झोपलेल्याला उठवू शकतो पण जो झोपेचं सोंग करतो त्याला नाही उठवू शकत... म्हणजे धनंजय आणि फडणवीस ने त्याला लपून ठेवलं होते आणि पोलीस फडणवीस च्या हातात... पोलिसांना माहित होते पण ते कराड ला हात लावू शकत नव्हते
वाल्मिक, वाल्मिक चा आका, त्या आकाचा आका, आणि सरकार, पोलीस यांना सगळ्यांना माहित होतं हे जनावर कुठं लपून बसलं होतं ते..... सुटकेचे मार्ग तयार करुन त्याला शरण यायला सांगितलं 😡😡😡😡
या प्रकरणात आरोपींना जर काही कठोर शिक्षा झाली नाही तर लोकांनी कायदा हातात घेणे शिवाय पर्याय राहणार नाही. कारण यातून जर हे सहिसलामत सुटले तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात अराजकता माजवितील.. धनंजय मुढेलाही ताब्यात घ्यावा. त्याला मंत्री पदावर ठेऊ नये.
आरोपी स्वत हजर झाला आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. यांवरून असे स्पष्ट होते की पोलिस खाते कुचकामी आहे. महाराष्ट्र पोलिस कर्मचारी कर्तव्यदक्ष नाहीत.
या महाराष्ट्र पोलिसाची बरोबरी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत करताय?😂😂 यांना 20 दिवस झाले तरी वाल्मीक सापडत नव्हता , शेवटी तो शरण आला.. धनंजय मुंडे 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हाच हे शरण यायचं ठरलं असेल...आता मुख्यमंत्री कधी क्लीन चिट देतात ते पाहू...
झोपलेल्याला उठवू शकतो पण जो झोपेचं सोंग करतो त्याला नाही उठवू शकत... म्हणजे धनंजय आणि फडणवीस ने त्याला लपून ठेवलं होते आणि पोलीस फडणवीस च्या हातात... पोलिसांना माहित होते पण ते कराड ला हात लावू शकत नव्हते
अजब हे सरकार देवा भाऊ अजब हे सरकार , मला वाटत लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , या माणसाला योग्य शिक्षा झाली नाही तर हे सरकार काही जास्त दिवस टिकत नाही. यांच्या पेक्षा शिंदे साहेब तत्काळ आणि तत्पर कारवाई करण्यात निपुण होते असच म्हणावं लागेल.
राजकारणातील आजवर अनेक भ्रष्टाचार पाहिले पणं हे बीड जिल्हा अराजकता मुंढे कराड प्रकरण राज्याला समाजाला आणि देशाला फारच बदनामी आणि घातक ठरले आहे. माणसाने कुठवर मजावं आणि कूठे थांबावं हे सर्व राजकीय आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस मंडळींनी ठरवावे.
सर्वसामान्य जनतेने आता कोणावर विश्वास ठेवायचा. गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब असून काही करू शकले नाहीत. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मित्रानो योगी आदित्यनाथ आणि फडणवीस यांच्यामध्ये खूपच फरक आहे .
धनंजय मुंडे ची दोन वेळा देवेंद्र फडणवीस सोबत बैठक झाली त्यानंतर शरण आलेत यावरून लक्षात येते की सर्व पुरावे नष्ट झालेले आहेत
😂😂😂शरण झाले लवकरच जमिन भेटणार
@@narsingagarkar1853 येड्या भोकाच्या त्याला जामीन म्हणतात जमीन नाही
शरण वैगेरे काही नाही हे सगळ मॅनेज करून हजर केले आहे धान्य ला पाहिलं हाकला
CM Kay kamacha nahi
@@mangeshprabhu1186 are bhai thoda dimak lav jar cm tyancha sagl tyanch tar ek mansala machval nahi tar cm pad kay kamach bar 😂
दुःख एवढंच सापडला नाही स्वतः हजर झाला
झोपलेल्याला उठवू शकतो पण जो झोपेचं सोंग करतो त्याला नाही उठवू शकत... म्हणजे धनंजय आणि फडणवीस ने त्याला लपून ठेवलं होते आणि पोलीस फडणवीस च्या हातात... पोलिसांना माहित होते पण ते कराड ला हात लावू शकत नव्हते
पुणे मध्ये असून सापडत नाही नेते सामील आहेत सर्व😅😅
पुरावे नष्ट केलेत वाटतं.. परवाच्या धनंजय मुंडे च्या बाईट वरून लक्षात आलेच होते.
