Structural engineer बोलतोय. निगरानी चा इशू नाही. Unstable ठिकाणी बांधलेत. हव्यासाची किम्मत. पैसा मिळवण्यासाठी काहीतरी विकावे लागते. जमीनी विकणे हे सर्रास चालते. श्रीमंत NRI ला भूरळ घालून भंडवले. सारेच उघड़ दिसते आहें. असे आपले जेष्ठ नेते.
खरे आहे पण कांग्रेस सरकार ने आपल्या सहकारी पक्ष व आपलच राज्य सरकार असणाऱ्या राज्यात हे थांबवले पण मोदी असता तर कारवाई सोडा मुद्दाम टेचात अजून जोरात काम वाढवले असते.. ब्रिजभूषण घ्या, टेनी मिश्रा, अदानी घ्या अनेक उदाहरणे आहेत, कल्पना करा हा प्रोजेक्ट अदानीसारख्याचा आहे आणि वर व राज्यात हे सरकार आहे….. by the way लवासाचा अभ्यास करता असे अनेकांनी नमूद केले आहे, जर हे नीट पूर्णत्वास आले असते,जर बांधकाम कंपनी नियमात राहती, तज्ञाच्या पूर्ण सल्ल्याने केले असते तर हे एक रोल मॉडल झाले असते. असो.
@@MM-ue4olआधी कोणीतरी खाऊन सगळं मार्गी लावलं आणि नंतर भूखंडांच्या श्रीखंडात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे काहींनी नडून काम थांबवले . गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलात घेतल्या होत्या ते शेतकरी पार मोडून गेले आणि मालमत्ता विकत घेणाऱ्यांचे पैसेही खाल्ले गेले ! कोणालाच काही मिळाले नाही फक्त प्रवर्तक गब्बर झाले श्रीखंड ओरपून ! ही आहे खरी कहाणी .... मोदी सरकार मध्ये मुळातच असा प्रकल्प उभा राहिला नसता त्यामुळे इथे अदानी वगैरे टिपिकल कंमेंट्स करायची गरज नाही 😅 लोकांना मूर्ख बनविण्यासाठी paid अजेन्डा चालवताना यात प्रचंड नुकसान झालेल्या अनेकांच्या तळ तळाटाची जाणीव असू द्या .... दुसऱ्यांच्या नुकसानीचं थंड विश्लेषण करणं खूप सोपं असतं का ?
@@MM-ue4olआणि by the way इथे अशा प्रकारचा प्रोजेक्ट होऊ शकत नाही असा तज्ज्ञांचा report होताच पण संबंधितांनी तो .... असो बाकी सूज्ञास अधिक सांगणे न लगे 😅
एकुण तज्ञांचे ऐकायचे नाही. जिथे बांधकाम करायलाच नको होते बंगले दुर्लक्ष झाले म्हणून पडले नाहीत तर पायाच कच्चा होता. व तरिही अनेकांना फसवुन लवासा केले. आजही मूळ लवासाचे लोक संघर्ष करीत आहेत. हा विकास नाही विनाश आहे
मी ऐकुन आहे की, मोदींनी या प्रकल्पात लक्ष घातले आहे आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या मोबदल्यात तेथील तळ्यात मोदींचा मोठा पुतळा ती विदेशी कंपनी बसवून देणार आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश मोदींनी नेहमी प्रमाणे गुंडाळून ठेवले आहेत...
