Eknath Shinde on Santosh Deshmukh Case: सरपंत हत्या प्रकरणावर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य! | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg Місяць тому +31

    साहेब मुख्यमंत्री पाहीजे होते देशमुख खटला लगेच निकाली निघला असता

  • @shashank255
    @shashank255 Місяць тому +43

    साहेब तुमची गरज होती गृहमंत्री पदी

  • @SureshPatel-lj7xc
    @SureshPatel-lj7xc Місяць тому +13

    साहेब तुम्ही मुखमंत्री व्हा

  • @sanjaykale4361
    @sanjaykale4361 Місяць тому +8

    बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मा एकनाथराव शिंदे साहेबांनी स्वीकारावं🙏

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 Місяць тому +12

    साहेब आपलीच महाराष्ट्र ला गरज आहे आम्ही तुमाला पाहून मतदान करतो

  • @Sarthakgund818
    @Sarthakgund818 22 дні тому +2

    साहेब शेतकरी कर्ज माफीच्या निर्णयाचे काय झाले आहे तुम्ही व तुमचे फडणवीस साहेब निवडणूकी पुर्वी खूप मोठ्या घोषणा देत होते आता काय वाचा बसली वाटतं राज्य सरकारची

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar 13 днів тому

    साहेब तुमची गरज होती न्याय देण्यासाठी 🙏

  • @Mukeshk-g9d
    @Mukeshk-g9d Місяць тому +17

    मुख्मंत्रीपदाची दावेदार खरंच तुम्ही होतात?

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 26 днів тому +2

    साहेब अजून एकदा चान्स येईल मुख्यमंत्रीपदाचा

  • @sandipjadhav8116
    @sandipjadhav8116 Місяць тому +4

    कराडचा आका धनंजय मुंडे चा आका आजित पवार

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u Місяць тому +4

    Shinde saheb CM pahije hote...

  • @sachinbhosale7280
    @sachinbhosale7280 Місяць тому +4

    Shinde saheb cm pahije

  • @phirkesm
    @phirkesm 19 днів тому

    Missing Shinde Sir❤

  • @SagarPawar-p1g
    @SagarPawar-p1g 20 днів тому

    Jai sadguru

  • @RKvideo400
    @RKvideo400 Місяць тому +1

    सरपंत की सरपंच काय हि हेडलाईन ?

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar Місяць тому

    Shinde Saheb Beed le jaaye paye jaate

  • @ARCHANAPATIL-kp1kc
    @ARCHANAPATIL-kp1kc Місяць тому

    Are kutra karadvar bol