा अपमान ठरेल.
खर बोलला त
एकदम बरोबर.
अजिबात मिटवा मिटवीकरू नये त्यांच्या कर्माची फळे त्या ना भोगु देय
Absolutely
👍👍👍🙏
आधी बोलायचे आणि नंतर शेपूट घालून लोटांगण घालायचे
👍👍👍
म्हणजेच कडकनाथ ची खोडकी जिरली म्हणायचं..
कडकनाथाला सडकनाथ बनवा.
अजीबात मिटवायच्या भानगडीत पडू नये.जर अस झाल तर सर्व सामान्य लोकांच राजकारणावरील विश्वास ऊडून जाणार.
संपत्तीवर टाच येण्याची धास्ती असल्यामुळे मिटवून घेण्याची भाषा चालू आहे .
फडणवीस यांनी मिटवण्याची भाषा केली असेल तर ....तर नोटा रेटून चालणार 2024 ला
बरोबर
एकदम दिल की बात
एकदम बरोबर
फडणवीस साहेबांनी मिटवण्याची भाषा केलेली नाही...आणि २०२४ ला फक्त आणि फक्त देवेंद्रजीच..
तशी फडणवीसांना विरोधात असलेल्या नेत्याना भेटण्याची वाईट खोड आहेच.
उदाहरण सुशांत सिंग प्रकरण चालू असताना
संजय राऊतनी भेट घेतली होती.नंतर प्रकरण थंडावल.
अगदी बरोबर 👍🏻👍🏻
राज्य सरकारने CBI ला महाराष्ट्रात तपासाला परवानगी दिली त्यातून गौरी भिडे प्रकरणाची चौकशी होणार त्यामुळे हे नाटक करत आहे उबाठा.
👍👍👍
एकदम बरोबर आहे
भाजप ने अजिबात शिवसेना (उबाठा) बरोबर जाऊ नये.
१००००००%
NOTA ekdam Ok...
उ. बा. ठa .म्हंटले की उबग असे आठवते. यांचा आता rastrawadi, काँग्रेस यांना पण उबग आलाय पण ते स्पष्ट दाखवीत नाहीत इतकेच.
आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस हे साडेतीन हुषारापैकी एक आहेत ते सर्व जाणून आहेत हे एक नवं नाटक बारामतीतून रचलजात आहे ही शंका मनात येते ,बेबी पेंग्विन जाळ्यात अडकणार दिशा आणि सुशांत सिंग राजपूत या केसमध्ये अडकणार हे निश्चित आहे धसका घेतला आहे आता गोड गोड बोला असे चालले आहे फडणवीस बी केयरफुल .
@@shripaddingare4802 तिस वर्षा पुर्वी या भाजपा ला कुत्री सारखे फिरत होते ठाकरे ने त्याचा पट्टा धरला म्हणून आज तो गादीवर बसला आहे नाही तर गल्लोगल्ली पाय चाटत फिरत असता
बाळासाहेबांबद्दल आम्हाला आजहि आदरच आहे पण त्यांच्या पुत्र/नातवाबद्दल नाहि, मराठी माणसाची मान ह्यांच्या कर्माने खाली गेली.
एकदम सही कहा आपने.
ठाकरे परिवाराने इतकी संपत्ती कोठून जमवली याची चौकशी झालीच पाहीजे.
अगदी बरोबर आहे. इतकी करोडो रुपयांची संपत्ती यांच्या कडे कुठून आली....??
आता सगळेच बाहेर येईल याची भीती वाटते
मिटवामिटवीची भाषा" गिरा तो भी टांग
उपर " यात मोडते़. त्याला अर्थ नाही!
एक तर केलेल्या चुकांची प्रांजळपणे जनतेला समोर कबुली द्या आणि
माफी मांगा! किंवा परिणाम भोगा!
हेच योग्य!
Aatta
Wel aali u. ...
Thada. Shikvinyachi
अगदी बरोबर
एकदम बराबर हाय नाय झाले वर कायबी रायच नाय
सुशिलजी,
राज्यसभेचे सदस्यत्व टीकवण्यासाठी संजय राऊतला कीती दिवसांत आर्थर रोड जेलमधुन सुटका करुन बाहेर यायला लागेल, या बद्धल काही माहीती असेस तर प्रस्तुत करा.
