फौजीसाठी आज बनवले खजूर लाडू | आज राजहंस पळून पळून पकडले | स्पेशल सोमवार पुजा …..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • फौजीसाठी आज बनवले खजूर लाडू | आज राजहंस पळून पळून पकडले | स्पेशल सोमवार पुजा …..
    #villagelife
    #farmhous
    #villagehouse
    #dryfruiteladoo
    #rajhans
    #mahadevmandir
    #fauji

КОМЕНТАРІ • 466

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 12 днів тому +45

    दोघी पण गुणी मुली आहात संस्कारी आणि संसारी आहात तुमच्या दोन्ही गुणवंत फौजीना सलाम असेच सर्वजन आनंदी रहा . आक्का बाबाना नमस्कार

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 12 днів тому +21

    छोटे फौजी म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व.🇮🇳

  • @user-ms2io4gr2b
    @user-ms2io4gr2b 12 днів тому +5

    मुक्या जनावरांना इतका जीव लावता तर माणसांना किती लावत असाल.... हॅट्स ऑफ टू यू बोथ ❤❤❤

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 12 днів тому +5

    जगावेगळ्या बहिणी आहेत तुम्ही...मुक्या प्राण्यांवर येवढं प्रेम पाहून खूप भावूक झाले... खूप छान ❤

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 12 днів тому +24

    स्वाती दिदिचा चेहरा आज फौजी आले मुळे किती खुलले आहे ❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 12 днів тому +15

    फौजी आल्यानंतर स्वातीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो व्हिडिओ बघितल्यावर खूप छान वाटलं 🥰🥰

  • @sakshii6242
    @sakshii6242 12 днів тому +17

    हे ग भारती खूप जण बोलतात की तांब्यात पाणी घेवु नये मला पण खरं कारण माहीत नाही एका व्हिडिओ मध्ये कमेट आली होती की भाकरी करताना ताब्यात पाणी घेतले तर भावाच्या संसारात अडचणी येतात

  • @amarpatil722
    @amarpatil722 12 днів тому +7

    आई आजची कमेंट फौजी साठी दोन्ही फौजी साठी गुणी मनमिळाऊ गरीब सुसंस्कृत फौजेचा कौतुक करेल तितकं कमी आहे

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 12 днів тому +26

    आंबे लहान फौजीं साठी लपुन बसले होते झाडावर त्यांना आवडतात म्हणून😅😅

  • @poojagiri1993
    @poojagiri1993 12 днів тому +2

    Kharach tai salute tumhala...kuni tumhala kahi sangital ki he as karaych nasat vagere tr tumhi rag manun ghet nahi ulat samjun gheun tumchi chuk sudharata...😊

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 12 днів тому +2

    फौजी राजू घरी आल्यामुळे घरात खूप आनंदी वातावरण आहे, फौजीनां छान छान पदार्थ करून खाऊ घाला, सोमवारची पूजा खूप छान

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 12 днів тому +25

    तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही

  • @DilipPatil-bx9ci
    @DilipPatil-bx9ci 12 днів тому +10

    स्वाती हे सर्व साहित्य तुपात जरा भाजुन घ्यावे अजुन पौष्टिक होतात

  • @vaishalinannor9038
    @vaishalinannor9038 12 днів тому +9

    स्वाती नि दुसरा चान्स घेतला पाहीजेत

  • @user-gi8rl3mf4o
    @user-gi8rl3mf4o 12 днів тому +7

    Kona konala vtt swtai ni fouji sobt firayla jaw 😊❤

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 12 днів тому +1

    हाय ध्रुव बाळा ड्रायफूट लाडू छान आर्यन तर खूप शांत मुलगा आहे श्री स्वामी समर्थ❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 12 днів тому +12

    छोटे फौजी आले तर पूर्ण वातावरण च बदलुन गेलं सगळेच खुश आहेत हे पाहून मन प्रसन्न झालं ध्रुव बाळच्या Birthday पर्यंत दाजी आहेत ना त्याला छान वाटेल 😊 स्वाती ताई तुला हसताना पाहिलं ना मला खुप छान वाटतं. आर्यन खुप हुशार आहे भारती ताई किती विचार पूर्वक सगळं व्यवस्थित सांभाळतात. असा एकोपा असल्यावर घराचं स्वर्ग व्हायला वेळ नाही लागणार 😊

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 12 днів тому +1

      हो ते खरंच हे लाडू खूप रक्त वाढीसाठी छान आहेत मी पण ट्राय केला होता

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 12 днів тому

      ताई आता छोटे पाऊस पण आले आहे तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एकदा अक्कलकोट ला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन यावं

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 12 днів тому

      छोटे फौजी आले आहेत तर

    • @user-cy3ln9ue4h
      @user-cy3ln9ue4h 12 днів тому

      खूप छान व्हिडिओ. स्वाती ताई तुम्ही पूजा खूप छान करता.

