कोल्हापूरात आल्यानंतर या प्राचीन मंदिरालाही न चुकता भेट द्या. | Amazing Vishnu Temple| travel vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • विशेष सहकार्य : गणेश गुरव ,पुजारी. कोल्हापुरात निरनिराळी प्राचीन मंदिर आहेत. कोल्हापूरपासून अगदी जवळ असणारं हे मंदिर ...एवढंच नाही तर नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेलं असं भुरळ घालणारं हे प्राचीन मंदिर नक्की पहा.याचबरोबर या गावात आपल्याला ग्रामदैवत कोटेश्वराचे मंदिर पाहायला मिळतं त्याचबरोबर इतरही छोटी छोटी मंदिर आणि सुंदर डोंगर सुद्धा या ठिकाणी आहेत.

КОМЕНТАРІ • 150

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +4

    खूपच छान पर्यटन स्थळाबद्दल माहिती सांगितली 👌👌👌👌👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @juichhatre2384
    @juichhatre2384 Рік тому +6

    शेषशायी भगवानाची मूर्ती पाहून खूपच समाधान झाले छानच आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Рік тому +5

    खूप सुंदर .‌.. मी बऱ्याच वेळा कोल्हापूर ला आलेली आहे.पण हे मंदिर मला माहित नव्हते. आता पुढच्या वेळी येईन ते , हे मंदिर पाहायलाच येईन .... धन्यवाद 🙏 खूप छान माहिती दिलीत ....🙏🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @pramodbachate3683
    @pramodbachate3683 Рік тому +1

    Aamchya gavchi khup chhan mahiti dilit,,,, thank you.

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 Рік тому +1

    छान माहिती मिळाली. पुढील व्हीडिओ ची वाट पहात आहे. 🙏🏻

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @martobatelang1283
    @martobatelang1283 Рік тому +2

    उत्तम अतिउत्तम चित्रिकरण आणी सखोल अभ्यासपूर्ण माहीती. माझ्या सारख्या धार्मिक लोकांना ही पर्वणीच आहे. ऑडिओ quality व निवेदन पण सुंदर आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Рік тому +2

    सुंदर प्राचीन मंदिर दाखवलात त्या बद्दल आभारी आहे जगात भारी आमची कोल्हापुरी मंदिर व रम्य परिसर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @vikrampatil3428
    @vikrampatil3428 Рік тому +2

    शेषनारायणाची मूर्ती पांडवकालीन आहे.... खूपच सुदंर अशी ही मूर्ती आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @rohanmahajan734
    @rohanmahajan734 Рік тому +6

    स्नेहा तू खरचं खुप छान माहिती दिलीस, तुझ्या बोलण्यात ही खुप सार वर्णन करतेस. पर्यटन असो, क्रीडा, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक विषयांवर तू खूप छान माहिती आम्हा पर्यंत पोहचवतेस. तुझे खूप खूप आभार.

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      Thank You So Much

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 Рік тому +4

    आपले कोल्हापूर ..❤️खूप छान

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sunilshelkar89
    @sunilshelkar89 Рік тому +1

    सुंदर महित्ती दिली,थँकयौ

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @amitnale5855
    @amitnale5855 Рік тому +4

    खूप छान व्हिडिओ आणि माहिती

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @luckykashid1599
    @luckykashid1599 Рік тому +4

    खूपच छान... ❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @rameshsomkuwar74
      @rameshsomkuwar74 Рік тому

      मंदिर किती प्राचीन आहे कळवले तर आभारी राहू🙏🙏🙏

  • @sunilkamble9386
    @sunilkamble9386 Рік тому +1

    Khupch chhan

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses Рік тому +1

    खूप छान धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dilipchougule9658
    @dilipchougule9658 Рік тому +2

    खूपच छान शेषनारायणाचे व कोटेश्वराचे मंदिर आहे.

