Nagraj Manjule Exclusive: लंबू भाई लै भारी काम करतो, नागराज मंजुळेचा बच्चनमय अनुभव| Amitabh Bachchan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NagrajManjule #Jhund #AmitabhBachachan #Sairat #RPT0198
    झुंडच्या निमित्ताने दिग्दर्शक नागराज मंजुळेशी Exclusive बातचीत...अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव, पुन्हा एकदा रिंकू राजगुरू,आकाश ठोसरसोबत केलं काम, सैराटनंतरचा नागराज मंजुळे याबाबत Exclusive मुलाखत
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 122

  • @bhaskarmohite9894
    @bhaskarmohite9894 2 роки тому +36

    नागराज एक खुप संवेदनशील माणूस..... माणसाला माणसाकडे ..... नेण्यासाठी काही प्रयत्न करावे साहेब............ मानवतेसाठी प्रयत्न करावे हि विनंती.....

  • @promoworld4322
    @promoworld4322 2 роки тому +41

    आजच कोर्टाने राज्य सरकारला सांगितले आहे की सगळे निर्बंध शिथिल करुन सगळे चालु करा. श्री नागराज मंजुळे यांच्या "झुंड" सिनेमाने तरी १००% जनतेसाठी चित्रपटगृह चालु व्हावीत असेच वाटते.
    श्री नागराज मंजुळे यांना "झुंड" सिनेमासाठी "हार्दिक शुभेच्छा"

  • @omvitthal1488
    @omvitthal1488 2 роки тому +27

    हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

    • @shatrughandugane7025
      @shatrughandugane7025 2 роки тому +4

      हा हरामी बामन च असला पाहिजे कारण हा अहंगंड बामनामध्ये च असतो आणि तो जातीमुळे आलेला असतो । हा हरामी मंजुळे ना अरे तुरे बोलतोय

    • @KM-js3kr
      @KM-js3kr 2 роки тому +1

      Arre to interviewer ahe arre turre karto mhanun disrespect karto asa nahi. Kahi pan kuthe pan dok laavta tumhi lok. Ani doghanch age same ahe toh eka Mitra sarkha tyancha interview ghetoy

    • @nagsenjadhav6arollno.468
      @nagsenjadhav6arollno.468 2 роки тому

      ho karach garaj ahe... then rispect

    • @nandkishordahale901
      @nandkishordahale901 2 роки тому

      नागराज सरांना आदराने संबोधण्याची लाज वाटते परचुरे साहेबांना

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 2 роки тому +19

    आपल्याला खूप कळतं हे मुलखतकार मस्त शो ऑफ करतोय

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +1

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 2 роки тому +17

    नागराज पेक्षा परचुरे जास्त बोलतात 😀
    पण नागराज आणि बच्चन हे combination पाहण्याची उस्तुकता आहे.... दोघंही ग्रेट

    • @prathameshgovande6909
      @prathameshgovande6909 2 роки тому

      🤣🤣🤣

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 2 роки тому

      याना सहजता कधीच येणार नाही. कारण डोक्यात वेळा हिंदमाता नाही. पुढच्याला बोलू देणार नाही. त्याच्या डोक्यात नाहीत त्यावर काय बोलतो हे चेक करणे. किडा आहे हा मेंदूत. म्हणुन मुलाखत ही सहज, मोकळी होत नाही.
      ज्याला बोलायचे तो पण या असल्या बकबक मुळे व्यक्त होत नाही.
      अति शहाणे. साडेतीन विचार.
      राग येतो ह्यांचा. पण....fandri

  • @shubham6329
    @shubham6329 2 роки тому +25

    Interview घेणार्याने त्याचे बोलणे कमी करून आदरणीय नागराज अण्णांना जास्त बोलण्याची संधी द्यायला हवी होती....

  • @dineshjadhav2701
    @dineshjadhav2701 2 роки тому +5

    Nagraj sir , pure honest man with social and attached to ground level.. every one wants gets celebrity but after successfully he still attached to ground... super... also it's first time in history to make Hind films by Marathi man...

