मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मीडिया आणि जनतेला खर आणि न्याय देण्यासाठी सपशेल अपयशी स्पष्ट दिसत आहे, 237 बहुमत असून देखील 1 आका,आणि एक मंत्री 236 जनावर भारी, ताकदीने झुलवत आपल अंतकवाद वाढवत आहे
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मराठा आहे पण मराठा म्हणून जाऊ नका बीडला एक नागरिक म्हणून चांगले वक्ते म्हणून आणि चांगला माणूस म्हणून संतोष देशमुख साहेबांच्या घरी जावा आणि त्यांना दिलासा द्या आणि पोरीला थोडीफार तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे तेवढी मदत करा तुम्हाला मुलगी नाही तिला दत्तक घेऊन तिला शिक्षणाचा खर्च करा एकनाथ शिंदे साहेब एवढीच रिक्वेस्ट आहे
उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना जनतेचा सर्वात मोठा प्रश्न आहे आज 17 दिवस उलटून गेली तरीपण आरोपी सापडत नाही का तुम्ही हुडकत नाही हे स्पष्ट करावे आणि जनतेला न्याय द्यावी
गुन्हेगारच। सत्तेला चिकटून बसलेले आहेत. न्याय कोणाकडे मागणार आणि न्याय मिळेल हे कशावरून . कुठे नहून ठेवला माझा महाराष्ट्र. फडतूसचा पायगूनच फालतू आहे . सीएम व गृहखाते शिदे साहेबांकडेच पाहिजे होते🎉🎉🎉🎉
एकनाथ शिंदे साहेब मराठा सरपंचाची हत्या झाली तुम्ही काहीच बोलत नाही वाल्मीक कराड तेन आरोपी अजून काटक होत नाहीत सरकार पाठीशी घालतोय काय धनंजय मुंडे च्या दवाखाली ताबडतोब अटक होणं गरजेचं आहे फरारी आरोपींची
कुठे गेले राज्याचे आणि देशाचे गृहमंत्री... फक्त खुर्च्या उबवायच काम करतात का.?? फुकटचा पगार, वरून पेन्शन. पण जबाबदारी म्हटलं की नाही. बटेगे तो कटेगे... एक है तो सेफ है... अस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाराला दिसत नाही का..
एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असते तर आतपर्यंत वाल्मीक कराड झेलची हवा खात असता
Haddd be..... ANNA IS KING 💪💪👑
@@Suresh-l1t5eshetta tuza anna naay rahat ata jatoy jel madhi khadi foday majlay tumhi lay
खरं आहे
@@Suresh-l1t5e म्हणून गायब झाला होता..
गायब कसा. पुण्यात होता @@nitintanpure1782
आमदार एकनाथ शिंदे यांच्या कडे गृहमंत्री पद पाहिजे,,,बघा गुंडगिरी कसी कमी होते,,,
Khoke sarkar 😂😂😂😂
ED ला घाबरून पळून गेलेला व्यक्ती ...महाशक्ती पाठीमागे आहे तेव्हा ते काहीही करू शकतात
केळ
एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे गृहमंत्री पद पाहिजे
सर आम्ही तुमच्यावरच विश्वास ठेवतो.
ग्रेट सिएम एकनाथ शिंदे साहेब
हळूहळू महाराष्ट्र ची वाटचाल मनीपूरकडे चालू झाली की काय असंही परीस्तीती सध्या राज्यात निर्माण झाली आहे
100%
Nhi
साहेब
गरिबांना खरच न्याय नाही
1500/dile na sahebanai aata kahi nahi bhetnar
असा गृहमंत्री पाहिला नाही आम्ही आर आर पाठवण्याच्या 10 मिनिटात राजीनामा दिला होता
धनंजय मुंडेचा राजिनामा घ्या, जनता तुम्हाला पुरावे देत आहे कशाची वाट पाहता गरिबांचा छळ करु नका
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब जिन्दाबाद
शिंदे सरकार असतेतर एन्काउन्ंटर नक्की
साहेब,दिघेसाहेबाचे वीचाराचे आहात तुम्ही,देशमुख साहेबाला,न्याद्या,
कमजोर सरकार, जनता परेशान ☝️
😊😊😊😊😊😊😊
शिंदे साहेब जिंदाबाद आता तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे होता.❤
एकनाथ मामा मुख्यमंत्री असावे पाहिजे होते🎉
आदरणीय शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तुम्ही मसाजोग प्रकरणात लक्ष घाला तुमच्या कडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अपेक्षा आहे
Great आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत 🏹🏹✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🔥
मुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजे होते
त्यांच्या काळात असं कधीच झालं नव्हतं
सर्व सामन्य फक्त मतदान आणि टॅक्स भरायचा ज्ञायाची भिक मागायची
फक्त वादा...
बाळासाहेबांचे विचार आता तुमच्या जवळ
शिल्लक राहीले नाहीत वाटत शिंदेसाहेब.
खरंच साहेब हा बीड जिल्हा खरंच युपी बिहार झालाय हो ? महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी नको हो?
साहेब वीस दिवस झाले काय करते सरकार तुमचं
सगळे दुर्दैवी घटना म्हणता न्याय कधी
घटनेकडे फक्त पहा. पाहतच रहा.
Konti
महाराष्ट्रा चे नेते पूर्णपणे लोकांच्या नजरेतून ऊतरलेत.
Yeknath,mama,tume,beed,parbhnie,kade,laksh,deya,hatyakand,thabva,ghunegarie,sampva,nispap,mansahache,balee,jatath,❤❤
महायुती सरकारने खुप मोठी चूक केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेल होते लगेच फैसला झाला असता
आमचे दैवत एकनाथ साहेब जय महाराष्ट्र
We will see
माएकनाथ शिंदे साहेब 1नंबर मुख्यमंत्री
आता झोप झाली वाटतंय.
😊😊😊😊😊😊
गृहमंत्री पद एकनाथ शिंदे यांना द्या.......🚩
🎉❤
फडणवीस यांनी आता एन्काऊंटर करून दाखवावे
एकनाथराव शिंदे गृहमंत्रीपदी जर असते तर चित्र नक्कीच वेगळं राहिलं असतं तात्काळ निर्णय घेणार नेतृत्व आहे ..
शिंदे साहेब तुम्हीच तात्काळ न्याय दिला असता
साहेब तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असायला हवे होतात
Only एकनाथ शिंदे सर
एकनाथ शिंदे साहेब ,तूम्ही गृह मंत्रि पाहिजे गुडगिरी संपेल महाराष्ट्र वाचेल,
फास्ट निर्णय शमता CM वागाच् हवा होता..
शिंदे साहेब त्याला सोडणार नाहीत
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मीडिया आणि जनतेला खर आणि न्याय देण्यासाठी सपशेल अपयशी स्पष्ट दिसत आहे, 237 बहुमत असून देखील 1 आका,आणि एक मंत्री 236 जनावर भारी, ताकदीने झुलवत आपल अंतकवाद वाढवत आहे
शिंदे साहेब म्हणाले म्हणजे न्याय मिळणार आहे फिक्स
साहेब तुमच्यावरच विश्वास कमी होत चालला आमचा आता... न्याय द्या,, जनतेच्या नजरेत झिरो होऊ नका तुम्ही .....
साहेब ग्रह खाते घ्या..❤ से..
ईन काँठर करा शहरभर बाँनर लावा
Konacha
परभणीला जाण्याला काय झालं.....🇮🇳🇮🇳🇮🇳
ढुंगण जळते आहे लोकांना किती जळते ते दाखवता येईना
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मराठा आहे पण मराठा म्हणून जाऊ नका बीडला एक नागरिक म्हणून चांगले वक्ते म्हणून आणि चांगला माणूस म्हणून संतोष देशमुख साहेबांच्या घरी जावा आणि त्यांना दिलासा द्या आणि पोरीला थोडीफार तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे तेवढी मदत करा तुम्हाला मुलगी नाही तिला दत्तक घेऊन तिला शिक्षणाचा खर्च करा एकनाथ शिंदे साहेब एवढीच रिक्वेस्ट आहे
उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना जनतेचा सर्वात मोठा प्रश्न आहे आज 17 दिवस उलटून गेली तरीपण आरोपी सापडत नाही का तुम्ही हुडकत नाही हे स्पष्ट करावे आणि जनतेला न्याय द्यावी
एकनाथ शिंदे सर मुख्यमंत्री असते तर निष्पक्षपणे चौकशी झाली असती कुठलाही राजकीय दबाव आला नसता
ददुखदघटनाआहे जवढचबोलूशकतातहेपुढेकाहीचहोनार नाही
कारवाई कधी होणार
गुन्हेगारच। सत्तेला चिकटून बसलेले आहेत. न्याय कोणाकडे मागणार आणि न्याय मिळेल हे कशावरून . कुठे नहून ठेवला माझा महाराष्ट्र.
