Satej Patil Kolhapur : आम्हाला मॅच जिंकायचीय,शेवटचा सिक्स आम्ही मारणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 100

  • @IndianRouter
    @IndianRouter День тому +26

    आयटी पार्क चे मेसेज कधी पासून चालू करणार आहेत साहेब😂😂😂

  • @pramodbhat7348
    @pramodbhat7348 День тому +30

    राधानगरी प्रकाश आबीटकर काम दाखवून मत मागतोय............ . तुम्ही पैसे, पक्ष, सत्ता, संस्था जीवावर हे मोठं मोठं बोलतं आहात............ काम सांगा की

  • @देवयानीविखेपाटील

    नुसत राजकारण पाहिजे खड्डेपूर भकास शहर करून सोडले आहे😡😡😡😡

  • @sandipchougule5927
    @sandipchougule5927 День тому +5

    तुमी मॅच जिंका.... 🚩आम्ही मॅच फिकसिंग करतो jai🚩महाराष्ट्र

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 День тому +9

    कोल्हापूर तर पाडण्यासाठीच तर प्रसिद्ध करून ठेवलय तुम्ही , आठवतय का पाटील

  • @sumantdhanawade3377
    @sumantdhanawade3377 День тому +9

    कोल्हापुरचा विकास केव्हा होणार हा प्रश्न बाजुलाच राहिला 😂😂😂

  • @SaiRaj-q6x
    @SaiRaj-q6x 22 години тому +3

    One' & only Banti saheb & Rutaraj dada

  • @KrishnatNalawade-x7u
    @KrishnatNalawade-x7u 2 дні тому +31

    हा तर नकोच आणि काँग्रेस पण नको घर सांभाळत नाही याला

    • @aaharne3199
      @aaharne3199 13 хвилин тому

      Are ye to dhoti khol raha he😅😅

  • @ajitpatil8378
    @ajitpatil8378 День тому +16

    कोल्हापूर जिल्ह्यात मत विकत घ्यायची प्रथा या साहेबांनीच सुरू केली होती आणि अजूनही करतायत

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 День тому +5

    कोल्हापूरात, रस्ते, चांगले, झालेच, नाहीत

  • @nitingkolhapur3916
    @nitingkolhapur3916 День тому +12

    शक्ति पीठ महामार्ग झाला पाहिजे विकासाच्या मध्ये येणार्‍या त्याची जागा दाखवा हे असले राजकारण करून कोल्हापूरची वाट लागत आहे

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 День тому +1

      Ek number kon tri bolla ya var

    • @vaibhavmardane1508
      @vaibhavmardane1508 11 годин тому

      जागा लोकांच्या जायला लागल्यात तुला काय बोलायला 😢

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 10 годин тому

      @@vaibhavmardane1508 ढगात रस्ता बांधण्याची technlogy अजून तर आली nhiye. Tuzyakd असली तर सांग,

  • @prathameshpatil9273
    @prathameshpatil9273 2 дні тому +5

    तिकडे शाहूवाडी पन्हाळा मध्ये काँग्रेस चे नेते महायुती चे काम करतात ......त्यांना काहीतरी कारवाई करा नाहीतर शिवसेना काँग्रेस ला मतदान करणार नाही अशी अवस्था होईल ...विचार करा साहेब

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 День тому +1

    शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्र स्वाभिमान टिकावा कारण आज आपल्या राज्यावर खूप संकट आले आहेत

  • @ClassicInd
    @ClassicInd 10 годин тому +1

    IT कंपन्या कुठे आहेत ते सांगा अधी!

