दम असेल तर मला पाडून दाखवा म्हणणाऱ्या राधाकृष्ण विखेंचा पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम Pawar vs Vk

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @gauravdhonde
    @gauravdhonde Місяць тому +8

    कोणी काही म्हणो, सामन्यांना व कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणजे विखे पाटील…

  • @shubhamchande-c3y
    @shubhamchande-c3y Місяць тому +6

    समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनमानसांच्या मनातील हक्काचे नेतृत्व विखे पाटील

  • @ram-r3n
    @ram-r3n Місяць тому +8

    पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 Місяць тому +10

    महाराष्ट्राला न समजणारे समाजकारण म्हणजे विखे पाटील..❤

  • @harichoudhary-b1f
    @harichoudhary-b1f Місяць тому +5

    स्वार्थापायी केलेले राजकारण हे नेहमीच घटत असते त्यामुळेच महाविकास आघडी काही करू शकत नाही येणार फक्त महायुती सरकार

  • @sarthakdhokane-b9q
    @sarthakdhokane-b9q Місяць тому +5

    महाराष्ट्रातील राजकारणातील विखे हेच भीष्मचार्य

  • @kunalkale45565
    @kunalkale45565 Місяць тому +5

    लोकांनी तुम्हाला निवडून दिले तर नक्कीच लोकांना पश्चाताप होणार

  • @raghavgadhe
    @raghavgadhe Місяць тому +6

    पवार साहेब माविआतून बाहेला पडायला कारणे शोधत आहेत

  • @rameshraut-x5r
    @rameshraut-x5r Місяць тому +6

    थोरातांची घराने शाही संपवण्याचा चांगला योग

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 Місяць тому +6

    पवार काय त्यांचा बाप जारी आला तरी विखे साहेब पडून शकत नाही, असे काईक पिपदा, थोरात,घोगरे हागरे आले काय घंटा फरक पडला नाही,
    ओन्ली विखे पाटील 💯💪

  • @pramodGadekar524
    @pramodGadekar524 Місяць тому +6

    रिपोर्टर साहेब पवार साहेबांचे कट्टर समर्थक दिसताय

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg Місяць тому +5

    कार्यक्रम करता करता पवार साहेब तुमचा कार्यक्रम होयची वेळ आली...

  • @kiranshirdi2024
    @kiranshirdi2024 Місяць тому +6

    शिर्डी मतदार संघ चा विकास विखे पाटील

  • @Ruturane-yl2sp
    @Ruturane-yl2sp Місяць тому +7

    Only vikhe sahebch amadar 💯🔥
    Pawar cha baap yeu nahi tar ghogare hagare yeu kiva sangamner che gulshan yeu,kahi farak padat nahi

  • @anilshelke2704
    @anilshelke2704 Місяць тому +4

    Only vikhe patil ❤❤

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w Місяць тому +5

    पवार साहेब राजकारणातून निवृत होयची वेळ येऊन गेली तरी त्यांना राजकारण सुटेना.....

  • @KaranVadak34k
    @KaranVadak34k Місяць тому +6

    विखे पॅटर्न चालणार

  • @kalyanjadhav-v2o
    @kalyanjadhav-v2o Місяць тому +5

    आधी महायुती सरकारचे कामे पहा मग कोण कोणाचा कार्यक्रम करतो कळेल

  • @rutikthete-r4q
    @rutikthete-r4q Місяць тому +6

    पवारांनी आतापर्यन्त काय दिलय

  • @Govindgopala5795
    @Govindgopala5795 Місяць тому +5

    थोड्याच दिवसात पवार पर्व नष्ट होऊन सुजय पर्व दिसेल

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o Місяць тому +5

    कोण कोनाचा करेक्ट कार्यक्रम करतो ते वेळ च सांगेन

  • @sharadhirgal7994
    @sharadhirgal7994 Місяць тому +3

    पूर्ण नगर जिल्यातील विरोधक एकत्र आले तेव्हा ही गेम झाली पण लक्षात घ्या की 28000 म्हणजे काय फार मोठा नाही होणार आता आमची बारी आहे

  • @pankajharde-q9b
    @pankajharde-q9b Місяць тому +6

    यंदाच्या विधानसभेत पवाराचा गेम होणार करेक्ट कार्यक्रम

  • @amarjeetkote
    @amarjeetkote Місяць тому +5

    only vikhe patil........