फडतूसचा पायगूनच फालतू आहे . सीएम व गृहखाते शिदे साहेबांकडेच पाहिजे होते🎉🎉🎉🎉
शिंदे साहेब बिड मध्ये लक्ष्य घाला
हे.मुख्यमंत्रीपदी.आसते.तर.आरोपीला.शिक्षा.झाली.आसती.हे.आताचे.मुख्यमंत्री.काहीच.करणार.नाहीत.हे.कळुन.चुकलय.
मावळ शेतकरी गोळबारप्रकरण गोवारी हत्याकांड आठवा
😂😂😂,आता काय खरं नाही 😂😂😂नोटकी शेतावर होता काय लय दिवसनी दिसल्या 😂😂
ग्रह खातं
तुमच्याकडे शिंदे साहेब
हे तर सर्वांना माहीत आहे. पण कृतीत आणा येवढीच अपेक्षा आहे. तुम्हीही सरकार आहात हेही विसरू नका.
ARAJAK
आम्ही काहीही करणार नाही
किती दिवस झाले
आता झोप झाली का
संतोष देशमुख हत्या प्रकरण कधी शिक्षा होणार किती दिवस झाले
आता पर्यंत किती आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे सांगा
शिंदे साहेब, आपण बीड सरपंच हत्या प्रकरणी जशास तसें असं म्हणताय याचा अर्थ. महंजे उर्वरित आरोपीचा एन्काऊंटर करणार असा आम्ही घ्यायचा का?
एकनाथ शिंदे साहेब मराठा सरपंचाची हत्या झाली तुम्ही काहीच बोलत नाही वाल्मीक कराड तेन आरोपी अजून काटक होत नाहीत सरकार पाठीशी घालतोय काय धनंजय मुंडे च्या दवाखाली ताबडतोब अटक होणं गरजेचं आहे फरारी आरोपींची
शिंदे साहेब गृह मंत्री पहिजे होते
कमजोर सरकार गरीबाचे काय
Bai saraka manus.hah
तुझ्या हातात काय आहे आता केळ की रताळ, मींधे आता बिनकामाचा मंत्री आहे फक्त नावापुरता
आत्ता खरच शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते
Shinde saheb CM vha
एकच C M shinde साहेब
शिंदे साहेब तुमच्या कडे गुरहखाते पाहिजे होते गुन्हे गाराचे करेक्ट कार्यक्रम झाला असता
PSI चा हवालदार झाला
आपण पण रांगेत आहात
Ha ha ha@
Yana kon vichartai. Ashrit manus..bichara
त्या फडणवीस ला विचारून ये 😀😀
शिंदे साहेब मारलेला मराठा समाजाचा आहे सर्व समाज एकजूट आहेत बाकी चे सांगायची गरज नाही
आज दिसली बाबा शिंदे साहेब
शिंदे साहेब थंड पडले
Koni sapdat nahi
अहो साहेब सर्व घटनेवर अस बोलून कश चालेल किती घटना घडत आहेत तीन boss महाराष्ट्र मधे 22दिवस बीड घटने ला zale तरी तुमच्या हतात काही आल
शिवसेनेने mundencha राजीनामा घेतला पाहिजे. बाळासाहेबांचे विचार सांगतायत म्हणुन मत व्यक्त होतय. जनतेला मंत्री साहेबांची भाषा समजत आहे.
KALYUG.AHE.HEAY...
Saheb ratri konti ghetlí
पहिली अडीच वर्षाचा अनुभव पाहिलेला आहे तरीपण यालाच कसं खातं
धन्या चा राजीनामा घ्यावा
Shinde saheb tumchya kadun apeksha ahet pn tumhi pihije tase samor ale nahi
Dhas saheb no 1
कुठे गेले राज्याचे आणि देशाचे गृहमंत्री...
फक्त खुर्च्या उबवायच काम करतात का.??
फुकटचा पगार, वरून पेन्शन. पण जबाबदारी म्हटलं की नाही.
बटेगे तो कटेगे...
एक है तो सेफ है...
अस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाराला दिसत नाही का..
Saheb tumhi dedicated to comman man ahat tumhi beed prakaran lax dya
Durdevi ahe ghatana ahe sir kayada vavstha sir maharastra chi bighadli ahe gruhmantri laksha ghlanchi garaj ahe.....
Eknath shinde ... Anand dighe pattern dakhavayachi vel aali ahe maharashtra la.
Tumhi ch cm pahije hote saheb pn
Are bap re fhashi tumcha kadun 😄😄😃🤣🤣🤣 kay boltay
🍉 majaaya pahat mi nahi tayatali kadi lava Aatli Asa parkar suru aahe baya pudhe karun🙊