  • @PritiJadhav-qv5zi
    @PritiJadhav-qv5zi 12 днів тому +3

    Tai tumhi 100% pure recition hey chenal bhga khup bhari video kelay tumchya vr

  • @user-wj7ll7ul7j
    @user-wj7ll7ul7j 12 днів тому +2

    Great job

  • @asmitaajmane6652
    @asmitaajmane6652 12 днів тому +4

    अश्या कश्या ग तुम्ही दोघे मी...specialy tumchi roast video jaun bagitla...tyachyat sudha tumch kautuk.... Khup chan vatal bagun....😊😊 khup kahi ghenya sarkh aahe tumchya tun... Roast vale sudha sangt aahet... Kharch aahe te....

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 12 днів тому +3

    स्वाती चा चेहेर्यावर खूप चमक आली छोटे फौजी आले म्हणून मस्त सुट्टी इंजॉय करा😊

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 12 днів тому

    Peaceful to watch u all. Ur n my family matching in many ways specially animal love cleaning respect good thoughts about all positive thoughts. Hard work importance of good habits etc. God bless you all. Tasty laddu.

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 12 днів тому +2

    Kitty premal ahat doghi! So much love and caring for animals!!
    Faar chan. Daaji, fauji and ur entire family is very thoughtful!

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 12 днів тому +6

    ताई तुम्ही दोघी बहिणी खूप सारे गुण संपन्न आहे तुमची फॅमिली खूप छान आहे तुमचे मुल खूप छान आहे तुम्ही प्राणी पक्ष्यांची खूप काळजी घेता

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 12 днів тому

    Tumcha video sampavuch naye as vatat non stop baghat basav vatat . Khup chan

  • @suchitrapatil7039
    @suchitrapatil7039 12 днів тому +33

    खरंच ताई डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजायची नसते कारण गॅस मध्ये घातक वायू असतो आणि तो भाकरी मध्ये जातो किंवा चपाती मध्ये जातो. भाकरी नेहमी तव्यावरच भाजायची असते.

    • @rupali.....6465
      @rupali.....6465 12 днів тому

      Mi pn gas vr bhajat होते aata tavyavr bhajel thank u tai.

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 12 днів тому

    तुमचे विडिओ खुप छान सगळे आनंदित राहा खुश राहा

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 12 днів тому +1

    तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते पण कमेंट्स करायला रोज होत नाही व्हिडिओ तर रोजच्या सारखा खूप छान ❤❤

  • @BaliramYewale
    @BaliramYewale 12 днів тому +4

    Bharti Tai aani swatti tai Tumi kup संसारी मुली आहेत स्वाती taicya चेहऱ्यावर आनंद आहे ❤आणि kup energy milte tumcyakdun ❤

  • @priyankakapase9826
    @priyankakapase9826 12 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 9 днів тому

    नमस्कार भारती व स्वाती खुप छान मंदिर शंकराचा घर तर खुपच सुंदर व निर्सग रम्य आहे प्राण्याचे नाव खुपच छान ठेवले धृ व खुप गोड आहे खजुर लाडू छान ड्राय फ्रुट थोडे तुपात भाजून घ्या अजून छान लागतात फौजी यांना नमस्कार मी पण फौजीची मुलगी आहे

