Abhijit Bichukale On Lok Sabha | कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले काय सांगतात ऐका...
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- Abhijit Bichukale On Lok Sabha | कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले काय सांगतात ऐका...
#abhijeetbichukle #loksabhaelection2024 #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
१ नंबर अभिजित बिचकुले साहेब बोलले ,
हो खरंय ते डॉक्टर आहेत
कधी न्हवे ते कामाचं बोललाय हा माणूस 😂😂😂
ते कामाचं नेहमीच बोलतो.
❤❤
अशा बातम्या दाखवत जा सगळा ताण निघून जातो😅
😂😂😂
नेहमी बडबड करणारा व्यक्ती आज खरा बोलला
पहिल्यांदा अतिशय योग्य मुद्द्यांवर बोललात, नाही तर गैरसमज करून बसलो होतो 👍
अगदी योग्य विशलेषण केलं आहे..... अभिजित बीचुकले यांना राजकीय न्यान चांगला आहे....
अभिजीत दादा बीचकुले मुख्यमंत्री व्हावेत ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची शेवटची इश्छा आहे.
CM nako deshacha precident ch karun takuya😂😂😂😂😂😂😂😂
हा CM बसणार असेल तर मी elon musk पेक्षा जास्त श्रीमंत होईन
@@thegoldencompany2527मुख्यमंत्री पेक्षा हुशार आहे बिचकुले त्यांना सर्व राजकारण समजत .
खूप छान मुलाखत सत्य असेच दाखवत जा
Barobar bollle bichkule sir.
हा माणूस खूप वेगळा आहे जीवन कसं जगावं यांच्याकडून शिकलं पाहिजे
काही म्हणा मागणी एकदम योग्य आहे भावाची 👍
बिचूकले,साहेब,जयभिम
अब की बार बिचूकले सरकार❤❤
माझं मतदान बिचुकले यांना
बिचुकले भाईंचा खरच अभ्यास आहे हा...
Only Bichkule saheb 😅🤟
अगदी बरोबर सांगता राव
अभिजित बिचुकले काही करून निवडून आणा.
आक्रमक व्यक्तिमत्त्व आहे, मजा करायची तेव्हाच करतो आणि जेव्हा seriously काम करायचं आहे तेव्हा काम करतो.🔥🔥
एकच नंबर
#अभिजित भाऊ मी जर तुमच्या #मतदार संघात असतो तर नक्कीच तुमचा प्रचार व मतदान केलं असते.. नक्किच या मूर्ख राजकारण्यांपेक्षा व त्या मोदी व अमित पेक्षा निश्चितच तुम्ही उत्तम आहेत..✊💯
फक्त, वैशाली, दरेकर
Bai disli nai ki chatayla gele😂😂
लिहून घे deposit पण वाचत नाही तिचा
@@thegoldencompany2527Lihue ghe….lead ne jinken ti
@@harshalrathod6217 घंटा
@@harshalrathod6217 घंटा
बिचुकले राजकारणत पुढे यायचंच असेल तर प्रथम सगळं सत्य जाणून घ्यावे. तु एक अभिनेता आहेस.हे विसरू नकोस.आपण काय बोलतोय आणि कोणा समोर बोलत आहोत याचं पूर्ण भान ठेवावे.
एक हितचिंतक
Ek no
खूपच रोक ठोक अभिजीत तुम्हला लोकसभेला उत्तम नेता नेउडून दयाला पाहिजे. जनतेला नवीन चेहेरा आणि मार्गदर्शन अनुभव तुमच्या कडे आहे. जुन्या नेत्यांचा वीट आलाय.तुमच्या फूडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Ek no bichkule sir bolllllle nice
बिचुकले यांनी सांगितले ते सत्य आहे
शिंदे विकला गेला परप्रंती नेत ना 😂😂
💯 nivdun yenar bickule❤
बीचुकले खरोखर च बोलले,,एकदम बरोबर दादा
Vote for बीचुकले
आपण सगळ्यांना संधी दिली, bjp , shivsena , rashtravadi, congress asel पण शेवटी समाज कारण न करता फक्त गलिच्छ राजकरण केलं , त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी तर देऊन पाहू , वेळ बदलते तस राजकरण जर जास्त समाज कारण कड आल तर चांगलीच गोष्ट आहे
Correct bolala
बिचुकलेला कोणी गांभीर्याने घेत नसाल तरी त्यांनी मांडलेले मुद्दे 100% योग्य आहेत
बिचुकले साहेब मोठी सभा घ्या
अनेक निवडणूका लडला आणी सगळ्या निवडणूकीत डिपॉझिट जप्त झालय ह्या बिचकुलयाच .
आता बिचकुले म्हटलेल चाललय का त्याला. ?