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +14

    Interview घेणारा मूर्ख आहे...Respect 🙏 to Nagraj sir

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 2 роки тому +1

    काहिही असो ही फिल्म नक्की चांगलीच आहे
    नागराज मंजुळे यांचे खुप खुप आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत......
    हिंदी चित्रपट सृष्टीतला शोले सारखा चित्रपट पुन्हा होणे नाही.........

  • @SunilKumar-kv2pq
    @SunilKumar-kv2pq 2 роки тому +5

    Amit ji God of acting

  • @shlok773
    @shlok773 2 роки тому +11

    ह्याने कधी या पुर्वी कोनाचा इंटरवीव घेतला आहे का? आपल्याला थोडेसे भान हवे की आपण कोणाचा इंटरविव घेतोय.त्यांना आरे तुरे करू नये?

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 2 роки тому

      स्वतः लई बोलतात. टिपिकल बेरकी फालतू

  • @samruddhi2004
    @samruddhi2004 2 роки тому +4

    हॉलीवूड पेक्षा खूप पुढे आसणारा एक दिग्दर्शक....मंजुळे हे महाराष्ट्रातील आणि भारत तील आघाडीत आसणारे व्यक्तिमत्त्व.....
    आभिमान वाटतो.....खूप आपेक्षित आहे.....देव खूप आशिर्वाद देवो...

  • @sanjaysawant8040
    @sanjaysawant8040 2 роки тому +2

    चित्रपट मराठी भाषेत देखील पाहायला मोळेल अशी अपेक्षा आहे सर.

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 роки тому +15

    कोणालाही मुलाखत देऊ नये
    काही लोक नकारात्मक बोलतातच

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +2

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

  • @sachindhokate4688
    @sachindhokate4688 2 роки тому +4

    आता पुढे रजनीकांत सोबत...🎬📽️🎞️

  • @dineshmore2946
    @dineshmore2946 2 роки тому +2

    नागराज मंजुळे एक संवेदनाशील माणूस आहे आणि सामाजिक भान व सामाजिक बांधिलकी खुप मदत करणारे व्याक्ति आहेत

  • @ravindranranganathan6717
    @ravindranranganathan6717 2 роки тому +6

    Bachchan is maverick, charismatic and ultimate actor. I wish Nagrajbhai best of luck for his work in Jhund. He reminds me of 70s and 80. Superb.

  • @kshitijajanaskar4025
    @kshitijajanaskar4025 2 роки тому +1

    लय भारी!!!!

  • @universalblessings9989
    @universalblessings9989 2 роки тому

    Nagraaj anna aaple vichar khup chan ahet... 👌👌👌🙏🙏🙏

  • @Indian-er6li
    @Indian-er6li 2 роки тому +4

    Let's all support Nagraj Sir...we ll watch in theatre

  • @veddhapodkar3672
    @veddhapodkar3672 2 роки тому

    Jhund deserves a national award.... To bring up the story of jhopadpati

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 2 роки тому +2

    Nagraj manjule sir tumch movie super duper hit honar..

  • @ranvirghate9353
    @ranvirghate9353 2 роки тому +23

    ha anchor khup jast bolato.....

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +1

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 роки тому +5

    पुढील सिनेमात नागराज मंजुळेंनी ह्या मुलाखतकराला घेऊन त्याला एक व्हिलनचा रोल देऊन चांगला चोपून काढावा..!.😃

    • @anjujoshi11
      @anjujoshi11 2 роки тому

      डोक्यात गेला हा मुलाखत घेणारा
      कमीत कमी वाक्यात प्रश्न विचाराणे शिकावे
      मुद्देसूद बोलणं कधी जमणार

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 роки тому +12

    अश्या पत्रकारांची लायकी नाही यार नागराज यांना अरे,तुरे करायची त्यामुळे हा interview बघायची इच्छा होत नाही

  • @anjujoshi11
    @anjujoshi11 2 роки тому +2

    डोक्यात गेला हा मुलाखत घेणारा
    कमीत कमी वाक्यात प्रश्न विचाराणे शिकावे
    मुद्देसूद बोलणं कधी जमणार... चांगल्या मुलाखतीचे वाटोळे !!!

  • @rahulpokharikar
    @rahulpokharikar 2 роки тому +10

    1 dislike for the interviewer talking too much than the interviewee.