फासावर लटकवा त्याला चौकात
सोपे आहे का😂😂😂
आण्णा बोलते तेरे जैसे को कोलते 🔥
मग इंकाउंट करायला पाहिजे मग ते सोपे आहे
@@sandipkakad6090सगळ सोप आहे मादरचोद बाहेर दिसू दे फक्त तो
खंडणी च्या आरोपात फाशी नसते रे...
सेटिंग झाल्यावर आरोपी हजर झाला असावा. पेशवाईचा विजय असो 🏴🏴🏴.
आता फडणवीस साहेब वाल्मीक ची फाईल बंद करणार आणि वाल्मीक ल निर्दोष साबित करणार
Kiva encounter karnar ani file band karnar😂😂😂😂
क्लीन चीट👈
टरबूज
अगदी बरोबर
Jasa shivaji maharajanchya putlyatla gunhegar mokkat sutle.
अजित पवारांची property परत मिळाली तशी याची पण मिळणार 😢
जळके साले
हसु 😂😅 येतं महाराष्ट्र पोलिसांवर वाल्मीक कराड शरण आलाय पोलिसांना सापडला नाही 200 पोलिस मागावर होते म्हणे 😮
पोलिस हे नेत्यांचे नोकर आहेत त्यामूळे यांच्याकडून काय अपेक्षा करणार
जाहिर निषेध सरकारचा.
कराड आधीपासूनच संपर्कात होता पोलिसांच्या...आता सर्व सेटलमेंट झाल्यावर तो आलाय
काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आज वाल्मिक कराड शरण. येतय का काही लक्षात?
Dr.ने सुद्धा कराड हॉस्पिटल मध्ये असताना ही गोष्ट लपून ठेवली आहे तर हॉस्पिटल वर सुद्धा कारवाई झाली पाहिजे
हा वाल्मिक कराड म्हणतो, माझा खुनाशी संबंध नाही तर मग का गायब झाला होता?
सर्व पोलिस घरी पाठवा आणि सरकारी पगारी चे पैसे वाचवा.
काल धनंजय मुंडे गृहमंत्र्याला भेटले आणि सेटिंग होऊनच हा शरण आलेला दिसतोय
एकांउटर करा 😡😡😡
सर्व सेटिंग आहे धन्याने सर्व सेटिंग करून ठेवली आहे
आखर शेवट पोलिसांना वाल्मीक कराड सापडला नाही तो स्वतः सरेंडर झाला थू पोलीस प्रशासन
आता फक्त एन्काऊंटर करा बाकी काही नको
काहीही म्हणा गरीबाला कोणी वाली नाही हेच यातून स्पष्ट होते
हा आरोपी नसता तर 21 दिवस लपून बसला नसता..
बरोबर बदलापूर चा अक्षय शिंदे एन्काउंटर झाल्यावर आपटे हजर झाले तशीच साम्य घटना होणार. जामिनावर सुटणार आका.
वाल्मिक, वाल्मिक चा आका, त्या आकाचा आका, आणि सरकार, पोलीस यांना सगळ्यांना माहित होतं हे जनावर कुठं लपून बसलं होतं ते..... सुटकेचे मार्ग तयार करुन त्याला शरण यायला सांगितलं 😡😡😡😡
वाल्मिकी कराड याच नावं घ्यायला देखील घाबरतात आमच्या कडे लोकं, इतकी दहशत आहे याची 😡😡
𝙰𝚊𝚗𝚗𝚊 ❤✌
तुम्ही काय करताय मग बाळासाहेबानी सांगितलं आहे 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. दहशत मोडीत काढा ना
अण्णा bolte कचा कचा कोलते
aamhi tar nahi ghabarat konalach
तुझ्या मायचा दाना 😂😂😂@@KindsCartoon_011
धस साहेब भारीच
सर्वांना येड्यात काढत आहेत हे पण.... सर्व सेट असेल बघा
धनजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा.
महाराष्ट्र मुख्यमंत्री ने बांगड्या भरल्या होत्या म्हणून पकडता आले नाही.
नियोजित होत सगळं 😢
देशमुख यांच्या हत्ये नन्तर इतके दिवस वाल्मिक कराड कोणाच्या पलंगावर कुशीत झोपला होता हे सुद्धा उजेडात आणावे
बदलापूर घटनेनुसार काही याचा एन्काऊंटर करून टाका मग आम्ही सरकारला चांगलं सरकार आहे असे समजून नाहीतर हे मांजरी सरकार आहे😅
या प्रकरणात आरोपींना जर काही कठोर शिक्षा झाली नाही तर लोकांनी कायदा हातात घेणे शिवाय पर्याय राहणार नाही. कारण यातून जर हे सहिसलामत सुटले तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात अराजकता माजवितील.. धनंजय मुढेलाही ताब्यात घ्यावा. त्याला मंत्री पदावर ठेऊ नये.