जिथे कमी तेथे श्री. राहुलजी असतात खरे हाडाचे पत्रकार पूर्वी एकाठिकाणी कुटुंबा बरोबर फिरायला गेलते तरी कोल्हापूर चे मुलीने कॉफी हाऊसचा मुलाखत घेऊन कौतुक केले खूप भारी सर
अरे बाळा महाराष्ट्रात भिषणता कधी होती ते सांग कधी जर तुझी लायकी असली तर शेजारच्या राज्यात मध्यप्रदेश जाऊन बघ गेली २५ वर्षा पासून भाजापाची सत्ता आहे तिथला विकास काय आहे हे जाऊन बघ आणी वेळ मिळाला तर तुझ्या बापाला ला विचार कि २०१४ च्या आगोदर विकासाची गती कशी होती आणि सध्या महाराष्ट्रात परिस्थिती किती बेकार आहेत
मुळात शरद पवारांनी जे केले मुळात चुकीचे केले आहे लवासा नसून शरद पवांराचा हावासा झाला निसर्ग अमेरिका कॅनडा ब्रिटन युरोप हे देश डोगंर फोडून देत नाही परवानगी सुद्धा देत नाही या महाशयांनी पूर्ण डोगरांची वाट लावली आदिवासी लोकं जनजीवन बिघडवून ठेवले हा विकास नाही ये ठापलेला पैसा कुठे ठेवायचा म्हणून हा उद्योग केला विपरीत बुद्धी विनाश काले
@@VishalKoli-e8r युरोप अमेरिकेनं तर डॉलर कमवण्यासाठी निसर्गाची जी पिळवणूक चालवली आहे त्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही असं दिसतय. जरा सर्च करा ,पुस्तकं वाचा,किमान ग्रेटा थनबर्ग ही कोण आहे आणि ती काय काम करत्येय एवढं तरी जाणून घ्या आणि मगच व्यक्त व्हा
मी ऐकुन आहे की, मोदींनी या प्रकल्पात लक्ष घातले आहे आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या मोबदल्यात तेथील तळ्यात मोदींचा मोठा पुतळा ती विदेशी कंपनी बसवून देणार आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश मोदींनी नेहमी प्रमाणे गुंडाळून ठेवले आहेत.
पर्यावरण खात्याने परवानगी दिली नाही तरी एवढे बांधकाम झाले. गब्बर लोकांनी संपत्तीचा दिखावा करण्यासाठी, पार्ट्या करण्यासाठी, अजून जास्त पैसे कमावण्यासाठी निसर्गाची धूळधाण उडविली. निसर्गाने जाणीव करून दिली इतकंच.
बांधा, बांधा .अजून बांधा .असेच डोंगरावर आक्रमण करा. जंगलतोड करा. निसर्ग बरोबर तुमची जागा, तुम्हाला दाखवतो. कात्रज घाटाच्या माथ्यावर अशीच घरे बांधण्यात आली आहेत. एक दिवस ती पण रस्त्यावर येणार आहेत. तुमचा पैशाचा माजच निसर्ग उतरवतो.
ह्या ला जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होणार का. हा प्रश्न आहे. हि मोठ्या नावाची माणसं सुटतात आणि दुसरी कर्म करायला मोकळे. काय आपले कायदे. हा शिवाजी महाराजांचा खरा महाराष्ट्र नाही.
निसर्गाच्या सानिध्यात म्हणून पैसेवाले गेले की निसर्ग यांच सानिध्य व ढवळाढवळ पद्धतशीर लाथाडतो. स्थानिक भुमीपुत्र निसर्गात त्याला न ओरबडता पारंपरिक साध्या जिवन पद्धतीने राहत असतो
जिथे आर्थिक फायदा नाही तिथे कोणी च बघत नाही … एके काळी याच लवासा मधे छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत गुंतवणूक करत होते , तेच जास लवासा चा भ्रष्टाचार समोर आला तसा दूर दूर पर्यंत आत्ता कोणीच येत नाही
सर हे तर होणारच होते पवार नी आदिवासीबहुल जनतेलाच बाहेर काढून लवासा ऊभी केली हा सह्याद्रीचा डोंगर आहे आणि माझ तर बोलण आहे ज्या च्या जमीन पवार नी घेतल्या आहेत त्या परत त्या लोकांना द्या तरच हे डोंगर आणि गाव राहिल नाहीत हे सगळेच ठसवून जाणार हेच नक्कीच
फवार असा माणूस आहे की त्याच्या अंगावर काय यायला लागलं की तो दुसऱ्यांच्या अंगावर पाळलेली जातीयवादी कुत्री सोडतो. मग स्वतः कारवाई पासून दूर राहतो आणि राज्याची , सरकारची मजा बघत बसतो. 1000 राक्षस मेले असतील तेव्हा हा राक्षस जनमला.
thank you NDTV ...Rahul ji ..glad to see you are at correct place...ABP didnt have your value..when UT took wrong steps...they washed their hands and left you alone...keep .exposing wrongness in system.all the best
मी फार हुशार आहे व मी कोणाचेही ऐकणार नाही. भले हजारो मरोत. माधवराव गाडगीळांनी २० वर्षांपूर्वी सांगितले होते, हे असले उद्योग बंद करा म्हणून पण ऐकणार कोण?