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 роки тому +6

    नागराज Sir ना तू तुला तुझ असं येकिरी भाषेत बोलता थोड वाईट वाटते सर म्हणून आदराने बोला ना जरा फार मोठे पर्सन आहेत ते

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +2

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 роки тому

      हा interview आदराने घ्यायला हवा होता

  • @madhuripatil1176
    @madhuripatil1176 2 роки тому

    Respect to nagraj sir🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @shantipalsarkate4468
    @shantipalsarkate4468 2 роки тому

    अप्रतिम sir

  • @vivekaso
    @vivekaso 2 роки тому +6

    परचुरे साहेब, इंटरव्ह्यू खूप चांगला होऊ शकला असता.. अर्धवट शिजलेला इंटरव्ह्यू घेतलात..

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +1

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

  • @sandeepraut3518
    @sandeepraut3518 2 роки тому +2

    तुझ्या बापाच्या वयाचा आहे नागराज मंजुळे सरळ बोलायची भाषा ठेव साहेबांना

  • @shantipalsarkate4468
    @shantipalsarkate4468 2 роки тому

    Legend man

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 роки тому

    Congratulations🌷🌷👌👌

  • @indrajitkatkar4727
    @indrajitkatkar4727 2 роки тому +4

    आरे तूरे करतो व्हय रे तेला

  • @kingpanthom
    @kingpanthom 2 роки тому +3

    How can this man keep the things sorted. when we think on anything be it house planning, software design etc etc, it converts into tention after some time. But this man can keep thought process, and tension, irritation, emotions separate. does not mix them up. extra ordinary man. in true sense, The Nagraj Manjule.

  • @milindsonawane9146
    @milindsonawane9146 2 роки тому +1

    nice jhund

  • @sudhirlaxmanmohite7236
    @sudhirlaxmanmohite7236 2 роки тому +2

    Anchar saheb tu aivaji tumhi bolayla shika.ancharche prashikshan meet ghya.

  • @alexm1755
    @alexm1755 2 роки тому

    Maestro Nagraj Manjule delivers another masterpiece with Jhund!!!!......Film making at its contemporary best!!!.... Superstar Amitabh Bachchan delivers one of his best performances ever....and his is one of the great performances in this fantastic film!!!....Akash Thosar finally gets to break out of the Sairat mould...and gives a revitting performance with a negative streak...and proved that there is much more range to him as an actor...Rinku is wonderful as the tribal girl who loves to play football....The haunting music of Ajay Atul builds the tempo of the film, and is like another character elevating the film to a crescendo...This is a thoroughly entertaining film and also merits to be India's entry to the Oscar awards....

  • @bhuvanKumar99
    @bhuvanKumar99 2 роки тому

    Mrs. perfect Nagraj sir.

  • @sswanand6266
    @sswanand6266 2 роки тому

    Nagaraaj Sirji You Are so Greatest

  • @amits4768
    @amits4768 2 роки тому +6

    Itke lambe lambe questions... Bhau thodkyaat pn prash vicharta yetat...

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 2 роки тому +1

    Ha movie zabardast asnar

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому +2

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 роки тому

      @@omvitthal1488 हो

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 2 роки тому

    Mast

  • @ravindranranganathan6717
    @ravindranranganathan6717 2 роки тому +4

    Nagrajbhau, after jhund's success please revive to begin with Sairaat 2 with Bachchan sir. Don't shelve, just start the part two of Sairaat.

    • @AmolHiwale123
      @AmolHiwale123 2 роки тому

      He has already started trilogy for chatrapati shivaji maharaj

  • @rahuljadhav1791
    @rahuljadhav1791 2 роки тому

    Jaibhim movies and surya sir no 1 actor in india. Nagraj sir. No 1 director.

  • @MrNams
    @MrNams 2 роки тому +5

    नागनाथ अण्णा🤩🤩

    • @MrNams
      @MrNams 2 роки тому

      #mrnamd

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 2 роки тому +29

    पुढच्या दहा वर्षात नागराज इंडस्ट्रीवर राज्य करताना दिसणार.. हे सत्य आहे

  • @ajitsawant3505
    @ajitsawant3505 2 роки тому

    Nagraj manjule he film madhyamatun ek samajsudharak ahet.