Suresh Aanna dhas ❤❤
आरोपी स्वत हजर झाला आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. यांवरून असे स्पष्ट होते की पोलिस खाते कुचकामी आहे. महाराष्ट्र पोलिस कर्मचारी कर्तव्यदक्ष नाहीत.
सर्व तपास यंत्रणांना भावपूर्ण श्रद्धांजली
या महाराष्ट्र पोलिसाची बरोबरी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत करताय?😂😂
यांना 20 दिवस झाले तरी वाल्मीक सापडत नव्हता , शेवटी तो शरण आला..
धनंजय मुंडे 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हाच हे शरण यायचं ठरलं असेल...आता मुख्यमंत्री कधी क्लीन चिट देतात ते पाहू...
मुंढे राजीनामा दया.. फडणवीस फेलझाले.. त्यांनी पण राजीनामा द्यावा.. अजित पवार त्यांनी पण राजीनामा द्यावा..
सापड ला रे हा वाल्या 😂
20 दिवसात पुरावे नष्ट केले नसेल कशावरून??
Encounter kara adhi ,Jay Shivray Jay maharashtra
पोलीस कार्यकर्ते झाले धन्या चे
जोपर्यंत यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही...... शरण येणं हे यांचं शडयंत्र असू शकते
😊😊
संतोष देशमुख ला न्याय मिळत नाही
धनंजय मुंडे व वाल्मिक कराड वाचणार
मुंढे मंत्री राहणार
गप बसा धस सर
लाज नाही राजकारणी नेत्याना
वाल्मीक घावला आता धन्याचा मत्री पत्र काढून घ्या
वाल्मीक करडची नार्को टेस्ट करा
कायदा फक्त सामान्य जनतेसाठी....कायद्याचा फायदा अशा लोकांसाठी
वाल्मिकीले जनता सोडणार नाही आता😡😡
म़हणुन गृहमंत्रीपद पद किती म़हहत़वाचे असते हे लक्षात येते
झोपलेल्याला उठवू शकतो पण जो झोपेचं सोंग करतो त्याला नाही उठवू शकत... म्हणजे धनंजय आणि फडणवीस ने त्याला लपून ठेवलं होते आणि पोलीस फडणवीस च्या हातात... पोलिसांना माहित होते पण ते कराड ला हात लावू शकत नव्हते
धनंजय मुंडे आज सकाळी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना दोन वेळा भेटलेले आहेत त्यामुळे वाल्मिकी याची सेटलमेंट होऊन आज तो सिलेंडर झालेला आहे.
धस साहेब तुम्ही त्यांना मुजरा करणार100/
मोठा आका थोडया दिवसात बाहेर काढणार प्रकरण शांत झाल्यावर
अजब हे सरकार देवा भाऊ अजब हे सरकार , मला वाटत लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , या माणसाला योग्य शिक्षा झाली नाही तर हे सरकार काही जास्त दिवस टिकत नाही. यांच्या पेक्षा शिंदे साहेब तत्काळ आणि तत्पर कारवाई करण्यात निपुण होते असच म्हणावं लागेल.
सेटिंग अगोदर झाली होती त्यामुळे शरण आला म्हणून दाखवलं गेलंय.....
राजकारणातील आजवर अनेक भ्रष्टाचार पाहिले पणं हे बीड जिल्हा अराजकता मुंढे कराड प्रकरण राज्याला समाजाला आणि देशाला फारच बदनामी आणि घातक ठरले आहे. माणसाने कुठवर मजावं आणि कूठे थांबावं हे सर्व राजकीय आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस मंडळींनी ठरवावे.
कंपणी ने जर खंडनी केस मागे घेतली तर वाल्मिक कराड निर्दोष सुटनार
CID😂😂😂 कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री. आरोपी स्वतः सरेंडर करतो परंतु पोलिसांना काहीही माहित नाही
यात पोलीसानी नाही धरला स्वतः हजर झाला आहे यात शरण वैगेरे काही नाही
👍👍
सेटल मेंटेनन्स करू नका सरकार ne
कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल
सर्वसामान्य जनतेने आता कोणावर विश्वास ठेवायचा. गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब असून काही करू शकले नाहीत. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मित्रानो योगी आदित्यनाथ आणि फडणवीस यांच्यामध्ये खूपच फरक आहे .
