Manoj Jarange Patil यांना अटक होणार? नाट्यनिर्मात्याची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #manojjarangepatil #marathareservation #manojjarange
    मनोज जरांगे पाटील यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आलीय. नाट्यनिर्मात्याची फसवणुक केल्याप्रकरणी जरांगेंविरोधात पुणे सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय. हे प्रकरण नक्की काय आहे, आणि यामुळे जरांगेंना अटक होऊ शकते का? जाणून घेऊयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 67

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Місяць тому +5

    भावानो हीच वेळ आहे एक व्हा नाहीतर आपल्या मनोज दादा ला अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आता मनोज दादा ला आपली गरज आहे भावानो😢😢😢😢एक मराठा लाख मराठा

  • @shrikantbhange9748
    @shrikantbhange9748 Місяць тому +19

    नाट्य निर्माता अकरा वर्ष काय कोमात होता काय भेंचो😂 सगळी शाळा आहे ही.

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Місяць тому +3

      2013 madhli takrar ahe ... Palkute courta samor gele nahi

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Місяць тому

      Manya ne fasavle.

    • @sandeeppashte6637
      @sandeeppashte6637 Місяць тому +3

      केस कोर्टात आहे..तक्रार जुनी आहे..कोर्टाला,विचारा..कोमात कोण..ते 😂😂

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Місяць тому +1

      केस कोणतीही असो 10 ते 15 वर्षा नंतरचं बोर्डावर येते,,कोणालाही विचारा,,इतकचं वाटतं तर पैसै कशाला बुडवायचे

    • @shrikantbhange9748
      @shrikantbhange9748 Місяць тому

      @@madanshelke7796 palkute kay Desh sodun ter farar jhala nahi na.Modi mallya sarkhe.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Місяць тому +3

    पुणे सत्र न्यायालयाचे आभार... सत्र न्यायालय अगदी टाइमवर जागे झाले का जागे केले... 😄😄😄😄🚩🔥

  • @swapnilsabale697
    @swapnilsabale697 Місяць тому

    मंत्री वर आमदार वर जे आरोप आहे त्यांचं काय झालं स्वतःच झाकून दुसऱ्याच वाकून बघणार

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Місяць тому

    कायद्या पेक्षा कुणीही मोठं नाही, कायद्या नी कायद्याचे रीतसर काम करावे..

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Місяць тому +8

    2013 च प्रकरण......
    2024 साला पर्यंत....
    झोप घेतली..😂😂
    अन् ....

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Місяць тому +1

      @@r.b.gaikwad9513 खुट्टा उपटला पाटलाचा

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Місяць тому

      Kel upatla thamb thod kalan​@@saurabhbabhulkar8476

    • @vaibhavpawar8244
      @vaibhavpawar8244 Місяць тому

      ​@@saurabhbabhulkar8476 toch lagel tyala

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 Місяць тому +3

    मराठ्यांनी प्रत्येकी 50 पै जरी जमा केले तर त्या नाटकवाल्याला उचलनार देखील नाहीत, चालले अटक करायला.

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Місяць тому

      Jarange cha chitrapat tar pahila nahi tu 😂😂 Ata mithya gappa marto

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Місяць тому

      Takrar 2013 madhli ahe

    • @sandeeppashte6637
      @sandeeppashte6637 Місяць тому +4

      करा जमा आणी द्या..50 पैसे 😂😂😂

  • @SanskarChavan-
    @SanskarChavan- Місяць тому +4

    एक एक रुपया
    ... Coin नाट्य निर्मात्याच्या डोक्यावर टाका. प्रत्येक मराठ्याने.... इतकी वर्ष काय झोपला होता का? नक्कीच सदाशिव पेठ मधला असणार.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Місяць тому +1

      Maratha ahat mhanun kahihi karayache pan shiksha ani aarop nahi karayche ka? Hich maharajanchi shikvan ka?

    • @SanskarChavan-
      @SanskarChavan- Місяць тому

      @@sandhyasathe3081 मॅडम चार्जशीट दाखल कोण करणार??? दाखल आताच का केली???? कोणत्याही समाजाला वाटणार. चार्जशीट उशिरा दाखल झाले आहे. निर्माता पुढे का येत नाही?

  • @Nation_first1
    @Nation_first1 Місяць тому

    कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.संविधान सर्वश्रेष्ठ आहे.

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Місяць тому

    सुपारी मिळाली असेल

  • @Nation_first1
    @Nation_first1 Місяць тому

    इतके दिवस स्वतः हून पैसे का दिले नाही?

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Місяць тому +2

    जरांगे ला कोर्टानं वॉरंट जारी केले होते पण साहेब कायद्याला फाट्यावर मारतो म्हणुन कोर्टानं आपली कायदेशीर ताकत दाखवली.... कशाला गरीब कलाकाराचे पैसे खायचे.. असेच उद्योग करत होता आधीपासून???

  • @AbbasahebJawale
    @AbbasahebJawale Місяць тому

    नाट्य निर्मता काय ईतके दीवस झोपला होता का

  • @warriortime5369
    @warriortime5369 Місяць тому

    अनाजीपंतच नीच राजकारण चालू

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 Місяць тому +5

    फसवणूक

  • @Akshaykaudare4
    @Akshaykaudare4 Місяць тому

    Lay taras kelaya hay bevdayni yala pahila aatak kara lavkar rat lavkar

  • @dev9623
    @dev9623 Місяць тому +1

    यात कोणती कलमे लावण्यात आली आहेत??

  • @manishamahangade-sz9xx
    @manishamahangade-sz9xx Місяць тому

    अरे काय सापडणा मराठ्याच्या वाघाच म्हणून काय पण पुढ आणताय का अडचणी पैसे खाणारा असता तर साध्या घरात नसता राहिला कायतरी बदल दिसलाच असता की असले आरोप करून कुट आमचा बाप माघार घेत नसतो समजलं का अशी भूकणारी रस्त्यान येतच राहतील

  • @Musapathan1985
    @Musapathan1985 Місяць тому

    Fadnavis ka Dimag hai bhai

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki Місяць тому +1

    420

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 Місяць тому +3

    कोर्टात केस होती..त्याला वेल लागणारच.. पैसे बुडवायचे वर हजर व्हायच नाही..हे बर 😂😂

  • @pandurang2554
    @pandurang2554 Місяць тому +6

    कलम ४२०😅😅

  • @abcretion4910
    @abcretion4910 Місяць тому +1

    Aata kas vate gar gar vate 😂😂😂😂

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Місяць тому

      @@abcretion4910 बुड शांत झाल पाटलाच

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Місяць тому +7

    Tikade Patlana atak zali re zali
    ikade Maharashtra petvun dila mhanun samja🚩👑

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Місяць тому +5

      तुझ्या सारखे भाई ईथ नाक्यावर कामाला जात्यात 500 rs रोज वर 🤣🤣🤣🤣

    • @Vijay-ex4ym
      @Vijay-ex4ym Місяць тому +4

      अस काही झाल की पैल तूला टायरमधे घालणार....

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Місяць тому +3

      जा कंपनीत कामाला
      आज सुट्टी भेटली का काय 😂😂😂😂

    • @ranjitfugare3965
      @ranjitfugare3965 Місяць тому +1

      @@kingbaba7929 tuzya sarkhe hijade amchyat bhandi ghasayla yetet ghari

    • @ranjitfugare3965
      @ranjitfugare3965 Місяць тому +3

      @@Vijay-ex4ym ani tuzi Aai mazya sobat asnar🤣

  • @newton7035
    @newton7035 Місяць тому

    😂