Highly Qualified Person in Maharastra
Recently got Doctorete
Congratulations 👏
काही असो पण ह्या माणसाला मानलं पाहिजे बेधडक बिचुकले साहेब यांचा विचार बीजेपी ला करावा लागतो हेच खूप आहे
मोदी नाव देणार आहे तुला कसला पाहिजे🎉🎉🎉🎉
Ek no seth
हमारा नेता कैसा हो... मा. डॉ. अभिजित दादा बिचुकले जैसा हो...
You said truth now
बिचकुल्या वडा पाव खायला जायचं का
एक संधी यांना द्यायला हवी 👍
Dr अभिजित बीच्कुले 😂
Fakta yevda confidence pahije mala😂
अटल जी कुठल्या कविता करायचं
स्वाभिमानी आणि जिद्दी व्यक्ती, अभिजित बिचुकले हरलो तरी चालेल लढणारच
अभिजित तुलाही कल्याण मध्ये बुचकळूण काढू
Tuzhi baap a ka to
आमचा गणपती बापा मोरया , नाही बोलणार जाई श्री राम.😊
आपल्याला असे कलाकार हवेत
Srikant shinde पेक्षा चांगला माणूस आहे
आजच चांगला बोलला. खर बोलतोय हा
बरोबर
या माणसं सारखा आत्मविश्वास भेटला तर मी पंतप्रधान होईल 😅😅😅😅
अजित दादाला नुसतं मांडीवर नाही बसवलं तर उलट मांडीवर घेऊन मुके घेणं सुरू आहे,मस्त रोज बोलतात.
सरखेल आंग्रे यांचे नाव दिले पाहिजे
Very different character
या वेळी काही तरी छान बोलले बीचुकले...well done
Wright
Savidhaancha vijay aaso!!!
Saheb sadaiva aplya pathishi !!!
गडावरचे बाबा म्हणजे नाथ साहेब म्हणा ना
एकदा तरी निवडून दया रे बाबांनो, मी देईल तुम्हाला ओट
Khare bolalas bhau
शिंदे साहेब हेच खरे सरकार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गद्दार नाथ चिंध्या पडणार😅😅😅😅😅😅
अभिजित तू समुद्रात पोहायला जा तुला काय जाते नाटकात काम कर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बीचकुले एकदा निवडून येणारं
Ata khup change zalay hyanmadhe.
बाप तो बाप 💯 राईट
शिंदे इतका लाचार गद्यात कोणीही नाही.
Nice
बीचकुळे 101% बरोबर बोलतात
भाऊ टेलर कुठला आहे तुझा
बिचूकूल बिचकूण कल्याण करनार वाटत। कल्याणचा
बीचुकले.भाय.जय.श्री.राम.बीचुकले.भायनी.भाजपीय.लाचार.एकनाथ.शिदें.बद्दल.अगदी.खरतेच.सांगीतल.बरोबरच.सांगीतल.बीचुकलेनी.उध्धव.ठाकरे.सांहेबाच्या.शिवसेना.मधेच.जावे.
प्रत्रकाराला काही काम नाही वाट्त
Next pm
Ata media hyana lapaun thevnar karan ata mudhyache bolatayt.
Aani haa Dr kadhi pasun Zala 😂😂😂😂
नंबर वन डायलॉग जौडे।ऊचला
आता dr. म्हणा.......
बिचुकले बोलतांना माच माच का करता
Dr अभिजीत बिचुकले?? हा डॉक्टर झाला कधी? कसला डॉक्टर?? Sam Tv तसं पण कोणी बघत नाही आणि आज असल्या माणसाचा विडिओ काढुन आपलं चॅनल कसं फालतू आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
बिचुकले तुम्ही मोदीची जागा घेतली पाहिजे
Bichukale better than Raj thajre
Ad madhil Bai ky bolte tuya aka matala kon virato
चू❤
अरे ए तू काय बोलतो तुझ तुला तर समजत का
Aata Baba baba saheb disale😅 ky boltoy rao🎉
बिचुकले हुशार झाले 😂
भरी बोलत आहे
Evadya positive comments yaveli ka aalya yacha mindhe sena vichar Karel ka???😂
Bichukale chalel pan balraje nko😂😂😂
हे बिचकुले उभे तर राहतात, पण कधीच निवडून आलेले नाही व येणारही नाहीत
किती वेळा पडणार आहेस बाबा😢. बंद कर इज्जत घालवायचे धंदे 😅
तुझ तुला कळत नाही🎉🎉🎉🎉🎉🎉
Notan var aata Babasaheb Aambedkarn cha photo lava.
Niwadun yenar rov manus
Haa joker aata rajkaran kernar Big Boss madhe tr Marathi mansa chi laj kadli aani haa jokar as rahanar aamchya satti
Bichukale ❌Bichkule✅😅
Bhichkule saheb ,,next jgan mohn reddy
Varamhashii😂