  • @sonukadam-b3u
    @sonukadam-b3u Місяць тому +3

    कार्यक्रम कोणाचा होईल समजलं पवार साहेब तुंहाला

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d Місяць тому +5

    स्वत: ला एवढे समजत तर कशाला देशी घेऊन इथ अक्कल पाजून राहिला अम्हाला

  • @riteshjadhav-r5z
    @riteshjadhav-r5z Місяць тому +3

    नगर चा अनुभव तुम्हाला थोडा कमी च दिसतोय.....तुम्हाला जे लिहून दिल तेच तुम्ही वाचून दाखवताय 🙃🤣😂

  • @PratikRaut-y1p
    @PratikRaut-y1p Місяць тому +5

    पवार साहेब किती कार्यक्रम करुद्या त्यांच्याच घरात कार्यक्रम झाला

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 Місяць тому +4

    सडक्याला पण माहित आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली तर कुणाचा बाप पण विखे पाटलांना पाडू शकत नाही

  • @AjayGaikwad-yw8ur
    @AjayGaikwad-yw8ur Місяць тому +5

    महाराष्ट्राच्या भीष्म पितांच्या घराला सुरुंग पवार privar

  • @abhishekthorat-b2e
    @abhishekthorat-b2e Місяць тому +5

    पवार साहेब स्वताची गेम नाही वाचवू शकले ते काय गेम करणार

  • @kishordhanwate-v5o
    @kishordhanwate-v5o Місяць тому +5

    याच्यात घोगरे ताईंचंच गेम होऊ शकतो

  • @vivekthorat-m4j
    @vivekthorat-m4j Місяць тому +5

    रोज घेतो का आजच घेतली व्हिडिओ बनवायच्या आधी

  • @kunalkale45565
    @kunalkale45565 Місяць тому +5

    आज बसणार की नाही पण तू देशी घेत असल

  • @akshaykadam-z6p
    @akshaykadam-z6p Місяць тому +1

    एवढा खोल वर अभ्यास करायची सवय असती तर तुम्ही फार पुढे गेले असते

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s Місяць тому +2

    चान्णेल वाले दादा घोगरे बाईंचे कट्टर समर्थक पण आहेत

  • @anilvikhe-p1k
    @anilvikhe-p1k Місяць тому +6

    लिंबू पानी तरी घ्यायचे ना व्हिडिओ बनवायच्या आधी

  • @Avinash_Ghogre_Patil
    @Avinash_Ghogre_Patil Місяць тому +4

    Amhi Ghogre bai la paadnareee 😂😂😂😂

  • @sarthakkote-i7s
    @sarthakkote-i7s Місяць тому +4

    ata pawaracha karykram hoil bagha

  • @Shubham_korde
    @Shubham_korde Місяць тому +1

    विखे पाटील यांचा कार्यक्रम करण सोप्पं नाही जनता त्यांचा पाठीशी आहे

  • @samarththete-n7s
    @samarththete-n7s Місяць тому +2

    😂100% पडणार महाआघाडीचा उमेदवार

  • @adityajadhav9708
    @adityajadhav9708 Місяць тому +2

    काही बरचाळायच उगच😅

  • @akshuGhorpadepatil2481
    @akshuGhorpadepatil2481 Місяць тому +3

    भाऊ तुला काही गोष्टी माहीत नाहीये तेव्हा बोलू नको विखे पाटील साहेबांचा कार्य खूप मोठे आहे त्यामुळे तू जास्त बावळट वाली वागू नको
    त्या शरद पवारांच्या गादी नको लागू तो तुझा गेम करण

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Місяць тому +17

    सत्ते साठी हालकट कुटूंब आहे...फिके

    • @Avinash_Ghogre_Patil
      @Avinash_Ghogre_Patil Місяць тому

      Sawant halcut tuja baap ahe 😂😂😂 tujya nalayk bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 😂 tula ghar aheka rahaialaa Lavdya 😂

