रोजची देवपूजा | कशी करावी. सोपे नियम | देवांना अंघोळ कशी घालावी🙏Dev ghar tips देवपूजेत या चुका टाळा.
Вставка
- Опубліковано 2 лют 2023
- रोजची देवपूजा | कशी करावी. सोपे नियम | देवांना अंघोळ कशी घालावी🙏Dev ghar tips देवपूजेत या चुका टाळा.
#dailypoojavidhi# Devpooja
#देवपूजा
#देवघर
#पूजा
#dailypooja
#pooja
#देव्हारा
#dailypoojavidhi#devpuja #swamiseva
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
#paisatikatnahi
#gharatpaisayenyasathiupay
#onlymarathi
#ओन्लीमराठी
dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
#How to do daily Pooja in Marathi
This video is about doing daily Pooja in Marathi. In this video there is the Maharashtrian way to worship God daily.in this video you will find the importance of daily Pooja and some rules regarding daily Pooja Vidhi.
घरातील देवघर कसे असावे.?,देवघर,देवघर कसे असावे,कोणते देव घरात असावेत,देवघराची दिशा,देवघराची दिशा कोणती असावी,#devghar konate asave,devghrachi disha,home temple,home temple direction,best direction,best directions for temple,देवघर कुठे ठेवावे,कोणते देवघर असावे,मंदिर,टेम्पल,
पंचोपचारी पूजा म्हणजे गंध, पुष्प, धुप, दिप आणि नैवेद्य
1) नित्य पूजा कशी करावी
देव पूजा हा एक आचार आहे.... एक आचरण पध्दती
उप - आचार
मानस पूजा
प्रत्यक्ष पूजा - नित्य पूजा / नैमित्तिक पूजा
1) पंचोपचार, 2) षोडशोपचार, 16 ( शोडोपचार x )
3) राजोपचार!!!
रोज ची पंचोपचार पूजा करु शकतो.
काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली जी पूजा केली जाते ती षोडशोपचार पूजा / राजोपचार पुजा
शुचिर्भूत होणे - आसन सिद्धी - दीप - धूप -
निर्माल्य - विसर्जन उत्तर दिशा - कनिष्ठ देवता - थोडी फुले सुवास घेणे।
शंख घंटा - दिशा -
देव स्नान घालणे - ओली पूजा / कोरडी पूजा.
पंचोपचार पूजा (५ प्रकराचे उपचार)
१) गंध (चंदन, अष्टगंध, गोपीचंदन)
२) पुष्प (फुले) - सुकलेली x उलटी x आवडीची बेस्ट - स्वतः लावलेली श्रेष्ठ - विकत - गौण - दुसऱ्याच्या बागेतील x किडलेली/ रस्त्यावरील / पडलेली/ चोरलेली - पुष्पदंत - गंधर्व राज कथा
३) धूप (अगरबत्ती, ऊदबत्ती, धूपकांडी)
४) दीप (गाईच्या तुपाचे नीरांजन)
५) नैवेद्य (नुसती साखर, गाईचे दूध व साखर इ.)
