राजाधिराज सद्गुरु नाथ सिद्धरामेश्वर की जय 🙏 राजाधिराज सद्गुरु नाथ भाऊ साहेब की जय 🙏 राजाधिराज सद्गुरु नाथ गुरू जंगलिंगम महाराज की जय 🙏 राजाधिराज सद्गुरु नाथ काडसिद्धेश्वर महाराज की जय 🙏
ऐसा न योगी पाहिला जगी सळसळत्या चैतन्याला ठाव दिला अंगी,जे का लागले ईये सदगुरुंचे संगी,ते तरले जाणा या भवसागरी पुर्णांगी।१।पाहता पाहता ही स्वात्मचैतन्यमुर्ती,देहमनाच्या कोसळती भिंती,मी तुपण रहीत ती स्थिती,लाभे भक्तांसी आपेआप ती।२।निजानंद उसळे भक्तांठायी,आप पर भाव निपटे सकळही,ऐसी माझी सदगुरुमाई, लाभली सुकृते या कणेरी मही।३।सिद्धदासा लाभला सहवास भला,सदगुरुदेवे मज आपला म्हणितला,सदैव निजकृपेचा डोळा,ठेविला या दासावरी परममंगला।४।
अनंत विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। धन्य धन्य आज दिन देखियले गुरुचरण। आजपर्यंत आम्ही आमच्या जगद्गुरु श्रींच्या मुखातून फक्त त्यांच्या गुरुबद्दल ऐकत होतो पण आज खूप चांगला योग आला, प्रत्यक्ष सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांची अमृतवाणी ऐकायला भेटली. श्री गुरुदेव माऊली प्रत्यक्ष काडसिद्धेश्वर महाराज पाहायला मिळाले
*बाप्पांना प्रणाम आणि दंडवत.🙏🙏 बाप्पांची प्रवचने आणखीन पाठवा. प्रवचन एकूण आनंद होतो.बाप्पांनी सोपा परमार्थ शिकवला.आणि बाप्पांचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत .मी उतराई नाही होऊ शकत.पण त्यांचे स्मरण आणि त्यांची भक्ती त्यांच्याच कृपेने करू शकतो.धन्य ती माय माऊली आणि मी भक्त सदगुरू भगवंताचा!!👋👋👋👋👋👋👋👋👋👋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव,. माझ्या प.पू.गुरूंमाऊलीचे गुरु प.पू. सद्गुरू श्री समर्थ काडसिध्द बप्पा की जय.... कधी वाटलं नव्हतं की बाप्पांचं प्रवचन ऐकायला मिळेल म्हणून...पण आपण ते अपलोड करून खूप मोठी ही सेवा केली आहे त्या बदल कोटी कोटी धन्यवाद...अजून आपण अशीच व्हिडिओ अपलोड करा ही विनंती...
श्री गुरू देव. सद्गुरु. ब्रह्मनिष्ठ.kadsideswar.महाराज की जय. राम..राम राम
नमो काडसिध्देश्वराय:
राजाधिराज सद्गुरु नाथ सिद्धरामेश्वर की जय 🙏
राजाधिराज सद्गुरु नाथ भाऊ साहेब की जय 🙏
राजाधिराज सद्गुरु नाथ गुरू जंगलिंगम महाराज की जय 🙏
राजाधिराज सद्गुरु नाथ काडसिद्धेश्वर महाराज की जय 🙏
॥🙏🌹🌹🪔🌹🌹🙏श्री काडसिद्धेश्वराय नमो नमः ॥
धन्य झालो...गुरूंचे प्रवचन ऐकायला भेटलं...❤❤
🙏🙏
श्री काडसिद्धेश्वर महाराज सद्गुरु माऊली सिद्धू रामेश्वर
😮 महाराजांचे प्रवचन ऐकून मठात गेल्याचा आनंद झाला.