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड Місяць тому +13

    एका साध्या माणसाने यांच्या मुलाला padley है विसरले आहेत साहेब

  • @AbC-p6s
    @AbC-p6s Місяць тому +5

    काही फेकतो हा प्रुप दे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +12

    😂100% पडणार विखे

  • @anilpatare4279
    @anilpatare4279 Місяць тому +7

    सत्तेच्या दिशेने विखे ची वाटचाल करीत आहेत खुप पक्ष बदलत असतात

  • @ahilyanagarupdate2m
    @ahilyanagarupdate2m Місяць тому +1

    महायुती सरकारने महाराष्ट्रात कार्यान्वित केलेल्या योजना
    १ आयुष्यमान भारत योजना
    २ राष्ट्रीय वयोश्री योजना
    ३ उज्वला गॅस योजना
    ४ पी.एम. किसान योजना
    ५ सुकन्या समृध्दी योजना
    ६ प्रधानमंत्री पिक विमा योजना
    ७ अटल विश्वकर्मा योजना
    ८ प्रधानमंत्री आवास योजना
    ९ प्रधानमंत्री गरिब कल्याणयोजना (मोफत धान्यवाटप)
    १० मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
    ११ मुख्यमंत्री वयोश्री योजना
    १२ मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना
    १३ नमो शेतकरी महासन्मान योजना
    १४ मुलींसाठी मोफत शिक्षण योजना
    १५ आचार्य चाणक्य कौशल विकास योजना
    १६ पद्मश्री वि.वि.पा.स.सा. कारखाना

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 Місяць тому +6

    2024विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांचा पराभव होनार काॅगरेस पक्षाने सर्व काही दिले तरीही समाधान झाले नाही

  • @krushnachitale
    @krushnachitale Місяць тому +1

    कोण कोणाचा कार्यक्रम करताय ये वेळ आल्यावर दिसेल च ...

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Місяць тому +5

    पवारांचे नांदी लागले तर उरली सुरली ही जाईल. व निश्चितच पुन्हा करेक्ट कार्यक्रम होईल.यात शंका नाही.
    फिक्के पडले तरी अजुन ही मस्ती उतरलेली दिसत नाही.

  • @Atharv66637
    @Atharv66637 Місяць тому +14

    राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री काम म्हणून पुर्ण पणे फेल आहेत, काणतेही काम केलेले नाही. ना कर्मचारी ना शेतकरी

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Місяць тому +14

    राधाकृष्ण विखे पाटलाचा करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे घराणेशाही संपलीच पाहिजे हा मोदींचा स्लोगन आहे

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 Місяць тому +4

    लोक सभेला कोणाचे पराभव केला तरी पण कळाले नाही....

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 Місяць тому +3

    Himmat aasel tar ghya patrakar parishad aani sanga Pawarani nemke kay kele... varshanuvarshe satta bhognare Vikhe kutumbane kay kele...Pawaranche karname tyachveli ka ughad kele nahi....

  • @shankarzende5549
    @shankarzende5549 Місяць тому +4

    मुंबईचे भूखंड विकणाराला लोक पराभूत करतील

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Місяць тому +2

    माझ्या मते तरी मा श्री शरद पवार साहेब यांनी जर मना वर घेतले, तर तो 100%पडणार, ह्या वेळी तरी जनता शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभी आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद

  • @GaneshJadhav-lk2ig
    @GaneshJadhav-lk2ig Місяць тому +2

    पव्रारा सोडुन विकास दाखवा

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Місяць тому

    समाजातील सर्व घटक गोरगरीब
    शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
    शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
    पवार साहेबच जय जगदंब
    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ShrikantAradhye-pv9ku
    @ShrikantAradhye-pv9ku Місяць тому

    Nice

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Місяць тому

    सगळया चा नाद करा पण शरद पवार साहेबाचा नाद नको जय महाराष्ट्र

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 Місяць тому

    विखे पाटील पडतील फिके शरद पवार साहेब करतील असा कार्यक्रम

  • @vikaskate7615
    @vikaskate7615 Місяць тому +2

    लय बकाळ बोलला का

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому

    पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
    जय महाराष्ट्र.

  • @RameshNirmal-w5n
    @RameshNirmal-w5n Місяць тому

    पवारांना माहितीये विखे काय आहेत

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 Місяць тому

    विखे काम दाखवा

  • @dilipjadhav6576
    @dilipjadhav6576 Місяць тому

    भाजपा हटाव देश बचाव भाजपा हटाव संविधान बचाव भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂😂😂😂

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 Місяць тому

    आम्ही विखेंना पडणार.

  • @KiranPatil-di1hr
    @KiranPatil-di1hr Місяць тому +3

    Karav tase bharave

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 Місяць тому

    विखे काय कामाचा नाही.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Місяць тому +2

    Over confidence thik nahi radhakrishna vikhe patil, mi,mi,mhananare padalet lokhsabhet, evadi gurmi thik nahi.

  • @GaneshSadavarte
    @GaneshSadavarte Місяць тому +2

    Ho,,vikhe parv samapt,,,,,,,,the end

    • @DevidasBhawar-c5t
      @DevidasBhawar-c5t Місяць тому


      😊😊😊😊😊😊😊श्रश्रश्र

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 Місяць тому

    विखे?

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +1

    विखे पॅटर्न चालणार नाही

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Місяць тому

    Bjp मुक्त महाराष्ट्र करो

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Місяць тому +1

    🔔 येणार

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j Місяць тому

    Vikhencha 100 takke parabhav honar.

  • @MukundKulkarni-s7f
    @MukundKulkarni-s7f Місяць тому

    हो

  • @lalasahebmandage8744
    @lalasahebmandage8744 Місяць тому +1

    Vikhe loss hou shaktat

  • @babasahebvarpe4555
    @babasahebvarpe4555 Місяць тому +2

    Hoy

  • @KiranPatil-di1hr
    @KiranPatil-di1hr Місяць тому +1

    Lokani indira gandhi la pan election madhe padle hote tar evdhi magruei kay kamachi

  • @sharadkoshti3419
    @sharadkoshti3419 Місяць тому

    Nagar nashik chya amdar khasdarani fakt charale kam kahihi keli nahit

  • @DilipCholke-i4f
    @DilipCholke-i4f Місяць тому +7

    विखे 75000ने येणार

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 Місяць тому

    Only Tutari sarad Pawar no another people

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q Місяць тому

    Lokana laai khakeye ksa yeil

  • @ashokperne3521
    @ashokperne3521 Місяць тому

    Paksh.badlu.vikhe.jith.jstat.tithe.vatol.kartat

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 Місяць тому

    Y

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 Місяць тому

    कै बाळासाहेबांना अशीच घमेंड होती ती एकदा पराभव करून पवार साहेबांनी उतरवालीय आता तुमची पाळी आहे प्रभाताई तयार आहेतच दोन महिने सगळं भोगून घ्या

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f Місяць тому

    गणेश कारखान्याचे निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते, घोगरे ताई एकट्याच हे काम करू शकतात

    • @RaviPatil-xo8pg
      @RaviPatil-xo8pg Місяць тому

      बोलकी बाहुली😂😂

  • @UttamChechare
    @UttamChechare Місяць тому +6

    महाराष्ट्राला न समजणारे समाजकारण म्हणजे विखे पाटील..❤

  • @ganeshthete-g3o
    @ganeshthete-g3o Місяць тому +7

    only vikhe patil........

  • @adityathorat-p1e
    @adityathorat-p1e Місяць тому +5

    शिर्डी मतदार संघ चा विकास विखे पाटील

  • @adityaGamev5u
    @adityaGamev5u Місяць тому +5

    पवार साहेब किती कार्यक्रम करुद्या त्यांच्याच घरात कार्यक्रम झाला

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f Місяць тому +1

    पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स

  • @nishantKale-l8i
    @nishantKale-l8i Місяць тому +5

    only vikhe patil........