गौरी भिड़े याना सलाम 🙏
उध्दव ठाकरेंना अजिबात सोडू नये.
छान विश्लेषण
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ बाहेर आले पाहिजे. CBI चा रिपोर्ट येण्यास उशीर झाला म्हणजेच BJP आणि UT यांच्यात काही मिटवामिटवी बद्दल झाले आहे हेच जनता समजते. आम्हा जनतेचे सर्व लक्ष आहे.
नम्रतेची परिभाषा अशी असते - मिटवाच , कामाला लागा - जनता आणि लोकसेवक पीढ्यानपिढ्या आमची मालमत्ता समजणारे. जनतेने एअरस्ट्राइक केलाच पाहिजे अशी वेळ आली आहे का.
पायाखालची वाळू आता सरकायला लागल्यामुळे मिटवा मिटवायची भाषा.गुन्हेगारी व दंडेलशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना चांगलीच सबक दाखवायला पाहिजे.
फडवीसांनी उठबा ला माफ केले तर ती मतदारशी गदारी केल्यासारखं होईल.
हात भर फाटली आता. देवा भाऊने जर हयाला सुका सोडल तर हा उलटून चावणार. तेव्हा चवकशी ही व्हायलाच हवी
ते परवाच्या अंधेरी निवडणुकीत भाजपने अनुभवले आहे
आणि माहिती नसेल तर त्या निकालानंतर चा टामणा वाचून पहावा
फारच सुंदर विषयावर विश्लेषण धन्यवाद
याबाबत आमचं मत व्यक्त करण्या अगोदर तुम्हाला एकच सांगायचंय कि, आपण या व्हिडीयोमध्ये जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे,
'' हो-य ''
आता आमचं मत, ' आता ही मिटवामिटवी की दाबादाबी यशस्वी झाली तर इथून पुढच्या सर्व निवडणुंकात फक्त ' नोटा ' नावाचा उमेदवारच विजयी होईल !
' समझनेवालोको इशारा काफी है !
काही मोठ्या नेत्यांनी सांगीतले आहे तसेच काही जुन्या पत्रकारांनी देखील सांगीतले आहे उद्धवजींच्या पोटात एक आणि ओठात एक .
देवेंद्रजींनी त्याच्या वर विश्वास ठेवू नये🙏🙏
बाळासाहेबांन सारखे खुल्या दिलाचे नाहीत साहेबांच्या मनात ऐक पोटात ऐक आणि ओठात ऐक असे काही न्हवते उ ठा महा कपटी माणूस काकांच्या नादी लागून त्यांनी पक्ष लयास नेला.
उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी आता कोणी विश्वास ठेवतील असें वाटतं नाही कारण त्यानीच कमरेचे सोडले त्याला कोण काय करणार?
चुकीला माफी नाही....
समजून उमजून केलेली चूक चूकच असते त्याला माफी नको
सत्ता होती गुर्मीत होते. गेली आहे घाबरले. मिटवण्यासाठी सारखे ते वागले नाही मिटवायला नको.
Devendra ji ase karnare nahit 100% 🙏🙏
ह्यांच्या पापाचा घडा भरला आहे, आणि आता ह्यांना शिक्षा झाली नाही तर, जनता ह्या सरकार ला माफ करणार नाही..
खूप छान विश्लेषण.पाणी गळ्यापर्यंत आले असेल म्हणून मिटवा मिटवीची भाषा सुरू केली असेल.पण भा.ज.पा. ने सादला प्रतिसाद देऊ नये.
देवेन भाऊ एक इमानदार कर्तव्यदक्ष आणि कुशल नेतृत्व धारक आहे त्यांना सर्व डाव समजतात. येणाऱ्या काळामध्ये आपण परत सीएम तसेच काही काळानंतर पीएम सुद्धा होणार..
दगाबाजी करण्याऱ्या माणसांवर किती विश्वास ठेवायचा आणि पुन्हा येईन असं सांगत सुटायचं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा!
Damdar video,, very good,,,,,