As nahiye ithe khup changla pratisad miltoy pan varodhak umedvar jatich rajkarn karit aahe mahnuntyala first time la boole nahitr itke divas jankar saheb phakt vikasa baddal bollet....
गावागावातून वर्गणी गोळा करून मुंबईला गेलेल्या मराठ्यांनी राजकीय नेत्याच्या मंडपात जाऊन स्वतःची व घरच्यांची इज्जत घालू नये ही विनंती... 🙏एक मराठा लाख मराठा 🚩
जाणकरांना तेथून तिकीट दिले आहे ते निवडून येण्यासाठी नव्हे. बाकीच्या दोन ते तीन मतदारसंघातील हे गणित आहे. जाणकर न निवडून येता त्यांचा हीस्सा त्यांना पोहच झालेला असेल.?
आर माणूस 20 वर्षापासून आमदार खासदार आहे अन् तुम्ही तर एकदा पण जनते कडून निवडून नाही आले कोणत्या बेसवर म्हणताय तुम्ही लई छोटे अहात हे जरा जास्तच होत आहे
जानकर साहेब खूप गर्व करू नका
निवडून येणार तर महादेव जानकर साहेब ✌️✌️
हा पडणार आहे लय मोठ्या गप्पा मारू नका
जानकर कोणाच्या भरवशावर येवढे मस्तित बोलतात
जानकर डिपॉजिट जप्त होईल नाद करू नको बंदूचा
जानकर साहेब वीजेई होनार
साहेब आम्ही तुम्हाला मतदान करणार होतो पन तुम्हाला फार गर्व आला आहे आता आमची भूमिका वेगळी घेतो बंडू जाधव साहेब आता यांना
धनगर समाजाचं वाटोळे केलं जानकर नी
तू मराठा आहेस
झोप तू घरी जावून....😂
@@Sunny_A_gap re chutya maratha kadhich ya haramkhor la matdan karnar nahi 😂
Tuj aadnav pawar tu nko shikavu jhattya tuj tujya samjyach bag tumachi banali tumchyach lokani
तू नको सांगू कुणी वाटोळं केलं समाजच
एवढा गर्व योग्य नव्हे, ही हारणयाची लक्षणे
गेले चार महिन्यांपासून जानकर यांनी ओबीसी मराठा वाद लावला
जानकर साहेब तुम्ही खासदार होणार फक्त वंजारी, धनगर आणि लमाण माळी ह्या मतावर मराठ्याची गरजच नाही.
Right
मराठा तुमचावर चढतोय काय गरज नाही सागतोय
@@Nitureshrirang laykit raha jhattya
@@shetriydhangar5796 मराठा समाजाशिवाय पर्याय नाही.... औकात काढु नका आम्हाला पण येते अवकात काढायला नाद करा पण मराठ्याचा नका
@@Nitureshrirang aamhala garaj nahiye tumachi
जानकर आपण शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्ययाला काय योग्य दान आहे ते मतदारांना सागा
या वेळेस लोक तुमच्या षय खाण्या त येणार नाही तुम्ही सर्वाना मातीत घातलय
Yed javya nivdun tari aan kay tari boliyach yed javhya gat
Ha question tujya aatachya khajdar la vichar
Bandu ch ky yogdaan ee te sanga na
Jat bgun matdan krych
परभणी फिक्स बंडु जाधव ...।। 🎉🎉🎉🎉🎉 मराठा
गुलाल नाही गप्प घरी जायचं
संजय जाधव आमदार खासदार झाले. जानकर तुम्ही साधे जनतेतून नगरसेवक ही झाले नाहीत तरी पण तुम्ही महान आहात
Sanjay Jadava sarake tyanni Aamdar khajdar banavhale kotr tyanchya nadi lagato tu
मी कशाला नादी लागु तु पण नको लागु
परभणी कर जानकर पासून सावधान
Lavdya original id vrun ye
याच्या ढुंगणावर लात देणार परभणीकर
जानकर हवेत आहे खूप
जानकर आर्द्या फरकांने पडसील
4 lakh ni yenar
@@Bs16161 सगळं मिळून पण चार लाख होणार नाही 😅😂😂😂
जशास तसे उत्तर,,,, छान साहेब....
अहंकार
जानकर साहेब💥💥
महादेव जानकर साहेब परभणीतून तुम्ही निवडून येऊ शकत नाही बंडू बॉस बंडू बॉस से हमारे जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे परिवार
उठ दुपारी घे सुपारी
Mahadev jhankar saheb
आरक्षणाचा विरोधक
याला गुलाल लागणार नाही मराठा विरोधक
याला भुजबळ ला मुख्यमंत्री करायचे आहे
बाहेरचं पार्सल बाहेर पाठवा हिचं विनंती
महादेव जानकर फिक्स खासदार होणार...❤🎉
कायमचा चिटकवून ठेवा. पण परभणी मतदार संघात जाणकरांनी काय काम केलं ते नको सांगायला.?
मराठा आरक्षण ला विरोध केला तुम्ही आम्ही पाहिलंय भुजबळ यांच्या बरोबर जोराजोरात भाषण करत होता ते मराठा समाज विसरणार नाही आणि समाजाने विसरू नये
भावी खासदार जानकर साहेब 🎉🎉🎉
आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून एवढा विरोध का केला साहेब
जानकर साहेब❤❤
हर हर महादेव घर घर महादेव
साहेब विजयी होणार 100%टक्के
Only jankar saheb ❤
जशास तसे उत्तर जानकर साहेब.