  • @ShridharBachate
    @ShridharBachate Рік тому +4

    माझे गाव ❤️ खूपच सुंदर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @anilnarake8910
    @anilnarake8910 Рік тому +1

    खूपच सुंदर🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @swatikadam324
    @swatikadam324 Рік тому +1

    खुपच सुंदर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @bharti7116
    @bharti7116 Рік тому +1

    Chan vlog

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @rajeshmore4663
    @rajeshmore4663 Рік тому +3

    १ nabar maje gava

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @anandadinde3773
      @anandadinde3773 Рік тому

      आमचा बहिरेश्वर गाव पुरातन असून या गावाला देवांची मंदिर जास्त आहेत करवीर महात्म्य ग्रंथात याचा उल्लेख आहे, आपण सादरीकरण ऊत्तम केलेले आहे, अजुन गुरु मंदिर, दत्त मंदिर, दुरवर प्रसिद्ध असलेले मसोबा मंदिर, हनुमान मंदिर, नागनाथ मंदिर वगैरे अनेक ठिकाण पहाण्यासारखी आहेत, आपण आमच्या गावाची पर्यटनस्थळ म्हणून नोंद घेतले बद्दल ताई व त्यांच्या संपुर्ण टिमचे व पुढारीला धन्यवाद देतो, नमस्कार, हरी ओंम्, पुनःश्च धन्यवाद! आनंदा शंकर दिंडे बहिरेश्वर

  • @gaurisangar2601
    @gaurisangar2601 Рік тому +4

    MAZ GAV MAZA ABHIMAN 😎

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 Рік тому +2

    Maja kolhapur ❤️❤️❤️❤️❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @manohartipugade4939
    @manohartipugade4939 Рік тому +2

    खुपच छान आहे 👌🏻👌🏻👍

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @shubhamnale6236
    @shubhamnale6236 Рік тому +5

    माझं गाव माझा अभिमान😍😘

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 Рік тому +1

    Super....

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @rajarampatil3701
    @rajarampatil3701 Рік тому +11

    कोल्हापूर जवळच बहिरेश्वर गावात ही सुंदर प्राचीन मंदिरे आहेत त्यामुळे कोणीही पर्यटक सहजपणे भेट देऊ शकेल. कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात अशी अनेक प्राचीन प्रेक्षणीय मंदिरे, पर्यटन स्थळे आहेत.पण त्यांची प्रसिद्धी, माहिती नसल्याने पर्यटक तिकडे जात नाहीत. अशा मंदिरांची,स्थळांची माहिती प्रसिद्ध केल्यास पर्यटन वाढेल. स्थानिकांना रोजगार मिळेल. पुढारी ऑनलाईन उपक्रम स्तुत्य आहे.

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद, गाव फारचं सुंदर आहे

    • @rajarampatil3701
      @rajarampatil3701 Рік тому

      @@SnehAMangurkaR5 कोल्हापूर पासून किती किलोमीटर अंतरावर गाव आहे?? प्रवासी वाहतुकीची व्यवस्था काय आहे??

    • @amitnale5855
      @amitnale5855 Рік тому

      @@rajarampatil3701 कोल्हापूर पासून 14 किलोमीटर वर आहे,के एम टी बस ची सोय आहे येण्यासाठी

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      @@rajarampatil3701 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ashishpatil2568
    @ashishpatil2568 Рік тому +2

    Khupach Chaan

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @vikrampatil3428
    @vikrampatil3428 Рік тому +1

    माझे गाव माझा अभिमान 👌👌👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @surajbachate7640
    @surajbachate7640 Рік тому +5

    Nice 🙏

  • @manojmusale_
    @manojmusale_ Рік тому +3

    छान माहिती 👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @umeshjadhav4398
      @umeshjadhav4398 Рік тому

      वडणगे गावी जाऊन या

  • @user-rv3tf7lu7n
    @user-rv3tf7lu7n Рік тому +1

    🙏🙏👍👍👍

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dadapatil251
    @dadapatil251 Рік тому +2

    छान माहिती आहे आमच लहान पन गेले आहे या गावात मी सारिका पाटील माझे माहेर आहे हे गाव

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Місяць тому

    सुंदर

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Рік тому +1

    सुंदर 🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @arvindwanjari1896
    @arvindwanjari1896 Рік тому +1

    Very nice 🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @yogeshmithari1533
    @yogeshmithari1533 Рік тому +2

    आमच्या गावची माहिती छानपणे लोकांना आपल्या टीमने सांगितल्याबद्दल आम्ही कोगेकर, बहिरेश्वरकर आपल्या टीमचे ऋणी आहोत

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद, गावं असतंच मुळात सुंदर....