  • @vinodsalunke174
    @vinodsalunke174 12 днів тому +23

    तुमचे सासरे कुठे आहेत का सांग त नाही

    • @nihoor8471
      @nihoor8471 12 днів тому +1

      Tyani sangitale ahe 10 vela ka sangtil? Mala uttar mahiti and pan mi sangnar nahi 😂. Ya ha arth tumhi vdo nit pahat nahi . ASO pan beta ( mi vayane khup mothi ahe ) pan mazi ajee sangayachi ekhadyachi dukhri nas dabu naye tyat tumche mothe pan disat nahi . Ke disate tyat anand mana . Ji disun kalat nahi tar samjun ja yat jast aat jayache nahi . Khar sangu ?? Tumhala pan andaj alay pan tumhala ek kujka anand have ki yevdhya Chan gharala bhok kuthe ahe ani to ajanate banun sarva samor anuya ? Khare na ??) . Aho yevadh drusht lagel ase ghar ahe porina ashirwad dya kasha la khurapat kadhta? Ani he ahe te tyanche personal ahe . Ani ek sangu tya motha dongar pelat ahet . Dev karo pan sahi rugn seva konachya nashibi nako deva

  • @Mikku_487
    @Mikku_487 12 днів тому +1

    Mi Phaltan yethun tumche Video roz pahate aani mala khup avadtat mi roz tumche video majha bahinila aani vahini hi share karte....tar tumbya madhe Pani ka nahi ghecha hyacha Karan majha ajji ni sangitla hota..te aahe ki gharatli barkat jate.Nehmi Pani kundyat Kiva patelyat ghecha.

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 12 днів тому +1

    तुम्ही बहिणी ग्रेट आहात मुक्या प्राण्यांना खूप जीव लावता ,आर्यन खूप संस्कारी शांत आहे , छोटे फौजी आले तेव्हा नमस्कार केला , त्या मुळे रूद्र ध्रुव ला पण छान वळण आहे तादुळजा भाजी मस्त ,लाडू अप्रतिम तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहावे

  • @lavyanshkitchen5830
    @lavyanshkitchen5830 12 днів тому

    Khupach chhan ahe tumhi tumach ghar pn tumchi hi nazar kadha v gharachi pn😊

  • @DrDamale
    @DrDamale 12 днів тому +1

    ❤❤2फौजीला सलाम आनंद घा.

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 12 днів тому +2

    Khup mast

  • @SwatiPangare-lu1ls
    @SwatiPangare-lu1ls 12 днів тому

    फौजी आले खुप छान वाटले छान आहेत विडिओ आम्ही वाट पहात असतो विडिओ चे

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 12 днів тому +1

    Khup chhan ladu banvale ❤❤

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 12 днів тому +7

    स्वाती भारती मी पण गॅसवरच भाकरी भाजत होते पण आता यांच्या कमेंट ऐकून मी पण तव्यावर भाकरी बसणार थँक्यू ताई

  • @nathajiirkarIrkar-gd5yf
    @nathajiirkarIrkar-gd5yf 12 днів тому +2

    ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी तुमचे व्हिडिओ सारखे बघते ❤ 😊

  • @surajsupekar5979
    @surajsupekar5979 12 днів тому +2

    अगं ताई तांब्यात पाणी घेतलेल. आपल्या भावासाठी चांगलं नसतं गरीबी येते

  • @user-fs8lc8co5l
    @user-fs8lc8co5l 12 днів тому +1

    Khup chhan vatat

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 12 днів тому +22

    भारती स्वाती फौजी आल्यावर अजुनच घर भरल्या सारखे वाटत असल आर्यन खुप संस्कारीत व शांत आहेत रुद्र ध्रुव पण त्याचे बघुनं छानच वागतात आर्यन सेम दिसयला जावईबाप सारखाय दिसतो

  • @sheelashivakumar5166
    @sheelashivakumar5166 12 днів тому

    Happy to see the whole family together 😊

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 дні тому

    खूप सुंदर आणि समंजस स्वीट फॅमिली आहे तुमची. नेहमी असेच मिळून मिसळून एकजुटीने आनंदी रहा. तुमचे सर्व सब्जेक्ट सुंदर आहेत. मी तुम्हाला भेटायला येणार आहे बघुया कधी योग येतो.

  • @PoojaShide-zu7dc
    @PoojaShide-zu7dc 12 днів тому +1

    Khup chan ❤

  • @meenadede2862
    @meenadede2862 12 днів тому

    छान व्हिडिओ आहेत तुमचे

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1u 12 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई ❤❤ खुप छान आहे तुम्ही दोघंही 🌹🌹

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 12 днів тому

    Kup chan laadu banvte tai healthy

  • @sushmamule1733
    @sushmamule1733 6 днів тому

    Kalu balu,Kasturi, Chandan, Switi, Sibhha khup Chan namkaran kelet paliv pranyache