षोडशोपचार पूजा (१६ प्रकारचे उपचार)
१) आवाहन (प्रतिमेमध्ये येण्याची देवाला विनंती करणे)
२) आसन (बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करणे व स्थानापन्न होण्याची विनंती देवाला करणे)
३) पाद्य (देवाची पावले धुणे)
४) अर्घ्य (देवाला हात धुण्यासाठी सुगंधी पाणी देणे)
५) आचमन (देवाला पिण्यासाठी पाणी देणे)
६) स्नान (देवाला विविध द्रव्यांनी आंघोळ घालणे - यात पंचामृत पण येते) (या नंतर देवाच्य आवडत्या सुक्तांनी अभिषेक केला जातो
जसे गणेश - अथर्वशीर्ष, देवी श्री सुक्त, विष्णू - पुरुष सुक्त, शंकर - रुद्र सुक्त.... )
७) यज्ञोपवित (जाणवे घालणे)
8) वस्त्र (देवाला अधरीय नेसवणे) उपवस्त्र (देवाला उत्तरीय नेसवणे)
९) गंध (देवाच्या कपाळाला गंध लावणे
१०) पुष्प (देवाला आवडतील अशी त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली ताजी फुललेली, निरोगी फुले वाहणे)
११) धूप (उदबत्ती पेटविणे व तिने देवाला घंटा वाजवित ओवाळणे)
१२) दीप (तुपाची वात पेटविलेले नीरांजन देवापुढे घंटा वाजवित ओवाळणे)
१३) नैवेद्य ( वाटीत दुधसाखर वा मिठाई ठेउन व तुळशीचे पान घालून त्याद्वारा आपले पंचप्राण अर्पण करणे)
१४) प्रदक्षिणा (स्वतःभोवती / मंदिरात देवाभोवती देव उजव्या हाताला ठेवून नमस्कारासहित चालणे)
१५) नमस्कार (हात जोडणे व डोके नमविणे / अष्टांग टेकवून)
१६) मंत्रपुष्प (मंत्र म्हणत फुले व अक्षता वाहणे)
राजोपाचार पूजन - देव / देवी राजा - सिंहासन छत्र चामर वाद्य आवरण पूजन अंग पूजन या सह।
Thank you tai....hya video mude kitti tari que.. Che answer midun gele thank you so.muchh
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मन:पुर्वक धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खुप खुप सुंदर पद्धतीने रोजची पूजा दाखवलीस त्या बद्धल धन्यवाद, खरंच बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्यस छान, 👌बरंच काही शिकायला मिळालं ❤️❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 धन्यवाद देवा 🌹🌹🙏🙏
As usual informative 👌👌
Pooja khup Sundar 🙏🙏
दररोज ची पूजा खूप छान सांगितली त्याबद्दल ताई धन्यवाद
तुमचा वीडीओ खूप छान आहे ताई
Khup chan thanks
Khub chyan tai ..thank you...mahiti sangitlya muthe..👌
Khup chan Tai ,❤️
Khup chanmast mahiti
खूप छान सांगितलं..
Khup Chan mahiti deli thanks
खूपच छान
Very Very Nice Pooja🙏🙏🥳🥳💐💐
छान आहे
Thank You tai
जय श्री राम💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth Pooja tai 🌼🙏🙏🙏 khup chaannn👌🙏hdpsr cha vdo bghitla tai ani tya video cha mla khup help zali🙏👍👍 thank you tai🥰❤️
श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद ताई 🙏
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ🙏🙏🌺🌺
धन्यवाद 🙏
Om shanti
Very informative video.👌Thank you.🙏 what to do with the rice in which we keep the tortoise.
Thanks
S 🙏🏻 shree swami samarth 🙏🏻 tai
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chan mahiti dilita tumi thank you so much pan mala Sagal ka ki nemaka Deva pooje chi timming Kay asavi please please please
Shri swami samarth jay jay swami samarth 🙏🙏💐💐🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
सकाळची देवपुज्या करताना कोणती आरती म्हणायची असते फक्त गणपती बापाचीच कि सगळ्या ते सागां
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
तुमची व्हिडिओ खूप छान आहे...... मला काही विचरायचं होता..... सोमवार ते रविवार रोज देव पूजा करायची का..... आणि संध्याकाळी दिवा बत्ती ला काय करायच..... Pls सांगा.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाकी पूजा कशी करविहे खूप चांगले सांगितल
Thank you for the vedio. Very informative vedio
धन्यवाद 🙏
Pooja Tai gajanan Maharaj cha pragath din tume kasa karta please tacha video banava reply please
नमस्कार मॅडम ...धन्यवाद माहिती बद्दल, तुमचे देवघराचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Tai roj devana angol ghatlich pahije ka plz sanga na
Taai tumhi dev kase dhuvayche te tr sangitalet pn kevha kevha chandiche dev pitleche dev kale padtat mg te kase ani kuthe saaf karave??? Itar dive astat ghara bahercha diva tulshi pudhcha diva dhup chi bhandi he sarv kashe saaf karne ? Please sanga
Devi chya Murti Ani photo la purusanai Devi chya kapali pujechya veali haldi kunku botane lavava ki nahi jase bayka lavatat please sanga
Tai ganpati bappa chi 2 murti devgharat chalta kaaa
Tupacha diva kontya bajula asava & telacha diva kontya bajula pls sanga
Dev Gharat jar Devanche photos aastil tr devpooja Kashi karavi ?