राहुल जी छान सविस्तर संकलन, माहिती दिलीत.. तुमची खरंच छान पध्दत भावते.. या आधीही पाहिली आहे.. लवसाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असून.. हा प्रकल्प राखला जावा, व एक चांगला प्रकल्प म्हणून सरकारने लक्ष्य घालावे..एक चांगली, ड्रीम सिटी म्हणून अजून चांगली develop व्हावी.. हीच सदिच्छा आहे.... धन्यवाद..
निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण आणि तिथे बंगले बांधून कायमच वास्तव्य करण यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण तेथे बंगले बांधून रहाण म्हणजे निसर्गाच वाटोळ करण. आणि अशा ठिकाणी फिरायला जाण, त्याचा आनंद घेण म्हणजे निसर्गाचा रिस्पेक्ट करण,त्याला जपण.
हे फक्त एकट्या लवासा त नाही, पूर्ण सह्याद्री पर्वतरांगात हे सुरु आहे, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि बरच काही, जंगल तोड करुन करुन farmhouse बनवत आहेत
ही सिटीच.दोन नंबर वाल्या लोकांची आहे. त्यामुळे वाईट वाटून घेण्याची गरज नाही
दोन नंबर पैसेवाल्यांची असो वा नसो पण काही मनुष्य हानी झाली आहे असे रिपोर्टर सांगतो आहे, त्या निरपराध लोकांचे काय पाप, हे नुकसान कोण भरून देणार आहे का?
True
त्या मध्ये कामाला गेले ले लोक आणि काम करणारे लोग हे गरीब आणि साधे आहेत
Mi mulshikar manya karte hi 2 no. Valyanchich (pawar🐵) 😂 ahe
हपापा चा माल गपापा 😁
सह्याद्री ला सपंवून टाकण्याचा प्रयत्न केला पण सह्याद्रीने तुम्हाला संपविले... ☑️
राहूल जी कमाल आहे तुमची कितीही अवघड परिस्थितीत तु.ही ऊन वारा पावसात डोंगर दरयाखोरयात ताबडतोब पोचता खरच सलाम तुमच्या पत्रकारितेला आणी तुमच्या चॅनल ला
Structural engineer बोलतोय. निगरानी चा इशू नाही. Unstable ठिकाणी बांधलेत. हव्यासाची किम्मत. पैसा मिळवण्यासाठी काहीतरी विकावे लागते. जमीनी विकणे हे सर्रास चालते. श्रीमंत NRI ला भूरळ घालून भंडवले. सारेच उघड़ दिसते आहें. असे आपले जेष्ठ नेते.
👍
खरे आहे पण कांग्रेस सरकार ने आपल्या सहकारी पक्ष व आपलच राज्य सरकार असणाऱ्या राज्यात हे थांबवले पण मोदी असता तर कारवाई सोडा मुद्दाम टेचात अजून जोरात काम वाढवले असते.. ब्रिजभूषण घ्या, टेनी मिश्रा, अदानी घ्या अनेक उदाहरणे आहेत, कल्पना करा हा प्रोजेक्ट अदानीसारख्याचा आहे आणि वर व राज्यात हे सरकार आहे…..
by the way लवासाचा अभ्यास करता असे अनेकांनी नमूद केले आहे, जर हे नीट पूर्णत्वास आले असते,जर बांधकाम कंपनी नियमात राहती, तज्ञाच्या पूर्ण सल्ल्याने केले असते तर हे एक रोल मॉडल झाले असते.
असो.
खुप अनुभव सांगितला तुम्ही, great 👍
@@MM-ue4olआधी कोणीतरी खाऊन सगळं मार्गी लावलं आणि नंतर भूखंडांच्या श्रीखंडात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे काहींनी नडून काम थांबवले . गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलात घेतल्या होत्या ते शेतकरी पार मोडून गेले आणि मालमत्ता विकत घेणाऱ्यांचे पैसेही खाल्ले गेले ! कोणालाच काही मिळाले नाही फक्त प्रवर्तक गब्बर झाले श्रीखंड ओरपून ! ही आहे खरी कहाणी .... मोदी सरकार मध्ये मुळातच असा प्रकल्प उभा राहिला नसता त्यामुळे इथे अदानी वगैरे टिपिकल कंमेंट्स करायची गरज नाही 😅 लोकांना मूर्ख बनविण्यासाठी paid अजेन्डा चालवताना यात प्रचंड नुकसान झालेल्या अनेकांच्या तळ तळाटाची जाणीव असू द्या .... दुसऱ्यांच्या नुकसानीचं थंड विश्लेषण करणं खूप सोपं असतं का ?
@@MM-ue4olआणि by the way इथे अशा प्रकारचा प्रोजेक्ट होऊ शकत नाही असा तज्ज्ञांचा report होताच पण संबंधितांनी तो .... असो बाकी सूज्ञास अधिक सांगणे न लगे 😅
सुसू ताई कुठे आहे 2 दिवसापूर्वी पुण्याच्या पेठेत येऊन बोंबलत होती ,आता कुठे गायब झाली?
@@ranjitg4974 😂
शरद पवार ने गरीब आदिवासी आणि शेतकरी लोकांची जमीन लुबाडून घेतले, तळतळाट तर लागणारच ना त्यांचा
पाप पुण्य निती अनीती ची चाळ नसलेला, देवाला न मानणारा स्वार्थी राजकारणी माणूस.
मालवीय तुझा महाराष्ट्राचा काय संबंध. अरे येड्या land sliding केरळ, हिमाचल, उत्तरंचल इथेही झालं तिथे कोणाच्या नावाने बोट मोडणार? 😡
ज्या कुटुंबांना जबरदस्तीने बेघर करून हे अनधिकृत बांधकाम केले,त्यांचे तळतळाट तर लागणारच.किती लोकांचे पैसे वाया गेले आहेत यात.
एकुण तज्ञांचे ऐकायचे नाही. जिथे बांधकाम करायलाच नको होते बंगले दुर्लक्ष झाले म्हणून पडले नाहीत तर पायाच कच्चा होता. व तरिही अनेकांना फसवुन लवासा केले. आजही मूळ लवासाचे लोक संघर्ष करीत आहेत. हा विकास नाही विनाश आहे
भावी पंतप्रधानांचे स्वप्न , खचून रस्त्यावर आले . .........
मी ऐकुन आहे की, मोदींनी या प्रकल्पात लक्ष घातले आहे आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या मोबदल्यात तेथील तळ्यात मोदींचा मोठा पुतळा ती विदेशी कंपनी बसवून देणार आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश मोदींनी नेहमी प्रमाणे गुंडाळून ठेवले आहेत...
Tya panoti mulech land slide jhala vatat🤔@@TusharShinde-n2d
साहेब जिथं वाटोळं तिथं
निसर्ग आपली जागा परत मिळवतोय 💯
सर्व जाणता राजाच्या प्रेमीनी पटापट लावासातील घरे विकत घेऊन जाणता राजाचे नूकसान थांबवावे!!!!!!!!!!!
पवार घराणे ने नासवले एवढी चांगली निसर्गरम्य जागा.25000 एकर जागा वाया घालवली. तरीही आमचे भिकारचोट तरुण जयजयकार करतात सोशल मीडियावर ह्या लोकांचं....
आता इथे मोदीशेठचा पुतळा बांधणार आहेत शिंदे फडणवीस अजित पवार
शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे पण जागा वाया गेली अस म्णता येणार नाही
Tu tar shivyach denar na maratha netyala naavavarun kaltay 😂😂
@@Vyom738 जाऊ दे कोणी किती पार्श्वभाग जाळुन घेतला तर काही होत नाही पण वाईट ला वाईट म्हणावच लागेल
Chamche astil
सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी राजीनामा द्यावा ...