धस साहेब तुम्ही सध्या लय हवेत आहेत थोड थांबा तुम्ही त्यांना मुजरा करणार एवढं मात्र नक्की 💪💪
Parwa- मी माफी मागत नसतो....
काल - कुणाचं मन फुखवल असेल तर दिलगिरी व्यक्त करतो😂😂
दिलगिरी आणि माफी यात फरक असतो रे मुर्खा😂😂😂😂😂😂
उगाच नाही मित्रा धनंजय मुंडे बॉस म्हणतात 💪💪
@@Rock-star143बॅास खेळतोय मल्लखांब अजित पवारच्या ……..वर
बाया चाया अड लपून का बॉस गोपीनाथ मुंढे कशे होते वाघ❤@@Rock-star143
काय तर म्हने झुकेग नही साला 🤠
काय महाराष्ट्र पोलीस साधं एक गुन्हेगार पकडू शकले नाही
धनंजय मुंडे नी सर्व पर्यंत केले कराडला वाचवण्यासाठी शेवटी शरण आला आहे
आता मात्र निम्म्या महाराष्ट्राला वाटू लागलं आहे फडणवीस ला मतदान करून चूक झाली
काय रुबाब होता महाराष्ट्र पोलिसांचा , ऐका गल्लीतल्या चोराने अब्रू काढली राव . सरकार वाचवायला काय काय करायला लागत 😂
धस पण यांचाच माणूस आहे हो
ठरवून झालेला प्लॅन एक दिवस आधी धनंजय मुंडे फडणवीस ला भेटतो दुसऱ्या दिवशी वाल्मिकी कराड शरण येतो
मग तु फरार का होता
गाडी पलटी होईल का ?? नाही म्हणजे एरवी योगी सारखा cm हवा म्हणणारे कोणी दिसत नाहीत
सरकारला साधा एक माणूस सापडत नव्हता
आता न्याय मिळाला पाहिजे
नादखुळा आहे वाल्मिक कराड चा स्वाधीन झाले पण सापडले नाहीत
Fake atak tarbuz 😂😂😂😂😂
प्रॉपर्टी सील करा
सेटलमेंट झालीय सह्याद्रीवर, पण मराठे सोडणार नाही
वाल्मीक कराड वीस दिवसाच्या ट्रेनिंग ला होता सीआयडी आणि कोर्टात समोर कसं खोटं बोलावं
खूनाचा गुन्हा दाखल का नाही??
मॅनेज झाले सरकार.
पण नियती सोडणार नाही.
जशाच तसे परतफेड होणार
देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची भेट होताच वाल्मीक कराड शरण येतो जनता वेडी नाही साहेब
हेच जर सामान्य माणूस काही चोरी लबाडी करून पळतो तर त्याची काय हालत केली असती पण आता हे तस काय करणार ny
Dhanu la pan farafatat nhya jail madhye tar manla government la
200पोलीस निसकीरय
पुणे येथे असुन सापडत नाही वा रे ग्रहमंत्री
sarv netyani seting karunch Sharan aalela aahe jantela he nete kay samjtat kay
शरण आले असताना पोलिसांच्या तावडीत सापडले कसे काय?, नेमकं काय शरण की तावडी???
DM ❤
Deva bhau tumhi asa karashyala asa vatala Navata tumhi gunda lokana pathishi galatay asa vattatoy
पुरावे संपले.. काम झालं ... पुण्यातच होते .. असं का म्हणू नये .. पोलीस सामील नाहीत असं म्हणायचं का ...
कराडला सरेनडर होण्या शिवाय दूसरा काय पर्याय होता ?
😢,,sharan aala,,means Maharashtra police ch apaysh,,sagle set zhalay,,
Fashi dya tyala to kay sarkar varcha aahe ka
जो पर्यंत EVM आहे तो पर्यंत असेच होणार..गुन्हेगार सापडणार नाही तर तो शरण येणार 😂
ओन्ली आण्णा ❤
सर्वांनाच माहीत आहे हे सर्व ठरवून अटक झाली
Suresh dhas shant zalet 😅😅 fadanvis saheb ky bole ky mhit
एकच अण्णा वाल्मिक आण्णा
Dhananjay boss
😅😅 nanyachya 2 baju
F20 tyana clene chit denar nakich
21 days tari sapdat navta, police nuste khyche kam karat hote