श्री गुरुदेव माझ्या सद्गुरूंचे गुरु काडसिद्धेश्वर महाराज यांचे प्रवचन ऐकून माझे मन तृप्त झाले,,🙏🙏
Swaminche pravachan aikun maan prafullit zale
Khupch chan
Bappachi prabachan asatiltar pathava
Bappa bhetalyacha Anad jala
Tumala dhanyavad🙏🙏👍👍
❤❤❤Sadgurunath Maharaj ki jai.
मनाला शांत वाटले.
Bappa trivar vandan
जय गुरू जय जय गरू
हरी ओम 🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐसा न योगी पाहिला जगी सळसळत्या चैतन्याला ठाव दिला अंगी,जे का लागले ईये सदगुरुंचे संगी,ते तरले जाणा या भवसागरी पुर्णांगी।१।पाहता पाहता ही स्वात्मचैतन्यमुर्ती,देहमनाच्या कोसळती भिंती,मी तुपण रहीत ती स्थिती,लाभे भक्तांसी आपेआप ती।२।निजानंद उसळे भक्तांठायी,आप पर भाव निपटे सकळही,ऐसी माझी सदगुरुमाई, लाभली सुकृते या कणेरी मही।३।सिद्धदासा लाभला सहवास भला,सदगुरुदेवे मज आपला म्हणितला,सदैव निजकृपेचा डोळा,ठेविला या दासावरी परममंगला।४।
आदेश नाथजी आदेश अलख निरंजन आदेश महाकाल भैरव बाबा आदेश
अनंत विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय।
सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय।
धन्य धन्य आज दिन देखियले गुरुचरण। आजपर्यंत आम्ही आमच्या जगद्गुरु श्रींच्या मुखातून फक्त त्यांच्या गुरुबद्दल ऐकत होतो पण आज खूप चांगला योग आला, प्रत्यक्ष सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांची अमृतवाणी ऐकायला भेटली. श्री गुरुदेव माऊली
प्रत्यक्ष काडसिद्धेश्वर महाराज पाहायला मिळाले
खूप वर्षांनी माऊलीचे प्रवचन
आयकुन धन्य झालो
Ok
Very very thanks for upload 🙏🙏 jai guru maharaj 🙏🙏
*बाप्पांना प्रणाम आणि दंडवत.🙏🙏
बाप्पांची प्रवचने आणखीन पाठवा.
प्रवचन एकूण आनंद होतो.बाप्पांनी सोपा परमार्थ शिकवला.आणि बाप्पांचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत .मी उतराई नाही होऊ शकत.पण त्यांचे स्मरण आणि त्यांची भक्ती त्यांच्याच कृपेने करू शकतो.धन्य ती माय माऊली आणि मी भक्त सदगुरू भगवंताचा!!👋👋👋👋👋👋👋👋👋👋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bappa charni koti koti pranam🙏🙏🙏
महाराजांचे हे प्रवचन मी प्रत्यक्ष ऐकलेले हो,आज मला ते परत ऐकायला मिळाले. मनाला फार समाधान वाटले, जणू काय महाराज मला भेटले असेच वाटले.
🙏🙏🙏🙏🙏
जगद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय🙏🙏🌺🌷
नमस्कार सदगुरू नाथ महाराजाय नमः
जय काडसिद्ध
Khup chan barecha varshane swaminche pravachan pahayla milale
Sadguru swamina koti pranam !