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 2 роки тому +3

    Achor jara ati utsahii vattoy

  • @Firozshaikh1973
    @Firozshaikh1973 2 роки тому

    Check naal if ppl not seen it it's a wonderful and beautiful movie

  • @rajbhosale2542
    @rajbhosale2542 2 роки тому

    नागराज ग्रेट

  • @swapblue
    @swapblue 2 роки тому +1

    नागराज पेक्षा हाच बोलतोय ज़ास्त 😁

  • @rameshkhobragade6683
    @rameshkhobragade6683 2 роки тому

    Jai bhim very good super hit movie

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 2 роки тому +2

    स्वर्गाचे बुद्ध अमिताभ आहेत
    आणी अभिनयाचा राजा पण अमिताभ बच्चन आहेत

    • @vishantjogdand6584
      @vishantjogdand6584 2 роки тому

      याच नावाचे आशिर्वाद असल्या मुळेच हा अमिताभ आकाशाचे उंची पेक्षा ही उंच अशा प्रसिद्धी चे अमर्याद शिखरावर पोहोचले आहेत..किती आले गेले उंची वाढतच आहे या डॉन ची...

  • @akshayghanwat9303
    @akshayghanwat9303 2 роки тому +1

    tumhi nagraj sirnache offline mitra asal pan interview ghetana interviever ne manners follow karyla havet

  • @st29
    @st29 2 роки тому +4

    Sauth la moth karnyapeksha Marathi industry la moth Kel pahije .jitke awarjun sauth bhaghta titke Marathi

  • @rsf14
    @rsf14 2 роки тому +7

    The person who is taking interview is so irritating. He talks too much.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому

    सैराट2 येऊ शकेल काय...?

  • @p.s.3086
    @p.s.3086 2 роки тому +8

    आरे‌ तुम्ही‌ सारे‌ बाकिच्या‌ दिग्दर्शिका ला‌ आरे‌ तूरे‌ का‌ करत‌ नाही‌ फक्त ‌ नागराजाला‌ का‌ करता‌ रे‌ जाती‌ मुळ‌ का‌

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 роки тому +2

      जाती मूळे नव्हे आपुलकी मुळे विनाकारण जात नका काढू

    • @p.s.3086
      @p.s.3086 2 роки тому

      @@Nextgenminds आरे‌ बपरे‌ आपूलकी‌ नव्हे‌ याला‌ आदर नसने‌ म्हणतात‌‌

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому

      Babalat ahe tho mudamun karto

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 2 роки тому

      हे इंटरव्यू घेणारे महाशय नागराज मंजुळे यांना खूप आरे तुरे करत आहे माझी अशी विनंती आहे यांना सोशल मीडिया वरती धडा शिकवला पाहिजे

    • @hemant-sathe
      @hemant-sathe 2 роки тому

      खुद्द नागराज अण्णा म्हणतात बच्चन ना प्रेमाने अरे तुरे करतात सगळे. परचुरे जुने पत्रकार आहेत. त्यांच्या अनेक जण जवळचे असणार. त्यामुळे अरेतुरे वर आपण मत काय द्यावे? आणि ज्यांची मुलाखत घेतली त्यांना काही आक्षेप नसावा कारण ते स्पष्ट बोलणारे आहेत. कमेंट लिहीणाऱ्यांच्या मनांत फार जातपात आणि दिखाऊ गोष्टींचे महत्व दिसते.

  • @arvindbagde3161
    @arvindbagde3161 2 роки тому

    Nagraj he khup sanwedanashil vyaktimatwa aahe. Samajatil Wastavik Satya te aaplya cinematun mandatat. Tathakathit Marathi cinema walyanchya parigha baher che hyanche cinema aahet. Mr. Parachure he tathakathit cinema walyanche pratinidhi aahet. Manjule hyanna Ekeri arthane sambodhun the aaplya shresthatwachi saksha det aahet. Ajunahi hyanchya manatun shresthatwachi aani jatiyawadi bhawana geleli Nahi.

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 роки тому +2

    Interview घेणाराच जास्त बोलतोय. नागराजला बोलतं करायचं की स्वत:च बोलत रहायचं हे कळत नाहीये.