Please yavar pn video banvana Tai .
Mangal kalash daily kadhun pooja kraychi ka
Tai devharyat ek chandichi murti aahe aani ek pitali murti aahe ganpatichi chalel ka doghi sobat thevalya aahe tar???
Tai devgharat kiti morpiece thevave??
देव डाव्या हातात धरावं का , तुला केंद्रात माहिती मिळाली का
👌👌divyat tup kasle ghatle gaiche ki mhashiche. Mazya mahitinusar mhashiche chalat nahi.
Yes
श्री यंत्र कुठुन घेतल आहे सांग प्लिज ताई
Madam te je akshata aahet anapurna ani kasvachya khali te dusrya divshi कुठे takavet
Devanna kashane ghasaych tai
Pitambari ne ghasaych ky ..
Tai, pitalchi murti kahi divasaane kaali padun jaate, asa mantaat ki pitaambari ne devachi murti nahi dhuvaayachi, mag pitalchi murti kashi saaf aani shining thevavi
Dev kasha ne sawcha karta, pitambari, limbu
Mor pis ka thevave tai
ताई, देवघर खूपच सुंदर आहे पण मला एक प्रश्न पडला आहे कि, तांब्या, पितलेची मूर्ती चमकन्यासाठी काय वापरावे
Majhahi hatch Prashna ahe
रोज देवाला आंघोळ घातली तर चालते का.
Mla puja path krayla khup aavdto pn mi yekch vaticha diva lavte aani kalash pn thevat nahi .mnje mi niyam padhat nahi .tripn devane mla zirotun hero bnvl aahe aani dev achi mla nehmich prachiti hot aste .🙏🙏🌹🌹🙏🙏
पूजा....तुमच्या देवघरात गणपती बाप्पाच्या दोन मूर्ती कशा?
Devala angthani duych nast
Hii tai tujh ghar kas ahe ekda dakhav na..
Home tour video kr
हो ताई
देवांची अंघोळ करताना अंगठ्याने चोळू नये हे खरे आहे का
1st devi konti ahe varti
गणपती चे मुर्ती दोन आहे आस का
देवघर किती la ghetl
पूजा छान केली परंतू आम्ही वस्त्र, अंतर वस्त्र ही अर्पण करतो ...
Kasvach tond utare kade have na
Tai....maha shivratri la kashi puja karavi abhishek kasa galava .....kay mantra strotra ...bolave tya varti kahi information share karal ka
हो ताई
@@PoojasCorner Thank you 😇😇
कासव कुठुन घेतली आहे ते सांग
देवांना अर्पण केलेली फुलं रात्री झोपण्या पूर्वी काढावी आणि घरातच एका ठिकाणी ठेवावी, आणि मग सकाळी ती फुलं निर्माल्या मध्ये टाकावी, रात्री देवतांच्या मूर्तीवर फ़ुलं ठेवू नये
Mla mahit navt thanks
Khup chhan
Okk
Ok thanks 🙏
Ka?
नारळ ठेवलेला कलश नेमक देवर्यात कोणत्या side la ठेवायचा?
आपल्या डाव्या बाजूला व देवांच्या उजव्या बाजूला...
😅😅
Dev gharat hatti kathevatat
तुमच्याकडे माहादेवाची पिंड नाही दिसते ताई तुम्ही महादेवाची पूजा करत नाही का
ताई विडियो मध्ये आहे पिंड, बघा परत