  • @unmeshpatil4002
    @unmeshpatil4002 Рік тому +2

    Nicee...👌🏻

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @pradipbharmal7414
    @pradipbharmal7414 Рік тому +2

    छान विश्लेषण!

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @DIGITALAjU0505
    @DIGITALAjU0505 Рік тому +2

    लय भारी🤗

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому +1

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @bajiraokashid7457
    @bajiraokashid7457 Рік тому +2

    माझं गावं खूपच सुंदर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @bhagyashreemanorkar8716
    @bhagyashreemanorkar8716 Рік тому +1

    🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @jaydeepgurav4665
    @jaydeepgurav4665 Рік тому +3

    Very good

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @madhukarpatil9944
    @madhukarpatil9944 Рік тому +2

    Very nice to see the famous temples
    🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @hambiraokamble7251
    @hambiraokamble7251 Рік тому +1

    Gavch brand aahe

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dattatrayshukre8942
    @dattatrayshukre8942 Рік тому

    ध्वनिमुद्रण सदोष असल्याने सांगितलेली माहिती नीट समजली नाही, फक्त पाहण्याचा आनंद मिळतो..

  • @tanmaymangurkar4176
    @tanmaymangurkar4176 Рік тому +1

    Best Ever

  • @vaibhavgosavi8830
    @vaibhavgosavi8830 Рік тому +2

    Nice video

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @rohinigharal8636
    @rohinigharal8636 Рік тому +1

    Hi Sneha it's really nice information 👌👌how are you dear

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      Hello, I'm fine, thanku 🎉😍

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @raviraj.r.j
    @raviraj.r.j Рік тому +2

    आपलं कोल्हापूर 💪👑❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @ramchandrabachate1413
      @ramchandrabachate1413 Рік тому

      छान माहिती🙏

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      @@ramchandrabachate1413 धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      @@ramchandrabachate1413 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dsentertainmentsmh-098
    @dsentertainmentsmh-098 Рік тому +1

    Khup chhan sneha ....ashich mahiti det ja

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @shitalshahir2491
    @shitalshahir2491 Рік тому +1

    My kolhapur ❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 10 днів тому

    अरे तिथे बीड गावात पुरातन महादेव मंदिर तिथून पुढे सातेरी मंदिर व महादेव मंदिर आमशीच्या डोंगरावर आहे
    पुढे स्वयंभूवाडी येथे नागाचे व शंभूमहादेव मंदिर आहे
    येते वेळेस बीड फाट्यावरून सावरवाडी फाटा मार्गाने आरे येथे पांडवकालीन महादेव मंदिर आहे
    बघा दाखवता आलं तर
    जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण
    शंभो शिव हर हर महादेव 🌷🙏🌺🏵️🌷🌺

  • @vinayakcodm5506
    @vinayakcodm5506 Рік тому +3

    Tai tumch navigation google peksha khup changle ahe

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @bhagavanbuva4922
    @bhagavanbuva4922 Рік тому +4

    माझं गाव

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @shivamkamble2352
    @shivamkamble2352 Рік тому +1

    माझे गाव छान आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @vidishagroup5128
    @vidishagroup5128 Рік тому +1

    माझे गाव माझा अभिमान

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Рік тому

    कोल्हापूर पासून किती कि.मी.अंतरावर आहे?

  • @9922831970
    @9922831970 Рік тому +2

    मस्त. माहिती ह्या गावात माझं बालपण गेलं आहे मी जवळून हे सगळं पाहिलं आहे .....!!!

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 Рік тому +3

    सुंदर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @tanajigodade4360
    @tanajigodade4360 Рік тому +2

    सुंदर

    • @SnehAMangurkaR5
      @SnehAMangurkaR5 Рік тому

      Thnx

    • @deepakoli8584
      @deepakoli8584 Рік тому +1

      खूप छान माहिती आम्ही नक्की भेट देवू व देवांचे दर्शन घेवू

    • @krishnatgurav8676
      @krishnatgurav8676 Рік тому

      खूप छान अतिसुंदर

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      @@deepakoli8584 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद