Shri Swami Samarth Tai Me Hya Vahya Sarvana Valya Akkalkot varun Anlele Haldi Kunkula Varlya Me Sarvana Hya Vahaya Sarvana Khuo Aavadlya Sudha Ani Bagha Tumcha Video hi Ala So Blessed❤❤
श्री स्वामी समर्थांची स्वामी समर्थांच्या नामजपाचे वही आपण आपल्या ट्रेझरी मध्ये ,स्वयंपाक घरामध्ये, कपाटामध्ये म्हणजे स्वामींचे अस्तित्व आपलं सगळीकडे आहे असं जाणवतं.
Mi likhit namjp krte tyatun mla veglch smadhan milalyasatkh vatt mi ji ahe ti swami n mulech ahe jithe konihi nahi tithe mazi swami mauli aplya pathishi aste
ताई मी पण लिखित नाम जप लिहीत आहे पण तो मी निळ्या रंगाचा पेन वापरला आहे आणि एका पानावर १२८ वेळा नामजप होत आहे आणि माझं नाश्ता सेंटर असल्यामुळे मला वेळ मिळेल तेव्हा लिहीते.माझी एक वही भरली आहे आणि आता मी दुसऱ्या वहीत लिहायला सुरुवात केली आहे
| | ओम् स्वामी समर्थ | | दीदी मी एक वही १०००० / जप लिहिल्यावर मी वाहत्या पाण्यात विसर्जन करतो.कारण विसर्जन करताना मी प्रार्थना करतो की या वाहत्या पाण्यात स्वामी नाम मिसळून ज्यांना या पाण्याचा उपयोग होतो त्या सर्वांना स्वामींजीची कृपा ह्वावी ही नेहमीच करतो . याबद्दल मार्गदर्शन करावे.ही विनंती..... धन्यवाद दीदी आपण चांगली माहिती दिली याबद्दल.....
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान ताई मी सुद्धा असेच लेखन पुस्तिका मध्ये नामजप करत असते आता माझी दुसरी वही चालू आहे . पण मला हे माहित नव्हते की आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव हे लाल पेन लिहायचे असते मी नेहमी निळ्या पेन ने लिहिते खूप छान मार्गदर्शन केलत तुम्ही धन्यवाद 🙏🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼💐💐🌷🌷💖💖श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री संतोषी माता 🌹 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री राम 🌹 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
धन्यवाद ताई
🙏 thank u tai 🙏 shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shriswami Samarth 🙏
🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
खुप छान ताई मी खुप दिवसांपासुन हे शोधत होते तुमच्या मुळे मिळाले 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾🙏🏾
Shri swami saamart ❤❤
Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏
Tai swami charitra saramrut mi mobile mdhun train mdhe kinva ofc mdhe wachal tr chalel ka wel milEl tevha.pls reply.
Shree Swami Samarth 🙏🙏
❤❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤❤
Shri swami samrtha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ खूप छान वाटला❤❤❤
Shri Swami Samarth Tai Me Hya Vahya Sarvana Valya Akkalkot varun Anlele Haldi Kunkula Varlya Me Sarvana Hya Vahaya Sarvana Khuo Aavadlya Sudha Ani Bagha Tumcha Video hi Ala So Blessed❤❤
wah khuppp chan⚘🙏
Shree Swami Samarth❤❤
Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🌺🌹
खूप छान ताई मी पण जप लिहिते जप वही मध्ये श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थांची स्वामी समर्थांच्या नामजपाचे वही आपण आपल्या ट्रेझरी मध्ये ,स्वयंपाक घरामध्ये, कपाटामध्ये म्हणजे स्वामींचे अस्तित्व आपलं सगळीकडे आहे असं जाणवतं.
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
Mi gelya 1 yr pasun krte ahe khup smadhan milte
Mi likhit namjp krte tyatun mla veglch smadhan milalyasatkh vatt mi ji ahe ti swami n mulech ahe jithe konihi nahi tithe mazi swami mauli aplya pathishi aste
ताई मी पण लिखित नाम जप लिहीत आहे पण तो मी निळ्या रंगाचा पेन वापरला आहे आणि एका पानावर १२८ वेळा नामजप होत आहे आणि माझं नाश्ता सेंटर असल्यामुळे मला वेळ मिळेल तेव्हा लिहीते.माझी एक वही भरली आहे आणि आता मी दुसऱ्या वहीत लिहायला सुरुवात केली आहे
काही हरकत नाही तुम्ही ही सेवा करत आहात हीच खुप मोठी गोष्ट आहे
खुप। छानताई।श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🙏
छान माहिती दिली ताई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹
श्री स्वामी समर्थ ताई खूप सुंदर माहिती दिली मी पण लिखित स्वरूपात नाम जप लीहीते
खूप छान🌹🙏
मी पण लिखित नाम जप करते, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai sankalp yukt Shree Swami Samarth nam jap kartana non veg khatat ka
Likhit
nam jap
मीही करते लिहायला सुरुवात🙏🎉💝श्री स्वामी समर्थ🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
नोरमल वही मध्ये लिहिल तरीही चालेल पण ही वही खूप छान आहे
shri swami samarth tai mala ek vicharych hot ki masik dharm asel tevha pn naam jap lihayla chell ka
नाही चालणार
👍shri swami samarth tai
🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
वही मध्ये नाव पाठपुट लिहायचं की एका पानावर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
| | ओम् स्वामी समर्थ | |
दीदी मी एक वही १०००० /
जप लिहिल्यावर मी वाहत्या पाण्यात विसर्जन करतो.कारण विसर्जन करताना मी प्रार्थना करतो की या वाहत्या पाण्यात स्वामी नाम मिसळून ज्यांना या पाण्याचा उपयोग होतो त्या सर्वांना स्वामींजीची कृपा ह्वावी ही नेहमीच करतो .
याबद्दल मार्गदर्शन करावे.ही विनंती.....
धन्यवाद दीदी आपण चांगली माहिती दिली याबद्दल.....
खूप सुंदर🙏🙏⚘
ही वही नंतर काय करावे
Shree swami samrtha❤
श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान ताई मी सुद्धा असेच लेखन पुस्तिका मध्ये नामजप करत असते आता माझी दुसरी वही चालू आहे . पण मला हे माहित नव्हते की आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव हे लाल पेन लिहायचे असते मी नेहमी निळ्या पेन ने लिहिते खूप छान मार्गदर्शन केलत तुम्ही धन्यवाद 🙏🙏
काही हरकत नाही तुम्ही खुप छान सेवा करत आहात..तुमचा भाव महत्त्वाचा आहे.श्री स्वामी समर्थ🙏
मी पण निळ्या रंगाच्या पेनने लिहिते... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मी पण
Tai sankalp yukt Shree Swami Samarth nam jap kartana non veg khale tr chalel ka
🙏🌹Shree swami samarth 🌹🙏
खूप छान ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Tai very nice information given by you
swamich karavun ghetat..shree swami samarth🙏
ताई खुप धन्यवाद माहिती दिली ❤
ताई सलग 8 दिवस लिहले आणि एखाद्या दिवशी gap पडला तर चालतो का? नंतर लिहू शकतो का?
श्री,सामी,समर्थ
श्री स्वामी समर्थ मी नक्की करेन ताई🙏
श्री स्वामी समर्थ 🌸🙇♀️🙏
महिन्याची अडचण आल्यास लिखित नामजप करावा का
नाही चालणार
@@greeshmabhomkar9228
AMCHYA gharihi 4 ladies aslya mule pujesathi khup problem yeto Kay karave.
आज पासून सुरू केला लिखित nam jap Tr चालेल ka
Notebook kuthe betel
🎉
Tai ekda lihayla basle ki 108 velach lihayche ka? Kami jasta jhale tar chalte ka? Kivha divas bharatun kadhipan 108 naam jap complete kru shakto ka? Vel milel tsa...mhanje half sakali and half sandhyakali...majha office asta mhanun vichartey
शक्यतो १०८ वेळा लिहावा.१५ ते२० मि.लागतात..किंवा रोज २१,५१ वेळा लिहा म्हणजे नियमाने होईल.
मी सुदधा लिहाला सुरवात करणार आहे
आपण उत्तम मार्गदर्शन केले
वही पुर्ण झाल्या स कुठे द्यावी
मी लिखित जप केला आहे ओम नमः शिवाय १५००० वेळा
श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🌺
Tai mi lihayla suru kelay pn maz eka panavr 108 basat nhi tr chalel ka 40 paryat basty sanga n tai mla kahi samjena kase karave tr
Reply dya n tai
मला पण पाहिजे आहे स्वामी समर्थाची
नम्बर पाठवा
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌸🙏
Shri Swami Samarth
Tai vahi punyt kuthe milel
🕉 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩
Khup chan mahiti dili tai thank you🙏🙏 shri swami samrth🌷🌷
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Thanks you so much ❤❤❤tai
Tai he likhit nam jap pustak complete zal ki kay karaychi he pustak
श्री स्वामी स्वामी समर्थ
Hello Tai श्री स्वामी समर्थ ताई विडिओ मध्ये नंबर बरोबर दिसत नाही पिल्ज नंबर पाठवू शकता का
Mulgi sakali shalet jate tar Sandhya kali kela tar chalel ka please reply dya fast
ho chalel🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼💐💐🌷🌷💖💖श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री संतोषी माता 🌹 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री राम 🌹 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Online notebook available nhiye tr ky kru
नवीन वहीत रकाने आखून जप लिहा
Me pan asech kele hote mazya mananech mala he mahit navate aatach samjle shree swami samarth
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏❤🙏
Tai eka panavr 108 vela nhi basle tr chalel ka
Sanga n tai
Shree swami Smart
ताई अक्कलकोटच्या कोणत्या दुकानात हि श्री स्वामी नामजपाची पुस्तिका मिळते त्या दुकानाचा फोन नंबर असेल तर पाठवून द्या प्लीज 👃
व्हिडीओमध्ये पुस्तकाच्या मागील बाजूस आहे
माझे,नाव,मिरा,रामदास,वारे,आहे,मी,रोज,दोऐ,,वेळा जप,करते,,श्र,आ,सामी,समर्थ,जपली क
Far Chan sangitala Tai 🙏
वही कुठे मिळेल स्वामी ची
Shree swami samart
🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌
Shree Swami Samarth tai tya bookvarce nu..send kra na plz plz tai mla ghayce ae ho..plz tumi mla send kra na nu..mla tumi mahun dya.m
अशा प्रकारची वही कुठे भेटते बाळा मला हवी आहे
तुम्ही नवीन वहीत लिहू शकता
shree swami samarth !!!
Jai shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Sarvani samadhi mathache darshanache labh ghyave
🙏🙏
🙏🙏Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami samartha Jay Jay Swami samartha
ही वही कुठे भ्यतेल
Shree swami smarth 🙏🙏
Mi sadya vahit nam jap lhily 11 pan 108 vela lhily sri swami samrth
To mi roj jap karte
अरे वा छान🙏 आणखी सेवा वाढवा.
श्री स्वामी समर्थ
@@greeshmabhomkar9228 Ashi vahi kuthe milel
@@sonalikeskar6024 व्हिडीओमध्ये number आहे त्यांना विचारा ते पाठवतात का किंवा नवीन वहीत रकाने आखून नामजपाला सुरुवात करा.
Sree swami samrath🙏🙏🌹🌹
Online milel ks he pustak
Online detahet hi pustika contact no jo dila ahe tavar me call kela hota
Me Rajasthan madhe ahe mala havi hoti 🙏🏻🙏🏻
Tai shree swami samarth tumhi hatala dora bandla aahe to kuthun tumhi baherch bghta ka
नाही तो साधा दोरा आहे.