  • @sudhirshinge2770
    @sudhirshinge2770 День тому +3

    यावेळी काँग्रेस मुक्त कोल्हापूर होणार

  • @SachinNagap
    @SachinNagap День тому +4

    बंटी पाटील नाही जिंकणार बदल नवीन दिसेल

  • @MaheshBhosale-n7x
    @MaheshBhosale-n7x 2 дні тому +26

    काँग्रेस मुक्त कोल्हापूर होणार आहे काळजी करू नका तुम्ही 💯🚩

  • @SwapnilNikam-vd5zi
    @SwapnilNikam-vd5zi День тому +1

    🚩 माननीय रविकिरण इंगवले साहेब 🚩 उत्तर च उत्तर 🚩

  • @-oh6ob
    @-oh6ob 8 годин тому +1

    Bunty Patil Saheb is kingmekar

  • @Sachin_Tech_7717
    @Sachin_Tech_7717 2 дні тому +28

    अरे सगळं जाऊंदे तूझा बायको चा विषय कोल्हापूर च्या जनतेला सांग 🤣🤣🤣🤣🤣

    • @sp-ij6ng
      @sp-ij6ng День тому

      तुझी आई च की ती बाळ

    • @ALLISWELL-yb2ue
      @ALLISWELL-yb2ue День тому

      तुझ्या कडे येतोय...थांब जरा

    • @Patil00111
      @Patil00111 День тому

      तू झवड्या 90 पिऊन झोप

  • @sudhakrrasal1641
    @sudhakrrasal1641 День тому +3

    पैसे वाटून मतदान घेऊ नका साहेब मैदानी खेळ करा हार विजय होत असतात

  • @sachiningavle6484
    @sachiningavle6484 7 годин тому

    यावेळी सर्व सामान्य उमेदवार द्या नाहीतर सीट गमावण्याची वेळ.....

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 День тому +4

    कोल्हापूर मधील रस्ताच पण बोला

    • @sagarkumbhar7546
      @sagarkumbhar7546 21 годину тому +1

      Vat lagliy road chi.... sahan karnara Kolhapur kar lach mahiti ahe

  • @IndrajeetSulakhe
    @IndrajeetSulakhe День тому +1

    एवढे कोटी कोल्हापूर साठी आणलेत त्यात कोल्हापूरचे सिंगापूर झाले असते इथं खड्डे मुक्त कोल्हापूर विना कसला विकास आणि कसलं काय

  • @umeshjagtap3196
    @umeshjagtap3196 7 годин тому

    सर्वांच्या मनातलं कर्तृत्ववान नेतृत्व राजेश लाटकर साहेब

  • @AdityaReddypatil-ip5pg
    @AdityaReddypatil-ip5pg 8 годин тому

    शेवट बॉल ला 40 रण पाहिजेत साहेब एक सिक्स मारून मॅच नाही जिंकता येणार

  • @PriyaPowar-x9v
    @PriyaPowar-x9v 11 годин тому

    साहेब कोल्हापूर मधे इतके रस्ते खराब आहेत , त्याच आधी विकास करा कोल्हापूर मधे जागोजागी खड्डे पडलेले आहेत रस्ते खराब आहे त्याचा कडे आधी लक्ष द्या.

  • @krushnajagtap4940
    @krushnajagtap4940 День тому

    ❤❤

  • @anwarsoudagar917
    @anwarsoudagar917 День тому +1

    तसं सगळी..... एकाच.... माळेतील मणी..... कोण धुतल्या तांदळासारखे नाही.......😂....😂 पण..... जे होईल.... ते चांगलेच होईल.....🎈🎈🎈🎈🙏🙏

  • @SteveisRio
    @SteveisRio День тому

    तुम्हाला कोल्हापूर च्या जनतेने डोक्यावर घेतले..... पण आपण कोल्हापूर चा म्हणावा तसा विकास साध्य केलेला नाही.... कोल्हापूर जनतेच्या विकासाची तळमळ आपल्या मधे नाही

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 18 годин тому

    खड्डे करून ठेवले आहेत त्यात तुमचं उत्तर घाला आमचं ठरलाय म्हणून खड्डे मुरूम न टाकता मुजवा आणि उत्तर ला काँग्रेस येत नाही

  • @humbareganesha1206
    @humbareganesha1206 20 годин тому +2

    यांच्या कडेच कोल्हापूर महानगर पालिका आहे..वाट लावली आहे कोल्हापूर शहराची, भकास करून सोडलं आहे कोल्हापूर