Bappa na maza sashtang namskar ll Rajadhiraj sadgurunath shree Kadsidheshawar maharaj ki jai ll
Jai guru jai jai guru
🙏🌺Rajadhiraj sadguru nath kadsidheshvr maharaj ki jay🌺🙏
जय सदगुरु
Jagadguru narendracharya Maharaj ki jay 🙏 sadguru kadsiddheshwar Maharaj ki jay 🙏
Jai Sadguru
॥वंदनीय श्री गुरूराया॥🙏🙏🌹🌹
Khup chan bappa
अप्रतिम छानच प्रवचन नमस्कार 🙏🏻🙏🏻
सदगुरु वां नी. अजोड आहे
श्री गुरुदेव माऊली माझ्या माऊलीचे गरू❤❤
🙏श्री काडसिध्देश्वराय नमः 🙏
खूप छान वाटते . मनाला शांती मिळते . जुन्या आठवणी परमानंद देतात . 🙏🙏🙏
Sadguruche pravachan khupch chan
Thanks for uploading ! Rajadhiraj Sadhgurunath Shri Kaddsiddheshwar Maharaj ki Jai 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏💐
आपल्या सर्व सांप्रदायाचे प्रवचने, भजन ,आरत्या, व्हीडीओ ,देशातील सर्व मठातील माहीती लोकांपर्यन्त पोचवा
खूप चांगली सेवा घढते
Jaygure i
🙏🙏जय सद्गुरु महाराज
राजाधिराज सद्गुरुनाथ श्रीकाडसिद्धेश्वराय नमः 🌹🙏
ओम श्री गुरुभ्यो नमः 🙏🚩
Gurumauli....Pranam....
मी पहिल्यंदा ऐकला मी धन्या झालो मी🙏
सद्गुरु माऊली❤
Thank u so much. Àaj khup varshani maharajanche pravachan ekale
श्री.रुपेश भोसले भाऊ,
बऱ्याच कालावधी नंतर बाप्पांचे अमृत वचन ऐकवलेत
त्या कारणे धन्यवाद.
राजाधिराज स.स.श्री.काडसिद्धेश्वराय नमोह नमः
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadguru kadsideshwar maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏
दर्शन झाले बर वाटल सुंदर
Guru branhma guru vishanu guru devo maheshavara guru sakshat parbramha tasmy shree guruve namha 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺श्री समर्थ सदगुरू काडसिध्देश्वराय नम: 🌺🌺🙏🙏
ॐ श्री सद्गुरु काडसिद्धेश्वराय नम: .........धन्य झालो.
Thank you very much. Shri Samarth Sadguru kadsiddheswar Maharaj ki Jai...!
Kup Chan hahe mharaj
Raja diraj kadasidheswar mharaj ki
Rupeshji trivar aabhar2
राजाधिराज योगीराज श्री काडसिध्देश्वर महाराज की जय
Khupch chan
Khup chan💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुज्ञाना शिवाय मानव जन्म वेर्थची
सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी जय श्री गुरुदेव
बाप्पा न ची आणखीन प्रवचन upload karal ka
राजाधिराज काडसिद्धेश्वर महाराज की जय
राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिध्दरामेश्वर महाराज की जय .
राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिध्देश्वर महाराज की जय.
🌷🙏🙏🙏🌹
स्वामी महाराजांची अजून प्रवचने असतील तर अपलोड करा रुपेशजी 🙏
होय डॉक्टर साहेब
नमस्कार खूप छान किती वर्षांनी महाराज्यांचे प्रवचन ऐकले खूप आनंद झाला.
🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
🙏🙏💐💐💐
🙏🌹✨🙏🌹✨🙏🌹✨🙏
श्री गुरुदेव,. माझ्या प.पू.गुरूंमाऊलीचे गुरु प.पू. सद्गुरू श्री समर्थ काडसिध्द बप्पा की जय.... कधी वाटलं नव्हतं की बाप्पांचं प्रवचन ऐकायला मिळेल म्हणून...पण आपण ते अपलोड करून खूप मोठी ही सेवा केली आहे त्या बदल कोटी कोटी धन्यवाद...अजून आपण अशीच व्हिडिओ अपलोड करा ही विनंती...
शद्गुरुवछोनि सापडेना सोय धरावें ते पाय आधी आधी.
घेउ
Rupesh bhosaleji dhanyawad. Shri Samartha sadguru kadsiddheshwar maharaj ki jay.ha video tumhala ata kasa milala?
cd मधून ...
Mala far anad zala
🙏🙏
Sadguru kadsidheshwer maharaj ki jay🙏🙏🙏
🌺🌺🙏🌺🌺
🙏🙏