  • @VIHA3377
    @VIHA3377 12 днів тому +2

    Kela na shahnpana 😂Mar tshich aata ....was epic .keep it up both of u

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653 12 днів тому

    Khuapach chan video

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 12 днів тому +1

    स्वाती खूप खुश आणि छान वाटत आहे❤

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 11 днів тому

    ताई तुम्ही दोघी किती काळजी करता घरातील लोकांची मी पण असेच बनवते खूप छान लागतात

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 12 днів тому +5

    ताई एकदा संध्याकाळचे रुटिंन शेअर करा ना

  • @hiraambekar9554
    @hiraambekar9554 11 днів тому

    तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, असेच नेहमी बनवत रहा❤❤

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 12 днів тому

    ताई खूप छान लाडू बनवले आहे फौजीला मानाचा मुजरा खरंच देशाची सेवा करतात ऊन पाऊस थंडीत खुप त्रास होत असेल तुम्ही दोघीही खुप भाग्यवान आहात तुम्हाला देशांची सेवा करणारे पती मीळाले ताई तुम्ही दोघीही त्यांच्या माघे सर्व जबाबदारी पार पाडली आहे मुलांचं संगोपन घराची सासुबाई च बाबांचं सर्व जबाबदारी खुप छान सांभाळत आहात तुमच. सर्व कुटुंब छान आहे

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 12 днів тому

    Khupch khupch Chan video ❤❤❤

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 12 днів тому +1

    गयस वरती पापड शेकवायची जाळी ठेवायची मग भाकरी शेखला सगळं छान मस्त एक नंबर

  • @anuradhavlogs4321
    @anuradhavlogs4321 12 днів тому

    Khupach chan 👌👌👌

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw 11 днів тому

    छान व्हिडिओ 😊

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 12 днів тому +1

    Druv khup chan aahe video mast love you sister❤❤

  • @anitaperane6387
    @anitaperane6387 12 днів тому

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @shobhapawar6804
    @shobhapawar6804 12 днів тому +1

    ताई छोटे फौजी व्हिडिओ मध्ये जास्त येत नाहीत

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 12 днів тому +90

    ताई तुमचे दोन dog कुठे दिसत नाहीत

    • @user-kb6pt9hq3g
      @user-kb6pt9hq3g 12 днів тому +4

      हात जात नाही तांब्यात त्यामुळे

    • @aarti106
      @aarti106 12 днів тому

      ​@@user-kb6pt9hq3g,काय

    • @gayatribagul2106
      @gayatribagul2106 12 днів тому +1

      Ho dog kude ahe

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 12 днів тому +1

      फौजी नविन आहेत dog साठी म्हणुन साइडला बांधले असतील आणि ध्रुव बाळ पण छोटा आहे ना समजून घ्या थोड

    • @meenakshinikam4934
      @meenakshinikam4934 12 днів тому

      ताई तुमचे dog कुठे आहे दीसत नाही

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr 12 днів тому

    ताई चंदन आणि कस्तुरी पायात लाल आणि काळा धागा बांधा म्हणजे ओळखू येईल....बाकी तुमची फॅमिली एक नंबर..❤️❤️

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 12 днів тому

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 12 днів тому

    किती छान मस्तच❤❤

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 12 днів тому +1

    खुप छान family ❤❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 12 днів тому

    Hi Tai....ladu khuppppp chan kele. 🙏 Recipe sangitlya baddal 😊😊

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 12 днів тому

    आजचा व्हिडिओ खूप छान झाला 👌👌

  • @shankarbodare1270
    @shankarbodare1270 12 днів тому

    ताई तुमच्या दोघींन वर एका ताई ने व्हिडीओ बनवला आहे तुमच्या दोघींनच खुप कौतुक केले . खुप छान वाटले

  • @anuradhadahane31
    @anuradhadahane31 12 днів тому

    Chhan video ❤❤

  • @sunitaghadage4492
    @sunitaghadage4492 День тому

    ताई तादुळका भाजीत कांदा कापून परंतु त्यात टाक खुप खुप छान लागती नक्की करून बघा

  • @vaishalikadam3345
    @vaishalikadam3345 12 днів тому

    ताई तूमचआ व्हिडिओ खूप काही शिकायला मिळतं जंगल विलआखूप छान आहे ताई तुम्ही दो घी असेच छान रहा

  • @abakadus8725
    @abakadus8725 12 днів тому

    छान 😊

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 12 днів тому +2

    RUPALI kadam
    Drifruit खुप छान केले दाेघींनी महादेव पुजा खुप केली बेलाचे झाड नसेल तर बेलाचे राेप लावा ताई.👍👍

  • @PratikshaKhaire-dk4yd
    @PratikshaKhaire-dk4yd 12 днів тому

    Tai tumche videos yevdhe chan aastat ki ghai ghai mdhe video bghu vatt ny kam aavrun nivant vel kadhun tumche videos bghav vattat...aasch Happy rha sagle GBU dear❤😊

  • @DhanashriHuddar
    @DhanashriHuddar 12 днів тому +1

    1st comment tumchi video khup mast astat

  • @reshmakunjir-rf8ej
    @reshmakunjir-rf8ej 12 днів тому

    The 100% pure reaction ha vlog paha tai tumhala khup chan comment keli aahe tya tai ni tumchya baddal tyanchya vlog madhun nakki paha

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 12 днів тому

    Ase ladu karnyapeksha tupa madhe sagle jinnas bajhun khajurpn tupat chan partun tyachat madhe sagl mix keletarladu bandhun chan hotat.

  • @nihoor8471
    @nihoor8471 12 днів тому +2

    Oy chote ti pitambari hatat kashala ghete? Amcaya fauji la mau hat kasa milel? Tıkade pan hatat banduk ani ikade pitambaricha hat ?? No way .. Gloves ghal hatat ani ghas bhandi 😂

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 12 днів тому

    Mast vlog ❤

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 12 днів тому

    ड्राय फ्रुट्स थोडे तुपात भाजून घेऊन मग लाडू करायचे आणि थोडा डिंक पण तुपात तळून टाकला तर खूप छान लागतात

  • @pratibhamandhare84
    @pratibhamandhare84 12 днів тому

    Sundar House aahe

  • @user-fv2kt2yo4q
    @user-fv2kt2yo4q 12 днів тому

    Bahut achcha video

  • @latachikatwad
    @latachikatwad 12 днів тому

    Khup chan family aahe kontihi recipi khup chan banvta tai

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 12 днів тому

    Bharti Dryfruit thode Tupat bhajayche ani khajur pn tupat bhajun ghya test chan lagte ani Tup pn jast khale jate

  • @munnathagre909
    @munnathagre909 12 днів тому +1

    thumch video khupa chan astyta tai. mi roj bagte.tai fouji sutti vr ale ki ghrta sagle khupa happy astyta. majh husband pn fouji ahet.

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 12 днів тому

    👌👌

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 12 днів тому

    👌👌👍🙏

  • @VaishaliPatil-t9w
    @VaishaliPatil-t9w 11 днів тому

    लाडू फार छान बनवले

  • @aarti106
    @aarti106 12 днів тому

    Vegitable wash karun theva
    Ya season madhe worm astat
    Mi pan mithachi bhaji karte chan lgte

  • @sonalisolunke9531
    @sonalisolunke9531 12 днів тому

    माझ्या मैत्रिणीने तुमच्या वर खुप छान रीयाक्षन दिल आहे.

  • @ranihargude6509
    @ranihargude6509 12 днів тому +1

    ताई तू सोमवारची पूजा करताना पांढरी साडी घालतं जा तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या घरापाशी शंकराचे मंदिर आहे शंकरा तुमच्या घरी बेलाचे झाड नाही का तुम्ही रोज बेल वाहतं जा तुम्ही खूप छान राहता दोघीजणी❤

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 12 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ आता तुमचं घर पूर्ण भरून गेल्यासारखं वाटतं दोघी नाही भरपूर आनंदी बघून छान वाटलं

  • @KarunaPhalke
    @KarunaPhalke 12 днів тому

    ❤❤👌👌

  • @deepakwagh1800
    @deepakwagh1800 11 днів тому

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे मला खूप आवडतात चंदन आणि कस्तुरी तर खूप आवडते

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 12 днів тому +1

    तांदुळका म्हणतात नाशिक जिल्ह्यात. आम्ही पण बनवतो. लाल मिर्चीचे तुकडे, खूप लसूण टाकून. तेल थोडे जास्त टाकले आणि हलका पाण्याचा शिपका मारला तर खूप छान लागते.. मस्त. भारती ताई ते डॉग्स कुठे बांधलेत? मार्शल आणि बेला ?