लबाड कोल्हा तो 🎉
जिथे कमी तेथे श्री. राहुलजी असतात खरे हाडाचे पत्रकार पूर्वी एकाठिकाणी कुटुंबा बरोबर फिरायला गेलते तरी कोल्हापूर चे मुलीने कॉफी हाऊसचा मुलाखत घेऊन कौतुक केले खूप भारी सर
म्हणजे काय
तरीही लोक आणि सरकार पर्यावरण रक्षकांना वेड्यात काढतात! दुर्दैव दुसरे काय?
Ho mi baghitali mulakhat
कुणी सध्या राहतात की नाही हा मुद्दाच नाही. निसर्गाचं जे वाटोळे झालय ते कस भरून निघणार?
निसर्गाशी खेळ केला की अशीच गती होणार
योग्य शिक्षा मिळाली
ज्या वेळी महाराष्ट्रातील जनता भिषण गरीबीत होती त्या वेळी शरद पवार यांनी लवासा स्थापन केली शाब्बास शरदराव
आता काय सोन्याचे घास खातात रेशनवर चालू आहे
barobar
अरे बाळा महाराष्ट्रात भिषणता कधी होती ते सांग कधी जर तुझी लायकी असली तर शेजारच्या राज्यात मध्यप्रदेश जाऊन बघ गेली २५ वर्षा पासून भाजापाची सत्ता आहे तिथला विकास काय आहे हे जाऊन बघ आणी वेळ मिळाला तर तुझ्या बापाला ला विचार कि २०१४ च्या आगोदर विकासाची गती कशी होती आणि सध्या महाराष्ट्रात परिस्थिती किती बेकार आहेत
@@shruti-xu9hy ration tar nakkich milat aahe
मोरचूदकर काकांनी "महाराष्ट्र" राज्याची वाट लावली. 🙏🙏
शरद पवारांनी केलय हे सगळ
निसर्ग माफ करणार नाही.पैसा फुकट गेले.
गरीबांना लुटलं त्याचां परीनाम
मुळात शरद पवारांनी जे केले मुळात चुकीचे केले आहे लवासा नसून शरद पवांराचा हावासा झाला निसर्ग अमेरिका कॅनडा ब्रिटन युरोप हे देश डोगंर फोडून देत नाही परवानगी सुद्धा देत नाही या महाशयांनी पूर्ण डोगरांची वाट लावली आदिवासी लोकं जनजीवन बिघडवून ठेवले हा विकास नाही ये ठापलेला पैसा कुठे ठेवायचा म्हणून हा उद्योग केला विपरीत बुद्धी विनाश काले
Khar ahe 😂😂
@@VishalKoli-e8r युरोप अमेरिकेनं तर डॉलर कमवण्यासाठी निसर्गाची जी पिळवणूक चालवली आहे त्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही असं दिसतय. जरा सर्च करा ,पुस्तकं वाचा,किमान ग्रेटा थनबर्ग ही कोण आहे आणि ती काय काम करत्येय एवढं तरी जाणून घ्या आणि मगच व्यक्त व्हा
बंगल्यांची निगराणी नाही या कारणा पेक्षा , सह्याद्रीच्या डोंगर उतारावर निसर्गाच्या नियमा विरोधात बांधकाम झाल्यामुळे बंगले पडले आहेत
इतका सुंदर हा निसर्ग आहे आता त्याला ही त्रास झाला आहे म्हणून त्याने शेवटच पाऊल उचलल.. हमसे जो टकरायें गा वो मिट्टी में मिल जायेगा ।
आजूनही काकांचे गुण गाण गावा 😡😡😡😡😡😡.
जो पाऊस यांना वाचवायला आला होता तोच आता जागा दाखवत आहे
सुप्रिया सुळे ची आहे लावसा सिटी
आणायचा की त्या पवाराला..... आता कुठ वसलाय तो 😍😍😍😍
परावधीन जगती आहे पुत्र मानवाचा निसर्ग अत्याचार सहन करीत नाही हे वारंमवार सिध्द होत राहील
फवार साहेबांची करामत. आदिवासींच्या हाडपलेल्या जमिनी. आणि आदिवासी मेळाव्यात जाऊन भाषण देतायत की सरकार आदिवासींवर अन्याय करतय म्हणून. निर्लज्ज माणूस.
त्या पेक्षा वांगी लावली असती तर करोड़ों रुपये भेटले असते
हे पवार घराण्याचे पाप आहे.
बंगल्यांचा मेंटेनन्स करणे व पाया (डोंगरच) खचणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत!
*बंगल्याच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीला मानलं पाहिजे. खाली पडून पण अख्खा शाबूत आहे*
सुप्रिया ताई कडून काही ऐकले नाही !
पच्छिम घाटात कोणतीही ढवळा ढवळ करू नये एवढे शहाणपन महाराष्ट्रातील लोकांना येऊदे.
जनतेला माहीत आहे कोणाची आहे. फॉरेस्ट जगलात घर कशी बाधली सहारा कस तयार केले सगळे कॉंग्रेस चा आशीर्वाद जनते समोर फालतू खोटे बोलायचे.
मी ऐकुन आहे की, मोदींनी या प्रकल्पात लक्ष घातले आहे आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या मोबदल्यात तेथील तळ्यात मोदींचा मोठा पुतळा ती विदेशी कंपनी बसवून देणार आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश मोदींनी नेहमी प्रमाणे गुंडाळून ठेवले आहेत.
ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा मोठाच प्रश्न आहे
@@Gadaichatterjee तसंही बर्याच गोष्टी ऐकिवच आसतात ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो पण तेथे सोय पाहिली जाते. पाहूयात....
Rahul you r real journalist..... Salut to you..... Keep rocking.....
भ्रष्ट्राचार चl उत्तम शिल्प. हर् हर् महादेव
लवासा राजा शरद जी पवार और उनकी ज्ञानवान सुपुत्री क्या हो रहा है ।
वायनाद होण्याच्या मार्गावर असलेले लवासा. All thanks to great political leaders.
पर्यावरण खात्याने परवानगी दिली नाही तरी एवढे बांधकाम झाले. गब्बर लोकांनी संपत्तीचा दिखावा करण्यासाठी, पार्ट्या करण्यासाठी, अजून जास्त पैसे कमावण्यासाठी निसर्गाची धूळधाण उडविली. निसर्गाने जाणीव करून दिली इतकंच.
शरद पवार यांच्यावर तिघांच्या मृत्यू बाबत गुन्हा दाखल करावा.
बांधा, बांधा .अजून बांधा .असेच डोंगरावर आक्रमण करा. जंगलतोड करा. निसर्ग बरोबर तुमची जागा, तुम्हाला दाखवतो. कात्रज घाटाच्या माथ्यावर अशीच घरे बांधण्यात आली आहेत. एक दिवस ती पण रस्त्यावर येणार आहेत. तुमचा पैशाचा माजच निसर्ग उतरवतो.
या सर्वाला जबाबदार फक्त शरफूद्दीन बाबरमतीकर आणि त्याचा स्वार्थ 🤬
पैशाच्या मागे निसर्गाशी खेळ कराल तर निसर्ग तुम्हाला तुमची औकात दाखवेल
लवासाच्या प्रारंभ करणाऱ्यावर culpable homicide चा गुन्हा दाखल करा.
ह्या ला जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होणार का. हा प्रश्न आहे. हि मोठ्या नावाची माणसं सुटतात आणि दुसरी कर्म करायला मोकळे. काय आपले कायदे. हा शिवाजी महाराजांचा खरा महाराष्ट्र नाही.
निसर्गाच्या विरोधात जो जाईल त्याला परिणाम भोगावेच लागतील.
कर्माची फळे आत्ता पिकायला लागलीत..
सूसूला आत्ता इथे वांगी शेती करायला मोकळी जागा होईल
आदिवासी लोकांच्या जमिनी हडप केल्या, त्यांचे शाप .
अगदी बरोबर
65% लोकांना राहायला नीट घर नाहीत आणि इथे 65% करोडो रुपये किमतीचे बंगले रिकामे आहेत ...हा विषमतेचा नमुना आहे
शरद पवार नी अजुन किती घान केली हे उघाड झाला पाहीजे
पुण्यामध्ये तर लई बोलत होती नदीला पूर आल्यावर आता इथे नाही काही बोलणार
निसर्गाच्या सानिध्यात म्हणून पैसेवाले गेले की निसर्ग यांच सानिध्य व ढवळाढवळ पद्धतशीर लाथाडतो. स्थानिक भुमीपुत्र निसर्गात त्याला न ओरबडता पारंपरिक साध्या जिवन पद्धतीने राहत असतो
हा भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे, दोन्ही मालकां ची "एस आय टी "चौकशी झाली पाहिजे 😮😅😊
जिथे आर्थिक फायदा नाही तिथे कोणी च बघत नाही … एके काळी याच लवासा मधे छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत गुंतवणूक करत होते , तेच जास लवासा चा भ्रष्टाचार समोर आला तसा दूर दूर पर्यंत आत्ता कोणीच येत नाही
याला जबाबदार फक्त "भटकती आत्मा" 🤣🤣🤣
यापूढे तरी अशी डोंगर फोडून वस्ती करायला , बांधकाम करायला परवानगी द्यायला नको .
25000 एकर जमीन ढापली महमदयान😡
गरीब आदिवशी लोकांना फसवून तयार करण्यात आली होती ही सिटी
जिथे... जिथे...शरद पवार हे नाव आहे ते असेच वाहून जाणार आहे....
The bungalows will come down as the science of geology was ignored while construction
सर हे तर होणारच होते पवार नी आदिवासीबहुल जनतेलाच बाहेर काढून लवासा ऊभी केली हा सह्याद्रीचा डोंगर आहे आणि माझ तर बोलण आहे ज्या च्या जमीन पवार नी घेतल्या आहेत त्या परत त्या लोकांना द्या तरच हे डोंगर आणि गाव राहिल नाहीत हे सगळेच ठसवून जाणार हेच नक्कीच
फवार असा माणूस आहे की त्याच्या अंगावर काय यायला लागलं की तो दुसऱ्यांच्या अंगावर पाळलेली जातीयवादी कुत्री सोडतो. मग स्वतः कारवाई पासून दूर राहतो आणि राज्याची , सरकारची मजा बघत बसतो. 1000 राक्षस मेले असतील तेव्हा हा राक्षस जनमला.
आमच्याच एका मित्राने त्यावेळेस साठ लाख रुपयांत एक एकर जमीन घेऊन खड्ड्यात गेला.
काकावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. तो सगळ्यांना फसवणार.
लवासाच्या माध्यमातून पवारांनी करोडोंची लुट केली.
परमेश्वराला सुध्दा शरद पवार नको आहेत म्हणून अजून ते आपल्या बरोबर आहेत..
परमेश्वराने त्यांना सांगितले की ज्यांना घरी, गल्लीत, गावात कोणी विचारत नाही त्यांच तेरवा घालून या. तु त्यातलाच आहे 😀
@@shyampandit5478
भाषा तरी शुध्द वापरा..
वाक्याचा अर्थ तरी कळला पाहिजे..
@@abhaysarmalkar9419 ज्याला समजायचं त्यांना बरोबर समजला तुम्ही बसा चिकित्सा करत.
अगदी बरोबर खरे आहे
@@abhaysarmalkar9419 agadi barobar
पवार, बघताय का?
छप्रि रजक्रत्याने बनवले आहे म्हणुन ते छप्रीच असणार 😂😂
वासावर बुलडोझर चालवा व अतिक्रमण मुक्त सह्याद्री करा.
हेच पुढारी अतिक्रमण करतात हेच झाडे तोडतात हेच बोंबलायला मोकळे होतात
thank you NDTV ...Rahul ji ..glad to see you are at correct place...ABP didnt have your value..when UT took wrong steps...they washed their hands and left you alone...keep .exposing wrongness in system.all the best
लोकं पण ह्यांनाच निवडूण देतात
भूतो का शहर.... संस्थापक श्री शरदचंद्र
थोडक्यात काय तर हलणारे बंगले इथे आहेत.. निसर्गाची छेडछाड करू नये केल्यास त्याचे काय गंभीर परिणाम होतात त्याचे उत्तम उदाहरण आहे
आज नाही तर उद्या शाप लागणाराच
काका मेल्या शिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही
मी फार हुशार आहे व मी कोणाचेही ऐकणार नाही. भले हजारो मरोत. माधवराव गाडगीळांनी २० वर्षांपूर्वी सांगितले होते, हे असले उद्योग बंद करा म्हणून पण ऐकणार कोण?
असाच प्रकार लोणावळा खंडाळा इथे कडेकपारीवर जे बंगले आहेत तिथे होईल.
राहुल जी छान सविस्तर संकलन, माहिती दिलीत.. तुमची खरंच छान पध्दत भावते.. या आधीही पाहिली आहे.. लवसाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असून.. हा प्रकल्प राखला जावा, व एक चांगला प्रकल्प म्हणून सरकारने लक्ष्य घालावे..एक चांगली, ड्रीम सिटी म्हणून अजून चांगली develop व्हावी.. हीच सदिच्छा आहे.... धन्यवाद..
एव्हढे मोठे बंगले खाली वहात आले पण तुटले नाहीत. म्हणजे बांधकाम मजबूत आहे 😅😅
Paya sodun
😂😂😂
ज्या दिवशी सावित्री नदीवरील पूल पडला होता त्याच दिवशी लवासा मध्ये landslide झाल्याची news आली होती. पण दुसऱ्या दिवशी ती news गायब होती.
जेव्हा गरीब पोट तिडकिने रडतो ना तेव्हा राजा चा रुंक होतो
हा पैसा तुमचा आणि आमचा त्यातून हे बनवलं अहे आहे.
निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण
आणि तिथे बंगले बांधून कायमच वास्तव्य करण यात जमीन आसमानचा फरक आहे.
कारण तेथे बंगले बांधून रहाण म्हणजे निसर्गाच वाटोळ करण.
आणि अशा ठिकाणी फिरायला जाण,
त्याचा आनंद घेण म्हणजे निसर्गाचा
रिस्पेक्ट करण,त्याला जपण.
कोणताही कायदा न पाळणारा , कसलाही विधिनिषेध नसलेला माणूस. मराठा महासंघाचे हिरो.
लगेच जातीवर येवू नका....माणूस वाईट चांगला असेल त्यावर बोला....
मराठे लागले काय तुला😡
जिथे नरकचंद्र साहेबाचे हात फिरले तिथे माती झालीच म्हणून समजा..
हे फक्त एकट्या लवासा त नाही, पूर्ण सह्याद्री पर्वतरांगात हे सुरु आहे, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि बरच काही, जंगल तोड करुन करुन farmhouse बनवत आहेत
लवासा नाही शरद पवार ढसळला आहे 😂😂😂😂
शरद पवार जादूगार आहेत हो.. असे वाहत येणारे बंगले लोकांना तेच गळ्यात घालू शकतात. बोला आता शरद पवार साहेब प्रेमी 😮
When I saw Lavasa around 5 years back , I was shocked. It is horrible place to stay at..
!!
सगळ्या ABP वाल्यांनी जॉब स्वीच केला वाटतं 😂😂
Thanks Kulkarni and NDTV for giving these news. Other medias ,news channel kept their mouth shut
ही बातमी बाकी कोणताही मराठी हिंदी चॅनेल वाले दाखवणार नाही सगळे विकले गेलेत शपा उबाठा ला😡
पैसा व हव्यासामुळे निसर्गाचा कोण अभ्यासच करत नाही ही शोकांतीका आहे
खूप सुंदर नीसर्गाच्या सान्निध्यात छान जगत होते तेथील लोकं पण शरद पवारांनी वाटोळे केले तेथील निसर्गाचे,, 😡
निसर्गाशी खेळला गेलेला खेळ म्हणजे लवासा सिटी.
व्वाह व्वाह....हे खूप च लवकर लवकर म्हणजे काल बांधकाम झालाय आणी एका तासात आपण जनतेसमोर असले कांड समोर आणलेत....जनता खूप खूप आभारी राहील....😮😮😮