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 дні тому +3

    🔔

  • @AdityaReddypatil-ip5pg
    @AdityaReddypatil-ip5pg 8 годин тому

    काँग्रेस मुक्त कोल्हापूर

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 День тому +2

    0 vikas aslel shahar as olkh bnvali hyane ani hyacha family ne😂😂😂

  • @arunrandive2877
    @arunrandive2877 5 годин тому

    भाजप मुक्त कोल्हापूर

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 22 години тому

    Are patil congress kayam clean bold hote re😂😂😂😂

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 День тому +2

    Harlya vr ky jinknar tu😂😂😂😂😂

  • @rohitshinde1124
    @rohitshinde1124 День тому +1

    Tumhi six Mara tumcha catche महाडिक ghytyat 😂😂

  • @poonamlad7511
    @poonamlad7511 17 годин тому

    Sarv netyana evde vicharayache ahe ki kolhapur haddavad karnar ki kolhapur gram panchayat karnar.

  • @sanjaysankpal759
    @sanjaysankpal759 День тому

    राजेश क्षीरसागर 🚩🚩🏹🏹

  • @latifdhalait6328
    @latifdhalait6328 3 години тому

    King maker bunty patil 👑

  • @Unstoppable11155
    @Unstoppable11155 День тому

    आमदार संजय पवार 🚩

  • @SaiRaj-q6x
    @SaiRaj-q6x 22 години тому

    Sagale Thraly a fakt sixer chi wat bhaga karan last ball no adnar aahe & Free Hit Only Banty&Ruturaj

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 День тому +1

    Nishkriya manus😂😂

  • @sandipchougule5927
    @sandipchougule5927 День тому

    तुमी सिक्स मारा आमी फिक्स करतो 🚩

  • @yashdaryani416
    @yashdaryani416 День тому +1

    Bunty sir and ruturaj dada I don't like your party but as per person and personal you both do works and your both will win fix.

  • @SmilingGreyCat-mk8re
    @SmilingGreyCat-mk8re 22 години тому +2

    तू आता पडणार आहेस भावी आमदार व भावी मुख्य मंत्री पडीक नेता

  • @PravinPatil-md8js
    @PravinPatil-md8js День тому +8

    अहो बंटीसाहेब तुमच्यात दम आहे तर एकदा उत्तर कोल्हापूर मध्ये उभे रहा आणी समोर क्रुष्णराज महाडीक असुदे....सगळे मिळून तुमच्या पॅटर्न च्या चिंध्या कशी करतात बघा😂😂

  • @vedutgr
    @vedutgr День тому +4

    Hiravi aghadi amhi gaadnaarach😂

  • @vijaykhadepatil2677
    @vijaykhadepatil2677 День тому +2

    साहेबांनी आधीच मॅच फिक्स केली आहे.

  • @shreesales830
    @shreesales830 2 дні тому +2

    😂😂😂

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 День тому +2

    फक्त बंटी साहेब म्हणतील तसे

  • @maheshkhot7872
    @maheshkhot7872 2 дні тому +1

    😅

  • @pravinkumarchougule3131
    @pravinkumarchougule3131 День тому +3

    रविकिरण विष्णूपंत इंगवले

  • @SaiRaj-q6x
    @SaiRaj-q6x 22 години тому

    Banty saheb CM

  • @discostation4539
    @discostation4539 8 годин тому

    भूर्टा 😂😂

  • @sandipchougule5927
    @sandipchougule5927 День тому

    तुमी सिक्स मारा आम्ही यॉर्कर टाकतो

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 День тому

    Uttr made ubt cha umdewar ch Pahije Dya

  • @sagarwagvekar9542
    @sagarwagvekar9542 День тому

    एकच बंटी साहेब

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 дні тому +4

    मालोजीराजे छत्रपती हेच आमदार होणार.😊हेच जनतेसाठीचे सर्वपरिचित उत्तर असेल.

    • @vedutgr
      @vedutgr День тому

      Maloji raje ni Pappu Ghan barobar mandavali keli hoti😡

  • @siddharthsawant481
    @siddharthsawant481 День тому

    वाटत बघ पहिल्या बॉल ला आऊट होशील क्लीन बोल्ड 😂😂

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 День тому +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब ❤❤❤❤

  • @akshayjadhav1415
    @akshayjadhav1415 День тому +1

    Hela bayko sambhalayla jamla nahi