फक्त बंडू बॅास👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥
Jeetega to Bandu Boss
जांनकर साहेब आगे बढो
आतापर्यंत कुठंही स्वतः निवडणुक जिंकली नाही
Only jankar saheb
Janakr saheb👍👍💪💪🔥👑
बाहेरुन आले , बाहेरच पाठवा,,,
आमचा.बाकि.काहिविकास.नको.फकत.मोदिला.साग.सोयाबिन.8000.भाव.दे.आन.डि.य.पि.1400.चि.2400.करा.आपोआप.विकास.होतय.मोदिला.सागां.
आर बाबा पडणारे तुम्ही, त्याच्या चार टर्म झाल्यात....आरसा बघावा
पार्सल परत पाठवन्यात येईल 😂😂
Only mahadev jankar
🎉 अभिनंदन जानकर साहेब
बॉस खासदार आमदार झाले तुम्ही जनतेतून नगरसेवक झाले का
ईथ पण पडनार जानकर
As nahiye ithe khup changla pratisad miltoy pan varodhak umedvar jatich rajkarn karit aahe mahnuntyala first time la boole nahitr itke divas jankar saheb phakt vikasa baddal bollet....
Hatrick only boss
मराठा आरक्षण विरोधी आहे जानकर
शेतकरी व शेतमाल या बाबतीत जानकर बोला उगच संजय जाधव साहेबावर टिका करू नौका, बाहेर च पार्स ल बाहेर पाठवूया।
Jankar la matdan kara❤❤❤❤
पण कुठूनच निवडून नाही आलो
याला ल्ई मस्ती आलीय असं दिसतय
Only Madhave Jankar Saheb Rsp Khasdar Fix Khasdar
बॉस आमची जमीन वापस करा😢
लय लांबुन आलै निवडणूक लढवायला
गावागावातून वर्गणी गोळा करून मुंबईला गेलेल्या मराठ्यांनी
राजकीय नेत्याच्या मंडपात जाऊन स्वतःची व घरच्यांची इज्जत घालू नये ही विनंती... 🙏एक मराठा लाख मराठा 🚩
भाजप संग गेल्या पासुन धनगर आरक्षणाच काय झाल
जानकर साहेब खासदार होनार आहेत
मराठा समाजाला आरक्षण देताना विरोध का केला होता
सर्वसामान्य जनतेचे खासदार फक्त बंडू जाधव
Only jankar saheb winner
जानकर साहेबांवर बंडुने पहिले खालच्या पातळीवर टीका केली म्हणून जानकर साहेब पण असे बोलले
बोलले की घाण तिका केली...
जानकर काय मोठा मंत्री होता का आधी....
काय केल त्याने धनगर समाजासाठी....😅
परभणी कराना माझी विनंती आहे प्रस्थापीत लोकांचा नांदी लागु नका जो माणुस साधा आहे त्यापा मतदान करा
मग प्रस्थापित फेक्या मोदी ल संपवा.. bjp अणि मित्रपक्ष नकोत..
तडीपार वाटतोय जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर सुपडा साफ होनार जानकर पराभूत होनार सातारा पहानार
जानकर मराठा आरक्षण विरोध केला आहे
लोचट मानुस जानकर
Mahadev jankar
याच्या आधी कधी निवडून आला का जानकर
हे सर्व एकच आह आहे यांच्या नादाला लागु नका वंचीत हाच पक्ष सर्वाना न्याय देऊ शकतो
Boos
4 da padla
सुरुवात तुम्ही केली होती तुम्हीच मराठा ओबीसी वाद लावत आहात
उपरा आहे
आपण मंत्री असताना काय दिवे लावले माहित आहे हो जानकर
आपल्या आयाबहीणींच्या अंगावरील वळ विसरू नका...
आदेश देणाऱ्यचा करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे लक्षात ठेवा ...
जाणकरांना तेथून तिकीट दिले आहे ते निवडून येण्यासाठी नव्हे.
बाकीच्या दोन ते तीन मतदारसंघातील हे गणित आहे. जाणकर न निवडून येता त्यांचा हीस्सा त्यांना पोहच झालेला असेल.?
मराठा समाजाला खूप खालच्या भाषेत बोलले आहेत हे
आता कसं वाटतंय... दुसऱ्या ला बोलताना 😊
वांजुटीला बाळंतपणाच्या कळा काय समजणार याला संसार माहित नाही लेकर बाळ माहित नाही त्यांना काय परभणीची सेवा करणार
एव्हढे मतदार संघ बदलले काय तिर मारला मग अलेका निवडून एकदा पण
*Mi khup kastane shorts banvte*
Keep it up
जय श्री राम
Fix khasdar boss
Only महादेव जानकर साहेब
तुडुंब अहंकार
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
हा फक्त बोल बच्चन आहे काहीच कामाचा नाही निवडून आल्यावर त्याच्या गावाला गेल्यावर परत आपल्याकड यायचंच नाही
Air port kshala शेतकर्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे
VBA
निष्ठावंत आहे
Maratha antarwali sarati lathi charge visarnar nahi
चार वेळा तोंडावर पडला पण
मराठा बांधवांना विनंती जानकर सोडून कोणालाही मतदान करा
Only manoj dada🎉🎉🎉
जानकर साहेबसंविधान बदलयांची भाष्या करू नका तुम्हीं पंकजा ताई चे बंधू आहात त्या सुद्धा संविधान बदलण्याची भाषा तुंहाला शोभतं नाही
ओन्ली बंडु जाधव परभणी जिल्हा
Jankar saheb barma chari aahe
आर माणूस 20 वर्षापासून आमदार खासदार आहे अन् तुम्ही तर एकदा पण जनते कडून निवडून नाही आले कोणत्या बेसवर म्हणताय तुम्ही लई छोटे अहात हे जरा जास्तच होत आहे