  • @omvitthal1488
    @omvitthal1488 2 роки тому +2

    Ha parchure khup ekeri bolto ahe he yogay nahi, bablat ahe aanana aare tule bole mhanun swat motha hot nahi

  • @vikranttuljapurkar8703
    @vikranttuljapurkar8703 2 роки тому +3

    Mumbai talk he zatu Chanel ahe

  • @sanjaykolapkar772
    @sanjaykolapkar772 2 роки тому

    Lambucha ekda agnipath pahach

  • @madhubansisalvi8249
    @madhubansisalvi8249 2 роки тому +1

    Ha moorkhch jast bolbachchan giri kartoy..mhanje yeda Parchure.

  • @rajeshkursange7994
    @rajeshkursange7994 2 роки тому

    ईनटरहय घेते की लाँवनी डँानस तरतोय,😃😃

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +2

    अमिताभ बच्चन अत्यंत स्वार्थी माणूस

  • @guru4459
    @guru4459 2 роки тому +5

    झुंड हिंदुस्थान पर राज करेगा ,

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 роки тому

      भाऊराव कऱ्हाडे ची सर येणार नाही भानावर येवून बोला

  • @interestingissues
    @interestingissues 2 роки тому

    चांगली भादरली परचुरेची. माणसाने किती बावळट सारखे प्रश्न विचारावे. नागराज भाऊ, तुम्ही बावळटांना मुलाखती देऊ नका.

  • @vishwajeetkale1237
    @vishwajeetkale1237 2 роки тому +2

    भारी मुलाखत घेतली सर छान प्रश्न विचारले

  • @suyogkadam
    @suyogkadam 2 роки тому +2

    Ha Parchure asach aahe yane The Lgednd Ashok Saraf yanahi kahi bolu dile navate......He is a bad interviewee......

  • @gautamsawantfule5189
    @gautamsawantfule5189 2 роки тому

    कादर खान साहेब नाही बोले साहेब नाराज झाले

  • @deepakpatil5540
    @deepakpatil5540 2 роки тому

    Dont make castwise film its poluted our countrys peoples mind

  • @satishpatil2554
    @satishpatil2554 2 роки тому +1

    Are ture ne mulakathichi vat lavli no respect hyanchi laykich nahi mulakat ghenyachi.

  • @abhijitbhalerao2352
    @abhijitbhalerao2352 2 роки тому +1

    Chutiya Anchor . Khup Frank vhaila baghat ahe. Show some repsect.

  • @sshilpa1000
    @sshilpa1000 2 роки тому

    interview ghenare mahashay jara kmi bola ani kmi shdbat prashn vichara... kiti bakbak kartay irritate hote ahe... nagraj manjule sahebana bolu dya. lok tyana aikayla yetat. tumchi bakbak nahi.. ani adarane bola nagraj manjule yanchyashi.. are ture avoid kara

  • @Patel-pg5qy
    @Patel-pg5qy 2 роки тому +5

    This bloody nonsense interviewer doesn't know how to talk to a intelligent person like this director.

  • @sunilkhude
    @sunilkhude 2 роки тому +1

    Ek number murkh ( Fool ). Anchor !!!

  • @deepakpatil5540
    @deepakpatil5540 2 роки тому +1

    Stupid interview ghenara

  • @publicinterest8551
    @publicinterest8551 2 роки тому +4

    नागराज मंजुळे म्हणजे film industry मधला मोदी आहे ज्यांनी तेथील घराणेशाहीला हादरून सोडलं

  • @santoshborde1458
    @santoshborde1458 2 роки тому

    Flop

    • @ramadevikattewar7609
      @ramadevikattewar7609 2 роки тому

      साहेब जास्त दबाव टाकू नका जेवढे आम्ही नागराज अण्णाला मानतो तेवढे आम्ही अभिताभ सल्ला देखील तेवढेच म्हणतात

    • @ramadevikattewar7609
      @ramadevikattewar7609 2 роки тому

      नागनाथ अण्णा कट जर कोणी हात जरी केला आणि कोणी विटंबना जरी केली तरी काही वाकडे होणार नाही जय भीम जय शिवराय जय मल्हार जय लहुजी जय आण्णा भाऊ